यांला पाडायचं ठरलं ! यांला निवडून आणणार ! मनोज जरांगे | Manoj Jarange Patil Vidhansabha

  Рет қаралды 332,485

MARATHI EXPRESS

MARATHI EXPRESS

Күн бұрын

Пікірлер: 292
@sidramshinde6839
@sidramshinde6839 Күн бұрын
अता कसं बारामतीचे काका सांगतील तसं 😂😂
@kashinathchavan5500
@kashinathchavan5500 Күн бұрын
बारामतीचे काका सगळ्यात मोठे बदमाश आहेत. पण बाकी सुद्धा थोडेफार आहेतच. यासाठी मला असे वाटते सत्ताधारी राजकर्ते ही प्रत्येक तालुक्याचे राजे आहेत. महाराष्ट्र स्वतंत्र होण्याऐवजी 288 तुकड्यात विभागला गेला व 288 राजे तयार झाले. हे आमदार नाहीतर त्या त्या राज्याचे राज्य आहेत. यालाच लोकशाही म्हणायचे का आम्हाला पडलेला मोठा प्रश्न.
@dilipnikam7782
@dilipnikam7782 Күн бұрын
पाडणार कोणते यावरून कळेल आपले राजकारण.आपण जर तुतारी,हाथ,मशाल ला पाठिंबा दिला तर लोक उलटतील साथ देणार नाही.
@Rohan_K4_E
@Rohan_K4_E 19 сағат бұрын
Correct pada padi kahi upaygachi nahi ...kara uhe 288 ladha pada padi manje kuthe tari kahi tari shijatya
@vikaschilkure6176
@vikaschilkure6176 Күн бұрын
मी मनोज जरांगे पाटील यांचे अभिनंदन करतो कारण त्यांच्यामुळेच ओबीसी समाजाचे एकत्रीकरण होण्यास मदत होत आहे
@LaxmanBhakare-s9w
@LaxmanBhakare-s9w Күн бұрын
Vag ha ekta rahti to kutlya kutrya sobat Rahat nai
@BabanNikam-ho1ue
@BabanNikam-ho1ue 19 сағат бұрын
❤❤❤❤❤❤❤❤
@gautamsarwade8361
@gautamsarwade8361 18 сағат бұрын
सर ठाणे,रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग हे कोकणातील obc अजूनही झोपा काढतोय,
@jalindar8699
@jalindar8699 Күн бұрын
जरंगे पाटील तुमच्या मूळे OBC समाज जागा झाला आतापर्यंत मराठा समाजालाच वोटिंग करत होता तुम्ही OBC समाजाचे डोळे उघडविले धन्यवाद
@vijaymore7026
@vijaymore7026 18 сағат бұрын
तो म्हणतो ते खर आहे बाबा ओबीसी समाज जागा झालेला आहे ओबीसी समाज आणि कुठलाही समाज असू दे भ्रष्टाचाराला मतदान करणार नाही ही प्रत्येक समाजाने ठरवलेला आहे
@Indraya_swaha_takshykay_swaha
@Indraya_swaha_takshykay_swaha Күн бұрын
मन्या ला देशविरोधी ताकदी कडून असली काम करण्यासाठी funding होत आहे...लवकरच याचा तपास होऊन हा जेल मध्ये असणार आहे...
@marutisaste9754
@marutisaste9754 19 сағат бұрын
मराठे हे प्रथम हिंदू आहेत.नंतर मराठा. बटोगे तो कटोगे.हिंदू म्हणून एकत्र या.आपण जरांगेचे निवडून दिलेले खासदार त्यांनी काय दिवे लावले.हिंदूंनो शहाणे व्हा हिंदूत्ववादी सरकार निवडून आणा.
