'या' दोन गोष्टींमुळे देवेंद्र फडणवीस यांचं टेन्शन वाढलं | Devendra Fadnavis | Goa Election 2022 BJP

  Рет қаралды 164,209

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Goa Election 2022 BJP महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे गोव्यात ठाण मांडून आहेत गोव्यात भाजपला पुन्हा सत्ता मिळवून देण्याचे आव्हान देवेंद्र फडणीस यांच्यासमोर आहे फडणवीसांना विजयाचा विश्वास आहे त्यात राज्यातील त्यांचे मुख्य विरोधक शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना तर ते गोव्यात गणतीतही पकडत नाहीयेत.. मराठी राजीनामासत्र मुळे आणि आता पक्षांतर्गत फुटीच्या शक्य त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची अडचण वाढली त्यासोबतच आणखी एका शक्यतेने सुद्धा फडणवीसांचे डोकेदुखीच वाढ होऊ शकते कारण मी जर काही घडलं तर याची चर्चा फक्त गोव-या पुरती मर्यादित राहणार नाही तर ती राष्ट्रीय स्तरावर सुद्धा होईल त्यामुळे फडणवीस आमचं टेन्शन वाढवणारा या दोन गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत तुम्ही जाणून घेऊ गोव्याच्या राजकीय घडामोडींचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करू त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा... (Guruprasad VO)
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
#lokmat #devendrafadnavis #goaelection2022bjp #bjp #maharashtra #political #news #today

Пікірлер: 200
@sudhakarmore9272
@sudhakarmore9272 2 жыл бұрын
जिथे फडणवीस. राणे तिथे सर्वनाश.
@navnathduche6356
@navnathduche6356 2 жыл бұрын
फडणवीसांना गोव्याचा प. बंगाल करायचा आहे
@santosh1123
@santosh1123 2 жыл бұрын
फडणीस आणि राणे जेथे गेले तेथे पराभव 100%
@lokeshnaik439
@lokeshnaik439 2 жыл бұрын
Panoti loka
@sachinmadan3267
@sachinmadan3267 2 жыл бұрын
मी पुन्हा येईन मध्ये त्यांचा गर्व होतं तो हळूहळू उतरणार हे नक्की अजून पिक्चर बाकी है
@chandrashekharsalunkhe9818
@chandrashekharsalunkhe9818 2 жыл бұрын
फडणवीस हे फूट पाडण्यात माहीत आहे लोकांमध्ये गैरसमज पसरवले आणि भांडण लावणे हे त्यांचे खरे काम आहे
@suhasgowalkar9434
@suhasgowalkar9434 2 жыл бұрын
मी परत येणार पण विरोधात बसण्या साठी
@chandrashekharsalunkhe9818
@chandrashekharsalunkhe9818 2 жыл бұрын
मी पुन्हा लोकांना येडा बनविल आणि पेढा खाईल हे आहे फडणवीस
@kedaripowar9967
@kedaripowar9967 2 жыл бұрын
देवेंद्र फडणीस यांनी दोन पावलं मागे घेतले असतं तर शिवसेना व भाजपा एकत्र येऊन सत्ता स्थापन केली असती तर आतां आटापिटा करायची वेळच आली नसती ? सकाळी आठ वाजताचा शपथविधी महागात पडला? त्या पक्षांवर तुम्ही कसा काय विश्वास ठेवला ? इथेच घात झाला
@umeshA.l
@umeshA.l 2 жыл бұрын
फडणवीस साहेब आहे तर शक्य आहे पण काय ?प्रगती कि अधोगती
@mailsureshchavhan
@mailsureshchavhan 2 жыл бұрын
अधोगती
@marutipatil1131
@marutipatil1131 2 жыл бұрын
बी जे पी सुपडा साफ होणार
@anilgaikar1786
@anilgaikar1786 2 жыл бұрын
फडणवीस उरलेलीसुरलेली इज्जत पन घालवनार वाटतेय.
@hemantk2368
@hemantk2368 2 жыл бұрын
उपर्याच्या जिवावर फार काळ सत्ता टिकत नाही
@shivajijawale3430
@shivajijawale3430 2 жыл бұрын
टेन्शन घेण्याचं कारण नाही. जे तुम्ही पेरलय तेच उगवेल. तुम्ही ज्या वेगाने आलात त्याच वेगाने बुडणार आहात.
