मा.मोदी व मा.शहा हे शपथ विधीला येणार आतीर, तर त्यआ कार्यक्रमात प्रचार सभेला खुर्च्या मोकळा आता तरी ठेऊ नका.
@babasahebsonawane97653 күн бұрын
तु दुसरा संजय राऊत आहेस आता फक्त देवा भाऊ तुमची लायकी च नव्हती तरी तुम्हाला खुप किमत दिली
@rajendradeshmukh86662 күн бұрын
Devedra boss cm honar ❤❤❤❤🎉🎉
@sagarlokhande44463 күн бұрын
संजय भाऊ या वेळेस मंत्रिपद सोडू नका अब्दुल सत्तार ला घरी बसवा आता
@bhaskarkharat22323 күн бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होणार होणारच चांगला नेता आहे संयमी सुसंस्कृत नेता ओरिजनल आहे 2019 ला मुख्यमंत्री होणार होतें गद्दारी केलं उध्दोदीन जनाब ठाकरे परत 2022 ला शिंदे साहेब झाले पणं बिलकुल नाराज नव्हते देवेंद्र फडणवीस साहेब खरंच संयमी नेतृत्व आहे
@KarbhariKhandagale-z2q3 күн бұрын
टरबुज चे भाव वाढले, शेतकरी तरी नाखूष.
@bhaskarkharat22323 күн бұрын
@KarbhariKhandagale-z2q उध्दव ठाकरे ला आणा सुषमा अंधारे ला मुख्यमंत्री करा संजय राऊत ला कूषी मंत्री करा शेतकरी खुश राहील धन्यवाद