@Sumitkagada
@Sumitkagada 18 сағат бұрын
Loksabha ka speach kabhi dekhte ho uhone mudda uthaya tumhare bjp wale kuch nahi kehte hai
@arvindmashalkar8358
@arvindmashalkar8358 17 сағат бұрын
​@@Sumitkagadaक्या मुद्दा उठाया वक्फ बोर्ड के तरफ से मुद्दा उठाया और बीजेपी वक्फ बोर्ड को हटा के रहेगी ।आज जो मराठा प्रदेश में पढ़ाई कर रहे है वह बीजेपी की दें है।
@Sumitkagada
@Sumitkagada 17 сағат бұрын
@@arvindmashalkar8358 proper bhakt ho tum samaj gaya mai
@pandharinathgaikwad7214
@pandharinathgaikwad7214 Күн бұрын
जरागे पाटील यांना आता मराठा सुध्दा वैतागून गेले आहे
@nileshgundale1710
@nileshgundale1710 Күн бұрын
निवडणुकीनंतर मनोज जरांगे औषधालाही सापडणार नाही....
@ambadasjadhav1124
@ambadasjadhav1124 Күн бұрын
आता कस मनोज दादा म्हणतील तस. लढेंगे जितेंगे हम सब मनोज पाटील जंरागे 🚩💪🏼
@NitinDeshpande-qr6ib
@NitinDeshpande-qr6ib Күн бұрын
मतदार बुद्धिमान आहे,सुज्ञ आहे.
@Maharashtralive77
@Maharashtralive77 Күн бұрын
15 उमेदवारासाठी सर्व समाज वेठीस धरल....यामधे tr एकही विस्थापित नसणार ....पाढे एकच..... समाज दिशाभूल होतोय ...he आता सत्य झाल.....sarv ठरवलेला कार्यक्रम
@muktaramwavhchaure8742
@muktaramwavhchaure8742 Күн бұрын
होय मराठा आहेत युती च्ये उमेदवार प्रशांत भाऊ बंम नक्की विजय
@ShidheshawarKadam-i4u
@ShidheshawarKadam-i4u 18 сағат бұрын
जरांगे पाटील आणि त्यांना वापरणारे यांनी सुलता करून घ्यावी
@chandukumbhar1387
@chandukumbhar1387 11 сағат бұрын
दिवसातील सुपर मेसेज
@ashokshirode8562
@ashokshirode8562 Күн бұрын
मराठे आणि मुसलमान हे एकत्र हे कोणाच्याही पचनी पडत नाही असं ऐकलं आहे बुवा
@ganeshpardhan7981
@ganeshpardhan7981 Күн бұрын
पाटीलाने 288 उमेदवार उभे करावे मग कलेन कोनाची ताकद किती आहे
@ratnakarjoshi1090
@ratnakarjoshi1090 20 сағат бұрын
ठरलं, कोणी ठरवलं, कोणाला विचारून ठरवलं, काय ठरवलं, काहीच कळत नाही
@जरांगेदेशीवाले
@जरांगेदेशीवाले Күн бұрын
जरांगे एक अडाणी नेता आहे, याला लायकी कळेल 23 ला 😊
@VASANTRAOJADHAV-k2x
@VASANTRAOJADHAV-k2x Күн бұрын
Tula sudha😂
@जरांगेदेशीवाले
@जरांगेदेशीवाले Күн бұрын
@VASANTRAOJADHAV-k2x जगांरे ला आजच कळाली, मनूनच उमेदवार दीले नाही. शेट्ट घ्या आता ओबीसी तून आमच 🤣
@avirajSatpute
@avirajSatpute Күн бұрын
तुम्हीच फुकटचे खाता न् 😂😂
@dattachavan6878
@dattachavan6878 Күн бұрын
अगदी बरोबर 👍
@sanskritimarathmoli5599
@sanskritimarathmoli5599 Күн бұрын
​@@जरांगेदेशीवालेtula tr tuz nav pn nahi navatpn jarange pahijet 😂😂
@harishchandragutte8387
@harishchandragutte8387 Күн бұрын
उद्या जरांगेच्या भरलेल्या उमेदवारांपैकी कोण कोण माघार घेतात उद्या त्यांच्या आदेशाचा फज्जा उडालेला दिसेल...थांबा रात्र बाकी आहे.उद्या रात्री जरांगेची फजिती पाहत राहा.बातम्या फिरणार....
