कल्की अवताराबद्दल छान सांगितले दादा!! खूप खूप धन्यवाद!!👍👌👌💐💐💐😊
@vishalrangankar73952 жыл бұрын
नमस्कार दादा स्पर्श शिबिर हे अंदाजे कधी पर्यंत होईल सांगु शकाल का? मला गेल्या वर्षी करता नाही आल पण खुप वाट बघायला लागते बर्याच गोष्टी अजून कळायच्या शिकायच्या बाकी आहेत अर्थात तुमच्या cd/ dvd/ video पुस्तक द्वारे मिळते पण तुमच्या कडून जी दिव्य स्पंदन मला नामदिक्षा घेताना अनुभवायला मिळाली ती आज तुमच्या कुटुंबाला आणि तुमच्या बरोबर असणार्या सर्व माणसाना त्याचा गतजन्माच्या कर्मच्या पुण्याईने रोज लाभ घडतो जाणीव होते रोज काहीना काही शिकायला मिळत आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे तुमच प्रेम आणी आशिर्वाद त्याना रोज प्राप्त होतो तेच ज्ञान / प्रेम आणि आशिर्वाद मला आणी ईतर लोकाना प्राप्त व्हाव ही मनापासून इच्छा आहे मला महीत आहे माझ्या वागण्यातून आस्कती होत आहे पण हा लोभ जीवनाच सार्थक करण्यासाठी आहे तुमच्या प्रेमापोटी आहे आणि तुमच्याकडून मिळणार्या दिव्य ज्ञनपोटी आहे माझी विनाति स्वीकार करा लवकरात लवकर मझासाठी आणी माझ्यासारख्या अनेक तुमच्या मुलांसाठी स्पर्श शिबिर घ्या. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@santoshipednekar12982 жыл бұрын
What a fantastic explanation or elaboration of Kalki Avatar 👏👏👏👏👏😊😊 Only Doctor kaka can explain this way 🙏🙏🙏🙏
@deepakjoshi55902 жыл бұрын
Very nice knowledge we are getting. Fantastic one ; with science behind it
@madhukarpatankar42962 жыл бұрын
दादा माऊली कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी धन्यवाद साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