गंगामाई आली पाहुणी गेली घरट्यात राहून फार सुंदर, हेच गाणं मनात घेऊन लोक नदीचं स्वागत करत असतील
@marathidiscovery2 жыл бұрын
आवडले
@devdattapandit357 Жыл бұрын
खूप आगळ्यावेगळ्या माहितीमुळे माणगांव-पाटगांव-वेदगंगा नदी ह्यांचं आश्चर्यकारक वर्तमान आपल्या महाराष्ट्रात आहे याचं खास कौतुक वाटलं...आपल्या धडपडीच्या छंदाचं पण कौतुक वाटलं. धन्यवाद ....!!! 🙏🙏🙏🚩
@vivekthavi54012 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ, छान माहिती👍👌
@shivdaspatil88532 жыл бұрын
खूप छान व्हीडिओ चॅन सादरीकरण मनापासुन धन्यवाद
@vishwascharatkar5402 Жыл бұрын
खुपखुप सुंदर गाव व तेथील घर सुरेख आहेत आणी खरच नदी गावातून वाहत जाते तरी पण भितीदायक आहे तेथील गोष्टी छान आहेत दिसायला आणी मी कोकणचा आहे
@amitsalokhe71282 жыл бұрын
आम्ही नेहमी जातो पटगाव ,शिवडाव, रांगना, भटवाडी ,चिकेवाडी, पाटगाव धरण, खरोरख स्वर्ग किती सुंदर आसते याची जाणीव करुन देत
@sachingaikwad41992 жыл бұрын
अप्रतिम सर खूप छान माहिती सांगितली पाटगाव 👌👌👍
@GRshikshan2 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती. यापुढे पाठगाव धरणाचा व्हिडिओ पहायला आवडेल.
@vijaychandrakant32572 жыл бұрын
खूपच सविस्तर माहिती दिली आहे. निवेदन शैली उत्तम आहे.
@shankarkadam44592 жыл бұрын
फारच छान माहिती दिलीत धन्यवाद.महा.०७ आणि ०९.🚩🙏🌹
@nitinambelkar60032 жыл бұрын
खूप छान दादा. मी कोकण राजापूर इथलाच आहे. पण मुंबई कोकण रस्ता पण दाखवा. कोकण आमचा सुंदरच आहे 🙏 काही प्रोजेक्ट मुळे या कोकणाला पाठी ठेवला आहे. आणि देशाची आर्थिक राजधानी आहे आपली मुंबई ही पण कोकण किनार पट्टी वर हे पण नका विसरू. . मी एक भावनिक कोकणकर
@deepakyatoskar7795 Жыл бұрын
Yes Pl.show such videos very nice
@किरणपेठकर2 жыл бұрын
सुंदर कौलारु घरांचे गाव !
@vijaydalvi18452 жыл бұрын
Jagbudi river darvarsi khed bazarpethet pani jate nice information
@nandkumarchavan20422 жыл бұрын
छान माहिती..
@swarooppilanakar83822 жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिली सर खूप छान वाटत विधीओ पाहून
@harshadaparab1842 Жыл бұрын
कोकण खूप गूढ आणि समृद्ध आहे 🙏
@sumitjambhulkar88752 жыл бұрын
Khoop chhan mahiti dilit sir..
@jyotiparab81652 жыл бұрын
Ati sunder vedio
@murlivlogdeulgaonkar2 жыл бұрын
Khup chan sir
@vasantdeo48815 ай бұрын
Mastach
@prakashvirkar43492 жыл бұрын
एकदा चिपळूण तालुक्यातील मौजे वीर या निसर्ग संपन्न गांवाला आवर्जून भेट द्या.
@marathidiscovery2 жыл бұрын
नक्कीच आवडेल. धन्यवाद
@36-bilalmahaldar442 жыл бұрын
चिपळूण 🤩🤩🤩🤩
@ramdasbabar39842 жыл бұрын
आपण फारच निसर्गरम्य, मनमोहक परंतु गंभीर वातावरण असलेल्या पाटगांवची माहीती दिली, धन्यवाद.
@marathidiscovery2 жыл бұрын
धन्यवाद
@tejalkalokhe44752 жыл бұрын
Maze gaav khup sundar ahe,💜💐
@marathidiscovery2 жыл бұрын
धन्यवाद
@prakashshinde58382 жыл бұрын
Khupach chhan mahiti. Mi patgavla 25 wrshapurwee gelelo aahe. Achanak musaldhaar paus anubhavala aahe. Aksharsh sap wahun jat hote, panyat chaltana khupch ghabarun gelo hoto. Vedio mule chan ani akhol mahiti milali. Abhari aahe.
