ह्या येड्या ना वाटू दे त्यांच्या साठी गातोय म्हणुन. 😀🤣😜👌🙏
@mayursjathar5174 жыл бұрын
महाराष्ट्रा च हेच दुर्दव्य की अशा गण्याची महिमा आणि महत्व अजुन लोकां ना समजल नाही त्यांना सलमान शाहरुख़ जास्त महत्वाचा वाटतो ........... जय शिवराय जय जिजाऊ जय शंभू राजे हर हर महादेव
@rupeshdeshmukh28644 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव
@YouTubeShorts-xy4hp4 жыл бұрын
एकदम बरोबर बोलला भावा, त्याना आपली संस्कृती,आपली भाषा, आपले लोक,आपला स्वभिमानाची काही जाण नाही. पुर्वजानी रक्त सांडले त्याचे महत्व नाही
@anandsalaskar39524 жыл бұрын
सलमानला एक गड चढता सुध्दा येणार नाही
@SwarajyaCreationsPM4 жыл бұрын
@@anandsalaskar3952 nahi tar bolvu tyala
@thetechreview3693 жыл бұрын
@@SwarajyaCreationsPM ky garaj nhi aplyala apli prani vachvayche ahet
@avinashgaykar36735 жыл бұрын
हे गाणं खूपच छान आहे.... ह्या गाण्यानं bollywood वाल्यांवर चपराक लगावली आहे. Amazing Lyrics with Videography❤️❤️ गाणं ऐकताना खरंच " रगो मै लहू जल रहा था "🙏🚩🚩
@12jyotikadam52 жыл бұрын
या गाण्यातील प्रत्येक शब्द महाराजांना शोभतो......🚩✨👑
@RahulParit-q5d2 ай бұрын
Rajansathich gayala aahe❤
@vaishnavibelote7819 Жыл бұрын
कोणते पण गाणे असुदे मग ते कोणत्या पण भाषेत असुदे त्यात जर छत्रपतींचे वास्तव्य असेल तर ते गाणे जगात भारी... अरे त्यांचे फक्त नाव घेतले तरी मरणाच्या दारात असलेल्या माणसाला नवीन जगण्याची ऊर्जा मिळते त्यांचे गाणे म्हणजे एखाद्याला संजीवनी♥️...
@shreyash974 Жыл бұрын
Hana bhau❤
@varadmarathe24304 жыл бұрын
दिग्पाल दादा तु खरच GREAT आहेस काय उत्तम कव्वाली लिहली आहेस एकावेळी असे वाटते की अख्ख्या महाराष्ट्राच्या नव्हे तर जगाच्या शिवाजी महाराजांविषयीच्या भावना ह्या एका गाण्यात COVER होतात.ते शेवटचे कड्वे ऐकुन तर डोळ्यात पाणी येते .. तु खरच खुप great दिग्दर्शक आहेस यार .... आणि देवदत्त बाजी दादा काय Excellent संगीत दिले आहेस यार .... एक वेळ असे वाटते ही कव्वाली राज्यांनी ऐकली असती तर ते ही प्रचंड खुश झाले असते.... ( राज्याभिषेकासमयी).... नुसते imagine केले तरी डोळ्यात पाणी येतं... 😭😭😭😭😭😭😭 ❤❤ you Digpal Dada
@rajdevalekar71193 жыл бұрын
Khar aahe bhava
@amitshiram42883 жыл бұрын
खरं बोललास . जय शिवराय👑🙏💥🚩🔱
@birukolekar10494 жыл бұрын
कलम नव्हते कायदा नव्हता तरीही सुखी होती प्रजा* कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती_शिवाजी_राजा 🚩जय जिजाऊ🚩 🚩जय शिवराय🚩 || जय शिवराय ||
@sharvilshinde8193 жыл бұрын
Barobar maza raja atta pahije hota
@shreyasphadtare81393 жыл бұрын
Barobar bolas dada🎉🙏
@swaminaik26803 жыл бұрын
@@sharvilshinde819 Aamchya Raja , Amche Chatrapati Chiranjeev Aahet te tevha hi hote ani Aaj hi Aahe Amchya hrudayat ani bhavishyat suddha Astil , manus marto Chatrapati Amar Aahet toh kadhich Marat nahi 🙏
@sharvilshinde8193 жыл бұрын
@@swaminaik2680 🙏🙏🙏🙏
@vaibhavchavan77073 жыл бұрын
@@swaminaik2680 हो छत्रपती हा एक विचार आहे आणि तो कुणीही बळजबरी करून आपल्या मनातून काढू शकत नाही..... आपले राजे अमर आहेत..... आठवण काढावी आणि राजांचा रूप समोर यावं.... 🚩🚩जय शिवराय......जय शंभूराजे🚩🚩
@vishalmhatre57575 жыл бұрын
बहिर्जी नाईक (महाराजांचा तिसरा डोळा)खरंच तुमचा खूप अभिमान आहे .इतकी हुशारी ,इतकी हिम्मत. कधी कोणता वेश परिधान केलाय हे जवळच्या मावळ्यांना पण माहीत नसायचं
@thetechreview3693 жыл бұрын
Te purvi bahurupi hote ... tyamule tyanna he sagl khup chan jamaych ... Mahrajyanna khup chan Hiryachi parakh hoti ... Bahirji, Malusare, kank, bandal, jedhe, Jiva mahale, Kiti nav ghyal tevdhi kamich🙏🏻🚩
@littleyash57723 жыл бұрын
@@thetechreview369 Dr CT
@scccc5263 жыл бұрын
@@thetechreview369 भावा बहिर्जी बहुरूपी नव्हते तो सर्व काल्पनिक इतिहास आहे.. खरा इतिहास कोणालाच माहीत नहीं.. पण मराठा सम्राज्यचा आधी 350वर्ष मुस्लिम सत्तेशी लढा विजयनगर साम्राज्य det होते हे साम्राज्य बेडररामोशी (naik)समाजाचं होत..1616पर्यंत विजयनगर साम्राज्य होतविजयनगर साम्राज्य वेळी 88बेडररामोशी राजगहरण्यांचा उल्लेख येतो नंतर शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थपणा केली त्यात सीमेवरील नाईक लोकांनी आणि त्यांचा राजघराण्यानी शिवाजी महाराज यांना स्वराज्याचा कार्यात त्यांना सर्वप्रथम sath दिली..