@061shubham7
@061shubham7 2 жыл бұрын
👍👍
@navanathpatil156
@navanathpatil156 2 жыл бұрын
फडणवीस मुळे बीजेपी फार नुकसान होणार नक्की
@bali4
@bali4 2 жыл бұрын
fadanvis mule bjp che ani bjp mule deshache
@SBM-ib2iq
@SBM-ib2iq 2 жыл бұрын
भाजपचे उमेदवार पडणार 100%गोवा जाणार
@arunsalvi316
@arunsalvi316 2 жыл бұрын
फडणवीस यांनी भाजपला विनाशाकडे नेले
@RahulPatil-hw8nn
@RahulPatil-hw8nn 2 жыл бұрын
गोव्यात भाजपचा पराभव होणार असे दिसते
@gulabgunje6658
@gulabgunje6658 2 жыл бұрын
आता कोण कुठ जरी गेले तरी कांही फायदा होणार नाही,सत्ता तर काॅग्रेस कडे जाईल,
@OfficeOfPPM
@OfficeOfPPM 2 жыл бұрын
इथे महाराष्ट्र राज्यात बसुन तु बोलत आहेस ?
@swamisamartha3332
@swamisamartha3332 2 жыл бұрын
@@OfficeOfPPM का रे गोव्यातील लोक महाराष्ट्रात यायला बंदी घातलीय का
@vilasdevlekar6851
@vilasdevlekar6851 2 жыл бұрын
बीजेपी हटाव गोवा बचाव.
@sanjayphad1541
@sanjayphad1541 2 жыл бұрын
फडणवीस चा पायगुण खुप खुप सुंदर आहे,, महाराष्ट्रात भाजप ची वाट लावली,,व आता गोवा राज्यात दिवा लावायचा राहिला आहे
@ganeshlokhande1760
@ganeshlokhande1760 2 жыл бұрын
Tarbuj
@laxmanjagtap7227
@laxmanjagtap7227 2 жыл бұрын
काही ऊपयोग नाही विरोधी पक्षनेता म्हणुन स्वताच्या घरात डोकवायच सोडून ईतरांच्या घरात कशाला डोकवायच.त्याचे परीणाम जनतेने पाहिलेत .....ही घाण सवय सोडून द्या...
@kundanmahajan6810
@kundanmahajan6810 2 жыл бұрын
फडणवीस ह्यांनी फक्त निवडून येण्याचा निकष ने उमेदवार दिले तर अडचण होईल.... चर्चा करून कार्यकर्त्यांना विश्वासात घेवून उमेदवारीदीली पाहिजे
@ramsutar8851
@ramsutar8851 2 жыл бұрын
भाजपचे निवडणुकीचे कार्यक्रम तुम्हाला कळणार नाही . कारण भाजप निवडणुकीच्या 6 महिने अगोदर पासून प्रत्येक मंत्र्याच्या मतदार संघात त्याच लोक मत घेत असतो . याचाच प्रतेय आता युपी मध्ये तुम्हाला दिसते आहे . ज्या मंत्र्यांना माहित होते की आपल्याला तिकीट मिळणार नाही . कारण त्या मंत्र्यांनी आपल्या मतदार संघात कामाचं केलं नाही . म्हणून अशा मंत्र्यांनी आधीच पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेलेत .
@vijaymane8118
@vijaymane8118 2 жыл бұрын
फडणवीस गोवा गमावणार.
@nitinmore8092
@nitinmore8092 2 жыл бұрын
महाराष्ट्र त मराठी माणूस सामान्य माणूस यांचा विचार जो पक्ष करत नाही? ज्यांना फक्त वेपारी हित पाहतो त्यांना पण महाराष्ट्र बाहेर हाकलून दिले पाहिजे
@bajiraochate6478
@bajiraochate6478 2 жыл бұрын
आमृता फसवनिस ला घेऊन जा की तर्भूज नाचायला
@jayeshpakhare6318
@jayeshpakhare6318 2 жыл бұрын
Don't worry. F20 means gira to bhi tang upar
@sachinnimbalkar4236
@sachinnimbalkar4236 2 жыл бұрын
गोवा विधानसभेत भाजपचा विरोधी पक्षनेता बनवुन मी पुन्हा येइन सांगुन फडणवीस महाराष्ट्रात परत येणार.
