या झोपडीत माझ्या | ya zopdit mazya | इयत्ता 9 वी कविता

  Рет қаралды 3,847

स्वरगुंज मराठी

स्वरगुंज मराठी

Күн бұрын

या झोपडीत माझ्या | ya zopdit mazya | इयत्ता 9 वी कविता
राजास जी महाली सौख्य कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या
भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या
पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या
दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या
जाता तया महाला मज्जाव शब्द आला
भीती न यावयाला या झोपडीत माझ्या
महाली मऊ बिछाने कंदील शामदाने
आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या
येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या
पाहून सौख्य माझे देवेंद्र तोही लाजे
शांती तया विराजे या झोपडीत माझ्या
तुकड्या मती करावी पायी तुझ्या नमावी
मूर्ती तुझी रहावी या झोपडीत माझ्या
स्वरगुंज मराठी
#हार्मोनियम
#कविता
#अभंग

Пікірлер: 10
@manisha_sutar
@manisha_sutar 4 ай бұрын
खूप सुंदर चाल आणि गायनसुद्धा 🌹🌹पुन्हा पुन्हा ऐकावी वाटते कविता 👌🏻👌🏻
@kailasbhotbadiyamalwal9967
@kailasbhotbadiyamalwal9967 2 жыл бұрын
अप्रतिम गायन आणि शालेय जीवनात फक्त ऐकलेली पण आज अर्थपूर्ण ऐकून खरच किती सुंदर कविता आहे हे उमगले.
@bhagyarekhapawar71
@bhagyarekhapawar71 Ай бұрын
छान कविता गायन मंत्र मुग्ध झाले
@vandanapatil5168
@vandanapatil5168 26 күн бұрын
या
@yogeshkumbhar8567
@yogeshkumbhar8567 Жыл бұрын
खूपच सुंदर गायन व वादन
@shitalthoughts
@shitalthoughts Жыл бұрын
अप्रतिम ❤❤
@gokuldandgavhal9501
@gokuldandgavhal9501 2 жыл бұрын
अतिशय सुंदर व अतिउत्तम..,.. अभिनंदन साहेब... इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी खूपच उपयुक्त ......
@vandanapatil5168
@vandanapatil5168 14 күн бұрын
0:17
@jyotigambhire1850
@jyotigambhire1850 Жыл бұрын
खूप छान
@laxmankondawar819
@laxmankondawar819 Жыл бұрын
सुंदर
Apple peeling hack
00:37
_vector_
Рет қаралды 72 МЛН
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 10 МЛН
Apple peeling hack
00:37
_vector_
Рет қаралды 72 МЛН