@thetechreview3693 жыл бұрын
@@scccc526 भाऊ ते रामोशी होते ... पण त्यांनी ते काम सोडून दिलं होत... बहुरूपी, वासुदेव अशी कामे ते करत कारण लोक रामोश्यांन्ना दरोडेखोर म्हणायचे... आणि तू जे नाईक बोलतोय ते nayak होतें नाईक ही महाराष्ट्रात हवालदाराच्या वरच्या पाईकाला "नाईक" म्हणत... काही ब्राह्मण सुद्धा नाईक आडनाव लावतात... मराठा सुद्धा लावतात... आणि महाराज्यांच्या काळात नाईक ही पदवी जास्तकरून रामोशी लोकांना दिली होती... महाराज्यांच्या सैन्यात पुणे जिल्यातील सगळ्यात जास्त रामोशी सामील होते... १० पाईकांवरचा एक हवालदार आणि 2 हवालदाराच्या एक नाईक...👍
@scccc5263 жыл бұрын
@@thetechreview369 नाईक म्हणजे सरदार पण विजयनगर साम्राज्य वेळी गडकिल्ले. यांनी स्वतःच ताब्यात घेतले होते आणि हे स्वतःला नाईक म्हणत असत जातीचा वापर करत नसतं.. त्यांचमुळे महाराष्ट्र मध्ये नंतर गडकिल्ले चा संरक्षण vatandar ला नाईक म्हणायला सुरुवात झाली
@ranjeetpatole10102 жыл бұрын
ते गायले शिवाजी महाराजासाठी ते जन्म ले पण शिवाजी महाराजासाठी ते मेले ते ही या श्रीमंत योगी महाराजांनसाठी अश्या त्या मावळ्यांना मुजरा केला पाहिजे
@sourabhchoudhari2 жыл бұрын
आपल्या शिवरायांच्या मराठी चित्रपटांची जी सिरीज आता येत आहे - ती सर्व भारतभर पोहोचयला हवी - आणि त्या साठी आपले चित्रपट सुद्धा हिन्दी, तमिळ,तेलगू, कन्नड, मल्याळम मध्ये dub व्हायला हवेत - सहमत असाल तर लाइक करा - आणि माझ्या comment ला चित्रपटाच्या टीम पर्यंत पोहोचण्यास मदत करा ❣️ जय जिजाऊ जय शिवराय 🚩 जय महाराष्ट्र जय भारत ❣️🚩
@shivrayanchamavala963 жыл бұрын
बहिर्जी नाईक यांच्यासंबंधी एक गोष्ट म्हणजे ते स्वराज्यात आल्यानंतर त्यांचे मूळ रूप हे फक्त त्याच्या आईनी आणि महाराजांनी पाहीले आहे #स्वराज्याचे धारकरी 🙏🚩
@4dhirajbhosale5055 жыл бұрын
Why marathi songs are not on trending list😡😡😡hit like...jay maharashtra
@sachinjadhav26845 жыл бұрын
Trending la share krayla lagta .., hashtag vaprayla lagta
@llitachavan97013 жыл бұрын
Uu7uuu7u7u77uu👍
@mayureshsagare51363 жыл бұрын
Bhava changali gosta var yayla time lagtoo
@AmolDoifode-19953 жыл бұрын
Jay Maharashtra
@akshatdesai61873 жыл бұрын
@umesh more reverse card use kar⏪
@goldfan55234 жыл бұрын
Woh maseeha kuch aisa aya Ki aaj 400 saal baad bhi woh humare dilon pe raaj karta hain ❤️🙏 Ho Ani Raje kayam aplya ❤️ var rajya karat raahnaar 👍🙏
@ishikachannawar9844 жыл бұрын
Han sahi kaha
@ishikachannawar9844 жыл бұрын
@Vedant Ghuge han
@rajendrarakate84244 жыл бұрын
Aur Hamesha karta rahega..🚩🚩🚩
@girishdubey7243 жыл бұрын
Bilkul bhai..... Maharaj ka bhaut ehsaan hai humare jivan per🙏🙏🙏
@AtharvKharde-oo1lj7 күн бұрын
"आपण गायचं आपल्या राज्यां साठी " 🔥💯
@madhuriapte-er5mg4 ай бұрын
आम्ही धन्य आहोत की शिवरायांच्या या महाराष्ट्रात आम्ही जन्मलो. गाणे मंत्रमुग्ध करणारे आहे. कितीही ऐकले तरी मन तृप्त होत नाही. अष्टकमधील सर्वच गाणी अशी सुरेख आहेत. 🙏🙏🙏🙏
@neelampanchal57505 жыл бұрын
सुंमधुर गाणं....महाराज म्हणजे साक्षात श्रीकृष्णाचा अवतार.... आता वाट बघतोय जंगजोहर ची...
