Ye na Majhe Aai ga•ये ना माझे आई ग•Omkar mahadik original song•Chukla Tujh Baal Aai• चुकल तुझ बाळ आई

  Рет қаралды 1,815,643

Saisena (Navyug Sai Bhajan)

Saisena (Navyug Sai Bhajan)

Күн бұрын

Пікірлер: 397
@GaneshKambale-x5c
@GaneshKambale-x5c Жыл бұрын
खरच चुकलंय बाळ 😢😢 आयुष्य महणजे आई आहे गेल्यावर च किंमत कळते 😢 खरच खुप छान गाने आहे आयुष्यात किती चुका केलयात ते आई गेल्यावर कळतात 😢😢😢😢
@SantoshShinde-fm6nh
@SantoshShinde-fm6nh 2 жыл бұрын
क्षणाक्षणाला तुझी खुप आठवण येतेय आई 😭... हे गाणे ऐकून अजून जास्त आठवण येतेय आणि रडायला येतेय आई.... एकदा मला तुला डोळेभरून पुन्हा पाहायचे आहे आई 😭😭😭😭😭😭 love you Aai
@nikhilkumbhalkar5151
@nikhilkumbhalkar5151 Жыл бұрын
Mi dada purn comments bghitlya pn tuzya comments la anacha mujra💅🙏
@vikasgodhade-km2pn
@vikasgodhade-km2pn Жыл бұрын
आई बाबा l love you
@themaharashtraacademy7898
@themaharashtraacademy7898 Жыл бұрын
😢
@pradippk1303
@pradippk1303 Жыл бұрын
Aai yevdhi mothi sampatti ya jagat kontihi nahi
@sagarmore431
@sagarmore431 Жыл бұрын
काळजी घे भावा ओम साई राम
@AakshAavchar0331
@AakshAavchar0331 Жыл бұрын
जिवंतपणीच माणसाची जाणीव करून देत हे गाणं,❣️❣️❣️
@HarishSalvi-il1jv
@HarishSalvi-il1jv 5 ай бұрын
@HarishSalvi-il1jv
@HarishSalvi-il1jv 5 ай бұрын
❤a
@nimeshnaik6877
@nimeshnaik6877 Жыл бұрын
हृदयाला भिडणारे शब्द.डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही.सुमधुर संगीत गायक ओमकार महाडिक व वाद्यवृंदाला मानाचा मुजरा 💅💐🌹🌷🙏
@yogitadhamal5174
@yogitadhamal5174 Жыл бұрын
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी आई तुझी खूप आठवण येते एकहि दिवस असा नाही तुझी आठवण येत नाही आई पुन्हा जन्माला ये आणि मला तुझ्या कुशीत घे😢😢आई मी तुझी वाट पाहत आहे
@akashgawand45
@akashgawand45 Жыл бұрын
कधिही हा गाणी आईकल तर पूर्ण अंग थरथरून जात 😭😭
@nareshchavan6107
@nareshchavan6107 2 жыл бұрын
"आई"शब्द मनापासून बोललात काळीज कासावीस भरून आले वाह लयबद्ध जय माता दी
@pavanchickne617
@pavanchickne617 Жыл бұрын
हे गीत ऐकल्यावर खूप आठवन येते मला माझ्या आईची Miss u aai papa 😢😭😭
@jamkhedkalakendra1406
@jamkhedkalakendra1406 Жыл бұрын
❤❤❤
@learnsmartwithsunita7843
@learnsmartwithsunita7843 2 жыл бұрын
हृदयस्पर्शी गाणे 🙏🙏 भावपूर्ण गायन,वादन.🙏🙏
@bhagwanjadhav3184
@bhagwanjadhav3184 Жыл бұрын
स्वामी तिन्ही जगाच्या आई विना भिकारी डोळ्यात पाणी आल गाण ऐकुन
@bharatpawar9066
@bharatpawar9066 Жыл бұрын
