या 3 घटनांमुळे पुण्यातील हि तरुणी सोशल मिडिया वरती होतेय viral / #rohitpatil #motivation #pragatisangale #rohotpatilmotivation #pune #marathimotivational #podcast #marathipodcast
Пікірлер: 153
@pragati_sharanya29 күн бұрын
Thank you Rohit for inviting… best wishes @pragati_sharanya
@gaurigunjal532016 күн бұрын
i know u didi since fr svpm clg ...really proud of u🌸♥️♥️
@Vadhiv_Mindset99 күн бұрын
🙏खचलेल्या प्रत्येक स्त्री साठी..... आयुष्यात स्वतः वरचा विश्वास कधी गमवू नका..... भविष्यातील आयुष्यामध्ये चांगले क्षण तुमची वाट पाहत आहे.... खूप काही करायचे या मातृभूमीसाठी 🙏
@ushamanohar78546 күн бұрын
V JJ inhjf@@gaurigunjal5320
@rupaligangadhare61935 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ I love you ताई
@anujagodse35304 күн бұрын
Same for me
@ujwalaatkari70112 күн бұрын
प्रगती तुझी अशीच प्रगती होवो.आणि तुझ्याकडुन समाजकार्य घडो.❤❤
@Measurement_metrology16 күн бұрын
अश्या मुलगी आपली लाईफ पार्टनर म्हणून मिळाली असताना तिला त्रास देवून सोडणारा माणूस म्हणजे खरच किती भिकारी असेल ....त्याला हिरा ओळखता नाही आला 🙏🙏🙏
@Donaldasdf25 күн бұрын
ताईंनी माणुसकी दाखवली..... पण लोक खूप मतलबी आहेत..... अशा व्यक्तींना support करत नाहीत...... यांनी जपून राहील पाहिजे.........
@rrrtttefgh29 күн бұрын
दादा तू तर आमच्यासाठी प्रेरणास्थान आहेसच...पण ताईची मुलाखत घेऊन तू आज भारी काम केलेस ❤
@appasurve324910 сағат бұрын
प्रगती ताई बरोबर आहे मनापासून धन्यवाद असे सर्वांनीच प्रयत्न केला पाहिजे धन्यवाद ताई
@sangeetaborate11507 күн бұрын
राहूल सरांना खूप धन्यवाद कारण अशा चांगल्या गोष्टी समाजापुढे आणल्या त्याबद्दल कारण हे विषय ही सामाजिक गरज आहे.
@sheelakaranjekarsangamner14596 күн бұрын
खूप छान,अजूनही माणुसकी जिवंत आहे,मी सुद्धा खूप वेळा अशा प्रसंगी मदत करते,अर्थात आपण पुण्य कमाई करीत असतो,आपल्यावरही असा प्रसंग आला तर आणि आपल्याला कोणी मदत नाही केली तर कसे वाटेल याचा विचार केला पाहिजे, जेव्हा आपण चांगले काम करतो तेव्हा आतूनच एक ऊर्जा मिळत असते,समाधान मिळते,प्रत्येकाने जबाबदार नागरिक म्हणून एकमेकांना मदत केली पाहिजे,
@satishlonkar68256 күн бұрын
मुलांनो तुमच्या सारख्या अत्यंत कर्तूत्व वान, प्रामाणिक मुलांनी आणी हजारो मुलांनी संघर्ष केला तर लौकरच आपले देशात भ्रष्टाचारी लोकांना तुरुंगात जावे लागेल तुमचे मुळे बराच बदल होईल.
@sangeetaborate11507 күн бұрын
प्रगतीचा आदर्श सगळ्यांनी घेण्यासारखा आहे. प्रगती तुमच्या आयुष्यात असेच भरभरुन समाजासाठी हात मोठे होऊन असेच समाजकार्य घडत राहो कारण मनापासून निःसवारथी पणे अस काम केल्यावर जे समाधान आनंद मिळतो तो खर्च सर्वोच्च असतो हे अनुभवाने कळतो ती अनुभवाची शिदोरी माझ्याकडे आहे. तुम्हाला सपोर्ट करणार्या आणि पुढे ही जे करतील त्यांचे मी धन्यवाद मानते 👍🙏💫
@prasiddh_marathi28 күн бұрын
पहिलाच एपिसोड खूप छान आहे अजून एपिसोड ची आम्ही सगळे वाट बघू सर 🙌❤
हे बरोबर हे प्रगती बसमधे खुप वेळा आसे झालेले आहे 15 रू तीकट आहे कधीकधी सुटे पैसे नसतात महणुन वीस रू देतो पण खुप वेळा आसे झालेले आहे 5 रू परत आलेलेच नाहीत बसस्टॉप जवळ येतो त्या अगोदरच आपण पैसे परत मागतो तर देत नाहीत ओ कधीकधी आपलेच पैसे मागण्याची लाज वाटती कारण नीर्लज पणाणे ते पैसे देत नाहीत असे खुप वेळा झालेले आहे
@rajanvagal135324 күн бұрын
ताई la बोलावून आम्हास चांगला अनुभव दिलात. Thank you.