@samarthdeomare30365 жыл бұрын
अरे ह्याला म्हणत्यात नाविन्य नाहीतर हि bollywood वाले तीच तीच जुनी गाणी आणि picture नवीन करून दाखवत्यात जय महाराष्ट्र
@ss-rs9kn4 жыл бұрын
Hoo
@samarthdeomare30364 жыл бұрын
@@ss-rs9kn 👍
@राधेचाकृष्ण5 жыл бұрын
खूप च छान picture ahe...khup chaan acting keli ahe सगळ्यांनी...बहिर्जी नाईक यांची भूमिका अविस्मरणीय आहे...जीव ओतून भूमिका केली आहे...डोळ्यांचे पारणे फिटले पाहून...सगळ्यांना मानाचा मुजरा....सुपर हिट चित्रपट...आहे...अवश्य पाहावे....बहिर्जी नाईक यांची भूमिका खूपच आवडली....
@sunilpatilvarkhinde782 жыл бұрын
" आपण गायाच आपल्या राजांसाठी "🚩🙏❤
@amarshinde94963 жыл бұрын
वाह ।।आपण आपल्या राजासाठी गायचे।।अप्रतिम असत राव शब्द लेखन।।नसानसात आहेत शिवराय इथल्या मराठी मुलखातील लोकांच्या,हृदयात कायम।।।मसिहा।। जय छत्रपती शिवाजी महाराज।।
@niranjankadampatil903810 ай бұрын
अखंड हिंदुस्थानचे आराध्या दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩👑💪🏻
@Sanatani._.Piyush1432 ай бұрын
आज ह्या देव मुळे आपल्या देव्हाऱ्यातले देव सुरक्षित आहे 🙏🏻🚩 श्री छत्रपती शिवाजी महाराज 🙏🏻🚩
@Song_beat_status3 жыл бұрын
Dislike करणारे कोण आहेत सांगायची गरज नाही... हिंदुस्तानात राहणारे असून बाप दुसरा मानणारे ...आणि काही ते जे जात पात मानतात...तुम्ही किती ही dislike करा खर कधी बदलणार नाही ..महाराज नसते तर ना तुम्ही असता ना तुमचा बाप ना तुमचं पुढचा वंश...
@Abhishek_Kulkarni3 жыл бұрын
🔥🚩🕉🇮🇳 Jay Jijau Jay Shivray
@SwatiGaikwad-hn6pw Жыл бұрын
उभ आयुष्य गुलाम बनून राहिलो तरी महाराज तुमचे उपकार फिटणार नाही 🙇🙏
@atultalap31892 жыл бұрын
स्वराज्याचा तिसरा डोळा बहिर्जी नाईक जय शिवराय,🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sachinraut22774 жыл бұрын
चित्रपटात बहिरजी नाईकांची भूमिका अप्रतिम होती... कलाकाराने 100% भूमिकेत जीव ओतला....
@shubhamborkar77824 жыл бұрын
Kharach bhava
@sachinraut22774 жыл бұрын
@@shubhamborkar7782 दिवसातून नं चुकता एकदा तरी हे गाणे आवर्जून ऐकतो.....
@ishikachannawar9844 жыл бұрын
@@sachinraut2277 me pn
@SP-th9rg3 жыл бұрын
खरंच तेव्हा पण सिनेमा बघून झाल्यावर मला हेच वाटलं होतं की बहिर्जी नाईक यांची भूमिका सर्वात उत्तम अक्टिंग होती.
@pavannagre72963 жыл бұрын
या महाराष्ट्रात असा ठाण्या वाघ पुन्हा होने नाही...जय शिवराय🚩🚩
@ashish56753 жыл бұрын
ढाण्या असतं ते भावा
@sachinpotdar3913 жыл бұрын
@@ashish5675 te gadhav ठाण्या मध्ये rahte म्हणून्.
