बाबूजी व गदिमा म्हणजे पृथ्वीवर अवतरलेले स्वरगंधर्वच , कोटी कोटी नमन.
@girishnagarkar87309 ай бұрын
सुंदर निवेदन,संकलन आणि मांडणी😇
@ajaykulkarni59779 ай бұрын
सुंदर सुरेल संकलन आणि मांडणी व आवाज.❤❤❤❤❤
@arunjoshi70939 ай бұрын
या अवलिया व्यक्तींबाबत एकच आचंद्र दिवाकरो .. गीतरामायण
@pradeepbangali25049 ай бұрын
अजुन अनेक वर्ष गीतरामायणचे आकर्षण राहिलं
@shriranggore34099 ай бұрын
❤❤❤❤😂😂😂😂😂❤❤❤❤👌👌👌👌👌च 🥰🥰🥰🥰🥰🤣🤣🤣🤣🤣👋👋👋👋👋 ऐकून दोन्ही डोळ्यांतून. * आनंदाश्रू आलेंत बघा !!! * 🤣🤣🤣👌👌👌👌👌च राग * यमन * अन् सुंदर च , निवेदन संकलन अन् संगीत रचना सुध्दा 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय जय हिंद कीं * अजरामर संगीत काव्य मैफिल परंपरा कीं जय जय * जय जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंद सदगुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏
@chintamanipalekar24919 ай бұрын
गाणे व्हिडीओ सह असतें तर फार चांगलं झालं असतं.
@mahendravakil23839 ай бұрын
जीवनात विवीधता नसेल तर वाईट विचार प्रसर पावतात आणि त्यांच्या अतिरेक झाला की वाईट कर्म हातुन घडतं. तेव्हा मनःशांती करता ही धुंद नक्की ऐकावी.