@Vadhiv_Mindset99 күн бұрын
🙏खचलेल्या प्रत्येक स्त्री साठी..... आयुष्यात स्वतः वरचा विश्वास कधी गमवू नका..... भविष्यातील आयुष्यामध्ये चांगले क्षण तुमची वाट पाहत आहे.... खूप काही करायचे या मातृभूमीसाठी 🙏
@bashirsayyed639918 күн бұрын
I am praud of you. प्रगती. Salute. 👏🏼👏🏼👏🏼👏🏼🌹🌹🌹
@dharatiDarade28 күн бұрын
ताईच बोलन खुप कनखर आहे सुदर
@bablysrecipe12 күн бұрын
अगदी जेनुयन बोलली प्रगती तू। ❤👍
@AtharvPatil-hg1zx29 күн бұрын
खूप छान मुलाखत आहे ....❤
@sakharamtambe151325 күн бұрын
प्रगती ताई तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे तुमचा खरच तुमचा फॅन झालो ताई ताई तुम्हाला परमेश्वरच्या कुर्पेने खुप खुप शुभेच्छा
@sangeetaborate11507 күн бұрын
अस समाजात प्रत्येक प्रगतीने पाऊल टाकलं तर नक्कीच समाजाची प्रगती होईल.
@sambrudhidaphale271928 күн бұрын
Pragti taai sarkhi lok kami aahet. Proud off uuu tai 🎉
@kavyamanisha14076 күн бұрын
त्याच्या नोकरीचा पण विचार करता ताई खूप छान विचार
@ashwinijoshi594610 күн бұрын
मुलाखतीचा शेवट छान झाला आता मलाही निर्णय घ्यायची वेळ आली आहे 😢
@snehachandekar536121 күн бұрын
मी सुधा पुणे chi आहे. लग्नानंतर मुंबई मध्ये आले.. पन पुणे तिथे काय उणे.. हे अगदी बरोबर आहे. बाहेरची mul मुली पुण्यात येऊन पुणे खराब करत आहे. हे मी पाहिल आहे.. त्याच्या cya घराचे boltata पुणे गेली /गेला n आमच लेकरू खराब झाल.. पन पुणे हे खूप छान आहे. पुणे हे शिक्षणनाचा माहेर घर आहे
@bharatimehendale3501Күн бұрын
मूळचे पुणेकर सभ्य सुसंस्कृत आहेत बाहेरून आलेल्या लोकांनी घाण केली आहे शिकायला येतात आई वडील परगावी असतात लक्ष देत नाहीत मूळच्या पुण्याच्या मुलांना पालकांचा धाक असतो गैर वरतन करायला मुभा नसते पुणे खराब केले बाहेरच्यांनी
@sarikamhetre308626 күн бұрын
Proud of you Tai ❤
@ranjeetpatil806729 күн бұрын
आपल्या सर्व व्हिडिओ मधून नेहमीच inspiration मिळत असते ❤😊
@EshaNarale28 күн бұрын
खुप खूप छान ❤😊🎉 लय भारी विचार आहेत proud of you didi and Rohit dada तर लय लय भारी
@anujamarathe833915 сағат бұрын
Pragati che vichar he khup cultured ani matured aahet. I agree with her thoughts. Hi khari modern stree aahe. Western culture cha andhanukaran karne mhanje adhunikta nave.
@alkaaajirecipesshorts10 күн бұрын
असंच काम करत रहा ऑल द बेस्ट
@aparnatakale365114 күн бұрын
खुप छान विडीओ 🙏🙏
@harshvardhanpowar29 күн бұрын
Great.....🙌🏻
@surajgite79329 күн бұрын
Khup chan start kelay best luck champ
@prabhakarkhasale46163 күн бұрын
❤❤खूप छान माहिती समोर आली असून त्यांना झाले
@varshakhedkar-xc8dc28 күн бұрын
Khupch chhan ❤
@ashabansode37745 күн бұрын
कुणी तरी म्हटले आहे कपडे ढकी. औरत. ज्या दा. सुंदर दिखती. है. और. उससे. ज्या दा. उसका मन सुंदर है
@sonalpakhare861228 күн бұрын
Me ya tai che video roj pahte kharach tichi mehnat mulivarch Prem suvichar prerna ghenyasarkhe aahet proud of you tai❤️😊
@pragati_sharanya28 күн бұрын
Thank you
@buntydhamal548828 күн бұрын
All the best Rohit dada 👍 khup Chan ❤
@truptihingmirecookingvloging26 күн бұрын
Barobar boli tai natyan vishayi
@kavyamanisha14076 күн бұрын
खूप छान मुलाखत
@dipaleedabade621822 күн бұрын
Khup ch chan vichar ahet di
@Jyoti-vs9uy10 күн бұрын
Well done pragati❤
@JyotiKharade-tq9yd12 күн бұрын
dada tumi pragatichi madat mulakat gheun khup chan Kam kelay
@varshalabade93959 күн бұрын
khup sundar .
