लग्नात पण लोक चांगली नाचताना दिसतात पण इथं तर तमाशा
@allinonenickfactsАй бұрын
बायबल मधील सत्यघटनेवर आधारीत--- परमेश्वर एका मेंढपाळाला वैभवशाली राजा बनवतो. हाच राजा म्हणजे दाविद राजा. हा दाविद राजा स्वत: राजा असूनही त्याने आपली लाज, मान-मर्यादा, सन्मान, प्रतिष्ठा, पद व हुद्दा, आपले सर्वोच्च स्थान.....याची कसलीही पर्वा न करता हे सर्व विसरून देवासमोर नम्र होऊन भक्तीभावाने भावूक होऊन फक्त आणि फक्त जीवंत देवासाठी वेडा वाकडा नाचला. जीवंत परमेश्वरासाठी नाचण्यासाठी कसलीही लाज शरम नसावी, यातून खरी भक्ती दिसून येते, खरा विश्वास दिसून येतो. परमेश्वर म्हणतो, “मीच तुझा देव परमेश्वर आहे, माझ्या सारखा दुसरा परमेश्वर नाही”-- दुसऱ्या देवाचे अस्तित्वच नाही, मानो या ना मानो यही सत्य है और सत्य बदला नहीं जा सकता।
@AmitAhadi-m9wАй бұрын
लवकर तुमच्यासाठी सरकार निर्णय घेईल की,जातीच्या दाखल्या ऐवजी तुम्हाला क्रिस्तन दाखला भेटल.मग नाचा तुम्ही किती पण, आदिवासी देवाचे नावे घेवून तूम्ही जातीचा दाखला काढतात ना. तुमचा मग एकच देव राहील येशू. आमच्या आदिवासी देवाचे नावावर जगू नका.जय आदिवासी
@RohitBirari-e9iАй бұрын
@@AmitAhadi-m9w तुम्ही भारताचे संविधान मानता कां bro. कीं नाही..मानत असाल तर एकदा आर्टिकल 25 ते 28 वाचून बघा,,, संविधान हर एक व्यक्ती स्वातंत्र्य देते,, या भारतातील कुठलाही व्यक्ती कोणत्याही देवाचा स्वीकार करू शकतो त्याच्यावर विश्वास करू शकतो.. अस्याने त्या व्यक्तीची जातं,, धर्म,, बदलत नाही. भावा एखादा व्यक्ती जर कुठल्याच देवाला मानत नसेल तर त्याला ही भारताचे संविधान स्वातंत्र्य देते... Ok
@surajpatare9778Ай бұрын
Asich ही manashe vedi zalet.He apli adivasi devanchi Puja pan karit nahi
@ashokmasmare731526 күн бұрын
आदिवासी हा निसर्ग पूजक आहे
@rajeshkalat1376Ай бұрын
हे माणसे प्रार्थनेसाठी नाही जात नुसते टाईमपास साठी जातात
@anilkolha7806Ай бұрын
Nacho 😂😂😂😂😂 full enjoy
@pranitp9403Ай бұрын
😅😅
@MohanGodhalyaАй бұрын
He Kay chalay
@ArunVartha-o9o2 ай бұрын
❤❤❤❤❤
@Vijay-kalangada77772 ай бұрын
देवाचे वचन, पाठव, ब्रदर, ❤❤❤❤
@DineshMachhi-t9b2 ай бұрын
❤
@statuscreator3686Ай бұрын
Paisa kamane ka achha tarika hai😂😂😂😂😂😂
@rupeshvalavi24612 ай бұрын
Amen...
@VijayMalkar-q2l2 ай бұрын
👌👍 🙏
@AmitMasmar-h3g2 ай бұрын
फायतु आहे हे
@allinonenickfactsАй бұрын
सुप्रीम कोर्ट सांगतं आदिवासी हे हिंदू नाहीत, तसेच हेही मान्य करतं की आदिवासी देशाचे मुळ मालक आहेत. आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देते. लिव्ह इन रिलेनशिप ला मान्यता देते. सुप्रीम कोर्ट कधी काय बोलेल हे सांगता येत नाही...
@KishorGhatal-gq7yu2 ай бұрын
Amen
@RohitBirari-e9iАй бұрын
माझ्या प्रिय विरोध करणाऱ्या भावांनो,,, आंबा चाखल्या शिवाय त्याची खरी चव कळत नाही कीं तो आंबट आहे कीं गोड आहे,, तसंच इथं आहे,,, एकदा नम्र मनानी येऊन अनुभव घेऊन बघा,,,ह्या लोकांनी अनुभव घेतला आहे,,म्हणून ही लोक येशू साठी वेडी झाली आहेत..
@pranitp9403Ай бұрын
Dada ni Tai no asa vede nka hou😢😢
@AmitAhadi-m9wАй бұрын
@@RohitBirari-e9i आदिवासी ची पॉवर अजून तू पाहिली नाय आहेस भावा. नंतर तुला कडेल की आंब्याची चव कशी असते ती.
@RohitBirari-e9iАй бұрын
@AmitAhadi-m9w अरे भावा मी फक्त या देवाचा अनुभव घेण्यासाठी एक उदाहरणं दिल,,,,तुम्ही तर पॉवर ची बात करायला लागले... मला पण माहिति आहे कीं आदिवासी मध्ये पॉवर आहे,, मी पण एक आदिवासीचं आहे,, मीपण या येशू देवाचा चा विरोध केलाय,,,, but मी तो आंबा चाखून पाहिलाय,, म्हणजेच येशू देवाचा अनुभव घेऊन बघितलाय...
@statuscreator3686Ай бұрын
Pan mla veda nay hoyacha aahe 😂😢😅 tumche sarkha
@SSGming-t2qАй бұрын
आम्ही आदिवासी आहोत fkt निसर्गाचे पुजारी आम्ही निसर्गाला देव मानारे 😊❤