खूपच छान माहिती दिली किंबहुना छान पद्धतीने समाजप्रभोधन केले ,खूपच आभार,धन्यवाद❤🎉
@anilkadam79753 жыл бұрын
खरच भाऊ तुमच भाषन ऐकल्यावर नवीन ऊर्जा ऐते आणि जगण्यात उसाह वाढतो
@dipaksury82203 жыл бұрын
0
@mahendrakhapare67552 жыл бұрын
खरं सर खूप छान वाटलं ओ तुमचं अंत करणातील बोल ओ सर खरं खूप छान
@SamarthMisal-gi1vb3 ай бұрын
दादा तुम्ही खूप छान सांगितलं व्याख्यान खूप छान असते तुमचे मी पाहत असते लाईक पण करत खूप छान सहकार्य जगापर्यंत पोहोचत आहोत त्याचा अभिमान वाटतो 🙏 जय हिंद जय महाराष्ट्र अशी संस्कृती संभाळायला हवी आई-वडिलांशिवाय दुसरे माया कोणतीच नाही आई-वडिलांसारखं प्रेम कोणीच करू शकत नाही आई वडील हेच आपले देव आहेत 🙏🙏
@rahultalekar36282 жыл бұрын
खुप छान अप्रतिम तुम्हाला मानाचा मुजरा👌👌🙏
@reshmashind3206 Жыл бұрын
ATI Uttam Manasa mujra
@satishbagde8610Ай бұрын
1:51
@satishbagde8610Ай бұрын
2:33
@sushamagandhithakare46513 жыл бұрын
अविनाश👍👍👌👌🌹🌹🌹 आपण समाज प्रबोधन करत आहात... फारच छान........ धन्यवाद.... आपलं खूप अभिनंदन... 🙏👌👌🙏💐👍💐👍
@purushottambhai92403 жыл бұрын
वाह खूपच सुंदर भाशन डोळ्यात आसू आले आईच्याच आठवनीने
@tulshidasghodake48482 жыл бұрын
Hyyytttr
@rekhapathak897911 ай бұрын
❤mlaketnrtnkkhpaavdle-1111-
@bhanudaslondhe94192 жыл бұрын
दादा खुपच छान अतिसुंदर व्याख्यान. पन आज मनसोक्त रडलो. खुप भावले मनाला. you are great bro.
@kalpnasomalkar8716 Жыл бұрын
Avinash Sir khupc chhan tumcy pravchan sanghitle majhya kadhun dhanyvad,,👍🏾👍🏾 right
@manikhake11326 ай бұрын
वर्तमान स्थिती बघून डोळ्यात पाणी आलं. आपल्याकडून अशी समाजसेवा हो हीच मनोकामना.
@varshasatpute28132 жыл бұрын
फार चांगल्याप्रकारे समाज प्रबोधन करता तुमचे खपखुप अभिनंदन
@आशापाटिल-श1ब2 жыл бұрын
व्वा अविनाश सर!अती सूंदर!व्याख्यानआहे
@जयभीमइंडियान्युज-ज5म3 жыл бұрын
कमी वयात खूप मोठे प्रबोधन आहे. आपला अभ्यास आहे आपल्या कार्याला वंदन
@bharatchatte8453 жыл бұрын
सर आज समाजाला आपल्या विचाराची गरज आहे.खूप छान आपला उपदेश.