@uddhavmarkad5347
@uddhavmarkad5347 Күн бұрын
आता कसं मैलानी मनोजखान महनतेन तसं
@suryabhanpatil1570
@suryabhanpatil1570 21 сағат бұрын
याला आरक्षणाशि काहीही देण घेणे नाही याला राजकारणात प्रवेश करायचा आहे
@rohitbhujbal7690
@rohitbhujbal7690 20 сағат бұрын
भावि मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ 🚩
@krishnagawde29
@krishnagawde29 18 сағат бұрын
एक लक्षात ठेवा बटोगे तो कटोगे
@nilkanthshitole
@nilkanthshitole Күн бұрын
मनोज जरागे तुमची उमेदवार यादी लवकर जाहीर करा नाहीतर तुम्हांला उमेदवार मिळणार नाहीत
@rameshwarshinde5438
@rameshwarshinde5438 Күн бұрын
मंगेश साबळे ला द्या तिकीट फुलंब्री मतदारसंघ
@Kathasar19
@Kathasar19 Күн бұрын
भेटत नाही
@LaxmanTambe-q2j
@LaxmanTambe-q2j Күн бұрын
Hooo
@ravindrakunte77
@ravindrakunte77 Күн бұрын
हींदूत्व मानणारा व सुशीक्षीत जाणकार मराठा समाज नक्कीच जरांगे मागे ऊभा रहाणार ना ही.
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 Күн бұрын
मी आहे...😊
@suryasss613
@suryasss613 10 сағат бұрын
Only jarange patil ❤️
@BabuMainkar-bq2zm
@BabuMainkar-bq2zm Күн бұрын
जरांगे साहेबांमुळे भा.ज.पा.लाच फायदा होईल
@vasanttrmbakkanwate2671
@vasanttrmbakkanwate2671 Күн бұрын
पाडणार म्हणजे चालू सध्या स्थितीत असलेला आमदार पाडणार असा अर्थ आहे
@user-ok3cl6zl8n
@user-ok3cl6zl8n Күн бұрын
चॅनल वाले अणि कॉमेंट्स करणारे दोघे बिनडोक आहेत 😂😂
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 Күн бұрын
​@@user-ok3cl6zl8n😂
@kisanhakke8135
@kisanhakke8135 Күн бұрын
जाती वादी भूमिका आहे
@Khenat_sachin18
@Khenat_sachin18 Күн бұрын
तुझ्या बापाला फडणवीस ला सांग.
@shekharjadhavrao9898
@shekharjadhavrao9898 18 сағат бұрын
मराठी आरक्षण सोडून हा माणूस राजकारण करतो आहे/ याचा असा निष्कर्ष असा आहे कि याला मराठी आरक्षण नको असे आहे. ज्याने आरक्षण घालवले त्यालाच मदत करतो.
@rajendradandge1892
@rajendradandge1892 Күн бұрын
असे केले तर आरक्षण मिळेल का?
@prabhatpatkar898
@prabhatpatkar898 Күн бұрын
Ghanta kahi भेटणार नाही. हे bjp wale lai avghad ahet thode divas थांबा या jarange chya changalyach kapalat ananar ahet te 😂😅
@RsSk-dz3ed
@RsSk-dz3ed 21 сағат бұрын
बबनराव.लोणीकर. आता. मात्र.100%.विजयी.होणार. आहेत.
