चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्या वर निवडणूक आयोगाने कारवाई करावी
@अपरिचित-र7म8 күн бұрын
लोकसभेला उज्वल निकम यांना वर्षा गायकवाड यांच्यापेक्षा जास्त पोस्टल मते पडली पण जिंकल्या कोण वर्षा गायकवाड
@DESIBOY-fe7nm8 күн бұрын
एवढी अक्कल असती तर मविआ च समर्थन केलं नसतं त्यांनी. 😅
@vandanaupadhye77188 күн бұрын
यांना दहशतवादी कारवाया,त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी झटणारे सरकार देशाची सुरक्षितता या गोष्टींशी देणेघेणे नसते
@shyamsundarbhate45838 күн бұрын
Yes Vandana, You are absolutely right. There are some damaged BRAIN in society.@@vandanaupadhye7718
@sushrutagencies41407 күн бұрын
ह्या कडे ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतील, तसे पण पोस्टल ballet हे किती टक्के असतात निश्चित पणे त्यावर निवडून येऊ शकत नाही
@tuljaramdeshmukh55438 күн бұрын
यांचा तुतारी काका एक खलिस्थान चे निर्माण करून जातील. यात नवल वाटू नये. 🙏🙏🙏🙏🙏🙏
@ramnathlandge14978 күн бұрын
याना सगळं कळतं हो पण हगवण लागलेल्या माणसासारखी अवस्था झाली आहे.दम निघत नाही.
@gajanangodbole92978 күн бұрын
नुसती हगवण नाही तर त्याचवेळी खोकला पण झालाय 😂😂
@deepaknikam81988 күн бұрын
आपल ठेवाव झाकून .. दुसऱ्याच पहाव वाकून.. अशी यांची जुनी तऱ्हा आहे...
@mahendrabhutada1228 күн бұрын
कुलकर्णी साहेब हम नहीं सुधरेंगे..
@ashokkulkarni76668 күн бұрын
भारतात अतीलोकशही झालीय.
@shrikantpeshave85288 күн бұрын
वारंवार निवडणुक आयोगाने स्पष्टीकरण देउनसुध्दा आणी कोर्टानेही याविषयीचे आक्षेप फेटाळुनही विविध राजकारणी आणी सर्वसामान्य नागरीकही इव्हीएम मशीनविषयी संभ्रम निर्माण करत आहेत आणी विनाकारण वातावरण कलुषित करत आहेत. आता सरकारने वा न्यायालयीन यंत्रणेने कडक उपाययोजना करायला हवी.
@sharads.20678 күн бұрын
जानकर सारखे उमेदवार निवडूनकीला उभे कसे राहू शकतात ज्यांना नागरिक शास्त्र त्यांचे अधिकार हे माहीत आहे का? दर वेळी निवडून आलेच पाहिजे का? मतदारांनी आपलं मत व्यक्त केले हा कौल मान्य केला पाहिजे. गावात तुमच्या विरोधात बोलणारा एक मतदाता आहे की नाही. तिथेच सर्व काही आले.
@shirishvyas65598 күн бұрын
तरी बरं तो निवडून आलेला आहे तरीही नाटकं करतोय
@DESIBOY-fe7nm8 күн бұрын
काही महाभाग तर असं म्हणतं आहेत की यशोमती ठाकूर 2014 ला निवडून आल्या, मग त्या 2024 ला कश्याकाय पडल्या? 🤦♂️🤦♂️🤦♂️
@maulipandit43678 күн бұрын
हे विचार करणाऱ्याला माहितीये.
@sandiptemgire97837 күн бұрын
आरे बाबा evm चा फ्रॉड करून सरकार आलंय
@mangalkanthale-ez6wo7 күн бұрын
@@sandiptemgire9783काय पुरावा आहे, आपल्याकडे.
