दादा आपले स्वागत आहे आणि तुमच्या विचाराशी आचाराशी सहमत आहे सार्वभौम विचाराचे तुमच्या सारख्या साध्थाभोळ्या कार्यकर्त्यांनी साहेबांना सातवेळा निवडुन दिले आहे साहेब सुध्दा प्रांजळपणे सगळ्यांना जपतात पोलीस असो तलाठी असो ग्रामसेवक असो सरकारी कर्मचारी असो रागवणे नाही साधास्या कर्मचाऱ्यांला पण जयंत पाटील साहेब साहेब म्हणतात मन मोठे आहे पुर्णपणे महाराष्ट्राची एकच ध्यास आणि ईच्छा आहे वाळवामतदारसंघ मुख्यमंत्री व्हावेत एवढीच जगाच्या मालकाला पांडुरंगला विनम्रपणे विनंती आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भिम जय वाळवा जय महाराष्ट्र
@sudarshanargonda70324 күн бұрын
एक नंबर भाषण आहे.
@grpdfcgh4 күн бұрын
Pawarsaheb saheb ❤❤
@rajkumarbhoyar41904 күн бұрын
Only Pawar Saheb
@saishpatil63144 күн бұрын
भ्रष्टाचारी
@sudhirjadhav47052 күн бұрын
इंडिया आघाडी झिंदाबाद🎉
@kaitanmain16534 күн бұрын
तात्यासाहेब अत्यंत समर्पक व. सर्वसाधारण जनतेचे विचार मांडलेत.फारच छान.
@nileshnews7041Күн бұрын
तात्या साहेब 1नंबर
@ramraopatil25154 күн бұрын
जयंत पाटील अतिशय सोज्वल माणुस!!
@jaysingkadam44894 күн бұрын
या वयात सुद्धा तात्यांच वक्त्रत्च वाखाणण्याजोगे आहे.
@tajmulchougule9994 күн бұрын
तात्या खूपच छान विचार मांडले आपण
@bharatinamdar79533 күн бұрын
तात्या धन्यवाद
@amolkhot-j9y4 күн бұрын
भावी मुख्यमंत्री जयवंत पाटील
@rohidasbhadane50164 күн бұрын
रामकृष्ण हरी घ्या तुतारी
@मगरमहादेवगजाननगजाननमहादेवमगर4 күн бұрын
सही है🎉🎉
@digambarbadadhe90694 күн бұрын
TUTARI AANI TUTARI JAI HO..AAMHI SAHEB PREMI.
@ravindrapardhe67104 күн бұрын
Khup chhan ek talmalicha karyakarta mi. Indapur cha aahe yanchya bolnyat khare pan aahe 🙏
@jayvantraodeshmukh65032 күн бұрын
Tatya Top.Saheb Top.
@nileshnews7041Күн бұрын
1नंबर भाषन निष्ठा असावि अशी
@shendesubhash4 күн бұрын
👍👍👍👍👍👍
@nileshnews7041Күн бұрын
मुख्यमंत्री जयंत पाटील
@tulshiramKatlam4 күн бұрын
Only pawar saheb jindabad 💘👍
@maheshhbabar12534 күн бұрын
Tatya ❤👌
@baburaopatil2494 күн бұрын
खंबीर नेतृत्व
@PoojaGaikwad-e5c3 күн бұрын
वाघाची शिकार करायला ज्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवली जाते तो खांदा निष्ठावंत लागतो.. इथ ना तो खांदा निष्ठावंत आहे ना शिकारी निष्ठावंत आहे.. पण वाळवा मतदार संघातील सर्वसामान्य जणता माञ निष्ठावंत शिलेदार जयंत पाटील साहेबांच्या सोबत आहे...
@VikasZadpide4 күн бұрын
जयंत पाटील, कै. राजाराम पाटील यांनी पूर्वी काय केलं? विचारण-यांनी हे भाषण निश्चित ऐकावे.
जंरागे पाटील यांनी सत्ताधारी पक्षाला कोणत्याही पुढच्याला भेट देवू नये कारण तुमचं फार मोठा नुकसान होते आहे तुम्हाला संपवायचा पन आहे असं वाटतं आहे
@bashweshwarekunde66394 күн бұрын
Jhala bank
@sagarandhalepatil58444 күн бұрын
Shakya nahi 50-60 amdar hone...
@sagarghatge67044 күн бұрын
तरीही भाजपच १००% निवडून येणार कारण EVM set आहे. तसे तर भाजपला ५० जागा सुद्धा मिळणार नाहीत. निवडणूक एक सोपस्कार व भाजप कार्यकर्त्यांसाठी टाईमपास म्हणूनच असणार.
@jalandardorugade94773 күн бұрын
I
@pravindeshpande35254 күн бұрын
गवठीपणा नको.
@ShubhamShingate-e7q4 күн бұрын
Tula te sudha jml nahi
@jagannathdashwant18255 күн бұрын
Ha itihas tatya aapan sangitala far chnagali ghost zali tatya aabinandan. Manshing bhau tumhi pan kuthe kami nahi