परंतु जेव्हा ये जेली फिश जाळ्यात येतात तेव्हा तुम्ही त्याला परत समुद्रात न फेकता किना-यावर आणून त्यांचा नायनाट केला पाहिजे.परत त्याला समुद्रात फेकता त्यामुळे ते पुन्हा जोमाने वाढत जाते.आणि ह्याचा त्रास आपल्या कोळी बांधवांना परत परत होतच राहणार.म्हणून ह्याचा काहितरी बंदोबस्त व्हावा असं मला वाटते.
@suyogsakhare27709 ай бұрын
त्याना हातात पिशव्या घालुन पकडुन कीनार्यावर दगडि घालुन मारायचे
@shridharpatil95779 ай бұрын
एकदम मस्त विडीओ विनायक आणि खूप मजा आली जय आगरी कोळी्
@prasadlakade71239 ай бұрын
Khup Vait Vata aasa koli Mansa Sobat nhii hoyala pahije ❤️😢🔥🔥 Maza papa pn daily baher jatat💓
@mithunnakhava47129 ай бұрын
mast bhava mi pan koli aahe murudca kharac make jaam aahet
@girishpardeshi94859 ай бұрын
Very sad the situation is really bad, don’t worry I will pray to Ganesha for you all 🙏👍🧿
@shaileshpatil14009 ай бұрын
धनत्रयोदशीच्या निमित्ताने शुभेच्छा शुभ दीपावली तुला आणि तुझ्या परीवार दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
@yashmaku86579 ай бұрын
Kadhi gelelas dada murud la
@pramodnakati52399 ай бұрын
Bhava mg baher anun jelifesh la marun taka ki yarr
@jacksonbhanga26298 ай бұрын
कुठला गाव आहे हा??
@SandeepSambria-nz1ui8 ай бұрын
Namaste 🙏
@kajalnatekar25989 ай бұрын
Vidio disat nahi ka
@sandiplad47539 ай бұрын
त्यांना किनाऱ्यावर आणून फेकत जा रे त्यांची काळजी घेऊ नकोस रे जेली फिश