अंध म्हणून त्यांचे मन दुखवू नका नुसते माऊली म्हणा राम कृष्ण हरी
@AbdullahAnsari-n1m6u2 ай бұрын
वा कीती आईकले तरी मन भरत नाही राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩
@kundlikhake9980 Жыл бұрын
धने माता पिता तयाची सर्व भक्तांना कोटी कोटी वंदन राम कृष्ण हरी ताई ना हजार तोफाची सलामी
@uttamjadhav79762 ай бұрын
खूपच गोड आवाज आहे दोन्ही ताईंचा
@dnyaneswaravhad30796 жыл бұрын
अंध ताईंचा आवाज खरच खूप गोड आहे. येवढ्या महान कलेचा उपयोग योग्य ठिकाणी करताय हीच मोठी धन्यता. ऐकुन डोळ्यात आश्रु असले.कारण आपल्या अंधत्वा बद्दल देवाला द्वेष न देता. देवा बद्दल असणारी श्रद्धा खरच धन्य.ही सेवा अशिच चालू ठेवा.
@rameshwarsolanke31766 жыл бұрын
खूप सुंदर चाल
@rahulmaplay52503 жыл бұрын
काश। तुमच्या सारख्या माऊली गायन। अप्रतिम
@gurudasshelke58686 жыл бұрын
त्यानं खर कळायला की कुणासाठी गायल पाहिजे धन्य आहे त्या माऊली
@vikasghorpade72896 жыл бұрын
दोघींच्या चरणी कोटी कोटी दंडवत
@mahendrajadhav83486 жыл бұрын
खूप छान गोड आवाज।।।देवाची देणगी आहे प्रत्येकाकडे कोणतेही 1 चांगले कौशल्य नक्कीच असत।।।
@विठुचागजर-ज4फ5 жыл бұрын
अंध ताई साठी खराच दयावेत तेवढे धन्यवाद तेवढेच आहेत वा क्या बात हे
@nivrutigotarane73284 жыл бұрын
राम कृष्ण हरी माउली खुप सुंदर आवाज आहे ताई तुमचा
@bhagyashalipathare18276 жыл бұрын
संगिता ताई खुपच छान दोघींचा आवाज
@kiranpanchal993 Жыл бұрын
संगीता ताई खूप गोड
@prakashpawar56464 жыл бұрын
श्री गुरुदेव माऊली काय छान ताई चा आवाज. जय प्रकाश पवार वैजापूर.