@mohankaranje8681
@mohankaranje8681 2 жыл бұрын
Panvati Lagali
@ajitsawant7896
@ajitsawant7896 2 жыл бұрын
गोवा मध्ये मी पुन्हा येणार नाही असे फडणवीस यांनी सांगावे
@sunnykirtane5772
@sunnykirtane5772 2 жыл бұрын
Pahate cha shaphat vidhi pan ghenar aahe
@punjaramborhade3644
@punjaramborhade3644 2 жыл бұрын
परिकरांचा शाप लागल्याशिवाय राहणार नाही
@dilipdongare4976
@dilipdongare4976 2 жыл бұрын
पुन्हा येणार नाही .... पुन्हा येणार नाही,
@ajitsawant7896
@ajitsawant7896 2 жыл бұрын
पर्यटकांना बघण्यासाठी जात असणारं
@dnyandevpawar1641
@dnyandevpawar1641 2 жыл бұрын
ज्या लोकांनी पक्ष वाढवला त्यांना बाजुला करून आयातरामांना पक्षात घेतल्यामुळे तेच होणार.
@satishkadam1230
@satishkadam1230 2 жыл бұрын
भावड्यानी घरची माणस बाहेर काढली आणी रस्त्यावरचे आत घेतले.
@sunillokhandesatara3288
@sunillokhandesatara3288 2 жыл бұрын
सातारा विषाणु 2012 संक्रमण प्रसार समस्या महाराष्ट्र राज्यासह भारत राष्ट्राची वाट लागत आहे म
@sagarkharmale120
@sagarkharmale120 2 жыл бұрын
विरोधी पक्ष नेता बदला , महाराष्ट्र
@ramsutar8851
@ramsutar8851 2 жыл бұрын
खारमाने तुम्हाला फोटोत बघून तुमचं वाईट वाटत . वयस्कर आहात अस समजतो . विरोधी पक्ष नेता बदला याचा अर्थ काय ? अहो मुख्यमंत्री बदला अस तुम्ही म्हणायला हव होत . विरोधी पक्ष नेता कसा असावा हे देवेंद्र फडणवीस यांनी या सरकारला आणि महाराष्ट्राच्या जनतेला दाखऊन दिले आहे . मग ते शेतकऱ्यांचे प्रश्न असो , चक्रीवादळात अनेक तालुके , जिल्हे फिरणे . त्यांची अधिवेशनात सरकारच लक्ष वेधून घेणे . असे बरेच मुद्द्यांवर परखड भूमिका घेतली . पण अशी भूमिका घेणाऱ्या नेत्याला तुम्ही वाईट म्हणत असाल तर राजकारणाचा तुमचा अभ्यास किती आहे ते कळते .
@prakashaldarff1233
@prakashaldarff1233 2 жыл бұрын
काँग्रेस चे सरकार येणार गोवा मध्ये 100%
@महाकाल-ध9थ
@महाकाल-ध9थ 2 жыл бұрын
त्यात काय .... 90 मारायची 😄😄😄
@navnathduche6356
@navnathduche6356 2 жыл бұрын
फडणवीस साहेब आता महाराष्ट्रात विरोधी पक्ष नेते पदाचा चार्ज कोणाकडे दिला
@OfficeOfPPM
@OfficeOfPPM 2 жыл бұрын
पाकिटबाज लोक आले
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 2 жыл бұрын
गोव्यात कोण कोणाबरोबर आहे हे शेवट पर्यन्त कळणार नाही.
@surajadhikari6270
@surajadhikari6270 2 жыл бұрын
Bjp गोवा जाणार
@baliramkamble4947
@baliramkamble4947 2 жыл бұрын
Maharashaat jamle nahi gova kasa jinkanar
@sureshkokate8182
@sureshkokate8182 2 жыл бұрын
अरे बाबा आपलं इकडचं बघायचा सोडून तिकडे शहाणपण करायला गेलास..