आई हे गाणं ऐकून खूप आठवण आली ..खूपदा आई मला वाटतं की फोटोत जाऊन बसलेल्या माझ्या आईजवळ खूप काही बोलावं,जमलं तर इंद्राशी गोड बोलून तिने परतून यावं,आई तू गेल्यापासून खाण्या पिण्याची गावाला येण्याची मज्जाच गेली, दारापुढची रांगोळी तुळशीची रयात गेली,आता मी पूर्वीसारखी देवाची पूजा नाही करत,कुणी उपास नाही धरत,असं कुठलं काम असतं आईजवळ बोलायला नसतो वेळ,माहीतच नसतं आपल्याला नियती मांडून बसली आहे वेगळाच खेळ,मला कुष्ण कन्हेयाशी भांडायचंय सगळीकडे म्हणे देव नाही जाऊ शकत म्हणून बनवली आई.देवा तूच तिला नेण्याची का केली घाई,आता आई हे आमचं घर निशब्द आहे यात नाही तुझ्या मायेची ओळ,आजही तुझा फोटो पाहिला की आई माझ्या काळजात उठते कल खोल.आजही आनंद झालं की तुझ्या फोटोसमोर येऊन हसतो,आणि कुणी दुखावलं तर तुझ्या फोटोसमोर येऊन रडतो,चूक झाली तरी तुझ्या फो येऊन कान धरतो,नवीन काही सुरुवात करताना आई तुला पहिला नमस्कार🙏करतो,पण फोटोत तुझे शब्द नाहीत तुझा स्पर्श नाही,आई तुझ्याशिवाय कसलाच अर्थ नाही,बघ ना जमले तर बोलता येईल प्रत्यक्ष भरभरून. खरचं का ग आई एकदा गेलेली माणसं परत येत नाहीत परतून? मिस यू आई 😭😭😭खूप आठवण येते आज
@akashdanke1771
@akashdanke1771 Жыл бұрын
❤❤
@MarathiYoutuber-M84
@MarathiYoutuber-M84 3 жыл бұрын
मला खूप गाणं आवडत सकाळी कार मध्ये मी गाणं लावतो
@srlasrla2010
@srlasrla2010 2 жыл бұрын
Miss you..🌏❤️ Aai ❤️🌏
@anilgalgate5464
@anilgalgate5464 2 жыл бұрын
मला तर आई वडिल नाहीत मला विचारा दादा
@Aniket_chavan
@Aniket_chavan Жыл бұрын
Very good news 👍
@rahulchikale5409
@rahulchikale5409 Жыл бұрын
​@@anilgalgate5464 mm mm m mm m mm mm mm. mm mm..bybb BB m n. i oo o b i. i9. 9. mm 7mm mm mm. mm mm mm ❤️.6 mm mm 66nbb
@bhagwanhatekar931
@bhagwanhatekar931 9 ай бұрын
Very good
@machindrapradhan6657
@machindrapradhan6657 11 ай бұрын
आई सारखे, दैवत या जगात दुसरे कोणतेच नाही ❤❤❤
@sanketgonde7331
@sanketgonde7331 Жыл бұрын
आई साठी लाईक ❤👈
@digmabrshinde6199
@digmabrshinde6199 Жыл бұрын
मी रोज ऐकतो आणि आईला खुप जिव लावतो
@तानाजीकेगार
@तानाजीकेगार Жыл бұрын
माझी आई देवा घरी गेली आता मी तीला कुठे शोधु❤😢😢😢
@nilamhajare8270
@nilamhajare8270 3 жыл бұрын
Aaichi kimmat aai nighun gelyavar kaltey miss you aai..😭😭😭
@manojabdule1515
@manojabdule1515 Жыл бұрын
माझ्या आई ने तर माझ्या समोरच जिव सोडलाय ,हे गाणे ऐकतो तेव्हा डोळ्यात अश्रू येतात😢.
@aditipalande8889
@aditipalande8889 Жыл бұрын
Maza mammine pn same mazasmor tich jiv sodly khup athvt yete tichi 😭😭😭😭😭😭
@upadhyebg
@upadhyebg Жыл бұрын
आपण समदुःखी आहोत
@ravibhende1835
@ravibhende1835 6 ай бұрын
माझ्या आई ने पण माझ्या सामोर जीव सोडला 😔😭😭💔❤️‍🩹
@akshaykaikade2448
@akshaykaikade2448 Жыл бұрын
पंढरपुराला जाते वेळी माझ्या आईला मरण आले 😢 याच गाण्याण आठवण येते गं (आई)
@anilbhutekar7360
@anilbhutekar7360 9 ай бұрын
सलाम सर आपल्या आवाजाला.आणि आपल्या गण्याला. अंतकरण भरून आले..
@santoshatp4281
@santoshatp4281 Жыл бұрын
हे गाण एकत असताना डोळ्यातील पाणी थांबवता येत नाही वा खूप सूंदर आहे गाणे
@phalke31
@phalke31 2 жыл бұрын
दादा या गाण्यासाठी शब्द नाही माझ्याकडे गायक संगीतकार गीतकार यांना मानाचा मुजरा
@ravindrawasekar7988
@ravindrawasekar7988 Жыл бұрын
आई सारखे दैवत, या जगात दुसरे कोणतेच नाही.