@rajanawate66568 күн бұрын
अडीच वर्षे चाललेले सरकार पाडले तेव्हा पासून जी डांगीला आग लागली आहे ती अजून विझायचे नाव नाही त्यामुळे जळजळ चालू आहे, म्हातारा झाला तरी गेमा काय सोडेना
@prakashgovekar70208 күн бұрын
म्हातारा पुर्वी सारखा घोष करत असायचा की - " लोकं माझ्या सांगाती ". तर आताच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत लोकांनी दाखवून सिद्ध केले की ते कोणाच्या सांगती आहेत.आपणच शहाणे व बाकी देशाची जनता मुर्ख असे तूम्हीं समजत आले होता. ...पण आता जनता शहाणी झाली आहे त्यामुळे 'तूम्हीं नेते' समजदार जनतेला चुतीयाॅं बनविण्याचा धंदा बंद करा.
@omsairam82517 күн бұрын
👌👌👌👌
@Aa-od9jy8 күн бұрын
आता हे पाच वर्ष होतच राहणार😢, खूप अभ्यासपूर्ण व्हिडिओ
@anaghasadhu4898 күн бұрын
प्रियंका गांधी मग कशी जिंकली तरEvmबरोबर आहे
@bharatdeshmukh88758 күн бұрын
या समजुतदारांना सांगणार कोण. यांना हार मान्यच नाही, यांना फक्त दोन्ही हाताने ××× करून लोकांना येडे बनवायचय
@prashantnanoti62338 күн бұрын
विरोधक पाठीवर आभाळ पडले, या भीतीने ग्रस्त आहे काय?
@shripadbehere56458 күн бұрын
😂😂😂😂😂
@kishorgavandi60778 күн бұрын
❤❤❤🎉❤❤❤ जबरदस्त आणि चांगला विश्लेषण.
@UdayPatil-tw8jz8 күн бұрын
उत्तम जानकर ग्रामस्थांना गोल करतायत. ग्रामस्थांची सहानुभूती मिळवत आहेत. एक लोकप्रतिनिधी प्रशासनाला सहकार्य करण्याचे सोडून विरोध करत आहेत. केवळ सवंग प्रसिद्धी मिळविण्यासाठी स्टंट.
@santoshrasal45308 күн бұрын
पोस्टल मते आम जनतेचा कल कुणीकडे आहे ठरविणार कसे
@chandrashekharjadhav5358 күн бұрын
भा. ज. पा. ची यापुढेही अशीच घोडदौड सुरू राहणार याचा हा तुम्ही दिलेला पुरावा आहे...अशी बालिश कारण दाखवून लोकांना 50 वर्षापूर्वी वेड्यात काढता येत होतं.आता बहुसंख्य मतदार शिक्षित आणि जागृत झाला आहे.त्याचे लागलेला निकाल हा परिणाम आहे...
@sumitrachatterjee69667 күн бұрын
बरोबर
@mallikarjunpatil83628 күн бұрын
शुम्ब जळाल तरी पीळ जात नाही असं आहे सुशील सर यांना जनता ओळखून आहे. 🙏
जनता तितकी पण शहाणी नाही झाली अजून आणि तेच यडझवे त्यांच्या propaganda ला बळी पडतात
@rajeshpatil94888 күн бұрын
जय श्रीराम
@mohandubey65008 күн бұрын
हरल्या नंतर , सर्व विपक्षाची खेळी नाचता येइना आंगण वाकडे आशी गती आहे उगीच ईव्हीएम बदनाम करतात
@poonamagencies60848 күн бұрын
❤ हिंदूराष्ट्र
@pradeepkholamkar8 күн бұрын
sir, salam, khup mahattvpurn mahiti dili, aabhari aahe
@nrw75838 күн бұрын
शिर्डी येथे 1-2 महिने पूर्वी 2005 नंतर कर्मचारी ची संघटनेचे ची मीटिंग झाली त्यात काँग्रेस सत्तेत आली तर जुनी पेन्शन योजना लागू करतो म्हणले म्हणून कर्मचारी यांनी काँग्रेस ल मतदान केलं आहे...हे लोकांना माहीत नसत म्हणून हे लोक अर्धी माहिती देऊन लोकांत भ्रम पसरवतात.
