खूप छान सादरीकरण सर्व शिक्षक बांधवांना मुख्याध्यापक व विदयाथीँ नीना खूप खूप शुभेच्छा व भावी वाटचालीस मनापासून आशीर्वाद जयहिंद जय महाराष्ट्र 🤹♀🎖🌹🥀
@rameshsapakale84332 жыл бұрын
सुंदर, अप्रतिम, लयबद्ध सर्व विद्यार्थिनींचे व शिक्षकांचे खूप खूप अभिनंदन
@balajiwaghmare6638 Жыл бұрын
Verse nice lezim
@shamalshirsat87693 жыл бұрын
प्रथम शिक्षकांचे अभिनंदन मराठी संगीत व आपली लेझीम या खेळाची उत्तम सांगड घातल्या बद्दल . विद्यार्थानी उत्तम साथ दिली असाच परंपरांना उजाळा मिळाला पाहिजे🙏
@pramilamagar2803 жыл бұрын
वाह खरच सर्वप्रथम मी मार्गदर्शन केलेल्या सर्व गुरुंचे अभिनंदन करते खूप छान मार्गदर्शन आणि नियोजन छान मुळीनो झाशीची राणी लक्ष्मीबाई जिजाऊ धन्यवाद
@bashirshaikh71973 жыл бұрын
Chan
@shankarbhoyar8041 Жыл бұрын
अभिनंदन 🙏🙏 खूप छान डान्स करीत आहे महाराष्ट्रीय संस्कृती लावणीआहे🙏🙏👌🏽👌🏽👍👍
@tejraosalve7764 Жыл бұрын
smart E learning खूप जबरदस्त सर्व शिक्षक बांधवांना खूप खूप शुभेच्छा भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा उच्च श्रेणी मुअ माजी 🤹♀🤹♀🎖🥀💠🙏🇮🇳
@prakashmule91153 жыл бұрын
यालाच म्हणतात विद्यार्थी आशे शिक्षक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहिजेत खुप खुप छान आहे अभिनंदन सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकवृंदाचे
@ganeshdhole19113 жыл бұрын
पदन्यास एकदम छान
@santoshdarekar75102 жыл бұрын
@@ganeshdhole1911 to be the best
@pradippore8449 Жыл бұрын
@@ganeshdhole1911aaaaa jcb😮
@vijaykarle85232 жыл бұрын
खूप अणि खूपच छान् लेझीम गाणे ही छान मुली छान dance केलाय. सर्वांचे खूप खूप आभार हा लेझीम पूर्ण आयुष्य भर कधीच विसरणार नाही.
@patilbagomase9711 Жыл бұрын
Vaa Chan avaj hai
@siddayyaswami49102 жыл бұрын
तुमच्या कल्पकतेला सलाम!!!!!मराठी शाळा ग्रेटच.💐
@smartelearning16352 жыл бұрын
Thank you
@vishalpawar3474 Жыл бұрын
सर्व विद्यार्थ्यांचे व सर्व शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन..... अप्रतिम डान्स....,👍👍👍👍👍👍
@prakashlohar3142 Жыл бұрын
Hh
@vaishaligavhale60369 ай бұрын
😊 खुप छान आहे 1:12
@sindhubansode49603 жыл бұрын
सुंदर लेझीम आहे. गीत सुध्दा छान निवडल आहे. फक्त साड्या प्रत्यक ओळीत एकच रंग हवा होता. १ लाल २ पिवळा ३ हिरवा अशा साड्या हवेत सुंदर दिसले.