@madmaxxxx2283 жыл бұрын
@@sachinpotdar391 😅😅
@मराठासाम्राज्य-ग2घ3 жыл бұрын
अस का म्हणतोय... ढाण्या वाघांची गरज आहे आपल्या महाराष्ट्रला
@saeedsk3123 Жыл бұрын
I am muslim but CHH shivaji maharaj is best 🧡💚
@satadalmarik61399 ай бұрын
Jai Shivaji Maharaj Hazrat tipu sultan jindabad
@AltmashAttar9 ай бұрын
Bhai vo log Jo hai ham log unko kush bhii nhi bolte to bhii vo log hame cidate hai faltu me vo log shivba ne afzal kanala fadla Aisa gana gate Hain
@vaibhavgaikwad30659 ай бұрын
Thanks bhai
@sahil_sonar_178 ай бұрын
Jay shivray bhava🚩🧡💚
@snehakaranjkar68948 ай бұрын
Its grate that u love Maharaj but you need not to mention your religion ...Chh. Shivaji Maharaj is the great personality who is beyond any religion ..caste and all
@jidnyeshpatil1283 жыл бұрын
"आपण गायचं आपल्या राजांसाठी, ह्या येड्यांना वाटू दे की यांच्यासाठी गातोय" 👌👌👍😁😆🧡🧡🧡 my favourite line...
@jackremington88882 жыл бұрын
Absolutely
@londhepiyush Жыл бұрын
आजपर्यंत डुक्कराचे एकही गाणं बनलेले नाही पण सिंहाची हजारो गाणी आहेत सूचना : डुक्कर = औरंगजेब सिंह = छत्रपती शिवाजी महाराज
@SarikaDarade123 Жыл бұрын
डुक्कर प्राणी पण बदनाम होईल त्या हलकटच्या नावाने.
@gopalsuryawanshi75554 жыл бұрын
Best lines ever Jo rago me Jo naso me Jo lahu me beh Raha Woh masiha aa Gaya. शिवराय मनामनात शिवराय माझ्या नसानसात
@kartikgaikwad8619 Жыл бұрын
" जंग जीसके है लहू मैं ... बंदो मै इमान है " ❤️🖋️ उत्कृष्ट रचना...उत्कृष्ट गायन ...मंत्रमुग्ध 💯 जय शिवराय 💯
@shilpanipane4395 Жыл бұрын
खरे
@RahulPawar-nc7cz Жыл бұрын
प्रत्येक शब्द जर नीट ऐकला तर साक्षात महाराज स्मरणात येतात🥺🚩लेखकास मनापासून जय शिवराय 🙏🚩
@anuraggole28903 ай бұрын
आज आपल्या राजाच गाणं ऐकून अंगावर शहारे आणून काही कामाचे नाही. आपल्या माता भगिनींचे रक्षण करने हेच खरे आपल्या राजाला मिळणारे सुख असेल. सांगा की आपल्या बहीण, बायको ला की तुम्हाला कोणी वाकड्या नजरेने पाहिले तर चिरडून टाका. आम्ही आहोत अंगावर गुन्हा पत्करायला सज्ज! असेच शहारे महाराजांनी आणले असते तर आज स्वराज्य राहिले नसते न आपल्या आई बहिणीची अब्रू! गुलाम असतो ह्या मुघलांचे.
@user-je8nb4sr4x3 ай бұрын
Khara bolala bhai
@vishalnalwade29594 ай бұрын
आण्णा भाऊ साठे म्हणजे मराठी मातीच्या कुशीत उमललेल एक सुंदर रत्न.आण्णा भाऊ कायम स्मरणात राहतील.
@AbhiPandharbale3 ай бұрын
❤
@varadmarathe24304 жыл бұрын
प्रतिक रेड्डी च विशेष कौतुक आहे... काय set उभरलाय ..... एकदम शाही ...ekdam kadak .....
@aloks815 жыл бұрын
I watched the film today. Thoroughly enjoyed it & got so much to learn frm Chatrapati Shivaji Maharaj's life. Jai Shiv Chatrapati. Har har mahadev
@paragkuwar87383 жыл бұрын
Kharach kadhi kadhi khup garv vatto mala aaplya marathi industry cha evhadi creativity and talent ki maharajanchi stuti ti pn eka prasangala anusarun eka kavali madhe mind blowing yaar really a masterpiece aaj paryant aapn asha sundar Muslim shaili madhlye kavali geet fakt love songs madhe baghitli kiva other forms madhe pn shivrayanchi kirti charitra vyakta kartana aaikun literally aangavar shahare yetata specially that lyric " Rab bhi jiske sath chalta jo jukhata kayenat he khuda ka ladla jo jiske sir pe aaftap , jalimon ki mehefilon mein darr hai jiska failta katilon ke bhi dilon mein jiski deheshat ka pata " And specially my favorite and a true definition of maharaj " Hai fakiri shahe jiska rasta hai kahani gardishon ki dastan " Mjanje maharajan nantar mujra tya writer la jyane ye geet lihile, pn tarihi pahije titka pratisad nahi ya song la people still dont know what a kind of brilliant combination is that song
@paragkuwar87383 жыл бұрын
@Omkar Nanvare thanks buddy khup dhanyawad jai Maharashtra 😎😎✊✊🙏
@kirtigawade39113 жыл бұрын
Arey bhawa khara sona saglyana olkhta yet nasta tyasathi suddha doka asava lagta ani ashi anek gaane aikun tar khup abhiman vat to ki me marathi bolte🙏🙏🤗🤗
@paragkuwar87383 жыл бұрын
Maharajancha ani tyachya chava sambhaji rajencha kayam jaygosh aso va mata jijao ani fauladi chati chi veer mavla kayam samarnat raho har har mahadev
@paragkuwar87383 жыл бұрын
@@kirtigawade3911 ho barobar ahe tumcha mhanna fakt ek nirnay theva ki apn kitihi modern zhalo khup pragati keli dharm va sanskriti la thoda jari lambavlo tari aaply pudhchya pidhi la maharajanchi kirti tyache parakram sangu karan tho raja ch swata ek dharm hota kay vatta tumhala satya ahe ki nahi???
