यांचे असे हाल पाहून तुम्ही आज फुटणार 🤣| गावरान मस्ती भाग 1 | धमाल प्रोडक्शन

  Рет қаралды 709,608

DHAMAL PRODUCTION

DHAMAL PRODUCTION

2 жыл бұрын

गावाकडचा ऑल सब्जी मसाला व
हा मसाला घरगुती आणि पारंपारिक पद्धतीने बनवलेलाअसून सगळ्या भाज्यांना चालतो. हा मसाला जर तुम्ही तुमच्या भाजीमध्ये टाकला तर नक्कीच बोटे चाटत राहाल...🔥नंबर (व्हाट्सअप only) 8975430057
संपर्कासाठी मोबाईल नंबर (व्हाट्सअप only) 8975430057
जाहिरातीसाठी Whats App number - 8975430057
Follow on Instagram / gavranmeva
/ kiranberadpatil
follow on Twitter / uchapatya and
/ kiranberadpatil
उचापत्या चे सर्व एपिसोड नॉन स्टॉप... bit.ly/playlis...
येड्यांचा बाजार चे सर्व एपिसोड नॉन स्टॉप bit.ly/yedepla...
येड्यांचा बाजार भाग 1 - • बबन्या जेव्हा पहिल्याद...
ब्रेकअप वाली लव स्टोरी भाग 1 - • अशी शायनिंग मारून मुलग...
ब्रेकअप वाली लव स्टोरी भाग 2 - • भाऊ जेव्हा मुलगी पहायल...
ब्रेकअप वाली लव स्टोरी भाग 3 - • जनावरांमागचं प्रेम प्र...
#uchapatya #gavranmeva #uchapatya_latest_video #marathi_web_series
SPECIAL THANKS -
#गावाकडच्या गोष्टी #गावरान_मेवा #कडक_मराठी #कोरी_पाटी_प्रॉडक्शन

Пікірлер: 407
@dhamalproduction
@dhamalproduction 2 жыл бұрын
नमस्कार मित्रांनो आज पासून आपण नवी कॉमेडी आणि हृदयस्पर्शी वेबसेरीज सुरू करत आहोत अजूनही चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून टाका धन्यवाद
@akashayghondage8405
@akashayghondage8405 2 жыл бұрын
Ok sir
@shrikrishnamarakad9317
@shrikrishnamarakad9317 2 жыл бұрын
Kiran sir ekach kara ..fakt timing vadhava episode. Cha 25-30 minutes cha tari kara
@birabichukale5967
@birabichukale5967 2 жыл бұрын
खुप छान
@LoveLove-ci4hj
@LoveLove-ci4hj 2 жыл бұрын
Dhamal production : उचापात्या चा भाग आला नाही आणि गावरान मेवा चा पण येत नाही आणि याबद्दल आपण काही च बोलत नाहीत,आमच्या कडून एवढं प्रेम मिळून तुम्ही आम्हाला काही सुचण्या करणं योग्य वाटत नसेल तर मी आपलं चॅनेल unsubscribe करत आहे like पण करत नाही कारण याचा काही उपयोग नाही त्यात तुमचा फायदा आहे आमचं काही नाही 1 गाव नमुने 2 ब्रेकअप वाली love story 3 येड्यांचा बाजार 4 चालू नवरा खतरनाक बायको या वेब सिरीज च काय झाल 4 - 4 भाग आले आणि बंद केले ये सगळं चुकी च आहे आणि आता गावरान मेवा आणि uchapatya या पण बंद केल्यात ये चुकी च आहे एवढं प्रेम असून आज पासून आपल्या चॅनेल un sucribe krt aahot Aani like pn krt nahi tyabddl sorry
@dhamalproduction
@dhamalproduction 2 жыл бұрын
@@LoveLove-ci4hj गावरान मेवा चे शूट सुरू आहे आणि उचापती ची स्टोरी एन्ड झाली आहे आता गावरान मस्ती एन्जॉय करा धन्यवाद