@SM-sg3lv
@SM-sg3lv 2 жыл бұрын
Failure is imminent. Lost Maharashtra now Goa.
@TheDURWAS
@TheDURWAS 2 жыл бұрын
Sena lost in long run
@shitalchoudhari880
@shitalchoudhari880 2 жыл бұрын
He doesn't lost Maharashtra ... Shivsena ki gaddari hai
@AYS31290
@AYS31290 2 жыл бұрын
गोव्या सारखे लहान राज्यात असे बोगस पक्षांतर व फुटी पाचवी ला पूजली आहे. आता फडणवीस गोव्याचा दलदल मध्ये पुन्हा कमल कसे फुलवितात हे पाहणे रोमांचक ठरेल.
@जयमहाराष्ट्र-भ2ध
@जयमहाराष्ट्र-भ2ध 2 жыл бұрын
या भाजपवाल्यांनी देशाचे दलदल करून ठेवले आहे,,दलदल केल्या शिवाय कमळ उगवणार नाही,
@AYS31290
@AYS31290 2 жыл бұрын
@@जयमहाराष्ट्र-भ2ध गोव्याचे सुजाण मतदार आपले भविष्य ठरविणार आहे आपण नाही
@mailsureshchavhan
@mailsureshchavhan 2 жыл бұрын
जिथे फडणवीस तिथे evm सेट
@AYS31290
@AYS31290 2 жыл бұрын
@@mailsureshchavhan मग बंगाल मध्ये ममता evm set करुन जिंकली का?
@nivrutinalawde9834
@nivrutinalawde9834 2 жыл бұрын
खाल्ल्या घरांचे वासे मोजायचे हीच यांची दानत आहे आणि फडफडणविसं राव आता मी पुन्हा येईन हे आता कायम स्वरुपी विसरायचं
@Om-qy9mr
@Om-qy9mr 2 жыл бұрын
फडणवीस उतावळे पणा सोडा सर्वना साथ घ्या अहंकार सोडा .
@ankushpawar7095
@ankushpawar7095 2 жыл бұрын
मी पुन्हा सांगतो मी परत येणारं,,,
@dineshw9281
@dineshw9281 2 жыл бұрын
जिथे देवेंद्र तिथं हरेंद्र !
@mandartare1767
@mandartare1767 2 жыл бұрын
Harendra nahi dalindhra😂😂😂😂
@जयमहाराष्ट्र-भ2ध
@जयमहाराष्ट्र-भ2ध 2 жыл бұрын
@@mandartare1767 मूळव्याध आणि भगेंद्र,,
@rahulpande6892
@rahulpande6892 2 жыл бұрын
Fadanvis only
@mahendrabhoir2570
@mahendrabhoir2570 2 жыл бұрын
ह्यांना फक्त यांच्या आदेश पाळणार पाहिजे बाकी कोणाला घाबरत नाही कारण शेट ला खुश ठेवण्यासाठी हे काहीपण करतील
@haribhaushinde4708
@haribhaushinde4708 2 жыл бұрын
मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन.
@onkargiri9889
@onkargiri9889 2 жыл бұрын
हे सर्व देवेंद्र फडणवीस मूळेच वाईट परिणाम होतो
@satishpatil33
@satishpatil33 2 жыл бұрын
याला गोव्याचा मुख्यमंत्री करा.याला झोप तरी लागेल 😂😂😂😂
@udaypashte2275
@udaypashte2275 2 жыл бұрын
आधी महाराष्ट्रात लक्ष ध्या
@Kadam-dly
@Kadam-dly 2 жыл бұрын
अवघड काम आहे दुसर कोणाला तरी bhajpa ने पुढे करायला पाहिजे होते...