@amoldevents6858 күн бұрын
पोस्टल मते हि शासकीय अधिकारी कर्मचारी यांची असतात ज्यांची duty शासनाने दूरच्या मतदान केंद्रावर लावलेली असते त्यासाठी ते कर्माचारी शासन विरोधात जास्त प्रमाणात असतात त्यामुळें MVA ल पोस्टल मते जास्त पडली हा आहे खरा point
@shashankkapshikar41258 күн бұрын
रतन खत्रीचे आकडे लावणार्यानां काय कळणार😂😂😂😂 पण तिथे काही बोलता येत नाही.
@meeradharmadhikari17198 күн бұрын
जानकर निवडणूक प्रणालीचे जाणकार नाहीत.
@mrunaldeo32838 күн бұрын
He should re-christians as "AJANKAR".
@appakute60848 күн бұрын
महाराष्ट्र राज्याचा चेहरा बदलायचा म्हणून शेवटची धडपड होती आता निवृत्ती दाहा पैकी सात जण लवकरच दादा गटात असतील काळजी नसावी
@ShivajiKhamgal-q5q8 күн бұрын
खरं आहे 🎉
@sunilkulkarni15518 күн бұрын
नमस्कार सुशीलकुमार, ❤
@madhukarjadhav66148 күн бұрын
Wov very nice informations and analysis you are great SK sir
@ajitraka77298 күн бұрын
........कालचा गोंधळ बरा होता असं वाटतंय 😊.
@NarayanKamthe-v5d8 күн бұрын
तरी सुशीलजी फारच सौम्य शब्दात यांची आपण तासलित यांची खर म्हणजे बिन पाण्याने केली पाहिजे
@pradeepdeshpande10088 күн бұрын
लोकसभा निवडणूक २०२४ माढा, सोलापूर मतदार संघात वापरलेली मतदान यंत्रे अत्यंत निर्दोष होती.त्या मुळे त्या बद्दल कोणाचाही कोणताही तक्रार नव्हती. अजब आहे.
@AbeerKulkarni-x7f8 күн бұрын
लोकं मूर्ख झाले आहेत, अती माहिती मिळत असल्याने...
@prakashkulkarni56828 күн бұрын
सुशील राव तुम्ही खरच डोळ्यात अंजन घातले
@shubhangikarav23728 күн бұрын
असं बोलल्याशिवाय पुढचा माणूस नीट रस्त्यावर येत नाही, माणसानं सगळीकडे आपली अक्कल चालवू नये
@sanjaybhuse61388 күн бұрын
काही नाही हो..... हे फक्त विघ्न संतोषी.....! स्वत: काही करायचे नाही.... दुसऱ्यांनी केलेले बगवायच नाही......!
@rohitsamant96048 күн бұрын
खरोखरच एडवझे च आहेत. कार्यकर्त्यात निराशा येवू नये, पक्ष फुटू नये म्हणुन असा संभ्रम निर्माण केला जातो. सरकार दोन तीन महिन्यात पडेल अश्या पुड्या सोडण्यात शरद पवार माहीर आहेत.
@pradiprokade57848 күн бұрын
कोणता शब्द कुठे आणि कसा वापरावा याची पण अक्कल लागते रे 😂😂😂 (स्वतःला शब्दाची गरीमा कळत नाही अन् चाललाय दुसऱ्याला ज्ञान पाजायला)😂😂😂
@hanumanthkulkarni78898 күн бұрын
Jai Jai Shri Ram
@gokulprasadkesarwani51538 күн бұрын
हरियाणाचया निवडणूक मत मोजणीत सकाळी 9 पर्यंत काय स्थिती होती?