@annasahebkhaire230
@annasahebkhaire230 2 жыл бұрын
देपोटी एक नंबर देपोटीचे फॅन ठोका लाईक
@kailaspawar4647
@kailaspawar4647 2 жыл бұрын
एकच नंबर नुसता धुमाकूळ
@riddhivideos8440
@riddhivideos8440 2 жыл бұрын
उचपत्या चा शेवटचा भाग पाहतानी कधी डोळ्याला पाणी आलं ते कळलंच नाही पण म्हणतात ना एका डोळ्यात आसू अन ऐकत हसू तसा प्रतेय आला जसा गावाकडाचा मसाला झनके बाज तशीच गावरान मस्ती......... धमाल मस्ती गावगुंड्या, डावपेच, कुरघोड्या,विनोद,मनोरंजन, प्रेम,कायदा-सुव्यवस्था त्यासोबत टेकनॉलॉजीचा केलेला वापर खूप सुंदर👌👌🙏 संपूर्ण टीम ला खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🙏👍
@AnilJadhav-nd8pe
@AnilJadhav-nd8pe 2 жыл бұрын
एक नबर गाणे
@ayush_jagtap_janardhan
@ayush_jagtap_janardhan 2 жыл бұрын
गावरान मस्ती सुपरहिट बेस्ट ऑफ लक
@vishalsatale9710
@vishalsatale9710 2 жыл бұрын
फुल्ल मस्ती फुल्ल एन्जॉय
@bapudarade665
@bapudarade665 2 жыл бұрын
खुप छान मा किरण बेरड साहेब अभिनंदन व शुभेच्छा
@shelkeganeshshelkesheke1205
@shelkeganeshshelkesheke1205 2 жыл бұрын
🤣🤣😃💥 कुठं सजवलाय सगळा
@rafikshaikh2872
@rafikshaikh2872 2 жыл бұрын
लेई मजा आली
@ganeshbhujbal2666
@ganeshbhujbal2666 2 жыл бұрын
एकदम झकास बर का किरण सर
@sunilchitte777
@sunilchitte777 2 жыл бұрын
किरण बेरड साहेब पहिल्याच एपिसोड मध्ये खळखळून हसलो ......, असच आम्हाला हसवित रहा
@walisardar1981
@walisardar1981 2 жыл бұрын
एकच नंबर गावरान मस्ती
@jayshankarswami3422
@jayshankarswami3422 2 жыл бұрын
नमस्कार किरण बेरड सरपंच झकास भाग आवडला नंदिनी विरेंद्र माया चंकेश राहुल घ्या मजा येईल ही कळकळीची विनंती आहे
@ganeshchavan1851
@ganeshchavan1851 2 жыл бұрын
नमस्कार किरण बेरड सरपंच झकास भाग आवडला नंदीनी विरेंद्र माया चंकेश राहुल
@ganeshjkhanzodepatil5030
@ganeshjkhanzodepatil5030 2 жыл бұрын
सरपंच लस मस्त गावरान मस्त सुरू केली गणप्या संज्या नामदेवराव डेपो टी सरपंच सर्व च हेत ह्या सिरीज मध्ये आता लय मज्या येनार
@rajendrashegar2302
@rajendrashegar2302 2 жыл бұрын
किरण सर एकच नंबर 👌👌👌
@santoshbhand7669
@santoshbhand7669 2 жыл бұрын
उचापत्या भाग शेवटचा लई भारी होता डोळ्यात पाणी आले 💝💘❤️🥰
@dipakshinde7193
@dipakshinde7193 2 жыл бұрын
एकच नंबर वेब सिरीज
@jsnshzhhah9384
@jsnshzhhah9384 2 жыл бұрын
मस्त खुप छान आहे लय भारी😄😄😄😄😄😄👌👌👌👌👌👍👍👍👍💐💐
@कोतकर
@कोतकर 2 жыл бұрын
हि वेबसिरीझ पण भरपूर धमाल करणार बरंका गंठ्या पात्रं फार भारी आहे 😂😂😂😂
@ashokraut8957
@ashokraut8957 2 жыл бұрын
खुप छान आहे गावरान मस्त
@manoharjarhad5616
@manoharjarhad5616 2 жыл бұрын
1 number apisod hota mala khoop avadala kiran berad saheb💐💐