@gayatripatil81189 күн бұрын
Great👍
@laxmikolevlogs25 күн бұрын
खूप छान दादा 🙏👍
@KalyaniWavhal28 күн бұрын
She is breve girl 😊good job pragati 😍
@surenborse-ee2ph28 күн бұрын
Kup cha vichar aahet aani ashya lokachi kup gharaj aahe aaj cha condition madhe
@SarikaNG-ug4ky29 күн бұрын
Mast 👌👌👌
@YogeshPatil-ok2rd28 күн бұрын
Right .
@pratibhaaglawe13354 күн бұрын
प्रगती अगदी माझ्या बरोबर असेच ghadle गं तुझे माझी कहानी सारखी आहे मी आजही हिशेब करते 😢😢😢😢❤❤
@dhanashreemankar701329 күн бұрын
खुप छान❤
@paranjalipawar871423 күн бұрын
Hands-off pragti ❤❤
@manishadhumane820310 күн бұрын
प्रगीती तुझे बरोबर आहे पण हे खरे आहे पोलीस खुप ऊलटे सुलटे प्रश्न वीच्यारतात अक्षरशः वेड्यात काढतात पोलीस लोक
@vitthaldesai279622 күн бұрын
Pragati tai God bless you.
@shwetakalshettilohakare497928 күн бұрын
mast ❤👏👏👏
@PoojaDhumal-wp4hl22 күн бұрын
Very nice di
@rajanvagal135324 күн бұрын
Her view is correct. We should support her.
@shridharhirekude4077 күн бұрын
🙏🙏good job pragati👌👌
@Shauryasiya26 күн бұрын
Ho khar aahe pragati mam khup changlya aahet
@kavitabarote301323 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤khup chan
@jyotsnadass10215 күн бұрын
Pragati proud of you.keep it up.❤❤❤❤❤❤
@sonalikanchar781218 күн бұрын
Great
@SakshiRawale24 күн бұрын
भारी episode भारी वाटल हा भाग बघताना
@ujwalajagdale16820 күн бұрын
ताई तु एकदम बरोबर १०१% बरोबर आहेस .माझा स्वभाव पण असाच आहे . पण सगळे मलाच बोलतात ही बाई भांडखोर आहे. तु जे पण सांगतेस ते एकदम सत्य आहे.
@ujwalajagdale16820 күн бұрын
तुझा फोन नं मिळेल का?
@jayashreephanse65147 күн бұрын
मी सुद्धा एक वाचलं होतं. दक्षिण भारतातील एक माणूस एक रुपयांसाठी रेल्वे वरती केस केली होती.ती केस एक किंवा दहा वर्षे चालली होती. बहुतेक तो एक रुपया परत दिला असं घडलय
@ajinkyakadam504329 күн бұрын
👌👌
@tukaramnimbalkar13786 күн бұрын
Tai you are great
@pruthvirjpatil888529 күн бұрын
👍
@chaganmadavi732426 күн бұрын
proud off uuu pragti
@mahadeojagdale267Күн бұрын
खुप खुप छान काम केले
@sakshi_d59029 күн бұрын
🙌❤
@ashwinikayande1724 күн бұрын
खूप छान ग 🎉🎉🎉
@MadhuraKaldoke23 күн бұрын
Chan❤
@smitamalgaonkar54656 күн бұрын
Excellent video
@komalmane41329 күн бұрын
❤
@prajupatil658419 күн бұрын
Fc rod varil pn vedio link patva
@bhagwatsuryawanshi463829 күн бұрын
❤👍
@DipaliSabale-wv9vp13 күн бұрын
खूप अभिमान आहे रूपा तुझा
@aparnasangale185829 күн бұрын
❤❤❤
@kanchanphadtare567212 күн бұрын
Inspiring
@karalesachin76221 күн бұрын
Good work taai asech kaam changle aplaya hatun hot raho
@taradevirupnarayan458610 күн бұрын
👍🏻👍🏻
@AtharvPatil-hg1zx29 күн бұрын
❤❤
@priyankamane483824 күн бұрын
Khup sundar ahe vichar pragati 😊❤
@user-ci6yt1ov3t17 күн бұрын
ङङा
@aparnapatil373329 күн бұрын
दादा असंच व्हिडिओ पाहायला आवडतील
@prajupatil658419 күн бұрын
Vedio konta ahe to staion cha mala pahycha ahe.. Plz links patava
@Maharashtrian_in_southindia29 күн бұрын
Both of u my fav influncer ❤❤❤❤❤
@kishorikhot41122 күн бұрын
👌👌👌👌
@prajupatil658419 күн бұрын
Karve nakyvaril pn vedio taka link
@PratikshaLale29 күн бұрын
❤😊
@gaurigunjal532016 күн бұрын
i know her since fr clg days she is very strong girl👏👏👏