@jaysingghadage84483 жыл бұрын
Al . 7
@pragatijangam37853 жыл бұрын
खरच आज डोळ्यात पाणी आलं खूप छान वाटलं
@shivajipatil9902 жыл бұрын
खूप खूप छान जीवनात काहीतरी नवीन गोष्टी लक्षात घेता येईल धन्यवाद
@रमाकांतबने3 жыл бұрын
अप्रतिम छान खुप सुंदर माऊली आपल्या विचारांना नतमस्तक होऊन नमस्कार. बने बुवा नालासोपारा पच्छिम जिल्हा पालघर महाराष्ट्र
@anandkasar67403 жыл бұрын
श
@amrutabhoee53113 жыл бұрын
1,
@rameshkore39393 жыл бұрын
🔥🔥
@ashokpalwade8 ай бұрын
😅😅😅 Yy Yy Y Yy Y Y Y Y Y Yy Y Yy Y Yy Yyy Yy Y Y Y Y Yy Y Y .. Y Y Yyy . Y Y . Y .y Yy Y Y Y Y Y Y Yy Yy Y Yy Y Y Y Y Y Y Y Y Y Y Y Y Y Y Y Yy Yy Yy Yy Yyy Y Y Yyyy Y Y Y Y Y Yy Y Y Y.yy Yyy Y Yyy Yy Y Y Y Yyy Y Y Y Y Yyyyy Y Y Y Y Y Yyy Y Yy Y Y Yyy Yy Y Y Y Y Y Yyyy Y Yyy Y Yyyy Yy Y Yy Y Y .yy.. . Yy Y Y Yy Yyy Y Y Yy Y Y Y Yy Y Y Y Y
@ashokpalwade8 ай бұрын
😅😅😅 Yy Yy Y Yy Y Y Y Y Y Yy Y Yy Y Yy Yyy Yy Y Y Y Y Yy Y Y .. Y Y Yyy . Y Y . Y .y Yy Y Y Y Y Y Y Yy Yy Y Yy Y Y Y Y Y Y Y Y Y Y Y Y Y Y Y Yy Yy Yy Yy Yyy Y Y Yyyy Y Y Y Y Y Yy Y Y Y.yy Yyy Y Yyy Yy Y Y Y Yyy Y Y Y Y Yyyyy Y Y Y Y Y Yyy Y Yy Y Y Yyy Yy Y Y Y Y Y Yyyy Y Yyy Y Yyyy Yy Y Yy Y Y .yy.. . Yy Y Y Yy Yyy Y Y Yy Y Y Y Yy Y Y Y Y
@sadhanawaghmare9709 Жыл бұрын
खूप छान आहे तुमच्या बोलण्यातून खूप काही सुधारणा होईल जसं की रस्त्यावर किती थुंकणेला सुध्दा शिक्षा झाली पाहिजे तुम्ही तरुण कार्यकर्ते आहात ह्या विषड यावर कोणीतरी बोललं पाहिजे कारणं लोक तोंडांत गटारं घेऊन रस्त्यावर थुंकतात हे किती किळसवाणी आहे हे त्यांना कोण बदलणार हे मला तुमच्या बोलण्यातून व्यक्त केले तर काय तरी उपयोग होईल माझ्या सारख्या ग्रहणीला, जमणार नाही तुमच्या बोलण्यातून व्यक्त व्हायला हवे तरच आपला स्वच्छ भारत तुम्ही हा विषय घेऊन प्रबोधन करून ह्या एका माऊलीचा मान राखला म्हणून मी समजेन मी गणेश शिंदे सराना, पण विनंती केली होती आता तुम्हाला करतेमलाखुपवाटत🎉🎉🎉🎉
@KarbhariGailawad2 ай бұрын
खुप खुप सुंदर विचार आहे भाऊ आपले.धनवाद सर.
@ManishaPattebahadur2 ай бұрын
एक नवीन ऊर्जा निर्माण होते भाऊ तूमच भाषन ऐकून ✨✨❤❤❤❤✨✨
@apparaodharmsale62683 жыл бұрын
खरच दादा तुमच्या मनात आला विचाप्रवर्तक गोष्टी मुळे प्रत्येकाच्या मनात थोडा तरी परिवर्तन होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो
@usha_rajput.083 жыл бұрын
Khupach chan asli kirtan mhantat te yalach..aajhya kirtanachijadt garaj aahe.nidan tarun pidhi tari sudhrel...