@dineshchavda35803 жыл бұрын
Don Lal
@aaryasudame8924 Жыл бұрын
Ek bari hamare school ki bhi lekin dekh..lo plzz...Link: c.g.wanjari public school lezim song is lallati bhandhar
@tejraosalve7764 Жыл бұрын
शिक्षक बांधवांना मुख्याध्यापक यांना खुप खूप शुभेच्छा व विदयाथीँ नीना खूप खूप शुभेच्छा व भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा जय महाराष्ट्र 🎉
@dineshdanke8128 Жыл бұрын
वा मास्तर वा हा उपक्रम सर्व मास्तर लोकांनी राबवले पाहिजेत 💃🐆💃🐆💯
@yadavbalasaheb31962 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण शिव अभिनंदन
@ajinathraut59713 жыл бұрын
छान जमलाय, शाळेतील कवायत आहे पण या गाण्यावर खूप सुंदर वाटल.
@tejraosalve7764 Жыл бұрын
खूप जबरदस्त लेझीम गित सर्व शिक्षक बांधवांना मुख्याध्यापक यांना खुप खूप शुभेच्छा उच्च श्रेणी मुअ वेणी 🙏🇮🇳💠🥀🎖🤹♀
@keshavtale40683 жыл бұрын
खूप सुंदर सगळ्या मुलीचे कवतुक करावे तेवढे कमी आहे खूप सदर
@yogeshmobailkoli25933 жыл бұрын
हे फक्त जिल्हा परिषद शाळा करू शकतात
@harshaddalvi42063 жыл бұрын
आपणच जपली महाराष्ट्राची खरी परंपरा,,, यातुनच समजतो हिंदू परंपरेचा मार्ग खरा, सलाम करतो आपुल्या याच पवित्र कार्याला,,, कुठे नेऊन ठेवले याच पवित्र खेळाला, ,,,, याचा सार्थ अभिमान आहे आम्हांला,, ,,
@tejraosalve7764 Жыл бұрын
शिक्षक बांधवांना मुख्याध्यापक यांना सप्रेम दंडवत आपणास खूप खूप शुभेच्छा बालीकांना खूप आशीर्वाद भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र 🥀🤹♀💠🙏🤹♀🎖🤹♀🇮🇳🎖
@sadhanawaghmare97092 жыл бұрын
आपल्या. देवाचे अस्तित्व इतके मोठे आहे की ते आपल्या मनात खूप महान आहेत मला खूप ्अनुभव.आले आहेत की मी जिवंत आहे ते पण आशिर्वादाने मी माझे दानलिगं सामी.माझा माहेर चे.आराध्य दैवत आहेत याचा मला खूप खूप अभिमान आहे आणि तो संदैव.असणार आहे. धंन धन्य धन्य दानलिगं तुझी कुपा सदैव आमच्यावर.राहुदे. कोटी कोटी प्रणाम,👃👃👃👃👃🌺🌺🌺🌺🌺🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌷🌼🌼🌼🌼🌻🌻🌻🌻🌻🌸🌸🌸🌸🌸
@arunjoshi27092 жыл бұрын
सुपर डान्स, शिक्षकाचे व सर्व विद्यार्थ्यांनीच खुप खुप अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
@vijaybahekar7593 Жыл бұрын
white shoes and socks girls get an special attention God bless you beta also girl in second position on our right hand side is so energetic God bless you beta may in future u become athelete nice work by teachers ❤
@smartelearning1635 Жыл бұрын
Thank you
@samratpawle35683 жыл бұрын
एकदम बरोबर येत आहे सरांना आमच्या तर्फे धन्यवाद
@shashikantsawant99173 жыл бұрын
खुपच छान कलाकार आणि शिक्षकांचे अभिनंदन
@tejraosalve7764 Жыл бұрын
कृष्णा शिंदे यांना मानाचा मुजरा जयहिंद जय महाराष्ट्र 🤹♀🥀🎖🙏🇮🇳
@mayurilondhe82703 жыл бұрын
मुलींना प्राधान्य दिले पाहिजे मस्त डान्स गाणं पण छान निवडली धन्यवाद द्यावे तेवढे कमी
@swatikhandat59053 жыл бұрын
खुप च सुंदर लेझीम कवायत आहे अप्रतिम अप्रतिम
@bhaskarsawant88353 жыл бұрын
अतिशय सुंदर ,👌👌👌👌👌 आम्ही पण शालेय जीवनात आणि गावाकडे सांस्कृतिक कार्यक्रमात लेझीम नृत्य करायचो. जुन्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल धन्यवाद 👏👏👏
@appasahebchougule18842 жыл бұрын
Best
@rameswargayake9008 Жыл бұрын
अतिशय सुंदर आम्ही पण शालेय जीवनात सांस्कृतिक कार्यक्रमात लेझीम नृत्य जुन्या आठवणी आल्या पण तुम्ही यक नवीन प्रकारे तुमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ,
@malgangablousedesign54342 жыл бұрын
शिक्षक आणि विद्याथ्यांचे खूप खूप अभिनंदन👌👌👌👌💐
@smartelearning16352 жыл бұрын
Thank u
@premdasdeo29923 жыл бұрын
सर्वांचे अभिनंदन ज्यांनी नृत्य बनविण्यात कष्ट त्या सगळ्यांचे.