@ShivajiPhakhare
@ShivajiPhakhare Күн бұрын
फाईदा तुतारी ला होईल असे वाटते पेसल आघाडी तयार करून सगळ्या समाजाचे 36जिल्हात उमेदवार उभे करायला पाहिजे होते तेव्हा सगळा समाज खुस झाले असते
@santoshshedge6048
@santoshshedge6048 Күн бұрын
ज्याला पाडायचा आहे त्याला आम्ही पाडणार पण जो जिंकून देणार तो आमच्या ला आम्हाला आरक्षण देणार का याचे उत्तर द्या अगोदर
@ShankarTodase-bk4ly
@ShankarTodase-bk4ly Күн бұрын
मंगेश साबळे ला फुलंब्री मधून उमेदवारी द्यावी आम्ही वनी तहसील मधून बोलत आहे कारण मराठा समाजासाठी त्यांनी भरपूर आंदोलन केलेले आहे आणि फडवण्यासाठी गोची नक्की होणार या मंगेश साबळे च्या उमेदवारीमुळे दादा या मतदारसंघाचा विचार करा आणि मंगेश साबळेला उमेदवारी द्या
@devidaspavar2149
@devidaspavar2149 Күн бұрын
राजकीय भूमिकेने बीजेपी लाच फायदा होणार
@satishaladar4184
@satishaladar4184 Күн бұрын
कोणी पडणार नाही आणि यांना कोणी पाडू शकणार नाही कारण तेथील देव आहेत
@mangeshmore8353
@mangeshmore8353 20 сағат бұрын
महाविकास आघाडी मराठा समाजाला फसवले समाज त्यांना योग्य जागा दाखवणार जय हिंद जय महाराष्ट्र
@ramprabhumane3675
@ramprabhumane3675 Күн бұрын
दैवत आदरणीय मनोज दादा जरंगे-पाटील जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩
@pramodkambli6108
@pramodkambli6108 Күн бұрын
या हलकट दळभद्री जरांग्यला मराठेच चपलेने मारतील
@digilearnandearn
@digilearnandearn Күн бұрын
पाडणार म्हणजे कोणाला निवडून देणार यामुळे जरांगे याच्या विषयी मराठ्यामध्ये शंका निर्माण झालेली आहें
@sudhir1873
@sudhir1873 Күн бұрын
तु शंका फक्त भाजपच्या पाळिव कुत्र्यांना येते सामन्य लोकांना नाही
@PANDURANGWAGH-ln4vt
@PANDURANGWAGH-ln4vt Күн бұрын
काही च शंका नाही
@swamisamarthkrupa3273
@swamisamarthkrupa3273 Күн бұрын
मराठ्यांना च्या माता भगिनींवर लाठी हल्ला करणार्यांना पडायचं...
@vdcvdc8422
@vdcvdc8422 Күн бұрын
आता सुंता अनिवार्य आहे.
@vikasvaidya4108
@vikasvaidya4108 20 сағат бұрын
Jarangela desh tyabaddal astha nahi Aapan aaplya deshat aaple san sajre Karu shakat nahi hi paristhiti aahe Aani ha manus mazhi jaat karat desh drohyanna barobar gheun challa aahe. Ha shiv Chatrapati cha mavka asu shakat nahi. Desh rahila tar aaplyala kimmat
@vikasvaidya4108
@vikasvaidya4108 20 сағат бұрын
Mavla
@SatishPangat.
@SatishPangat. 19 сағат бұрын
​@@vikasvaidya4108kasla hindutwa boltoys re tikde bheef vikun chanda ghetoy to hindutwa ka..... Gharat riyaz ali khelto to hindutwa ka.... Feku party chya mulinche javai muslim karun tevlet te hindutwa ka..... Hindutwacha bazar mandlay tumchya sarkhya chu.... Lokkanni
@ashoktambe4844
@ashoktambe4844 Күн бұрын
जरांगे पाटील म्हणतील तसे करू
@mahadevparekar1637
@mahadevparekar1637 Күн бұрын
कांग्रेस वाले जर सत्तेत आले तर जवळ पण उभे करणार नाहीत
@Haker_gamer
@Haker_gamer Күн бұрын
Manoj Khan
@हरहरमहादेव8916
@हरहरमहादेव8916 Күн бұрын
आम्ही मराठा समाज ओबीसी समाज भुजबळ साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब सोबत आहे.. मनोज जरांगे ला आम्ही ओळखत नाही 💯🙏
@VASANTRAOJADHAV-k2x
@VASANTRAOJADHAV-k2x Күн бұрын
Tu maratha nahis aai bahini var dayar ne lathi Halla Kela Tari tula kahi watat nahi
@ravindrakunte77
@ravindrakunte77 Күн бұрын
असा सुशिक्षीत हींदूत्व जपलेला मराठा समाज जरांगे मागे नाही
@user-ok3cl6zl8n
@user-ok3cl6zl8n Күн бұрын
​@@ravindrakunte77 म्हणूनच आज आरक्षण मागण्याची नामुष्की त्यांच्यावर आली आहे
@GanpatBhojane-r5l
@GanpatBhojane-r5l Күн бұрын
मंगेश साबळे
@avirajSatpute
@avirajSatpute Күн бұрын
फुकट चे खाणार यांनी पाटला विषयी काही बोलू नये
@krushnatupe8812
@krushnatupe8812 Күн бұрын
Only पाटील
@spg7623
@spg7623 19 сағат бұрын
बारामती मध्ये OBC पवार साहेबाना परंपरेने मतदान करीत आले आहेत, त्याच फळ..