@sahillalbegi91692 жыл бұрын
छ्त्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याचे श्रेय बहिर्जी नाईक यांना खूप जातं🚩
@ganeshsalunkhe522 жыл бұрын
💯
@adminsaurabh35712 жыл бұрын
🙇 ase bolu naka dada
@scccc5262 жыл бұрын
बरोबर
@akshaysurwase47809 ай бұрын
सर्व मावळे
@vishalsale67737 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिसरा डोळा म्हणजे बहिर्जी नाईक.
@AmolMane-ys4hp Жыл бұрын
ज्या वाघाची होती सह्याद्री वर मर्जी त्यांचं नाव शूरवीर बहिर्जी 🪓🚩जय शिवराय जय बहिर्जी नाईक ❤🚩🙏
@AbhishekEdits3 жыл бұрын
'जंग जिस्के है लहू मै बंद मे इमान है ' जय शिवराय 🚩🚩🙏
@विकासपाटीलजगदंबे2 жыл бұрын
Best Line... आपण गायचं, आपल्या राजांसाठी...!♥️👌
@sahilsalunkhe54314 жыл бұрын
The ill fate of Marathas is If Bahirji Naik was alive for 5-10 years more, Chhatrapati Sambhaji Maharaj wouldn't get betrayed. Or else even Chhatrapati Shivaji Maharaj was saved from poisoning. No war of Chhatrapati Shivaji Maharaj took place without Bahirji Naik. Truly He contributed the most to Swarajya.
@nikhilmahakalkar60824 жыл бұрын
Agreeee
@sahilsalunkhe54314 жыл бұрын
@@amruta6830 Tanhaji Chitrpata nantar ata baherche Lok pan he baghtaat. Tyanna samjhawa mhnun ingrajit lihilay, Tai
Yes yes, Bahirji naik was head of detection department of Swaraj
@BEN10ULTIMELTRIX Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज सिर्फ हिंदू नहीं सारे धर्मों के लोगो के भी राजे थे जिन्होंने हमें तुर्की मुघल शासकोंकी गुलामी को चुनोती दी देश गुलाम था हमारा खुदका स्वराज्य तयार किया जय शिवराय 🚩🕉️🧡 जय भीम 💙☸️🇮🇳
@maitreyabuddha786 Жыл бұрын
Jai hindvi swarajya , chhatrapati shivaji maharaj ki Jai 🚩
@raghavan1067 Жыл бұрын
Kon bhim ??
@maitreyabuddha786 Жыл бұрын
@@raghavan1067 mahabharat wale bheem
@kalpeshjagtap1127 Жыл бұрын
@@maitreyabuddha786 kya bat bole yrr bhai😂
@maitreyabuddha786 Жыл бұрын
@@kalpeshjagtap1127 😂
@dipakdevkate20012 жыл бұрын
आमच्या राज्याणी सांगितलय, संकटाच्या काळात डगमगायच नाही, रडायच नाही तर लढ़ायच💪🏻🔥🚩🚩
@pravinsanap09810 ай бұрын
💯❤️🔝
@शिवश्रीसागरजाधव4 ай бұрын
आमच्या राजांनी सांगितलंय, संकटाच्या काळात डगमगायचं नाही रडायचं नाही तर लढायचं
@shirulalme65143 жыл бұрын
वाह क्या बात है ..मुघलांचा एकच बाप . छ.शिवाजी महाराज 🚩मुजरा महाराज
@beepakgunb36843 жыл бұрын
Jay shivray 🧡
@totalgeming54633 жыл бұрын
छ्त्रपती शिवजी महाराज कि जय 🚩
@achintyaghosarwadkar73854 жыл бұрын
1:12 to 1:16 true 🙏🚩 Shivaji Maharaj दख्यनचा राजा 🙏🚩
@JAY_MA_BHARTI3 жыл бұрын
निष्ठावंत मावळ्यांना मानाचा मुजरा......जय भवानी जय शिवराय 🚩
@MioM_ Жыл бұрын
"जंग जिसके है लहू मे बंदो मे इमान है, दुष्मनो को दंग करदे वी जिगर है जान है" hya २० second aikyla sagle he gaan aikyla yetat. Song ajun bhari kel jau shkt super dupper hit hoil👍
@HRISHIII_EDITZ_07 Жыл бұрын
बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय..!!👑🙏🔥⚡️
@maheshdhengle5685 Жыл бұрын
जय शिवराय
@surajjadhav2405 Жыл бұрын
जय शिवराय 🚩🚩🚩
@desiassassin79415 жыл бұрын
जो यकीनो का यकीं हैं, जो फरीष्ता ए जहाँ! उसके कदमों में है बरकत, उससे दक्खन हैं जवां..!