@rajendrasherkar5 Жыл бұрын
खूप छान....👍 अभिनंदन.....💐💝
@nivrutinawale50533 жыл бұрын
अतिशय सुंदर विध्यार्थी व शिक्षकाँँचे अभिनंदन
@kamalshinde753 жыл бұрын
🌹🍀ati sunder 🎉 as vegle kahi karata yete mastch
@smartelearning16353 жыл бұрын
Thank u
@deepakpatankar3661 Жыл бұрын
एकच नंबर खूप सुंदर लेझीम पथक
@yogeshjadhav2129 Жыл бұрын
बाळुमामांच्या नावान चांगभलं 🙇🌎❤️
@alkaborate71282 жыл бұрын
अप्रतिम . लेझीमला जेथे निसटतो,तेथे तारेने आवळायला हवा.
@haribhau-dd7xr11 ай бұрын
Abhinandan ganyacha thekyavar lezim suddha vajat aabe jay maharashtra om Ram Krushna Hari
@jayapande27473 жыл бұрын
Atishay sunder sadrikarn
@swatishringarpure87733 жыл бұрын
फारच सुंदर! शिक्षकांचे अभिनंदन आणि विद्यार्थ्यांचे कौतुक
@naredramethre23983 жыл бұрын
सुंदर आहे पन ठेका नाही जमला
@krishna.nikam.mh.113 жыл бұрын
खुप छान.,👌👌👌
@irnavale82202 жыл бұрын
छान प्रयत्न आहे.. सरांचे...अभिनंदन
@kavitaekawade15762 жыл бұрын
खुपच छान सरांचे आणि विद्यार्थी यांचे अभिनंदन 👌👌👌👍😘😘
@ramraopawar21893 жыл бұрын
खूप छान खरोखरच अभिनंदनास पात्र
@vaishnavizirwal3 жыл бұрын
लावणीवर पहिल्यांदाच लेझिम ........मस्त
@bharatnehe22863 жыл бұрын
अप्रतिम डान्स सर्व मुलींचे व सर्व शिक्षकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन ! !
@kpmhatre75123 жыл бұрын
स्वागत आहे तुम्च्या ह्या गाण्यांचा व डान्स फार छान आहे व शिक्षक स्टाफ ला सुद्धा धन्यवाद व शुभेच्छा
@mahendraborse44373 жыл бұрын
खूप छान लेझिम चाले
@BaliramKshirsagar3 жыл бұрын
छान मेहनत घेतली सर ,अभिनंदन
@kusummagar35222 жыл бұрын
खूप छान खूप छान शिक्षकांचे कलाकारांचे अभिनंदन
@sunitagambhire87632 жыл бұрын
खूपच छान आम्ही पण शाळेत
@prakashjadhav45723 жыл бұрын
Sir vishay hard aamchya kadun dhanyavad
@arundhavalikar46643 жыл бұрын
वा वा मुलींनी खुप छानच डांन्स केला आहे त्या सर्व मुलींचे अभिनंदन