@anitathorat7919
@anitathorat7919 Күн бұрын
Jarange ha patil ksa?
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 10 сағат бұрын
भिकारी पाटील असतात
@sachinbhangare4517
@sachinbhangare4517 Күн бұрын
मनोज दादा बीजेपीला मदत होणार असे कोणते निर्णय घेऊ नका. विनंती
@suhaskulkarni6744
@suhaskulkarni6744 Күн бұрын
Nivdun aananra, पाडणार, हे म्हणजे फार झाले
@user-ok3cl6zl8n
@user-ok3cl6zl8n Күн бұрын
Comments करणारे सर्व आरक्षण मागणारे बिनडोक लोक आहेत. 😂😂
@BabuMainkar-bq2zm
@BabuMainkar-bq2zm Күн бұрын
जरांगे साहेब २च्या विरोधात ३रा उमेदवार दिला तर महाविकास आघाडी चे मतदार विभागणार
@uddhavmarkad5347
@uddhavmarkad5347 Күн бұрын
संपूर्ण ओबीसीं समाजाने हाके सर सांगतेन तोच निर्णय घेतला पाहिजे हा मनोजखान ओबीसी उमेदवार यांना दादागिरी करु राहिले
@HV-ng1ei
@HV-ng1ei Күн бұрын
भाऊ आम्ही सुतार कुभार सोनार साळी च भार न्हावी तुझ्या मतासी सहमत नाही आम्हाला सर्वघटकाची गरज आहे हातावर पोट आहे श्रीमत obc नाही
@Khenat_sachin18
@Khenat_sachin18 Күн бұрын
तुझ्या हाकला स्वतःला ५००० वर मत मिळाल नाही त्याची काय लायकी.
@pandurangmane8856
@pandurangmane8856 Күн бұрын
फटाके बदल करा चॅनल पाहायला थोडे वेगळे वाटत माफ करा हा सल्ला नाही
@loksevapune9837
@loksevapune9837 Күн бұрын
अंतरावली फतवा
@prashantdigraskar4017
@prashantdigraskar4017 Күн бұрын
Jar mahayuti aalinahi tar dilalay aarakshan hi janar karan court matter central kadun nirnay deail
@SushilMeshramkar-gk1ut
@SushilMeshramkar-gk1ut 19 сағат бұрын
ज्यांचे पाटील ह्यांचा पक्ष निवडून येणारच
@rameshkulkarni8974
@rameshkulkarni8974 21 сағат бұрын
लोकशाहीस घात चाल वैमनस्या चे राजकारण जातीय खेळ जनतेसमोर संभ्रमित पणा लादणे.
@krushnatupe8812
@krushnatupe8812 Күн бұрын
सुवर्ण क्षण जवळ आलेलं आहे कोणीही भूलथापांना बळी नका पडू सदैव पाट लासोबत
@rajendrasarade6890
@rajendrasarade6890 18 сағат бұрын
जरागे साहेब जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जरागे साहेब जिंदाबाद
@radhakishantengse7283
@radhakishantengse7283 15 сағат бұрын
मी मराठा आहे. आता मी मराठा उमेदवार भाजपचे, राजेश दादा विटेकर यांनाच मतदान करणार.
@machindrakekan8593
@machindrakekan8593 Күн бұрын
कोणी गपगार नाही पाटीलच गपगार झालेत
@krishnakhule301
@krishnakhule301 20 сағат бұрын
आरक्षण तर कोणत्याच पक्षाने दिले नाही मग बीजेपीलाच विरोध का.... पाटील म्हणाले तसं ज्या उमेदवाराने 500 च्या स्टॅम्प वर लिहून दिले त्याला पाठींबा देणार... मग आता ज्यांना निवडून आणण्याची भाषा करता त्यांनी लिहून दिले का
@SushilMeshramkar-gk1ut
@SushilMeshramkar-gk1ut 19 сағат бұрын
राजा होण सोपं की, कठीण ह्याच उत्तर मनोज जरांग पाटील निवडून आल्यानंतर कळेल सगळ्यांची मर्जी राखणे.कसे असते हे अगोदरच्या नेत्यांनी कसब वापरुन सिद्ध केले आहे शुन्यातून सदतीसकोटी रिक्षावाला. उभारुन शकतो.जरांगे साहेब तुम्ही जरुर निवडून या तुमचाही कसं लागू द्या.
