संदीप साहेब आपण शेतकरी दूध ऊत्पादकांना खुप चांगले मार्गदर्शन करताय. हे फार मोठे सामाजिक काम आहे. या कामाचा तुम्हाला आर्थिक फायदा कदाचित होत नसेल पण..हजारो शेतकरी व त्यांच्या मुलाबाळांचे आशिर्वाद नक्कीच मिळतील..#शेतकरी राजा 👑👑
@dhananjayanpat43212 жыл бұрын
भविष्यात दुधाची निर्मिती भरघोस होनार पण दर राहिला पाहिजे शेतीमालाप्रमाणे दुधाची अवस्था होऊ नये
@sangramkale88362 жыл бұрын
हे बरोबर आहे तुमचं
@netajikharade155110 ай бұрын
आज घडीला पडले भाव
@dnyaneshwarshinde1322 Жыл бұрын
सर एक नंबर नियोजन करण्यात आले आहे .आपण खूप महत्त्वाची आणि छान माहिती दिलीत...दुग्ध व्यवसाय करणाऱ्याला व नवीन दुग्ध व्यवसाय सुरू करणाऱ्याला खूप मदत व प्रेरणा मिळेल.... धन्यवाद...
@anilyelmar73832 жыл бұрын
दोघांचे अभिनंदन माहिती छान दिल्याबद्दल
@nitiningole2 жыл бұрын
छान गोठा आहे... डॉक्टर साहेबांचे चांगले Copy आहे... डॉ. गवळी सर यांचा गोठा म्हणजे प्रॅक्टिकल आणि थेरी यांचा सुंदर मिलाप आहे...
@shamgaikwad738 Жыл бұрын
धन्यवाद,Dr साहेब..खूप चांगल्या प्रकारे आपले आधुनिक गोठा नियोजन आहे...नक्कीच भेट देईल मी आपल्या फार्म ला..
@ravindrananaware7252 Жыл бұрын
व्हिडीओ एकदंर छान आहे
@ravindrananaware7252 Жыл бұрын
पत्ता सांगायचा राहुन गेला
@sureshbhokse96572 жыл бұрын
एकच नंबर नियोजन केले आहे साहेब तुम्ही आणि असंच नियोजन मला पण करायचे आहे
@vijaybhatanglikar9227 Жыл бұрын
Tumi jain bagun ale ka
@manojbandgar31842 жыл бұрын
लय जोरात नियोजन आहे Dr
@BhalchandraPatil-p1s5 ай бұрын
❤dada barobar tyna fakt khurchi sathi
@hingeshyam4595 Жыл бұрын
मस्त माहिती👍👌👌👌
@pravinvaidya41202 жыл бұрын
खडा पद्धत मूरघास पूर्ण माहिती घ्या
@digamberkuber74426 ай бұрын
सरकार चे धोरण काहीच समजत नाही हो! आज गुजरात मधे शेतकऱ्यांना दुध भाव 40 रु असून +25% बोनस हमखास मिळतो म्हणजे 50रु लिटर भाव मिळतो मग आपल्या सरकार ला काय रोग आला? आपल्याला 40रु तरी द्यायला पाहिजे होता, हरियाणा मधे सुद्धा 40रु भाव आहे.
@ramkagadekagade2950 Жыл бұрын
खुपच छान
@amitkurhe60012 жыл бұрын
Khup bhari video
@sangramkale88362 жыл бұрын
1 number video 😊
@deepakkhairnar51962 жыл бұрын
Very nice sir, thanks
@rohitmohite5952 жыл бұрын
मस्त भाऊ
@AvinashDhanwate-z4w Жыл бұрын
Nice 👌👌
@indrjitpatil2932 жыл бұрын
Mast❤️
@sujitmote78452 жыл бұрын
Superrrr
@vijaybhatanglikar9227 Жыл бұрын
Dr.tumche left handla kay zale
@jitendrachougule8982 жыл бұрын
गाव कोणते आहे आणि भेट द्यायची झाली तर कोणत्या वेळेत आणि कोणत्या वारी आपण भेटणार.??
@maheshk69872 жыл бұрын
Nice 👍
@sahilgawali496 Жыл бұрын
Very nice
@Nitinpawar7772 жыл бұрын
1number
@RushiBade-l1d6 ай бұрын
💪👌
@mangeshmapari1214 Жыл бұрын
Milking parlour साठी किती खर्च विचारा please special video बनवा
@rupeshkarambele15072 жыл бұрын
Nice 👌 👌
@swapniltorawane88312 жыл бұрын
Sir tumhi Tiwana company ch khadya vaprta ka
@ajaysalunke2002 Жыл бұрын
पाऊस चालू असलेल्या वर चारा कुठे टाकनार
@kanhaiyalendave62092 жыл бұрын
द्राक्ष बाग गवणीचा जवळ आहे त्याच्या फवारणीचा काही परिणाम होत नाही का
@netajikharade15512 жыл бұрын
भावा तु कॅमेरा📷 कडे बघू नको ति माहिती योग्य प्रकारे शेतकर्या पर्यंत पोहचव व्हिडिओ मस्त
@satishsatav73812 жыл бұрын
दूध पार्लर मध्ये धार काढताना व्हिडिओ बनवा
@sandipbandal29812 жыл бұрын
👌👌👌👌👌
@vijaybhatanglikar9227 Жыл бұрын
Vdo madde kotehi adress .phon no. Nahi
@dileepjadhav61342 жыл бұрын
👍
@shindedairyfarm0072 жыл бұрын
पंजाबच्या गाई आणल्या आहेत का? आणि किती
@rajesawant80912 жыл бұрын
झाडाचे नाव काय आहे त्या
@krishchaurasiya402 Жыл бұрын
सर बरसाती मधे काडे नियोजन असटत यंचा ४ माहिने
@vaibhavjadhav83132 жыл бұрын
कालवडी विकत भेटतील का
@आपलामाणूस-त6ख Жыл бұрын
दूध धांद्याच भविष्यात काय दर राहतील? कोणी काही सांगू शकत का?
@SA-wu2gx2 жыл бұрын
,🤟🤟
@sportsvideoaajtak15202 жыл бұрын
अरे दादा या फार्म वाल्याचा नाव गाव कोण सांगणार नुसताच व्हिडिओ बनवत आहे