@itz____dev____ade64362 жыл бұрын
आस्ते कदम...🚩 महाराज येत आहेत ☺️ १९ फेब्रुवारी ❤️
@swinil11034 жыл бұрын
The biggest nightmare of Shasta Khan 😂 - Chhatrapati Shivray 😎😎
@jayutekar5384 жыл бұрын
He might be saying his kids " sona mat bacha warna CHATRAPATI Shivaji Maharaj aa jayega - JAAGTE RAHO"
@sahilsalunkhe54314 жыл бұрын
@@jayutekar538 he said, I don't want see HIM again, not even in my dreams.
@derkonig22923 жыл бұрын
I like that scene when even the wind scares him🤣🤣
@thechnicalpurushottam2833Ай бұрын
🚩🚩 "आपण गायचा आपल्या राजांसाठी" 😊🚩🚩
@rajveersardesai98713 жыл бұрын
आरे रक्तात शिवाजी आहे आमच्या. जे कोण dislike करेल त्याची अशी अवस्था होईल का......
@pravinshinde52284 жыл бұрын
💥🚩आमच्या दिवसाची सुरुवात म्हणजे "छत्रपती शिवराय"🙏💪🚩🚩💥
@ashishkadam80204 жыл бұрын
👍
@Amitabhdube_183 жыл бұрын
Shivaji maharaj is the legendary freedom fighter har har mahadev 🔥🔥🚩🚩🇮🇳🇮🇳🔥
@RahulAdagl8 ай бұрын
आपण गायच आपल्या राज न साठी 😊❤
@aazamshaikh4254 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय 💚🧡⛳
@chaitanyapaygan98462 жыл бұрын
असे शक्तिस्थान जेथे जीवनात हरलेल्याला झुंजण्याची ताकद मिळते ते म्हणजे माझ्या राजाच चरण🌼🌼🚩🚩 🙏🚩 छत्रपती शिवाजी महाराज🙏🚩
@prathmeshchaudhari76134 жыл бұрын
मी दोन वेळेस हा चित्रपट पाहिला माझ्या राज्यांचा😍😍😍😍😘🚩🚩🚩 खूप छान आहे
@rakeshpatil64424 жыл бұрын
Link de na mg
@prathmeshchaudhari76134 жыл бұрын
Telegram var msg kr
@saffronbharat24393 жыл бұрын
Respect to the greatest King SHRI CHATRAPATI SHIVAJI and his son SHRI CHATRAPATI SHAMBHAJI the TRUE KINGS OF INDIA in 500 YEARS LOVE FROM MP
@SanketPatil-o1e3 жыл бұрын
Great shivaji and Sambhaji nahi great Chhatrapati Shivaji Maharaj and great Chhatrapati Sambhaji Maharaj ❤️🚩
@rahulchaudhari52493 жыл бұрын
Respect do Bhai... Chatrapati Shivaji Maharaj bolo
सर्वांच्या comments वाचुन अत्यंत आनंद होत आहे.. असेच प्रेम व आशीर्वाद पाठीशी असूद्यात.. 🙂😇👏
@prashantrendalkar99635 жыл бұрын
Khup chan aahe lyrics👌👌👌😇
@prashantrendalkar99635 жыл бұрын
Music pan chan aahe
@mayurgujar52605 жыл бұрын
Sir tumhi kamal keel ahe Nad ch karayacha nahi tumcha hmmhh
@varadmarathe24304 жыл бұрын
दादा यार तु एक नंबर आहेस .. काय music दिले आहेस यार ...superb
@vaibhavchavan77073 жыл бұрын
भाऊ ह्या गाण्याने माझ्या काळजावर राज्य केलंय बघ🚩🚩🚩
@___1816 Жыл бұрын
*देवा जन्म दिला जरी पुढील आयुष्यात* *तरी एक फूल म्हणून जन्माला येऊ दे* *आणि त्या फूलाची जागा माझ्या राजाच्या पायावर असू दे* *छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!❤🔥🙏👑🚩* 🚩⚔️⚔️ *शिव जयंती २०२३* ⚔️⚔️🚩
@bladey_0_10 Жыл бұрын
Love and Respect for Maratha Empire and Chatrapathi Shivaji Maharaj 🔥💪 From Kerala 🕉️🇮🇳
@loveindia19645 жыл бұрын
I don't know the reason people dislike this song I think they are not getting it or not Indian.. Because my king not do any war for maratha only he did it for human being for swaraj for india
@vijayjadhav83153 жыл бұрын
तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय 🚩
@legendvinu66713 жыл бұрын
❤️