@dhanashreeupalekar45198 күн бұрын
काही ठिकाणी evm मध्ये बिघाड झाला ते बदलून येई पर्यंत वेळ गेला म्हणून त्यांना वेळ वाढून दिला. मूर्खासारखे तर्क लावत आहेत.
@agunjal7008 күн бұрын
करामती काकाच हे सगळ करू शकतात ? 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@someshwarurkude90308 күн бұрын
बरोबर आहे सर तुमचा सीर्शक। ह्या पेक्षा जास्त शिव्या कमी आहे अशा येडा साठी
@shekhartalashilkar70638 күн бұрын
Waaaaa Great Analysis. Dhanyavaad.
@patilavinash098 күн бұрын
या विषयावर सर्वात उत्तम आनी आक्रमक उत्तर फक्त अजित पवार आनी राष्ट्रवादी पक्ष देतोय बीजेपी नुसतं पुस्तकी बोलत बसलेय या मैदानातं आनी करा प्रतिहल्ला 🚩🚩🚩🚩🚩🚩
@SadashivBorade-j8x7 күн бұрын
मा श्री सुशिल जी कुलकर्णी विचारवंत मी निवडणूक ड्युटी, लोकसभा व विधानसभा अध्यक्ष म्हणून, मी फक्त या मंडळींना हसत आहे.यांचा मुर्खपणा ला
@dilipkumar11-o1t8 күн бұрын
कशात काय आणी फाटक्यात पाय अशी अवस्था झाली आहे. काही तरी मुद्दा घेऊन रान माजवणारे.
@maulipandit43678 күн бұрын
सुशिलजी,,एक उदाहरण घेऊ 1 हजार व्यक्तींनी मतदान केल त्या 1 हजार व्यक्तीला क्रमाने 2 उमेदवार यांनी जर विचारलं तुमी मतदान कुणाला केल तर ते 1 हजार व्यक्ती सांगाल तुमालाच केल दुसऱ्या उमेदवारानी त्याच 1 हजार व्यक्तीला विचार तू कुणाला मतदान केल तर त्या व्यक्ती सांगणार तुमालाच केल तर उमेदवार मन्नार मी हरलो कसा आणि त्यो जिंकला कसा मला तर 1 हजार मत मिळाले,,, तस विचारून अंदाज बांधून काही निकाल लागत नसतो. मतदान गुप्त असतंय असा आकांत करून चालत नाही.
@मराठीमाणूस-pune8 күн бұрын
निवडून आलेल्या व्यक्तिंची वैयक्तिक कौटुंबिक संपत्ती पक्षानुसार मांडली तरी मजेदार आकडेवारी समोर येईल. द्यायची का अशी आकडेवारी.
@DESIBOY-fe7nm8 күн бұрын
सगळ्यात मजेदार आकडेवारी पवार कुटुंबाची असेल. 😂
@surajshukla48607 күн бұрын
पडलेल्या जानकरच्या तड़फड़त्या आत्मयाला ईश्वर असेच तड़फडत ठेवो हीच भावपूर्ण प्रार्थना 😂😂😂😂😂😂
@murardeshpande36718 күн бұрын
सुशिल जी मला वाटत आपण हे आकडे x वर टाकले म्हणजे योग्य खुलासा तर होतो आणि सर्व दूर माहिती देखील जाते,यु टुब पेक्षा जास्त प्रसार x ट्विटर वर होतो विचार करावा.असा कांहीं येडपट विचार कुणी एक्स वर टाकला की तिथेच त्याला ठेचाव.
@Crickwed2 күн бұрын
जात काय जात नाय😂😂
@deepaknikam81988 күн бұрын
EXCELLENT...
@tsharad57398 күн бұрын
याच्याही पुढे जाऊन मी सांगतो,vote for ops (old pension sacheme ) ही मोहीम सरकारी कर्मचार्यात जोरात सुरू होती, बरेच कर्मचारी हे ops मधले होते.
@mohitagrotraders47808 күн бұрын
सर्वांना जय श्रीराम 🛕
@DrSakharamGawhane7 күн бұрын
FIR खरंच करायला पाहिजे.
