ताई, वासरू घाबरलं ना. सशाच्या काळजाची असतात हो ही ! टायगर ला नका जाऊ देऊ जवळ. आपली मजा होते पण त्या वासराला किती धडधडलं असेल याचा विचार करा. एखादा वाघ जवळ आला तर टायगर ला काय वाटेल तसंच ना हे. बाकी टायगर एकदम भारीच आहे. तुमचा लाडोबा आहे आणि मलाही खूप आवडतो.
@thegerman49465 күн бұрын
हो यापुढे लक्षात ठेवेल 👍🏻
@panjabsarnaik5111Ай бұрын
किती सुंदर गाव आहे
@raosahebnawale309010 ай бұрын
8:06 8:12 8:14 😂😂😂😂😂😂 टायगर ला काय म्हणायच ताई करामती आहे. वासराला ऊठ म्हनत आहे एक मुका प्राणी दुसर्या प्राण्याला ओळखणार. वासरु घाबरल नाही बिथरल असल्याने खाली बसल आहे. ग्रामीण भागात सर्रास जीवन असच आसत छान शुट केला आहात माहीती तस खुपच छान देता. हर घर पुजारी येथे सुध्दा 😊मस्तच सकाळ आहे खरोखर जासूस आहे.बाॅल वेडा टायगर दुसर काही नसत तरि चालेल. गावात वस्ती घर छान आहेत. पुढे जाऊन मागे मम्मी येती का पाहतो 😊 गली गली मे टायगर का शोर किती लोकसंख्येच आहे. दादाच पण छान समाजकार्य चालु आहे. तुमची पण साथ छान आहे. हेच पुण्य तुमच्या कुटुंबातील सदस्यांना मिळणार आहे. ताई टायगर मुळे सकाळ चा तुमचा व्यायाम झाला.😊
@thegerman494610 ай бұрын
हो ना सकाळ सकाळी माझा व्यायाम करतोय 😄
@raosahebnawale309010 ай бұрын
Good morning dada tai tagudi मंगलमय शुभ प्रभात ❤टायगर
@kanchandeshmukh87620 күн бұрын
खुप गुणी आहे
@SujataPoul-b3t10 ай бұрын
टायगर मित्र मंडळी गोळा करतोय गावचे 😂😂
@LuizaFernandes-r4rАй бұрын
V great
@deepakvani790710 ай бұрын
Lay Chan tagudi sarvanche gharache jasusi karun rahela aahe kona che ghari mla kahi tari bhetnar 🧐 tagudi la gawat lay Chan ani mastt watun rahela aahe tugudi chi majja jali 😊😅😂
@subhashjadhav510Күн бұрын
गाव कुठे आहे तुमचं ताई
@thegerman4946Күн бұрын
जुन्नर मधे पारगाव
@subhashjadhav510Күн бұрын
@thegerman4946 खूप छान जवळ आहे मग मुंबई वरून
@SujataPoul-b3t10 ай бұрын
ताई टायगर च्या मागे फिरून ओरडुन ओरडुन ताई तुमचा व्यायाम होतो 😂😂 टायगर ल गाव आवडले
@jayupatil574910 ай бұрын
Taigudi cha apla masta morning zali ki sagli kade firaicha mumbai aso kivha gaav
@SanjayGavnang-s6u2 ай бұрын
Very nice 👍
@alokyadav51110 ай бұрын
Tiger bhatak bhavana zala aahe thakat pan nahi Mast qwit
@PratikshaShejwal-kv6by4 күн бұрын
ताई tumi कुठे राहतात
@thegerman49464 күн бұрын
मुंबई घाटकोपर येथील भटवाडी मध्ये
@PratikshaShejwal-kv6by4 күн бұрын
@thegerman4946 jay bhim tai
@PratikshaShejwal-kv6by4 күн бұрын
@@thegerman4946 आमचा रॅलेटिव्ह तिकडे चा राहतात देवराम जगताप आता एक्सपर्य झाले ते ते पण भटवाडी राहतात
@Vishal.Rathod.MH232 ай бұрын
करामती tiger😂
@कैलासटेकाळेपाटील10 ай бұрын
तागुडी गावाकडे आली की सार् गावभर फिरते 😂😂😂
@alkamalave756510 ай бұрын
Gavcha ghar pn khup Chan ahe
@thegerman494610 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@bhartidalal184410 ай бұрын
Khup chaan aahe tumcha gaav😅
@thegerman494610 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@PramodShende-l1h10 ай бұрын
ताई ते नवीन वासरू आहे तुमचा टायगर हा मोठा आहे हो
@thegerman494610 ай бұрын
हो माहित आहे आणि त्या वासराला टायगर जरा वेगळाच प्राणी वाटतोय म्हणून तो जरा घाबरला
@yashpalgaikwad395526 күн бұрын
गाव कुटले आहे ?
@thegerman494626 күн бұрын
@@yashpalgaikwad3955 पुणे जिल्हा जुन्नर तालुक्यातील पारगाव 👍🏻
@PramodShende-l1h10 ай бұрын
Kitya खेळतोय तेव्हा तुम्ही त्याला खेळून देत नाही
@thegerman494610 ай бұрын
किट्ट्याच्या पायाची नखे खूपच मोठी आहे आणि तो त्याच्या अंगावर खूप उड्या मारतो त्याचं नक लागू नये म्हणून मी की त्याला ओरडते
@Sachinshete19813 ай бұрын
कोणते गाव आहे तुमचं ताई
@thegerman49463 ай бұрын
पुणे जिल्हा जुन्नर तालुका मडतर्फे पारगाव 👍🏻
@bhushanmhapralkar36582 ай бұрын
Tai aapla gaav kuthala?
@thegerman49462 ай бұрын
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामधील पारगाव हे गाव 👍🏻
@ashwani-dawange3 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂
@kavitafulpagar81110 ай бұрын
Te vasru evdh ghabrty ani tumhala kay hasu yety mam tyala bajula kraych na to sarkh bhunktoy tya vasru vr
@thegerman494610 ай бұрын
Tumhi sampurn video pHa mg samjel tumhala ki vasru bajula kel ka ny te 👍🏻
@mangeshkatkar414510 ай бұрын
Kontat gaav aahe tumch
@thegerman494610 ай бұрын
पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यामध्ये पारगाव
@tararumpum43610 ай бұрын
Tai ha खायला नाटकं करतो का हो? कधीकधी काहीच खात नाही असं.please sanga na
@thegerman494610 ай бұрын
नाही खायासाठी अजिबात नाटक करत नाही जे देईल ते खातो😄
@thegerman494610 ай бұрын
नाही खायासाठी अजिबात नाटक करत नाही जे देईल ते खातो😄