@urmilakarpe1118
@urmilakarpe1118 9 ай бұрын
माझी आई मी लहान असताना वारली..खूप दुःख होत आईचं प्रेम मिळालं नाही म्हणून...आज मी इतकी मोठी आहे पण आजपण प्रत्येक क्षणाला मला माझ्या मम्मीची आठवण येते.माझ्या जीवनातला एक दिवस नाही मी तिला आठवत नाही..कारण आई जे प्रेम करू शकते ते जगात कोणीही नाही करू शकत..ह्यांची तीव्रतेने जाणीव होते.अस वाटत एकदा तिच्या कुशीत जावं..आईच्या प्रेमापुढे संपूर्ण जगच प्रेम फिक आहे....मी खूप मिस करते माझ्या मम्मीला...❤😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
@SagarAuti-cy5ro
@SagarAuti-cy5ro 8 ай бұрын
😢😢😢😢
@ajitrane9229
@ajitrane9229 5 ай бұрын
माझी आई सुद्धा मी लहान असताना मला सोडून देवाघरी गेली. तुमचे जे दुःख आहे तेच माझे सुद्धा आहे.😢😢😢
@SPBROTHERS2326
@SPBROTHERS2326 4 ай бұрын
खरयं ती खंत तुम्हालाच कळणार तिची तुलना कोणाशीच नाही.. तीला तुम्हाला प्रेम नाही देता आलं पण जन्म देऊन पण भरपूर काही दिलंय
@urmilakarpe1118
@urmilakarpe1118 4 ай бұрын
@@SPBROTHERS2326 nakkich
@urmilakarpe1118
@urmilakarpe1118 4 ай бұрын
@@ajitrane9229 🙏
@saig7036
@saig7036 Жыл бұрын
आई आई असते हा भावांनो....कारण मी govt.. service मध्ये असून माझी बायको मला सोडून गेली फक्त आणि फक्त लालाच साठी पण त्याच मझ्या माई आणि आणि ने मला सावरला...........बस मी आणि माझी आई आणि माई सगळे सुखी आहोत खुप फायदा बायको असून सुधा तिने पण माझ्या आई ने आणि माई ने मला सगळं काही परत माणसामध्ये आणला
@pradippatil4070
@pradippatil4070 26 күн бұрын
आई तुझं बाळ खरच चुकलं, तुझ्या खुप अपेक्षा होत्या पण त्या पूर्ण करु शकलो नाही, माझ्या मुलीच लग्न पहायची तीची खूप इच्छा होती. सर्व आईंना अभिवादन 😭😭😭😭😭❤️❤️❤️❤️❤️
@tusharpatil3580
@tusharpatil3580 2 жыл бұрын
खूप छान गायकी आहे शब्दातल्या भावना सुरामध्ये समजतात 👌🏻
@davideosyoutube7306
@davideosyoutube7306 Жыл бұрын
एका क्षणात आईची आठवण करून आईजवळ मन न्हेऊन ठेवतय हे गाणं
@abhishekjadhav9325
@abhishekjadhav9325 Жыл бұрын
खरंच आई खूपच आठवण येते ग पण या दुनियेत राहण्यासाठी शिकावं लागत म्हणून लांब आलोय ग खूप कंटाळा आलाय ग आई 😢😢😢
@rajemahadikramesh1522
@rajemahadikramesh1522 Жыл бұрын
एकच नंबर साहेब
@rekhamalakolikar3244
@rekhamalakolikar3244 Жыл бұрын
गाणं ऐकून अगदी काळीज भरून येतात आईची माया हे आकाशात सुद्धा मावेना
@siddharthmhaske3175
@siddharthmhaske3175 4 ай бұрын
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई नाही तर काहीच नाही जन्म जातो वाया.... मिस you आई 😭😭😭😭
@devidaswagh5387
@devidaswagh5387 11 ай бұрын
अप्रतिम अक्षरश डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही😢😢😢😢😢
@kamleshbehere9295
@kamleshbehere9295 Жыл бұрын
Khup bhavna ahet hya ganyat...aai sarkh prem naiye jagat...