@BabasoKarande-fg5fy8 күн бұрын
शिल्लक राहिले ते कोणत्या तरी आशे वरती आपल्या जवळ राहण्यासाठी केवीलवाणी प्रयत्न,बाकी काहीच नाही.
@avinashyadav13848 күн бұрын
आमच्याच सोलापूर जिल्हातील हि एक gon case आहे.😅
@sonalinirmal96768 күн бұрын
महाविकास च्या खाजदारांना म्हणा राजीनामा दया व डबल निवडणुका घ्या
@ashishpurandare29618 күн бұрын
लाखोली वहायचे मन होते.
@मोसंबी-भ1ख8 күн бұрын
शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राउत आणि नाना पटोले हे आता बावळट झाले आहेत
@inderchandjain85776 күн бұрын
आपकी चणाक्ष सोच और ईश्वरीय प्रदत बुद्धी को मै त्रिवार वंदन करता हू ।श्रीमान। आज का हेडिग तो वाकई श्रीमान महोदय नमन।
@annasahebpatil2368 күн бұрын
You are right 👍 🎉🎉🎉
@madhukartamboli20147 күн бұрын
हेच महाराष्ट्राचे दुर्द्यव आहे,असे नेते महाराष्ट्राची जनता निवडून देते,आणि घराणेशहि जपली जाते.
@Rahul.7148 күн бұрын
सगळ्या गाववाल्यावर आणि ज्या नेत्यांनी पुढाकार घेतला त्यांच्यावर कठोरात कठोर कार्यवाही करावी अशी विनंती मी निवडणुक आयोगाला करत आहे.
@latakulkarni12788 күн бұрын
अप्रतिम फारच मार्मिक
@ket_kar8 күн бұрын
असे अडाणी लोक खासदार आमदार होतात यातच आपल्या लोकशाहीचे अपयश आहे. काम करायची अक्कल नाही पण नाटकबाजी मात्र छान येते. अशा लोकांना तुरुंगाचा रस्ता दाखवला पाहिजे सभागृहाचा नाही.
@saurabhpisolkar22188 күн бұрын
जुना अहमदनगर आत्ताच अहिल्यानगर
@ckpatekar7 күн бұрын
असला सावळा गोंधळ घालणाऱ्यावर कायदेशीर कारवाई निवडणूक आयोगाने करावी.इतके आडाणी कसे आहेत हे लोक कळत नाही .उगाच संभ्रम पसरवून गावांत अशांतता पसरवतात.
@ramkrishnashinde8 күн бұрын
सत्ताधारी पक्षाने हे फेक नरेश असे आकडे दाखवून लोकांच्या लक्षात आणून द्यावे
@Aaradhyachafale46397 күн бұрын
अश्या लोकांवर आमदारकी रद्द करून कार्यवाही आवश्यक आहे.. नाहीतर प्रत्येक जण असच करा असे बोलतील..
@antypg54868 күн бұрын
अप्रतिम विश्लेषण
@subhashkulkarni56318 күн бұрын
खोटं कथानक पसरवणाऱ्यांना चांगलं उघडं पाडलं. प्रवक्त्यांनी समाज माध्यमासमोर येण्यापूर्वी आपले व्हिडिओ अवश्य पहावेत.
@nilkanthbhakre33387 күн бұрын
सत्यमेव जयते, हरणाऱ्याची जळते
@manglatikale31408 күн бұрын
आज या लोकशाहीत व्यक्ती स्वातंत्र्य नाही तर स्वैराचार झाला आहे.
@शेतीकरीविश्व8 күн бұрын
ते गावकरी स्वता मतदान घेणारे 😂😂😂 निवडणूक आयोग त्यानीच खाजगी स्थापन केला आहे म्हणे 😂😂🎉
@akshayshinde81828 күн бұрын
या विरोधी नेत्यांना पुढील २०२९ पर्यंत हीच बडबड चालू राहणार आहे वाटत.. 🚩
@ravindranavre1968 күн бұрын
आपण येवढं अभ्यास करून आकडेवारी दाखवले पण समजून घ्यायला जे लागत ते गहाण टाकल्यास कसे काय समजणार.
