सिंधु राधवची जोडी खुपच छान होती मला त्या दोघांची खुपच आठवण येते ❤❤ मालिका उत्तमच होती पण शेवट कंटाळवाणी वाटायला लागली होती म्हणून लोक कंटाळले शेवटी कथाकथन पटेल असं दाखवायच ना मधुने कारस्थान करायचे आणि सिंधुने ते निथंरायचे बस दुसरे काहीच दाखवले नाही आय लव्ह यू सिंधु राधव ❤❤