Chinmay ji wonderful Thank you for this melodious presentation of Mai vari vari jaoongi …
@anantbapat39672 жыл бұрын
बहोत खूब...... मज़ा आया .....
@narayandhuri36182 жыл бұрын
एका वेगळ्याच अलौकिक दुनियेची सफर केल्याचा आनंद मिळाला.
@chhayaathalye3873 Жыл бұрын
Waah अप्रतिम 👌
@alhadva2 жыл бұрын
वाह !!! आजच्या युगात परंपरेचं चाललेलं हे वहन बघताना वाटतं की गजानन बुवांनी किती मेहनतीने ह्या परंपरेचा पाया बांधला असेल. त्यांच्या स्मृती अभिवादन . 🙏🙏🙏
@suchetakulkarni15362 жыл бұрын
Atishay sundar gayan Sir 👌👌🙏🙏
@yatibhagwat9362 жыл бұрын
Kya baat Chinmay👌👌
@newyoutuberhehe25172 жыл бұрын
खूपच भारी गातोस दादा 👍👏👏
@omkarpokale44102 жыл бұрын
Waah waah chinmay🔥🔥
@vaishalivarde10522 жыл бұрын
खुप छान 👌👌
@deepikabhidebhagwat_official2 жыл бұрын
Chinmay, khup Chan Gayla ahes. 👍👍
@shivajinair81242 жыл бұрын
Talented youngster ❤️. Mr Lele, you are awesome.....truly music to ears
@GoldenMaskFilms2 жыл бұрын
फार छान चिन्मय! तूझ्या प्रगतीवर आमचे बारीक लक्ष आहे.
@manohar.shimpi2552 жыл бұрын
वाह ! मैं तोसे वारी वारी जाऊँ सुरीले चिन्मयवा !!🌹🎶🤗💗🙏 ♡Prof. Manohar P. Shimpi♡
@swaroopmhatre23942 жыл бұрын
Mast Chinmay ❤️
@yogeshjoshi41432 жыл бұрын
खूप छान
@prateekjain88502 жыл бұрын
जर अशी तरुण पीढी तयार होत असेल तर भारतीय शास्त्रीय संगीताचं भविष्य निश्चित उज्ज्वल आहे ...
@@chinmaylele2610 अपघातानेच आज तुमचे गाणे युट्युब वर समोर आले .... अप्रतिम गाणे आहे तुमचे , अभ्यास असाच चालू ठेवा .. भविष्य उत्तम आहे तुमचे ... गाण्याची समज पण खूप छान आहे ... तबलजी वयाने तसे लहान वाटत आहेत पण साथ उत्तम देत आहेत . आपले कुठे कार्यक्रमी होतात का ? आणि आपल्या गुरुजनांनी आपणास तशी परवानगी दिली आहे का? आपल्या गुरुचे नाव कळू शकेल का ? अतिशय उत्तम गात आहात ... तुमच्या गुरुजींचे नाव नाकी मोठे कराल ... पुन्हा एकवार अभिनंदन .. अशीच प्रगती करत राहा