ये रे कृष्णातीरीच्या वसणाऱ्या l राजाभाऊ शेंबेकर, प्रभंजन भगत l Ye re Krushna Tirichya Vasanarya

  Рет қаралды 6,142

Prabhanjan Bhagat

Prabhanjan Bhagat

Күн бұрын

कऱ्हाडकर पठडीतील नारदीय कीर्तनातील संगीत या विषयावर आमचे चिपळूण चे राजाभाऊ शेंबेकर यांचा नाशिक येथील काळाराम मंदिरात कार्यक्रम झाला.त्यामध्ये घाग बुवांनी गाऊन अजरामर केलेल ये रे कृष्णातिरीच्या हे पद गायलं आहे आणि शेवटच्या कडव्यात बुवा कश्या वेगवेगळ्या जागा घ्यायचे ते दाखवलं आहे आणि ह्या जागा जशाच्या तशा ऑर्गन वर वाजवल्यात तो चिपळूणचा ऑर्गनवादक हर्षल काटदरे!
Harshal Katdare
Kedar Athavle
Prabhanjan Bhagat
Sanjay Wyas

Пікірлер: 17
@prasaddeshpande6664
@prasaddeshpande6664 11 ай бұрын
कृष्णातिरीच्या वसणाऱ्या । ये औदुंबरीं बसणाऱ्या ।। धृ ।। काष।यांबर घेणाऱ्या । पायी पादुका घालणाऱ्या ।। १ ।। भस्मोद्धलन करणाऱ्या । दंड कमंडलू घेणाऱ्या ।। २ ।। स्वभक्त संगे असणाऱ्या । भक्त।भिप्सीत करणाऱ्या ।। ३ ।। स्मरता दर्शन देणाऱ्या । वासुदेवाच्या कैवाऱ्या ।। ४ ।।
@sunandadeshmukh5462
@sunandadeshmukh5462 10 ай бұрын
पदाच्या श्रवणाच्या खूप आवृत्ती झाल्या सर खूप हृदयस्पर्शी 👏👏
@vikrantsawant4329
@vikrantsawant4329 Жыл бұрын
अप्रतिम राजाभाऊ
@arunmahabal2088
@arunmahabal2088 22 күн бұрын
अप्रतिम
@mayurkale8013
@mayurkale8013 Жыл бұрын
अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@shripadkahalekar6361
@shripadkahalekar6361 7 ай бұрын
खूप छान
@user-bu9ql1zk1q
@user-bu9ql1zk1q 8 ай бұрын
अप्रतिम!!!
@shraddhanaik9531
@shraddhanaik9531 Жыл бұрын
अतिशय सुंदर घाग बुवांची किर्तनं मी प्रत्यक्ष ऐकलीत. आता हे पद ऐकतांना घाग बुवाच डोळ्यासमोर जणु दिसत होते.
@VilasSapre
@VilasSapre Жыл бұрын
फारच सुंदर 👌👍🙏
@vivekpathak8187
@vivekpathak8187 Жыл бұрын
खूप छान, अप्रतिम
@007Mrkaustubh
@007Mrkaustubh Жыл бұрын
वाह,बुवा, घाग बुवांची आठवण करून दिलीत
@prasadshevade8547
@prasadshevade8547 Жыл бұрын
आहाहा ! खरंच दादांची आठवण आली .
@swanandghana.
@swanandghana. Жыл бұрын
खरोखर अप्रतिम 🎉
@pakhawajkailasdamle
@pakhawajkailasdamle Жыл бұрын
Sunder
@kishoremirchandani8671
@kishoremirchandani8671 Жыл бұрын
🙏🌹🙏
@stavankalekar1193
@stavankalekar1193 Жыл бұрын
Wahh.
@user-xm6qj5kn9g
@user-xm6qj5kn9g Жыл бұрын
अप्रतिम
У ГОРДЕЯ ПОЖАР в ОФИСЕ!
01:01
Дима Гордей
Рет қаралды 8 МЛН
Фейковый воришка 😂
00:51
КАРЕНА МАКАРЕНА
Рет қаралды 7 МЛН
Naravar Krishna samaan by Harsha Ganapule
9:19
Goenche Daayz- Tradition of Goa
Рет қаралды 89 М.
Ye Re Krushnatirichya
8:54
Release - Topic
Рет қаралды 7 М.
У ГОРДЕЯ ПОЖАР в ОФИСЕ!
01:01
Дима Гордей
Рет қаралды 8 МЛН