@user-pt9du2wl6r
@user-pt9du2wl6r Жыл бұрын
सरपंच व डेप्युटी आणी सर्वच कलाकार खुप छान कामकरतात सर्वाचे अभिनंदन 🌹🌹🌹
@ramharijagtap5468
@ramharijagtap5468 2 жыл бұрын
खतरनाक 👌👌👌 लय भारी 🙏🙏 लय भारी जल ण्
@haridaskharade4214
@haridaskharade4214 2 жыл бұрын
अशीच कॉमेडी विडिओ बनवा मस्त एक नंबर 👌👌👌👌👌🤣🤣🤣🤣
@sharaddandge4110
@sharaddandge4110 2 жыл бұрын
किरण बेरड साहेब व पुर्ण टीम तुम्ही खुप धमाल केली आहे तरी तुम्हाला खुप खुप शुभेच्छा
@rohitkhatane2223
@rohitkhatane2223 2 жыл бұрын
वा एकच नंबर आहे साहेब
@pravinjarhad4698
@pravinjarhad4698 2 жыл бұрын
खुप छान वेबसेरीज.........नगरची शान 👍👌
@user-mauli7395
@user-mauli7395 2 жыл бұрын
सर्व भाग जबरदस्त आहेत फक्त 30 मिनिटांचा भाग असावा हीच विनंती
@gajanandevakatte453
@gajanandevakatte453 2 жыл бұрын
हाय डेपोटी
@amoljangam4737
@amoljangam4737 2 жыл бұрын
खूप छान सर मस्त मज्जा आली
@ayush_jagtap_janardhan
@ayush_jagtap_janardhan 2 жыл бұрын
गौरव मस्ती सुपरहिट एपिसोड
@gamerxabhi__
@gamerxabhi__ 2 жыл бұрын
मस्त आहे गावरान मस्ती नादच खुळा सरपंच किरण बेरड चा
@hanumanthengne4896
@hanumanthengne4896 2 жыл бұрын
मस्त कीरन साहेब
@sadashivshelke3976
@sadashivshelke3976 2 жыл бұрын
खूप छान सर एक नंबर भाग
@nileshgaurkhede4305
@nileshgaurkhede4305 2 жыл бұрын
हसून हसून पोट दुखलं खूप मस्त वेबसिरीज आहे. मी हि वेबसिरीज नागपूर वरून बघत असतो.. किरण बेरड आणि डेपोटी आणि तुमच्या सर्व टीम ला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...💐💐
@Gahininathkarwar091
@Gahininathkarwar091 2 жыл бұрын
पहिली कमेंट्स❤
@sandeepsadaphule7624
@sandeepsadaphule7624 2 жыл бұрын
एकदम मस्त कल्पेश आणि नंदणी पण घ्या
@navanathphad7418
@navanathphad7418 2 жыл бұрын
सर्व एपीसोड पेक्षा हा एपीसोड खुप आवडला खुप मजा आली राव
@kiranksagar8016
@kiranksagar8016 2 жыл бұрын
सरपंच साहेब एक नंबर
@rameshhegadkar4247
@rameshhegadkar4247 2 жыл бұрын
खुप छान सर सर्वांचे खुप खुप अभिंनदन 💐💐💐💐💐💐💐
@abijeetbhagat9972
@abijeetbhagat9972 2 жыл бұрын
लय भारी सर्व टीम ✌✌✌
@nageshpatil5129
@nageshpatil5129 2 жыл бұрын
खुप सुंदर एपिसोड आहे बेरड सर मी डोंबिवलीत धावपळीचे जिवन असताना सुद्धा आवर्जून पाहतो धन्यवाद आपण आम्हची करमणूक करता 🙏🙏
@akshaysomase56
@akshaysomase56 2 жыл бұрын
Dombivli madhe kuthe rahta
@nikitanikita5926
@nikitanikita5926 2 жыл бұрын
तुम्ही मुंबई मध्ये कसे राहता हो..मी तर पेपर ला आली होती मला तर खाली बसायला सुद्धा जागा नवती..आणि पाणीपुरी खाल्ली तर 50 रुपयाला बापरे..mhtl मुंबई च अता नाव पण नाही घेत...