@aashishgavate3457
@aashishgavate3457 Жыл бұрын
Aai geli ka tichi kimmat kalte mazya mummy ni mazya hatavar jiv sodlai khup kela tini mazya sathi aata khup aathavn yete tizi aaj hya ganya madhun khup radaila yeta miss u mummy
@MarathiYoutuber-M84
@MarathiYoutuber-M84 3 жыл бұрын
आई ती आई च असते love you आई
@dipakmotghare7501
@dipakmotghare7501 3 жыл бұрын
ho bhau😭😭
@JitendraMali2003
@JitendraMali2003 Жыл бұрын
Khoop Chhan gaane kaay gane mhatle aahe ya kalakarala majha salam🎉🎉❤❤
@sammhadse7250
@sammhadse7250 2 жыл бұрын
अती सुंदर गाणे मन भरुन आले 👍👌
@abhibiranje4981
@abhibiranje4981 Жыл бұрын
निशब्द....खूप आठवण येते तुझी आई
@Factboii0000
@Factboii0000 3 жыл бұрын
🔥 sai ram buaaa
@विकासगाडेकर-ण7छ
@विकासगाडेकर-ण7छ 3 жыл бұрын
💯👌👌👌🙏🙏🙏🙏
@avimhaske1021
@avimhaske1021 Жыл бұрын
Khup chan avaj ahe bhau tumcha n khar dolya tun pani ala ,❤️😘🙏🤗
@ravideosthaledeosthale8218
@ravideosthaledeosthale8218 Жыл бұрын
खूपच रचना व भावस्पर्शी गायन
@dikshanimbhorkar2659
@dikshanimbhorkar2659 9 ай бұрын
खुप सुंदर गान आहे
@VarshaDhawle-14221
@VarshaDhawle-14221 Жыл бұрын
वाह काय आवाज आहे दादा तुमचा ❤️👌
@dnyaneshwardhangar6750
@dnyaneshwardhangar6750 2 жыл бұрын
खूपच छान हृदयस्पर्शी अशी रचना आणि मधुर आवाज या गाण्याला तोड नाही
@krishgamer3003
@krishgamer3003 Жыл бұрын
खुपच छान गीत आहे काळजाला स्पर्श करून जाणारे आहे
@VijayBhangare1024
@VijayBhangare1024 Жыл бұрын
आई ही सर्व दुनियाची जजननी आहे
@savitakhiridmusic
@savitakhiridmusic Жыл бұрын
हृदयाला स्पर्श करून जाते हे गाणं,मन भरून येते ऐकून 😂
@CandaJadhav-g7u
@CandaJadhav-g7u 8 ай бұрын
खरंच आई तुम्ही परत या
@nitinmore7741
@nitinmore7741 3 ай бұрын
अदीमाया आदिशक्ती ची खुप खुप कृपा तुमच्यावर आहे. 💐💐🙏
@YuvrajVagare
@YuvrajVagare 6 ай бұрын
खूप आवडलं मला गॅरेजमध्ये
@vedu_musical
@vedu_musical Жыл бұрын
नाद केला गाण्यांन ❤ डोळ्यातुन कधी पाणी आलं हेच कळालं नाही ❤❤❤❤
@mgharsh5548
@mgharsh5548 Жыл бұрын
No word for this song ,kaahi nahi tuzya shivay maazya ...aai...
@ganeshkambale3160
@ganeshkambale3160 2 жыл бұрын
खरंच चुकले बाळं
@ManishaPandit-i7p
@ManishaPandit-i7p 4 ай бұрын
मला आई नाही खूप आठवण येत गान ऐकून
@nageshchavan1628
@nageshchavan1628 Жыл бұрын
आई बाबा शिवाय कोण अस्त आपल
@simranshaikh9491
@simranshaikh9491 6 ай бұрын
😢😢😢येनामाझे आईग😢😢❤❤खरच खूपरडायलायेते😢😢
@SakshiBhandare-o6n
@SakshiBhandare-o6n Ай бұрын
Sundar 👍👍❤️👍👍
@vilasjadhav381
@vilasjadhav381 2 жыл бұрын
अप्रतिम 👌👌👌👌👌😘🙏
@Aniket_chavan
@Aniket_chavan Жыл бұрын
Very nice
@madhukarsonargan7690
@madhukarsonargan7690 12 күн бұрын
❤ nice
@SantoshJoke-uo3bt
@SantoshJoke-uo3bt 3 ай бұрын
खूप छान गाणं
@SantoshJoke-uo3bt
@SantoshJoke-uo3bt 3 ай бұрын
खूप छान गाणं
@pornimagaikwad8561
@pornimagaikwad8561 Жыл бұрын