@marathidiscovery2 жыл бұрын
धन्यवाद
@manoharpatki71172 жыл бұрын
अशीच अंबा नदी नागोठणे ता. रोहा रायगड जिल्हा या गावाच्या बाजारपेठ जवळून जाते. दर पावसाळ्यात पुर आला की सर्व बाजारपेठ पाण्याखाली बुडून जाते. त्यावर सुद्धा एक vdo बनवा
@marathidiscovery2 жыл бұрын
नक्कीच
@-femaswarkari23372 жыл бұрын
सर खूप छान माहिती दिली आहे पण शिवाजी चौक असं म्हणू नका छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणा
@sawantvilas5277 Жыл бұрын
अगदी बरोबर.
@sachinpotdar3912 жыл бұрын
Just amazing video clip of shivdav village., you are doing a great job of exploring beauty of our Maharashtra., we all could make an income source for the poor people staying in small villages with encouraging tourism in Maharashtra., best wishes to you from a retired employee of mumbai port trust Shri sachin chandrakant potdar andheri West mumbai. 🙏
@rameshwarake4192 жыл бұрын
मोरसे सर सुंदर व्हीडिओ आणि सुंदर माहिती
@urdughazaldarbar2 жыл бұрын
zabardast 👍 👍 👍 👍 👍 👍 👍
@shamlimbore94067 ай бұрын
Swargiy. Sundar. Konkan 💓
@pravin11222 жыл бұрын
खूपच छान
@sandeeppatil63842 жыл бұрын
अप्रतिम आहे हे सगळे 🌹🙏🌹
@udaykothavale70032 жыл бұрын
माझा गाव आहे हे पाटगाव. अभिमान आहे आभारी आहोत साहेब
@marathidiscovery2 жыл бұрын
धन्यवाद साहेब.
@pramodbavache17772 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
@marathidiscovery2 жыл бұрын
आभारी आहे
@arvindpatil6613 Жыл бұрын
मोरसे सर लय भारी दाखला
@dipalimhatre12192 жыл бұрын
Very very nice dada👌👌👌
@vithobabagilgekar5052 жыл бұрын
कोवाड चंदगड येथे अशीच परिस्थिती आहे
@uttamchavan30592 жыл бұрын
हे माझे गाव आहे ❤️
@sachinsurve51582 жыл бұрын
Thanks for showing nd giving the valuable information. We likes to see your new video related on village nd their nature.
@marathidiscovery2 жыл бұрын
धन्यवाद
@dnyanuchavan1712 жыл бұрын
छान माहिती सर 👍👍
@lkchougule60552 жыл бұрын
मोरसे सर नमस्कार
@AMBILWADE12 жыл бұрын
👌
@sunildongare81042 жыл бұрын
👌🙏
@jigneshemangela8.962 жыл бұрын
Good Job Brother
@marathidiscovery2 жыл бұрын
धन्यवाद
@RP119972 жыл бұрын
Majha Gav Gargoti, Kolhapur He gav far javal ahe gargoti pasun kolhapur jilhya madhla kokani gav asa mhatla tari chalel
@vickysawant61272 жыл бұрын
😍😍😍
@mandarpawar51792 жыл бұрын
Ratnagiri dorle please visit
@prakashvirkar43492 жыл бұрын
आपल्या मराठी डिस्कव्हरीवर प्रसिद्धी द्यावी.
@rameshrane36522 жыл бұрын
म्हणजे कोकणात कुठे आहे
@krishnaambre39122 жыл бұрын
गावातल्या लोकांनी गावाचं गावपण जपा..नदीला, निसर्गाला त्याच्या परीने वाढू दे वाहू दे...तिला जपा...कधीच ती गावकऱ्यांना त्रास होईल असं रूप दाखवणार नाही.
@marathidiscovery2 жыл бұрын
आंबरे साहेब अगदी बरोबर.
@vivekdeshpande76642 жыл бұрын
कोकणात बऱ्याच गावात नदीचे पाणी ठराविक हद्दीत आले की खणांनारळाने ओटी भरायची पद्धत आहे.
@krishnaambre39122 жыл бұрын
@@vivekdeshpande7664 नदी म्हणजे गावाला समृध्द करणारी लक्ष्मी असते..फक्त तिची काळजी घेतली जात नाही आता.. हे दुर्दैव आहे.
@shitalgirmal27672 жыл бұрын
कधी तरी पावसाळ्यात कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात या...कृष्णा आणि पंचगंगा या दोन्ही नद्या प्रत्येक गावापासून १ ते १.५ किमी दूर असून सुद्धा महापूर आला की गावात येतात .....आणि इथे सुधा या नद्यांची खणा नाराळणी ओटी भरतात.
@marathidiscovery2 жыл бұрын
होय. फिरलोय.
@rameshrane36522 жыл бұрын
पाटगाव हे exactly कुठे आहे
@marathidiscovery2 жыл бұрын
कोल्हापूर भुदरगड.
@meenajadhav7692 жыл бұрын
Sir pryag chikhali yethe panchaganga yete v sgle _______🙏
@marathidiscovery2 жыл бұрын
धन्यवाद. बरोबर
@rahulbhisesays2 жыл бұрын
गुगल मॅप लोकेशन टाका
@vijaygosavi16562 жыл бұрын
पाटगाव कुठे आहे,तालुका,जिल्हा कोणता
@marathidiscovery2 жыл бұрын
कोल्हापूर भुदरगड.