@bhavesh007oldisgold73 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय भावा 🙇🙏🚩💯
@vaibhavbhaskarpatil53324 жыл бұрын
First SURGICAL STRIKE OF HINDUSTAN Chhatrapati shivaji maharaj ki Jai
@rushikeshdevidasmarkand79502 жыл бұрын
जंग जिसके है लहू मे बंदो मे इमान है🙏 हर हर महादेव 🚩🚩📿
@prathmeshthakar22210 ай бұрын
अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज 🚩🚩
@shamdawane-di5qq Жыл бұрын
Iam Buddhist but also respect chhatrapati shivaji maharaj 🧡🙏🏼jay bhim 💙🇪🇺🙏🏼 Jay shivray 🧡 you
@bladey_0_10 Жыл бұрын
Why are you putting EU flag? 😂
@SujalSakpal-dx5lt Жыл бұрын
Citizenship bhetli asal E.U chi😂😂😂
@siddharthchavan38008 ай бұрын
जय शिवराय जय भीम भावा, शेवटी 18 पगड जातींच्या मावळ्यांनी मिळून स्वराज उभ केलय❤
@Saffronnationn3 жыл бұрын
महत्त्वाचे म्हणजे हे गाणं शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवर 101 टक्के साजते🙏
@sunitapatil59953 жыл бұрын
"शिवराय आणि त्यांची जीवाला जीव देणारी माणसं " मानाचा मुजरा 🙏🙏
@छत्रपतीप्रेमी-य6ब2 жыл бұрын
शिवाजी महाराज से है दख्खन है जवा 🧡🙌👑🌍
@saudagarbhosale11152 жыл бұрын
गान ऐकून माझे कान धन्य झाले 🙏 महाराज आपण पुन्हा जन्म घ्यावा रयतेच्या मनामध्ये 🙏🌸
@ganeshsalunke193 жыл бұрын
आपल्या राज्यांच्या सगळ्या मावळ्यांचे प्रतेक चित्रपटातून फक्त चरण स्पर्श होवात वाटतंय 🙏❤️
@riteshdeshmukh12 жыл бұрын
2:25 best part 🚩🧡
@printedmusicc11 күн бұрын
From 2:11
@Song_beat_status3 жыл бұрын
आपण गायच,राहायचं,आणि मारायचं फक्त राजानं साठी 🙏🙏🙏🙏 जय शिवराय जय शंभुराजे
@shreedoke10016 ай бұрын
मी मराठवाड्यातील आहे.यातील बरेच शब्द कळत नाहीत परंतु गाणी ऐकायला खूप भारी वाटतात.शब्द रचना पण खूप भारी असतात त्यातून तर गाण्याच्या पाठीमागील रिदम खूप भारी वाटतो❣️❣️ रमाभाऊ ला तर तोडच नाही❣️❣️
@श्रीमंतयोगी-छ1च2 жыл бұрын
….स्मरणीय सर्वदा ऐसा युगे युगे....छत्रपती शिवराय...!
@dattarambarkade26555 жыл бұрын
कधीपासून वाट बघत होतो या गाण्याची
@pratapkhodve17004 жыл бұрын
काटा आला ना राव ऐकून......😀😀 माझा राजा 👑⛳⛳
@vaibhavmohitepatil85514 жыл бұрын
माझ्या तमाम रयते कडून गड किल्ले म्हणजे आपल्या महाराजांची व आपल्या बापजाद्यांची जहागीर बरेच बिकुरलेली आहेत तर संवर्धन व संरक्षण करणे ही काळाची गरज आहे तर होईल तेवढं आपली मदत ह्वावी हीच इच्छा आर्थिक मदत व पुनर्वसन सहकार्य मदत पण पाहिजे आणि या पुढे कोणीही मद्यपान गड किल्ले मध्ये करू नये ह्याची दक्षता घ्यावी तरी मी रा.तळबीड , कराड तालुका , जिल्हा सातारा येथील रहिवाशी जिथे हंबीरराव मोहिते यांचे जन्मगाव आहे ... तर आपल्या राज्यात बऱ्याच ठिकाणी आणि बरेच संस्था गड किल्ले संवरधनासाठी धडपड करत आहे त्यांचे आभार मानतो आणि प्रामुख्याने "सह्याद्री प्रतिष्ठान " कार्य करत आहे..तरी आपल्या सगळ्या मावळ्यांना विनंती करतो शक्य तेवढी मदत करावी त्यासाठी बँक डिटेल्स आपल्या कडे साधर करतो Name - Sahyadri Pratishthan. Bank name - Syndicate Bank. Branch - Chinchwad, Pune. Account number - 53222010079906. IFSC code - SYNB0005322. Contact no:- 9689017733.