या दादांचा आवाज ऐकून तुम्हाला स्वरसम्राट - प्रल्हाद शिंदे यांची नक्कीच आठवण येईल👌😊 खुप गोड आवाज Abhang Marathi abhang Abhang ani bhakteegeete Bhajan अभंग आणि भक्ती गीते पहाटेची भक्तिगीते मराठी अभंग
Пікірлер: 11
@bhalchandralavate86352 күн бұрын
कोणतेच सुर व्यवस्थित लागले नाहीत दादा विशेषतः अंतरा खूप ताणून गायला
@satishgaikwad945815 күн бұрын
👌👌
@bms557710 күн бұрын
प्रल्हाद दादा शिंदे न सारखा आवाज फक्त चंद्रकांत दादा प्रल्हाद शिंदे यांचाच
@shantaramtukaram20849 күн бұрын
शेर म्हणता ने स्वर लागत नाहीत
@raviwaghmare25816 күн бұрын
कोणालाही प्रल्हाद दादा शिंदे यांची उपमा देऊ नका प्रल्हादाचा प तरी आहे का या आवाजात
@dhanrajshilwant62673 күн бұрын
प्रल्हाद शिंदे तो प्रल्हाद शिंदे त्याची बरोबरीहोतनाही गाण्याची मोडतोड करून गाणी गायली आहेत स्वर दोन स्वारांनी खाली आहे आवाज सेम आहे पण रियाज कमी पडतो
@shantaramtukaram20849 күн бұрын
प्रल्हाद शिंदे यांची गाणी गाताना खूप तयारी करावी लागते खाली खर्रज्याचेस्वर लागत नाहीत
@SayNoToCorruption42012 күн бұрын
प्रल्हाद शिंदे यांच्या सारखा आवाज वाटतो का हा 😂😂😂
@rahulsarode500920 сағат бұрын
नीट गाणे ऐक आणि मग गा
@rahulsarode500920 сағат бұрын
गप ना भावा माफ कर काहीही म्हणतो प्रल्हाद शिंदे एकदाच होतो बळच नको म्हणु गाण आमच्याकडे ओरिजिनल video आणि song आहेत.