@manikchoudhari6034
@manikchoudhari6034 2 жыл бұрын
खूप छान भाग, वेळ वाढ वा , पुढील भागास शी
@pappuwalke3876
@pappuwalke3876 2 жыл бұрын
जबरदस्त भावांनो
@babugaikwad6771
@babugaikwad6771 2 жыл бұрын
लय भारी खूपच छान
@bhauraodawle8703
@bhauraodawle8703 2 жыл бұрын
खूप सुंदर लय भारी भारी भारी भारी
@mohangawande6035
@mohangawande6035 2 жыл бұрын
खूप मजा आली भो.🤣🤣😂
@ankushbabar2157
@ankushbabar2157 2 жыл бұрын
छान आहे व्हिडिओ आवडला
@madhukarpatil8574
@madhukarpatil8574 2 жыл бұрын
एकच नंबर धिंगाणा
@yogeshkolekar4452
@yogeshkolekar4452 2 жыл бұрын
बॅकग्राऊंड म्युझिक जास्त आहे nice 🔥
@preetievitkar4954
@preetievitkar4954 2 жыл бұрын
लय भारी एपिसोड
@maheshsonawane2252
@maheshsonawane2252 2 жыл бұрын
1 नंबर आहे गावरान मस्ती फुल्ल एन्जॉय आहे सरपंच खूप मस्त बेस्ट आहे काही म्हणा 1 नंबर आहे
@s.n.mandre9577
@s.n.mandre9577 2 жыл бұрын
खुप खुप छान अती सुंदर
@dilippawar835
@dilippawar835 2 жыл бұрын
डेपोटी चा नादच खुला.1 नबर अकटर👌👌👌👌
@krupalramekar2916
@krupalramekar2916 2 жыл бұрын
सुपर एपिसोड आहे सर
@narhareraju3125
@narhareraju3125 2 жыл бұрын
👌👌🎉👌👌धुम मस्ती
@anandborade9243
@anandborade9243 2 жыл бұрын
खुपच मज्जा आली पाहायला, ऊत्कृष्ट अभिनय, 👌👌👌😜😇😂🤣😅😄
@sandeepgolatkar106
@sandeepgolatkar106 2 жыл бұрын
Lay bhari honar episode
@rajarammusale866
@rajarammusale866 2 жыл бұрын
१ नंबर सरपंच
@santoshrangnathgopal7149
@santoshrangnathgopal7149 2 жыл бұрын
गावरान मस्ती वेबसिरीज 1नं.आहे आता खुप मजा येणार आहे. खुप खुप धन्यवाद गावरान मस्ती वेबसिरीज काढल्याबंद्दल.👑👑किरण बेरड साहेब 👑👑 🙏👍👍👍👍👍👍👌👌👌👌💯💯💯💯💯💯💯💯💯💯
@sunilrode48
@sunilrode48 2 жыл бұрын
सरपंच सुपर भाग
@vijiyapatil9608
@vijiyapatil9608 2 жыл бұрын
1$t episode tari motha dakhvaylaa hava hota baki sirial 1kch number ahe👌👌👍👍👍👍👍👍👍👍
@mohanishgamit1985
@mohanishgamit1985 Жыл бұрын
Khup chhan webseries........ 👌👌👌💐💐💐
@sheshraokale5351
@sheshraokale5351 2 жыл бұрын
खरच धम्माल
@navnathnagargoje8307
@navnathnagargoje8307 2 жыл бұрын
मस्त वैभव भाऊ
@anilraskar3982
@anilraskar3982 2 жыл бұрын
एकच नंबर फक्त थोडा वेळ वाढवा बाकी काही नाही तुम्ही सर्व जण एकच नंबर काम करत आहात
@shatoshjumbad8401
@shatoshjumbad8401 2 жыл бұрын
नंबर 1 किरण सर
@anilshinde6370
@anilshinde6370 2 жыл бұрын
खुप सुंदर सुरुवात धन्यवाद सर्व टीमला 🙏🙏
@ganeshaghav595
@ganeshaghav595 2 жыл бұрын
छान
@suhasjagtap3383
@suhasjagtap3383 2 жыл бұрын
सगळे जुने कलाकार परतले... खरच आता धमाल येणार... दर रविवारी मनोरंजनाचा धमाल.. धमाका
@tejaswiwalke249
@tejaswiwalke249 2 жыл бұрын
Tumchya veb series kharch khup chan asatat 👍👍 mala khup awadatat ekdam mast asatat 🤩☺️
@dnyaneshwarsonavane4437
@dnyaneshwarsonavane4437 2 жыл бұрын
कडक
@dilipdhawane5710
@dilipdhawane5710 2 жыл бұрын
सरपंच साहेब लई भारी भाग दाखवला धन्यवाद
@amarthakarethakare6929
@amarthakarethakare6929 2 жыл бұрын
धमाल.....धमाल.... धमाल......!