@anantaujgare32244 жыл бұрын
धन्यवाद आविनाश सर तुमच भासेन आयकुन डोळ्यात पाणी आल
@raghunathayar66632 жыл бұрын
P
@हणुमंतबोरगे2 жыл бұрын
@@raghunathayar6663 999999
@anilsakhare1112 жыл бұрын
अविनाश सर आपले सर्व प्रथम खूप खूप अभिनंदन💐 नक्कीच आपण वास्तविक घडणाऱ्या घटनांवर बोललात आणि तुमच्या या बोलण्यातून नक्कीच समाजात खूप लोकांमध्ये बदल होतील. मला तुमचे व्हिडीओ पाहायला खूप आवडतात.कारण तुम्ही तरुण मुलांबद्दल खूप छान बोलता यामुळे नक्कीच तरुण पिढी वाया जाणार नाही.आणि आपल्या मराठी संस्कृती चा विसर देखील होणार नाही आपणांस पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐
@gajananshende1065 Жыл бұрын
Ë
@babushajavalg98453 жыл бұрын
🙏🙏खूप खूप चांगले बोलले संर mom@dad Varun धन्यवाद👍👍👍👍👍
@satvagajage32842 жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@satvagajage32842 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@nirmalapole26812 жыл бұрын
खरोखरच विचारांचा समुद्र आहे तूमच्या हृदयात तुमचे विचार अनमोल आहेत.💐💐💐🙏🙏🙏
@rahuljadhav93362 жыл бұрын
खूपच सुंदर माऊली....🙏🧡🌸
@balasahebmagar29133 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे भाऊ धन्यवाद
@dayanandmuntode66892 жыл бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण व्याख्यान.इतक्या कमी वयात समाज प्रबोधनाचे फार मोठे कार्य आपण करीत आहात., आपणास मानाचा क्रांतीकारी जयभीम.आपल्या देव तुल्य मातेला व पित्याला कोटी कोटी दंडवत. धन्यवाद.
@dnyanadevkulat48532 жыл бұрын
🤘🤘
@dadapawar6835 Жыл бұрын
@@dnyanadevkulat4853 qqqq
@chaitanyapawar3022 Жыл бұрын
@@dnyanadevkulat4853CX z$A#🎉g😅
@chaitanyapawar3022 Жыл бұрын
Zsz
@chaitanyapawar3022 Жыл бұрын
Awe thanks re
@dhanajikatkar89642 жыл бұрын
अथांग भरलेल्या सागर प्रमाणे आई वडीलाविषयी प्रस्तुत कलेले विचार आजच्या पिढीला लागु पडतील असे ह्रदय पिळवुन टाकणारे विचार खुप छान वाटले
@ajitnarsale21652 жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन केले आहे महाराज तुमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे
@kantilalpadalkar579610 ай бұрын
❤❤❤❤
@latabansod84093 жыл бұрын
शाबास बेटा देव तुझी प्रगती करो खुप खुश ठेवीन तुला देव
@ericjoel24253 жыл бұрын
dunno if anyone cares but if you guys are bored like me during the covid times you can watch all of the latest series on Instaflixxer. Been watching with my gf for the last few days =)
@nikocallan64703 жыл бұрын
@Eric Joel Yea, been using Instaflixxer for since november myself =)
@shubhangikadam70663 жыл бұрын
असा मुलगा प्रत्येक आई वडीलाची ईच्छा असते सुखी रहा
@GanpatIngavale Жыл бұрын
😮😮
@pappaDalvi-pb9gq4 ай бұрын
Dd
@bhagwangaikwad26593 жыл бұрын
मि प्रथमच तुमचे विचार ऐकले खरच सुंदर विचार आणि nolej मण प्रसन्न झाले अभिनंदन सर
@SwatiBorgavkarАй бұрын
तुमचे विचार खरच छान आहेत दादा आभारी आहे 🙏🙏
@lo_41prasadatulpatilpatil583 жыл бұрын
अतिशय सुंदर दादा मन प्रसन्न झाले 🙏🙏🙏🙏
@mayakankal15483 жыл бұрын
अविनाश खुपचं छान अविचारी यांचा विनाश म्हणजेच अविनाश
@sukhadeoburange32682 жыл бұрын
👍👍👍👍👍👍 tumachya ya Samaj prabodhanasathi bolanyasathi majakade shabdh nahit sir Khul mast very nice
भारती सर, खूपच छान उपरा कादंबरीकार लक्ष्मण माने म्हणतात, विचार करून थकलेले विचार जेव्हा जागे होतात तेव्हा विचारच विचारांना सांगतात कि विचारांना जाग आली....