@babangaikwad3685
@babangaikwad3685 Күн бұрын
एक मराठा लाख मराठा
@sanjaywalimbe9070
@sanjaywalimbe9070 Күн бұрын
We will fight for our reservation for next 20 years... But we will not वोट to anti hindu party
@MK-mh8xj
@MK-mh8xj 23 сағат бұрын
हाच खरा लढा राहील...
@kishorshinde571
@kishorshinde571 Күн бұрын
पाटील❤
@satishlingse5793
@satishlingse5793 Күн бұрын
स्क्रिन च्या पाठी मागचे फटाके फोडणं बंद करा
@sampatjadhav3889
@sampatjadhav3889 18 сағат бұрын
पाडा पाडी करून कुणाला फायदा होईल हे जगजाहीर आहे साहेब गोरगरीब लोकांना तुतरीला बंधु नका
@vitthalyadav7272
@vitthalyadav7272 Күн бұрын
गरीब विचारवंत लोकांच्या हाती सत्ता देवून क्रांती करा. जारांगे पाटील यांच्या विचाराशी सहमत होवून प्रत्येकाने मतदान करा.आता नाही तर कधीच नाही म्हणून न भिता जागा वाढवाव्यात.
@jayantkajalekar3285
@jayantkajalekar3285 18 сағат бұрын
jyanchya viruddh ch. shivaji maharaj ladhle tyanchya galyat gale ghalun umedwar nivdun yetil ka ?
@sarjeraokale5744
@sarjeraokale5744 Күн бұрын
जरांगे च अभिनंदन कारण सत्तर वर्षानी मराठा समाज एक झाला
@dattachavan6878
@dattachavan6878 Күн бұрын
काकांच्या आशीर्वादाने 😆
@shamraohardas948
@shamraohardas948 Күн бұрын
Kakansathi​@@dattachavan6878
@dhanajikadam5874
@dhanajikadam5874 Күн бұрын
Only jarange patil
@sharadpatil8962
@sharadpatil8962 20 сағат бұрын
डोले झांके स्वप्न पहन्यपेक्ष आत्मपरीक्षण करावे कौन निवदुन yenar
@rohitbhujbal7690
@rohitbhujbal7690 20 сағат бұрын
Bhujbal साहेबांचं काय झाल...
@rameshwarshinde5438
@rameshwarshinde5438 Күн бұрын
आता कसं वाटतंय
@PanchalVinyak
@PanchalVinyak Күн бұрын
ओनली बीजेपी शिवसेना औसा विधानसभा सीट
@RameshMore-rd7ov
@RameshMore-rd7ov 19 сағат бұрын
Obc जागा झाला मत फक्त obc लाच
@Mr.Bean008
@Mr.Bean008 Күн бұрын
कोग्रज मतदान देणार शिवाजी महाराज विचार विकु न खानार पण शरद पवार आईकनार
@bhausaheblimbhore3193
@bhausaheblimbhore3193 Күн бұрын
Ek Marhata Lakh Marhata jarange patil zindabad
@ashokkharat5891
@ashokkharat5891 19 сағат бұрын
आपल्या चैनल मार्फत जे काही विश्लेषण चाललं आहे आणि जरांगे पाटील इथले उमेदवार पाडणार तिथले उमेदवार पडणार हे जे काही आपल्या चैनल मार्फत विश्लेषण चालला आहे त्यामुळे लोकांची दिशाभूल होत आहे त्यामुळे कृपा करून आपल्या चॅनलला माझी विनंती आहे की अशा प्रकारचे विश्लेषण तुम्ही करून जरांगे पाटलाला किंवा त्या जरांग गेला मोठं करण्याचं काम करू नका समाजामध्ये दुबळे माजवण्याचे काम करू नका ओबीसीच्या विरोधात जलांगी आहे आणि त्यामुळे ओबीसी ओबीसीला कुठेही जहांगीर पाडू शकत नाही
@sanjukirtane9027
@sanjukirtane9027 Күн бұрын
तिरंगी लढतीत भाजपालाच फायदा होतो .