@shrikrishnamayekar605
@shrikrishnamayekar605 2 жыл бұрын
टरबुज्या वैतागलात
@nileshfadte5542
@nileshfadte5542 2 жыл бұрын
Who select him in goa which person loose in maharastra will this person win in goa
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 2 жыл бұрын
भाजपात दोन गट पुर्वीपासुन आहे। एक बहुजन गट व दुसरा मनुवादी गट। मनुवादी गटाची लोकसंख्या कमी असल्याने बहुजन गटाची सत्ता असते।
@atulvasave1737
@atulvasave1737 2 жыл бұрын
congresss सरकार येणार
@mohanpatil6856
@mohanpatil6856 2 жыл бұрын
जसे कराल तसेच भरणार. अति शहाणपण ही कधी कधी कामाचा नसतो पण बीजेपी च्या नेत्यांना कधी समजणार. ते भ्रमात आहेत
@arunlanke7031
@arunlanke7031 2 жыл бұрын
Lokmat is behind congree party.in goa
@user-cv4td5tp6v
@user-cv4td5tp6v 2 жыл бұрын
फडणवीस गोव्याला गेले ते बरे झाले म्हणजे आता भाजप गोव्यात येत नाही हे नक्की...
@m.s.1012
@m.s.1012 2 жыл бұрын
He jithe jatil tithe vatolach honar #fadan420
@karbharitbapumalode7338
@karbharitbapumalode7338 2 жыл бұрын
🍉🍉🍉 फक्त अपयशच आणू शकतो
@balkrushansurve9874
@balkrushansurve9874 2 жыл бұрын
फडणवीस साहेब यात खूप छान तरबेज आहेत जो माणूस पक्षाशी एकनिष्ठ राहून सहकार्य व काम करीत आहेत त्याच्या बरोबर विरोधात फडणवीस साहेब काम करीत असतात कारण सर्वात महत्वाच म्हणजेच उदाहरण म्हणून महाराष्ट्रातील सर्व भाजप पक्षातील नेत्यांकडून घेऊ शकतात निश्चितच त्याच्याकडे निष्ठावंताना किम्मत जास्त देत नाहीत कारण यात त्यांना पक्के माहीत आहेत कि बंड कसे काय थोपवायाचे ते सर्वात महत्वाच म्हणजेच शेवटी तेच फडणवीस साहेब केंद्र सरकार मधील जेष्ठ नेत्यांकडून सहकार्य मागवून घेऊन कायम स्वरूपात विरोधात काम करीत आहेत विरोधात निवडणूक जाहीर करण्यात येईल तेव्हापासून ते त्याच्याच विरोधात जातात हेच यातून सिद्ध होत आहेत बघूयात आपण कोण अटीतटीवर वशिला लावून तिकीट मिळवून घेतात इकडे महाराष्ट्रातील भाजप पक्षातील नेत्यांवर कुरघुडीसाठीच राजकारण चाललंय हेच यातून सिद्ध होत आहेत एकनाथ खडसे साहेब व पंकजाताई व प्रितम ताई यांना डावलण्यात येत आहेत व सोबत काल परवा आलेला नेता मोठा केलाय व सोबत निष्ठावंत असेल तर मग त्याना कायमस्वरुपी काटा काढत आहेत
@keshavsanap8448
@keshavsanap8448 2 жыл бұрын
Tarbujya tuzya mul Maharashtra gela tu KY gova madhe sarkar anar..
@nandkishorjoshi2082
@nandkishorjoshi2082 2 жыл бұрын
फडणवीस है तो सबकुछ है. जीतेगा रे भाई फडणविस जीतेगा.।
@rajeshkadam2661
@rajeshkadam2661 2 жыл бұрын
फडनिस ला भारी पडणार
@milanbhagat34
@milanbhagat34 2 жыл бұрын
Yani maharashtrachi vaat lavli
@subhashkamble4191
@subhashkamble4191 2 жыл бұрын
Don't eakade. . Doan Tikade. .goyant NEHAMICHI. .aahe. .NO TENSION 😆😆😆😆😆
@prakashmhaiskar5415
@prakashmhaiskar5415 2 жыл бұрын
Evm evm krega ijjat Jo bachani hai
@yashraj4003
@yashraj4003 2 жыл бұрын
पुन्हा येईन 🙏
@santoshrasal4530
@santoshrasal4530 2 жыл бұрын
फडणवीसा ची अडचन आपली बातमी गोवा ची माहिती बरीच घेतली जरा maharastra कडे बघा
@shirishrawool4510
@shirishrawool4510 2 жыл бұрын
भारतीय जनता पार्टी हटाव देश बचाव.
