मी जे बोलतोय त्यात कोनाला राग येउ देउ नका सिंकदंर पण आपलाच आहे महाराष्ट्रातील सर्व पैलवान आपलेच आहे मी सिंकदर आणि पुर्थ्वीराज मोहळची कुस्ती पहायला प्रत्यक्ष होतो शेवटचे ३० सेंकद बाकी होते मोहळ पैलावान २ विरूध्द १ आसा पुढे होता पुढील ३० सेकंदात त्याने रनिंग कुस्ती चालु केली व शेवटचे ७ सेकंद बाकी आसताना सिंकदर ला कॅाशन गुण देण्यात आला व दोन्ही पैलवान २-२ आसे बरोबरीत सुटले व शेवटचा गुण सिंकदरला मिळाला म्हनुन सिंकदर विजय झाला पंरतु कुस्ती नसानसा भरलेले हे मोहळ घराने पुर्थ्वी चे वडील पै राजुभाउ मोहळ हे त्यांच्या वेळेचे खुप मोठे पैलवान होते ते व समर्थक यांनी पंचांना व आयोजकानां कसलाही दोश न देता पराभव मान्य केला हिच परिस्थीती जर शिकंदर बरोबर झाली आसती तर काही समाज कंटकानी याला जातीय रंग दिला आसता कुस्ती हा एक खेळ आहे आणि पंच हे त्या खेळाचे देव आहेत म्हनुन पंचाचा आदर करा त्यांचा नर्णय मान्य करा
@dshinde8107 Жыл бұрын
नवीन असून छान खेळला. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा प्रथ्वीराज. 🌹🌹
@hanumantmohol8213 Жыл бұрын
पृथ्वीराज खुप छान खेळला अभिमान आहे तुझ्या बद्दल
@jubershaikh2434 Жыл бұрын
सिकंदर शेख अभिनंदन छान kushti केली
@chandrakantyadav514 Жыл бұрын
पुढचा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज
@amol3856 Жыл бұрын
खेळच दाखवला नाही.फक्त मटणाचे गोळे.😢
@samadhanshinde8294 Жыл бұрын
Abhinandan🎉🎉❤
@क्षत्रियकुलावतंस1 Жыл бұрын
Mahendra ,harshvardhan ase barech changle खेळाडू ith navte mhnun sikandar maharashtra kesari zala
@rajgaikwad8755 Жыл бұрын
होय घे केलं 🍌🍌🍌🍌संपलं आता जर तर
@क्षत्रियकुलावतंस1 Жыл бұрын
@@rajgaikwad8755 tu kay gheto🤣🤣kaplel 🍌
@rajgaikwad8755 Жыл бұрын
@@क्षत्रियकुलावतंस1 तुझ्या धुंगणात घालुका कापलेलं शेमण्या कुठला आहेस, पहिलवानकीतलं काय समजत र झ्याठू तुला
@rajgaikwad8755 Жыл бұрын
@@क्षत्रियकुलावतंस1 आर झ्याटया इंडियन क्रिकेट टीम काल सेमी जिंकली 7 विकेट ज्यांनी घेतल्या तो कोण आहे मोहमद सामी
@क्षत्रियकुलावतंस1 Жыл бұрын
@@rajgaikwad8755 Ho mag tyach kay shami maza favourite bowler ahe mi dream 11 madhe shami la ghetoch
@harshvardhangulavani8710 Жыл бұрын
Sikandar great
@kanhaiyyapatil2304 Жыл бұрын
पृथ्वी मोहोळ हा सिकंदर पेक्षा वजन उंची असून सुद्धा तो बचावात्मक खेळत आहे, तरी पंच गुण देतात कसे ?
@shrikant1309 Жыл бұрын
अरे आत्ता बोला की,शेवटच्या पाच सेकंदात कसा काय,सिकंदरला एक गुण दिला ?
@हिंदुस्थानजिंदाबाद-झ8म Жыл бұрын
🚩🚩बजरंग बली की जय.🚩🚩
@vishnusuryawanshi4818 Жыл бұрын
सिकंदर शेख च वजन कमी आहे तरी पण ताकत बघा 140 किलो वजन असल्याला 22 मिनीटात शिवराज राक्षे ला मात केला तरी पण वजन वाढलं ना बघा कस आजू दुसरी बार महाराष्ट्र केसरी होहील 🔥🔥
@KAAZSZONE Жыл бұрын
2 मिनिट नव्हे तर 22.सेकंदामधे
@Rahulpawar09 Жыл бұрын
Prithviraj पाठीमगे न पलता jagevar ubha rahun defence kela asta tr Nakki jinkli asti kusti
@PrashantIngle-e7e Жыл бұрын
Sikandar agresive khelala sonyaa peksha ani sikandar jast desrve karto tyamule
@hemantrathod453 Жыл бұрын
सिकंदर ला चुकीचे गुण दिले खरा विजेता पृथ्वी आहे
@KAAZSZONE Жыл бұрын
पृथ्वीराज पूर्ण वेळ बचवात्मक खेळला..तर सिकंदर आक्रमक खेळला..हाच जेत्यामधील फरक...
@Rahulpawar09 Жыл бұрын
Chohan changing justo Zail
@manojdevde2677 Жыл бұрын
काही मना pan पाट्या खाली पडला nahi मार्क वर खुस्ती हरला काई हरकत nahi टक्कर चांगली दिल्ली next time विजेता जरूर होणार
@shitalmedge8722 Жыл бұрын
Ata ny khota nirnay vatla kutryana
@PK-qe2py Жыл бұрын
Karan Pune jilha sodun sangli,solapur,Satara, Kolhapur cha pailwan jinkla mhanun! Tyanna vatat fakht amhalach kusti jamte. Pune jilhyala Kami samajtat,aani Maharashtra kesari Pune cha zhalyavar potat dukhta.
@UmeshPatil-hl3bl Жыл бұрын
फुकटच्या व चुकिचा पाइंट वर विजय
@UmeshPatil-hl3bl Жыл бұрын
सदगीर गणेश जगताप महेंद्र गायकवाड़ बरेच पहेलवान ह्या स्पधेर्त नाही त हि अधिकृत नाही 17ला आहे महाराष्ट्र केसरी
@aniljadhav9809 Жыл бұрын
याच कुस्ती त फुकटचा एक गुण मिळाल्या मुळे , खरा महाराष्ट्र केसरी कोण सांगा
@dhananjaychavan9518 Жыл бұрын
Mohol❤
@SadikRaut-b4u Жыл бұрын
Chit tap kusti Kara 5 mint made nikal kartoy sikandar
@rajanpawar6332 Жыл бұрын
Alraman hach khara bachaw he mohol wisarla
@deepakagawane6205 Жыл бұрын
Marathi pehalwan jinkla paheje hota.
@rajgaikwad8755 Жыл бұрын
गप ए लडया केल्या सिकंदर पाकिस्तानचा नाय भारतात तला आहे 😂
@Nk-nx8vq Жыл бұрын
Jar chit pat chi kusti keli tar Sikandar ch jinkel karan mohod cha pot baher aahe aani to damla hota . Sikandar wagha sarkha aahe.