@anandlatam94033 жыл бұрын
O
@swapnilchaudhari57864 жыл бұрын
सर तुमच भाषण खूपच छान असते.खूप छान विचार मांडले.
@ramawalunj612 жыл бұрын
No
@atulpapinwar89212 жыл бұрын
अविनाश भाऊ खूप खूप छान छान व्याख्यान
@vrushabhdhongadevd6872 жыл бұрын
Khupach chhan...👌👌👌
@prathameshbagal82423 жыл бұрын
🙏आपले विचार म्हणजे, वाळवंटामधील ओअॅसीस .
@KanchanBangar-qo4xx4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद दादा अप्रतिम
@vijayapatil42294 жыл бұрын
Khup sundar
@sunitapatil31743 жыл бұрын
Khup sundar 🙏🙏👏👏
@rock_gamer_ff_4 ай бұрын
खूप छान मनापासून आभार 🙏👌👌❤️♥️
@sourabhamane40073 жыл бұрын
मस्त आहे सर
@chhayawaghmare78862 жыл бұрын
अतिशय सुंदर God bless you
@chhayawaghmare78862 жыл бұрын
बायबल मध्ये लिहिले आपल्या आईवडिलांचा मान राख
@ramazanjurne71292 жыл бұрын
शेवटी खुप छान शेर मारला 👌👌
@dipakshiral83973 жыл бұрын
Khup chhan dada🙏🙏
@lalitanigade88762 жыл бұрын
खुपच छान माहिती दिली
@santoshbapudukare6603 жыл бұрын
भाऊ तुझे अभिनंदन करतो रे भावा
@ganeahwaghmare91162 жыл бұрын
Great speech avinash bhau
@sudamtamkhane45912 жыл бұрын
माझ्या गावात आशी ले लोक आहे की माय बाप वेगळे राते हो अशी अवल्याद कशाला चालती ती नऊ महिने पोटात वागवती हो या जगात देव कुठेच नाही फक्त माय बाप देव आहे
@shirkantmorale2504 Жыл бұрын
अतिशय सुंदर महाराज ❤❤
@sanjanapalange69934 жыл бұрын
Khup Chan👌👌👌
@AnilBarte-p6l9 ай бұрын
❤❤❤❤
@xyzxyz99573 жыл бұрын
Khup chan sir
@rajendraiwarkar49942 жыл бұрын
खूप छान मला हे सगळं व्याख्यान आवडले
@shardjadhav41414 жыл бұрын
👌👍एक नंबर दादा
@shardjadhav41414 жыл бұрын
हे सांगणं आता काळाची गरज आहे दादा तुम्ही उत्तम काम करता दादा तुमच्या चरणी नमस्कार
@panchkrishnabhakti31563 жыл бұрын
खुप छान दादा आई वडिलांचे महत्व सांगितले God Krishna Bless You 🙏
@vaishalimande64223 жыл бұрын
Khup chan sir 👌
@kohinoor9723 жыл бұрын
Djdu
@kohinoor9723 жыл бұрын
Moving Judge
@sagarcreations3457 Жыл бұрын
Sir tumch speech mala khup avdt
@pandurangphad21573 жыл бұрын
Avinash bhau khupch bhari mi pn ghatnadur mhnje tumchya gavcha aahe i am proud of you abhiman vatato marathwadyache
@shivajipawar47913 жыл бұрын
L
@latanirmal13373 жыл бұрын
खुप छान सर डोळ्यात पाणी आले
@gurunathgaikwadalvymurbadg16693 жыл бұрын
भाऊ खुप छान व्यांख्या आहे मला आवडली
@harshalkapse31763 жыл бұрын
