राजिनामा घेत नाही म्हणजे सत्तर हजार कोटींचा भ़स्टाचार झाकण्या करीता राजीनामा घेत नाही
@Rajpatil4448922 сағат бұрын
धनंजय मुंडे नी राष्ट्रवादी फोडली देवेंद्र फडणवीस ल मदत केली आता हे लोक मुंडे ल कासे घरी बसवतील
@santoshnaik-iz4ue20 сағат бұрын
अजित पवार यांचा सुध्दा हाथ असावा म्हणून राजीनामा घेत नाहीत राजिनामा घेतला तर ओबीसी ना आनंद च होईल
@gulabjadhav453920 сағат бұрын
अजित पवाराला दादा म्हणतात म्हणून स्वतःला दादा समजतोय
@navnathjagtap965222 сағат бұрын
भुजबळ साहेब जर मंत्री असते तर मग घेतला असता .( मेन कारण ) भुजबळ नाही मुंडे नाही ओबीसी वर्ग अजित पवार यांना मतदान कसे करणार
@shravaniHange6 сағат бұрын
राजीनामा का घ्यायचा त्यांनी काय केलंच नाही राजीनामा देऊ नका मुंडे साहेब यांनी मुद्दामून चाललंय तुम्ही शरद पवारांच्या गटात राहिले नाहीत म्हणून
@KishanraoArjunraoSarpate-yj7vi7 сағат бұрын
सत्तर हजार कोटी चे जे झाले तेच या ही प्रकरणाचे होणार.....
@mahindpatil91559 сағат бұрын
कारण एकच आहे राख आणि खंडणी चा पैसा अजितदादा पवार पर्यंत पोहचले आहेत.
@AnantYatri-lh1zb22 сағат бұрын
मुंडेना आजित पवार पाटीशी घालत आहेत . . . अजित पवारांना पण मुंडे चे भ्रष्ठाचारी पैसा मिळाला आसेन का ?
@pritic745617 сағат бұрын
Milala ch asel. Evdha paisa ektya dhanya la pachu deil ka dada pada
@LaxmanKudale-iu4dy22 сағат бұрын
पवार, मुंडे ला,पाठही, का, घालत आहे, सरकार, मध्ये,राहु, नका, आम्ही,तुमचे,मालकच, आहेत, ध्यानात ठेवा, म्हणजे,झालं,
@ravindrav347719 сағат бұрын
DM चा आका अजित दादाच आहेत
@tushargawade777117 сағат бұрын
सरकारी अधिकारी कामगार यांना कडक भाषेत सांगणार अजितदादा स्वतःच्या राक्षसी वृत्तीच्या नालायक नेत्याला मात्र वाचवू पहातो हे जनतेला कळून चुकले आहे अजित दादा यांनी आत्ताही विचार करून धनंजय मुंडे वर कारवाई करावी तेंव्हाच न्याय होईल
@vishalichake775719 сағат бұрын
या चॅनलला असं विचारायचे आमदार राठोड यांचा काय झालं तुम्ही मीडिया वाले ना शॉर्ट मेमरी आहे
@SunilKhote-qx1hz19 сағат бұрын
दोघेही जनतेला वेड्यात काढत आहेत
@HemantDeshmukh-b8c21 сағат бұрын
अजित दादा ला घरी बसवा. पऱ्या नाही.
@hanmantsathe648622 сағат бұрын
सत्तेसाठी लाचार रे बेऔरास आवलादी आहे 🎉🎉🎉
@madhavpatil88821 сағат бұрын
अजित पवार ची काय लायकी आहे तू त्याच्या राजीनामा गेली मुंडेचा
@mahadevshabaji733410 сағат бұрын
सरकार ला वाटत असेल पण खतरनाक होईल.