@varshaghanekar57537 күн бұрын
Kiti abhyaspurna visheshan kele ahe sir dhanyawad
@suhasjawale46557 күн бұрын
सुशील जी खूप काम करावे लागणार आहे
@vikaspatil89357 күн бұрын
जनतेला जर चुकीच झाले अस वाटत असेल तर जनता रसत्यावरती आली असती बाहेरील देशातील स्थीती आपण पाहताेच की
@IndianNatioalist8 күн бұрын
Sushil sir Aaj jara जास्तच मूड मध्ये आहेत 😂
@shitaloak43628 күн бұрын
पण असे बेताल वक्तव्य करणार करणारे आणि बेतालपणे वागणारे यांच्यावर न्यायालय का इतर कुणी काहीच अंकुश ठेवू शकत नाही का 🤔 किंवा बोलून झाल्यावर त्यांच्यावर काहीच कारवाई होऊ शकत नाही? आणि ती कोण करणार?
@VishnuKale-oe6xu7 күн бұрын
या लोकांना सगळ कळत पण या लोकांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे हे हारले की यांचें नाटक चालू होतात जय श्रीराम जय महाराष्ट्र
@vijayadhokale15728 күн бұрын
पोस्टल मते ही जास्त पडणा-या उमेदवाराला म्हणजेच मविआच्या उमेदवारानाच पडतात.सरकारी कर्मचारी हे सत्तेत असलेल्या पक्षाला,भाजपाला मत देत नाहीत.
@sushamachitale57777 күн бұрын
अगदी बरोब्बर
@PrinczChinna7 күн бұрын
Very true..
@manoharjadhav86397 күн бұрын
** देशविघातक कारवाई ठरवून शासनाने कठोर कायदेशीर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
@jaywantlawand63797 күн бұрын
सुशील जी आकडेवारी निशी पोस्टल मताचा खेळ दाखवला.
@vivekvatve8 күн бұрын
NAMASKAR!
@kkeskar218 күн бұрын
सोलापूर माळशिरस तालुका तील markatwadi च्या स्टंट बद्दल एखादा विडिओ बनवा म्हणजे त्यातलं तथ्य जनतेला समजेल, बिस्कुट छाप मीडिया नक्की कुठल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी कव्हरेज देतीय हे समजना, फक्त बातमी देऊन trp वाढतोय याकडे कल आहे. तुम्ही एवढे नवनवीन विषय हाताळता या विषयावर एखादा विडिओ बनवा
@prakashpatil94788 күн бұрын
बिस्कीट छाप, पेड मिडीया अशा ठिकाणी कसे जातात, अडाणी लोकांमुळे
@dattatrayadamle20567 күн бұрын
देवेंद्र तू तरी राहशील नाहीतर मी तरी राहीन असे म्हणणाऱ्याला चांगले समजले असेल कोण राजकारणात राहणार
@TukaramMutkule8 күн бұрын
नमस्कार सुशील जी जय श्रीराम
@sharansalgare5597 күн бұрын
त्यांच्या मालकांनी 50 वर्ष संभ्रम च केला होता
@dilip.pardeshi90688 күн бұрын
ये क्या हुआ,कैसे हुआ,कब हुआ,क्यूं हुआ... ज़रा सोचो!
@aparnadixit47667 күн бұрын
जय श्री राम.
@sandeepkate53056 күн бұрын
विरोध पार्टी ला फक्त 5 वर्ष ओरडत रहायचं, जरांगे सारखे उभे करायचे, फक्त राजकारण करायचं, सत्तेसाठी. चांगल्या कामांचे कधी कौतुक नाही करायचं,