खुप छान अविनाश भारती
@vaishalit53992 жыл бұрын
खूपच सुंदर , तडफदार भाषण 😲🙏
@AlkaDhakad-t7y2 ай бұрын
Khul.chan.vyaakyan.sir.🎉🙏🙏👌👌
@rahulaher19144 жыл бұрын
अप्रतिम
@nehaborade37163 жыл бұрын
Khup khup chan motivate karta sir
@geetachavan46613 жыл бұрын
Nice brother 💐👌🌹
@bsnl_gamer_77742 жыл бұрын
खूप छान 👌👌👌👌👌🥰👌👌👌👌👌👌👌
@changdevkinkarpatil4314 жыл бұрын
खूप छान आहे छान विचार आहे खूप मनाला भावले फक्त चॅनल्स विनंती करतो की मद्ये जाहिरात नका टाकत जाऊ एकतर अगोदर टाका नाहीतर शेवटी जाहिरात टाका आजच्या काळात तुम्ही जे बोलले ते खूप गरजेचे आहे पुन्हा एकदा धन्यवाद सर
@baludhapse46594 жыл бұрын
Y
@sagarvanve95844 жыл бұрын
खुप छान सर
@yuvrajlandage94074 жыл бұрын
Khoop chan
@vankatsurwasesurwase16824 жыл бұрын
Vehkat
@bhagavatkale38423 жыл бұрын
L
@savitashrikhande455111 ай бұрын
Khupch Sunder Mauli
@shankarnagremumbaipolice2 жыл бұрын
**खचून जाऊ नको मित्र येईल तुझा पण एक दिवस फक्त कष्ट करायला कमी पडू नकोस येईल तुझ्या जीवनातील आनंदाचा तो दिवस होईल स्वप्न तुमचे साकार फक्त घेऊ नको तू माघार गावातील जी लोक तुला हसायचे उद्या तीच लोक तुला बघून सलाम ठोकायचे वाढतं वय ,लोकांचे टोमणे ,जीवनाचा टेन्शन घेऊ नको तू फक्त जिवाच रान कर ,आणि आई वडिलांच नाव कर येईल तुझा तो दिवस फक्त खचून जाऊ नकोस मित्रा आज तुझे अपयश बघून लोक तुला हसतील उद्या तीच लोक तुझे यश बघून जळतील फक्त हार नको मानू मित्रा नाहीतर तुझ्या घरच्यांना खाली मान घालावी लागतील कर मित्रा जिवाच रान लोक बघतील तुझी शान दे सोडून लोकांचा विचार घे चांगल्या मित्राचा आधार तू जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत हार तू मानू नको आज पदरी तुझ्या अपयश आहे म्हणून कोणी तुझ्यासोबत फारसे संबंध ठेवणार नाही परंतु तू खचून जाऊ नकोस मित्रा येईल तुझा तो एक यशाचा दिवस जीवन खूप सुंदर आहे अनुभव तुला येत येईल प्रयत्न करायला कमी पडू नको ,यशाचा रस्ता तुला सापडत जाईल, ना आपले , ना परके इथे आहे सर्व स्वार्थी म्हणून तू कोणा कडून काही अपेक्षा ठेवू नकोस हार बरदास करायला शीक , तू खूप मोठा होऊ शकतोस फक्त खचून जाऊ नकोस मित्रा, जेव्हा भासेल तुला कशाची कमतरता तेव्हा फक्त शंकर नागरे ला आवाज दे तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच पेटून उठेल शब्द आपला लक्षात ठेव ✍️🚨👮♂️ म.पोलिस , लेखक शंकर शिवाजी नागरे मो. 9561487514 मातृतीर्थ :- सिंदखेड राजा
@JoytiBhangare Жыл бұрын
Tumche sarkha guru pratekala bhetele pahije bharti sir❤❤❤❤