@ravinivekar4324
@ravinivekar4324 2 жыл бұрын
He jatil titha ghan kartil
@pradeepsohoni9503
@pradeepsohoni9503 2 жыл бұрын
Mahabhrashtacharee Congress anee hindudweshtaa aap nakoch
@kalyanjambhale9413
@kalyanjambhale9413 2 жыл бұрын
भा ज पा पार्टी लोकाभिमूक ना ही
@deepakprabhu4897
@deepakprabhu4897 2 жыл бұрын
अतिशहाणा
@jayantpandit6674
@jayantpandit6674 2 жыл бұрын
Congratulations
@anilpatade7407
@anilpatade7407 2 жыл бұрын
आपल्या महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेतेना मि पणा जास्त आहे म्हणजे मराठीत हुमदाडगेपणा
@ashoknagvekar267
@ashoknagvekar267 2 жыл бұрын
आता भाजप संपल !!!!!!😭😭😭
@vishaldarekar5361
@vishaldarekar5361 2 жыл бұрын
BJP ne chukicha manus pathawala Aata yenari satta geli Power cha misuse kela ki ase hotech
@saya2023
@saya2023 2 жыл бұрын
लोकमत...नुसते लाईक दाखवतय ..डिसलाईक पण दाखवा की...!
@Avinash1421
@Avinash1421 2 жыл бұрын
KZbin नेच बंद केलेत सगळ्यांचेच केलेत, लोकमतची काहीच चूक नाही यात
@patilcreations0
@patilcreations0 2 жыл бұрын
Aap yayla pahije purna bhartat.
@SS-nh5ng
@SS-nh5ng 2 жыл бұрын
Bhatji ghari Janar fakt bhujan rajya jai MVA
@sanket4242
@sanket4242 2 жыл бұрын
पैसे घेऊन गेलाय तो गोव्या ला. भाजपचे सरकार बनणार
@kundanmahajan6810
@kundanmahajan6810 2 жыл бұрын
लोकमत..आधी इटालियन लुगडी धुत होता...आता बारामती चे बुट उचलतो आहे
@advsagarpatil7934
@advsagarpatil7934 2 жыл бұрын
Goa AAP this time
@khorogoenkar2107
@khorogoenkar2107 2 жыл бұрын
@BJPGoa ani tanche empregad sogle fotting. Sogle Bambtte Chor, legislação nokot punn aplem tond vodlean vazoitat. hea @BJP administraçãonk Lai Uzzo!!!! Porjecho ani Goencho Sambal korunk kalzant Goencho ani porjecho mog assunk zai. #goansforgoa #vivagoa #uzzo🔥🔥🔥
@prakashmhaiskar5415
@prakashmhaiskar5415 2 жыл бұрын
Evm ka setting krega fadanvis
@sahilkadam6062
@sahilkadam6062 2 жыл бұрын
Goa madhye BJP chi satta yeilach
@swapniljkamthe3134
@swapniljkamthe3134 2 жыл бұрын
Than Mandun asnarcha to devender,shevati goa aahe
@jayeshpalande1196
@jayeshpalande1196 2 жыл бұрын
Fadnvis Goa Madhye BJP chi watlavnar he nakki
@ashishc7766
@ashishc7766 2 жыл бұрын
Devendra g Maharashtra chi Satta nahi anu shakale tiyana govala ka pathaval.... Ati hushar manus ahe ha
@shashikantaher90
@shashikantaher90 2 жыл бұрын
. Out of of
@garryn9568
@garryn9568 2 жыл бұрын
He ase jale seat 1 candidates 4
@shiningindia622
@shiningindia622 2 жыл бұрын
Tyanna ajun khup khi bagaychay
Как подписать? 😂 #shorts
00:10
Денис Кукояка
Рет қаралды 4,1 МЛН
Apple peeling hack @scottsreality
00:37
_vector_
Рет қаралды 125 МЛН
ПРИКОЛЫ НАД БРАТОМ #shorts
00:23
Паша Осадчий
Рет қаралды 5 МЛН
Как подписать? 😂 #shorts
00:10
Денис Кукояка
Рет қаралды 4,1 МЛН