(Gaurav shewale Sir). Scan below QR code to Send money for Sahyadri Pratishthan Fort Restoration Programs Click below Link to Send money for Sahyadri Pratishthan Fort Restoration Programs p-y.tm/q4Os-Tg firebasestorage.googleapis.com/v0/b/sahyadri-pratishthan.appspot.com/o/Offline%20Merchant.jpeg?alt=media&token=5c52fcfd-8b50-4b52-a81f-43b5b2db4f25 #सह्याद्री_प्रतिष्ठान #Sahyadri_Pratishthan Download App -play.google.com/store/apps/details?id=jp.shivtech.sahyadripratishthan Visit- www.sahyadripratishthan.com Facebook Page - facebook.com/sahyadripratishthaan वरील दिलेल्या लिंक वर क्लिक करून कामकाजयाचे पाहणी करावी 🙏🙏🚩 जय शिवराय 🚩
@Its_Anjaliiiii4 ай бұрын
🙌🏻🦁❤️...हे गाणं ऐकून मन खूप शांत होतं. कारण आपले शिवराय किती छान होते ना पण सारखं मनात येतं आपण महाराजांचे काळात असतो तर किती छान असतं ना साक्षात देवाचे दर्शन झालं असतं पण हे सौभाग्य आपल्या नशिबी नाही याचं वाईट वाटतंय राज आम्ही तुम्हाला कधीच विसरू शकत नाही आणि कधी विसरणारही नाही जोपर्यंत श्वास आहे श्वासात शिवराय आहे जय शिवराय हर हर महादेव...❤️😊🙌🏻🌍
@brandgaurav85492 жыл бұрын
आपण गायच फकस्त आपल्या राजानं साठी🤙👑⛳🚩😍🔥💪FATHER OF WORLD CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ 🚩⛳
@satishpawar43024 жыл бұрын
Uske kadmo me hai barkat, us se dakkhan hai jawaan. Shri Chatrapati shivaji maharaj 🙏🚩🚩🚩
@ranjananachankar36644 жыл бұрын
चित्रपटातील बहिर्जी नाईकांची भूमिका अप्रतिम. 👍👌
@aryannarhe96994 жыл бұрын
हाना भावा 😘🙏
@aryannarhe96994 жыл бұрын
त्यांचा मदिती मुळे आपलेला फत्ते मारता आला 🚩🚩🚩
@scccc5264 жыл бұрын
ग्रेट सरदार बहिर्जी नाईकजाधव
@OnceaTrader...2 ай бұрын
शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप 🫡🚩
@sanketsalunkhe2489 Жыл бұрын
शत्रूच्या गोटात जाऊन त्यानचि महिति अग्दि आचूकपने आननारे स्वराज्याचे एकनिश्ट व गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक जाधव यांची समधि ही किल्ले बानुरगड तालुका खानापूर जिल्हा सांगली येथे आहे. जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩🚩
@akashshinde53333 жыл бұрын
🚩प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते॥🚩
@pratikgaikwad27773 жыл бұрын
Dakhhan ka Sherr🔥
@shreeyashchavan7890 Жыл бұрын
राजांसाठी जीव द्यायला लागला देऊन टाकायचा धर्म जपणार आम्ही कट्टर हिंदू हाय आम्ही जय शिवराय जय भवानी....MH ०९ कोल्हापूर 💪🏻💯👑🚩
@vishnudushing2936 Жыл бұрын
शिवाजी महाराजांच नाव घेताच अंगावर काटा आला जय भीम जय शिवराय 💪👑
@Sanatan_hindu_empire10 ай бұрын
नमः पार्वती पतये हर हर महादेव🔱⚔️🚩🕉️ जय श्री राम🔱🏹⚔️👑🧡🚩🕉️ जय भवानी⚔️🧡🔱🚩🕉️ जय शिवराय👑🧡🏹🚩⚔️🕉️ जय सनातन धर्म🧡🚩🕉️
@suyashdeshmukh57965 жыл бұрын
किती तरी दिवस या गाण्याची आतुरतेनं वाट पाहत होतो 😍😍😍😍
@rushikeshkuvar36993 жыл бұрын
Uske kadmo main hai barkad usse dakkhan hai jawaaan ❤️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩😍
@Yd_vlogs77 Жыл бұрын
औरंगजेबचा बाप छ्त्रपती शिवाजी महाराज 🚩👑
@ManthanGaikwad-ll7md2 күн бұрын
बहीर्जी नाईक.... स्वराज्याचा तिसरा डोळा 🚩 जय भवानी जय शिवराय 🚩
@agam0002 жыл бұрын
3:21 मिळाला परवाना👋🔥😄
@rishtemeintohhumtumharebaa41812 жыл бұрын
Tya Mughlachya maila pahije pann Bochyavar 😂🤙🔥
@KshitijJoshi-f1c4 ай бұрын
😂
@chetankoli88889 ай бұрын
Only chhaatrapati शिवाजी महाराज ❤ sabke Raja ke Raja थे 👑🚩