@GajananYoubale-sj4ub
@GajananYoubale-sj4ub Күн бұрын
भोकरदन तालुक्यात भाजपाचे उमेदवार 100टक्कैपाडाकारणयानीमराठाआरक्षणाचेफोटोबेनरफाडण्यासभागपाडलेहोतेतरीयाचाविचारकरूनमराठाबाधवानीमतदानकरावएकमराठालाखमराठा
@gopinathjagtap5495
@gopinathjagtap5495 Күн бұрын
मनोज दादा आपण भाजपला मदत होईल अस काही निर्णय घेऊ नये
@vijaynale3673
@vijaynale3673 18 сағат бұрын
माहिती थोडक्यात सांगा
@prakashbawane768
@prakashbawane768 Күн бұрын
जरांगे साहेब साक्ष्यात परमेश्वर आहेत, कोणाला तारायचं, कोणाला पाडायच सर्व त्यांच्या हातात आहे... 🙏
@anilshivankar2739
@anilshivankar2739 Күн бұрын
Pahu
@MK-mh8xj
@MK-mh8xj 23 сағат бұрын
23 तारखेला कळेल त्याच्या हातात काय आहे..
@prabhakarpatil2758
@prabhakarpatil2758 18 сағат бұрын
काकांचा बोका आज पासून जास्त ऍक्टिव्ह दिसेल.
@sidramshinde6839
@sidramshinde6839 Күн бұрын
हि सगळी बारामती ची करामत आहे. आम्ही मराठे भाजपा सोबत.
@prashantpawar2981
@prashantpawar2981 Күн бұрын
Phulambri madhun only mangesh dada Sable
@deepakjagtap1185
@deepakjagtap1185 Күн бұрын
ओन्ली मनोज दादा जरांगे पाटील
@dadaraojadhav5380
@dadaraojadhav5380 Күн бұрын
फुलंब्री विधानसभा मंगेश साबळे पाटील
@narayandeshmukh6081
@narayandeshmukh6081 Күн бұрын
B J P che Umedwar niwdun yenar
@mukundnavghre7582
@mukundnavghre7582 Күн бұрын
बी जे पी 👑👑👑
@anantshinde5617
@anantshinde5617 Күн бұрын
बीजेपी हटाव देश बचाव
@nitinalhat6187
@nitinalhat6187 Күн бұрын
ठिक आहे स्क्रीन शॉट काढला आहे पुढची बातमी दाखवा
@gymmotivation712
@gymmotivation712 20 сағат бұрын
Santosh Bangar Fix Amdaar 🔥🔥🔥
@VyankateshTambolkarshreeSwamis
@VyankateshTambolkarshreeSwamis Күн бұрын
मनोदिन पटेल 😂😂😂😂😂😂😂
@shatruwagh
@shatruwagh 19 сағат бұрын
Patil❤🎉🎉
@vijaydarande9564
@vijaydarande9564 21 сағат бұрын
एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील जिंदाबाद ❤❤
@shrikhedkar79
@shrikhedkar79 20 сағат бұрын
मंगेशभाऊ साबळे मोठा झालेला आवडला नसता म्हणून मनोज जरांगे ने त्याला दूर्लक्षीत केलं.... पण थांब जरांगे थांब भाजपाची सत्ता जर आली तर तुला कोणत्या बोळीत पळावं हे कळणार नाही.आणि जर भाजपाची सत्ता नाही आली तर मात्र तु किंग ठरणार हे नक्की.....पण आमच्या सारख्या ओबीसींना यावेळी नाईलाजाने का होईना पण भाजपाला मत द्यावे लागेल....कारण तु आरक्षणाच्या आडुन अराजक निर्माण करायला निघाला आहेस
The Singing Challenge #joker #Harriet Quinn
00:35
佐助与鸣人
Рет қаралды 5 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma
00:14
CRAZY GREAPA
Рет қаралды 97 МЛН
2 MAGIC SECRETS @denismagicshow @roman_magic
00:32
MasomkaMagic
Рет қаралды 28 МЛН