यावल येथील श्रीराम मंदिरात श्रीराम नवमी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न.

  Рет қаралды 101

Vyas Nagari || व्यासनगरी न्यूज

Vyas Nagari || व्यासनगरी न्यूज

Күн бұрын

यावल दि.१७
आज बुधवार दि.१७ एप्रिल २०२४ यावल येथील सातोड रोडवर असलेल्या पेठेचे श्रीराम मंदिरात श्रीराम नवमी जन्मोसव मोठ्या उसाहात साजरा करण्यात आला या वेळी पप्पू महाराज जोशी यांनी शास्त्रोक्त पद्धतीने पूजन केले या वेळी रामदेवबाबा भजनी मंडळ, काळभैरव भजनी मंडळ,भोलेबाबा भजनी मंडळ यांनी श्रीरामा यांच्यावर सुमधुर आवाजात आणि अनेक भाविकांच्या नागरिकांच्या उपस्थितीत भजने सादर केली. या वेळी मंदिराचे अध्यक्ष शशांकदादा देशपांडे व तसेच श्रीराम मंदिर ट्रस्ट मंडळाचे कार्यकर्ते तसेस गावातील भक्त गणं मोठ्या प्रमाणात हजर होते या वेळी पंजारीचा प्रसादाचा लाभ सुद्धा अनेक भाविक नागरिकांनी घेतला.

Пікірлер
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Leisi Crazy
Рет қаралды 117 МЛН
规则,在门里生存,出来~死亡
00:33
落魄的王子
Рет қаралды 32 МЛН
НАШЛА ДЕНЬГИ🙀@VERONIKAborsch
00:38
МишАня
Рет қаралды 2,5 МЛН
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Leisi Crazy
Рет қаралды 117 МЛН