@shilpaskunte2 жыл бұрын
छान माहीती पण भाषा शैली मुळे तुमचे काही काही शब्द कळले नाहीत
@mansirawool16012 жыл бұрын
Maze maher patgav maz gav sarv gun sampann ahe varshache barahi mahine nadi bharun vahte ethe
@marathidiscovery2 жыл бұрын
धन्यवाद.
@aparnasarang2412 Жыл бұрын
Are bapre
@urmiladesai13252 жыл бұрын
My village Patgaon
@marathidiscovery2 жыл бұрын
अरे वा धन्यवाद.
@ranjanapatil7813 Жыл бұрын
Shivaji maharaj yanche shradhasthan mounibaba he sudha patgaonche. Dakshindigvijay la nighatana maharaj tyancha ashirvad ghen yasathi ale hote. Patgaon chi ho pahili olakh ahe.
@marathidiscovery Жыл бұрын
त्या मठामध्ये मी काम करतो
@Mohinip1402 жыл бұрын
Name of river?
@marathidiscovery2 жыл бұрын
वेदगंगा
@pandeforstateservices30232 жыл бұрын
या भागात कितीही वेळा गेले तरी कंटाळा येत नाही. कोल्हापूर पासून अंतर लांब असले तरी तिकडे गेले की अंतराचे कौतुक राहत नाही.
@marathidiscovery2 жыл бұрын
अगदी. बरोबर
@sachinhaldankar20112 жыл бұрын
साहेब, आत्ताच मागे एक व्हिडिओ बघितला, त्यामध्ये तर असे सांगण्यात आले आहे की, सचिन तेंडुलकरचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यामधील हर्चे येथे आले. तो व्हिडिओ सुद्धा मी बघितला, त्यामध्ये त्याच्या अगोदरच्या पिढ्या (3-4 पिढ्या अगोदर) तेथे दाखविण्यात आले, मग त्यांचे मूळ गाव नेमके कोणते???
@marathidiscovery2 жыл бұрын
हर्चे. ही फक्त चर्चा होती. इथल्या लोकांच्या मध्ये.
@प्रफुल्लम.गावडे2 жыл бұрын
@४:३४ ला शिवाजी महाराज चौक असे उल्लेखने गरजेचे आहे, आशा आहे की पुढील लॉग मध्ये एकेरी उल्लेख होणार नाही
@marathidiscovery2 жыл бұрын
नक्कीच. धन्यवाद
@प्रफुल्लम.गावडे2 жыл бұрын
@@marathidiscovery धन्यवाद साहेब, नोंद केल्याबद्दल
@prakashnanarkar23532 жыл бұрын
खुप छान पण तालुका कुटचा
@marathidiscovery2 жыл бұрын
भुदरगड
@kajishabbir98172 жыл бұрын
He kokan nahi kolhapur distrik ahe
@vasantkamble54822 жыл бұрын
शिवकालीन पूल म्हणता कदाचित त्यापूर्वीचाही असू शकतो. त्यापूर्वीही ती नदी होतीच ना .
@Financegenix2 жыл бұрын
सचिन तेंडुकर चे गाव तेंदुळी.कुडाळ आहे
@marathidiscovery2 жыл бұрын
बरोबर. चुकीची चर्चा चालू आहे.
@krishansawant93602 жыл бұрын
Nahi ratangiri madhe ahe
@Financegenix2 жыл бұрын
@@krishansawant9360 काहीतरी सांगू नका 2011 च्या वर्ल्ड कप आधी तेंडुलकर पूजेसाठी गावी गेले ला आणि नातेवाईक आणि गावकरी यांच्या बरोबर फोटो पण लोकसत्ता मध्ये आलेले
@maheshshirsat77142 жыл бұрын
तेंडुलकर आडनावावरून कुडाळ तेंडोली चुकीची माहिती सचिन तेंदुकरचे गाव सांगू नका
@vishwasgurav91552 жыл бұрын
Sachin Tendulkar yancha gav ratnagiri madhye -harche asa nav ahe gavcha..chukichi mahiti pramote karu naka
@marathidiscovery2 жыл бұрын
तितल्या लोकांनी मला माहिती दिली. कन्फर्म करतो आहे. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
@latapisal32392 жыл бұрын
Mharastratla kakn bagh aycha aahe Aaplya.madyamatun bhartat je aahe Jagat kutehi nahi
@maya-yf9cs2 жыл бұрын
चुकीची माहिती सचिन तेंडुलकर च गाव हर्चे हे आहे.
@marathidiscovery2 жыл бұрын
होय.
@sushantmj19842 жыл бұрын
Patgaav madhe majhi aaji rahaychi
@sambajikadam63712 жыл бұрын
Tumhi je mothe lokanchi nave sangta te kadhi swatches gaon sangat nahi te kahihi yet nahit paisa mahtwacha..ashi Baruch Mzha t ahet