@samdhanmore846
@samdhanmore846 2 жыл бұрын
व्वा मस्तच
@hanumantpawar6860
@hanumantpawar6860 2 жыл бұрын
तुम्ही तिघ एकत्र आले धन्य वाद
@hanumantpawar6860
@hanumantpawar6860 2 жыл бұрын
खूप सुंदर गाणं लय भारी ईपिसोड सरवान घेवू चालला धन्य वाद आपणास
@sciencetech6741
@sciencetech6741 2 жыл бұрын
नावाप्रमाणेच मस्ती आणि धमाल विनोद श्रवणीय शिर्षक गीत खरच खूप खूप छान
@atulchate3504
@atulchate3504 2 жыл бұрын
खूप छान अप्रतिम
@user-ml2pi2du4w
@user-ml2pi2du4w 2 жыл бұрын
सरपंच ऐकच नंबर
@kdubatangade5731
@kdubatangade5731 2 жыл бұрын
खूप छान
@DK-qg3fh
@DK-qg3fh 2 жыл бұрын
सर्व प्रथम जय गजानन माऊली पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा पाटिल
@babasahdjagadale9329
@babasahdjagadale9329 2 жыл бұрын
खुप छान आहे साहेब
@gangadhartogarge6798
@gangadhartogarge6798 2 жыл бұрын
खुप छान लगे रहो
@sanketmule4401
@sanketmule4401 2 жыл бұрын
छान एपिसोड
@user-tw6is8di5w
@user-tw6is8di5w 2 жыл бұрын
लय हसलो राव
@chitrachaudhari6467
@chitrachaudhari6467 2 жыл бұрын
Apratim episode👌👌👌
@sheshnarayanchavan2211
@sheshnarayanchavan2211 Жыл бұрын
संजय राव राउस्या कमाल केमेस्ट्री
@kailasshisode4592
@kailasshisode4592 2 жыл бұрын
सर हा व्हिडीओ मला खूप आवडतो मनापासून हा व्हिडिओ बघत असतो तुमच्या सगळ्यांच्या गोष्टी मला खूप आवडतात एकदम कॉमेंट्री व्हिडीओ आहे
@dattamali224
@dattamali224 2 жыл бұрын
एपिसोड खूप छान आहे
@navnathbendre6429
@navnathbendre6429 2 жыл бұрын
हा एपीसोड आप्रतीम आहें आणि लहुकुमार आसले कि गणपत राव ला गावरान मस्ती ऐते आणि पका भाऊ पन मस्त कलाकार आहे आणि डेपोडी मस्त आहे किरण शेट आणि गावरान ‌मिसळ ची टेस्ट पन मस्त आहे
@sanjayjadhav-ld5gk
@sanjayjadhav-ld5gk 2 жыл бұрын
किरण साहेब अप्रतिम अशी वेब सिरीज आहे. खरंच खूप छान पहिल्यां पेक्ष्या अजून एन्जॉय करता येतो आणि आता पक्याला परत याड केल खुप मज्जा येणार आहे. तस तर तुमची टीमचं अप्रतिम आहे हो नाद खुळा आहे माझी pan नगरी धुमाकूळ म्हणून चालू केली आहे वेब्सिरीज जर कही मदत लागली तर नक्कीच सांगल तुम्हाला 🙏🙏🙏
@mohandainedaine3611
@mohandainedaine3611 2 жыл бұрын
😉
@govindkekan51
@govindkekan51 2 жыл бұрын
राम राम मंडळी
@vikasbiradar3591
@vikasbiradar3591 2 жыл бұрын
खूप छानआहे सर
@prakashghogare6050
@prakashghogare6050 2 жыл бұрын
गावरान मेवा कधी येणार
@shrunkhalashinde2775
@shrunkhalashinde2775 2 жыл бұрын
Aajcha episode mast cha 😂😂
@travelerpravin1496
@travelerpravin1496 2 жыл бұрын
रघ्या पात्र मस्त acting आहे
@sadhupavhane4933
@sadhupavhane4933 2 жыл бұрын
1 no saheb
@edwinfernandes8603
@edwinfernandes8603 2 жыл бұрын
Bharpur Maja aali Mast aahe Thanku Sir Sugandha Medam Aale Tar Maja aali
@ravsahebkapre1837
@ravsahebkapre1837 2 жыл бұрын
Lay bhari episode aahe
Box jumping challenge, who stepped on the trap? #FunnyFamily #PartyGames
00:31
Family Games Media
Рет қаралды 29 МЛН
Я обещал подарить ему самокат!
01:00
Vlad Samokatchik
Рет қаралды 10 МЛН
As aventuras de Tatá e Decinho 396
0:14
Tammy e Sarayva
Рет қаралды 5 МЛН
Deadpool vs Wolverine  Wolverine want to relax  Marvel Animation
0:10
Deep Camera
Рет қаралды 3,7 МЛН
тгк: ПРОСТО МОСТАК
0:16
Просто Мостак
Рет қаралды 1,1 МЛН