@PralhadraoPanchal22 сағат бұрын
आलेली दयनीय यांनी दिली पुरावा खोटे आहेत का
@Ram_bidkar_official11 сағат бұрын
सरपंचाला न्याय महत्वाचा आहे
@AnkushArondekar-e5v20 сағат бұрын
जनता😊 आहे असल्या राजकारणावर
@rameshwarbade677210 сағат бұрын
ते निर्दोष आहेत म्हणून राजीनामा देत नाहीत व पक्षप्रमुख राजीनामा घेत नाहीत सोप आहे
@dinkarpatil21678 сағат бұрын
मुख्य मंत्री निर्णय घेऊ शकत नाही. कसलं सरकार आणी कसलं मंत्री मंडळ. सगळं अवघड आहे.
@SukhdevKure-o9o4 сағат бұрын
औंध आर आर पाटील साहेबांना किती लवकर यांनी राजीनामा द्यायला लावला किती वेळेस द्यायला लावला बघा
@sunilpawar482717 сағат бұрын
पवार मुंडे यांना पाठीशी घालत आहे. ऊत्पनाच स्रोत बंद होण्याची भिती.
युती सरकार सहर्ष सादर करीत आहे... "तो मी नव्हेच " लटोबा कसाराच्या भूमिकेत मुंडे....
@mahadevghuge636720 сағат бұрын
राजी नामा नाही घेऊ शकत अजित पवार घेतला तर अजित पवार राजकारणातून निवृत्त होतील😊
@AnantMaghade-fn3mj6 сағат бұрын
आता दादाची गाडी मुक्कामी तेरामतीला जाऊ द्या..
@RajuShinde-g4j20 сағат бұрын
Are sutter hajar koticha ghotala tyachawar shanpana shikwai nai shewti chor chorach asto
@surendrasonawane25637 сағат бұрын
चोर चोराला वाचवणार जय संविधान
@rajabhausirsat50707 сағат бұрын
कोणचा अधीकारी ऐकतो हे गाड्या विमाणाणे जातात मणुन बर सडकान चला मणाव मंग यांच वजन किती अडीच किलो
@piyushbhosale649218 сағат бұрын
झट भर ….जारी समाज असले तरी, दादा ओपन समाज नाही का तुम्हाला
@rajabhausirsat50707 сағат бұрын
ओ बी सी नेते आता बहीण भाउ विधान सभेला विरोधात उभे होते तेंव्हा ओ बी सी नव्हताका वंजाराचे खुण केले करतात तेंव्हा वंजारी नव्हताका हे नाटक बंद करा ओ बी सी च सगला समाज एकच आहे राजकारणी समाजात कसी फुट पाडतात हे पहा
@arunbhogile939517 сағат бұрын
धनु भाऊ राजीनामा देऊ नका
@rahulsarde632618 сағат бұрын
BJP ने राष्ट्रवादी ला सोबत घेउन खूप मोठी चूक केली 🙏🏻🙏🏻
@श्रीडेरीफार्म20 сағат бұрын
Only dm
@ravindradhamdhere920617 сағат бұрын
Ajit Dada tumchi tee sthanik sansthechi nivadnuk geli khadyat. Dhananhay Munde cha rajinama ghya.
@abdulrauf725119 сағат бұрын
Pooja madam you have skipped the point of fund contribution.
@pritic745617 сағат бұрын
Aamhi obc loka ashya lokanna neta manat nahi
@BhagatsingPardeshi21 сағат бұрын
Coral vicaracek ha cora ahe
@JankiPatilBhoyar4 сағат бұрын
DADA wagre kahi nahi te fkta Ajit pawar ahet aata te bjp che ajit pawar ahet , Saheba che ajit pawar nhi.
Are obc naraj ka hotil mag kay he lok kamvaylet corruption karun ani varun lokala marun takaylet, jo khara vaicharik obc aahe to naraj honar nahi......ani henchi maitri aahe janu are henchi maitri tikdech chulit jaudya,tikde maitri kara nahi tar eka gandine haga jantela kay karayche aahe fakt amhala Santosh Deshmukh yanna nyay deycha aahe
@Shivrajkalyane-b8i17 сағат бұрын
, 😢😊
@ahmedkazi54557 сағат бұрын
EVM Sarkar gunehgar wala madad Karat aahe Sarvan ji narco test test Kara