किती ही नाही म्हटलं तरी हे ऐकल्यावर डोळ्यात पाणी येतच
@aniketsawant2658
@aniketsawant2658 2 жыл бұрын
खुप सुंदर👌
@sudhirparkhe7348
@sudhirparkhe7348 Жыл бұрын
आई ची खूप आठवण येते.खूप छान
@pragatimatka6976
@pragatimatka6976 3 жыл бұрын
Khup chan dada
@SangitaKhamkar-sf9jm
@SangitaKhamkar-sf9jm 8 ай бұрын
Aai ...❤
@rupeshkhirari137
@rupeshkhirari137 3 жыл бұрын
सुंदर गाणं👍👍👍👍
@samadhanbarade7710
@samadhanbarade7710 2 жыл бұрын
मन हेलावून टाकणारे गाणे
@Sachin-yn7xc
@Sachin-yn7xc Жыл бұрын
जिवंतपणीच माणसाची जाणीव करून देत हे गाणं......🥰🥰🥰😭😭😭😞😞
@rupchanddeshamukh-tm9de
@rupchanddeshamukh-tm9de 11 ай бұрын
खूपच छान गान वा अप्रतिम
@RajivJadhav-o6j
@RajivJadhav-o6j 7 ай бұрын
हया जगात तुमच् कोण असेल तर आई अणि बाबा ते सोडून सगळे स्वार्थी आहेत
@marutisutar4651
@marutisutar4651 2 ай бұрын
डायरेक्ट हृदय ला जाऊन आले
@santoshgaikwad8898
@santoshgaikwad8898 3 жыл бұрын
आई ❤️ ❤️ ❤️ ❤️ ❤️
@laxmipuri6703
@laxmipuri6703 11 ай бұрын
काय आवाज आहे ❤
@vinayakakade5780
@vinayakakade5780 7 ай бұрын
माझी आई जाऊन एक महिना झाला मी रोज सकाळी गाणे ऐकते आणि रोज रडत असाही काही दिवस गेला नाही मला आईची आठवण येत नाही😢😢😢
@prashanthnaik5070
@prashanthnaik5070 6 ай бұрын
Love you from Karnataka ❤❤❤
@ganeshrajput743
@ganeshrajput743 3 ай бұрын
आई वीणा भिकारी स्वामी तिन्ही जगाचा 😢😢
@prathameshmawal5185
@prathameshmawal5185 2 жыл бұрын
खूप सुंदर आवाज 👌👌👌
@somnathnaglame1467
@somnathnaglame1467 Жыл бұрын
खूप सुंदर.. 🎉
@shantaramgawali6828
@shantaramgawali6828 2 жыл бұрын
Khup chan
@vishnubramhanwade238
@vishnubramhanwade238 3 ай бұрын
*चुकलं तुझं बाळ आई* त्रिसरणाच्या टप्प्यावरती धन्य तु ग माते, सर्व संपूनी फक्त राहते आई तुझे गणाते... चुकलं तुझं बाळ आई रडते धाई धाई ग येना माझी आई ग येना माझी आई ग... ध्रुवपद किती ग माझ हाल झाल, सांगू मी कुणाला सावली निघून गेली, पडलो मी उन्हाला वासराला सोडून कुठे निघून गेली गाई ग निघून गेली गाई ग...३ नवमासाचा गोळा तू ,पोटी वागविला हाताचा पाळणा तू, नेत्राचा दिवा केला आई विना माया साऱ्या जगामध्ये नाही ग विश्वामध्ये नाही ग...२ एकदाच एग आई तुझ्या बाळासाठी तरसून गेलो मी ,तुझ रूप पाहण्यासाठी चंदन तो बाळ तुझ्या अंतरात राईग...३ श्री गुरुदेव प्रचारक गिरड विष्णू ब्राह्मणवाडे....👏👏👏
@premsing1342
@premsing1342 Жыл бұрын
Aai pasun me 1800 km aahe yar garib paristi mule 😭
@SwatiVedpathak-g9t
@SwatiVedpathak-g9t 7 ай бұрын
Love you aai maze Tula 🙏🙏🌹🌹🙏🙏
@anjanapatil4771
@anjanapatil4771 Жыл бұрын
Khup ch chan ❤❤❤❤
@yogeshgonte4522
@yogeshgonte4522 3 жыл бұрын
aai
@ravindrabarve7432
@ravindrabarve7432 3 жыл бұрын
❤Love you aai ❤
@adityabhandurge9920
@adityabhandurge9920 Жыл бұрын
अगदी मनापासून गान आवडलं
@ganeshkadam8774
@ganeshkadam8774 2 жыл бұрын
खुप छान
@PramodMane-s5u
@PramodMane-s5u Жыл бұрын
आई ची आठवण येते खरच
@amolkasar6167
@amolkasar6167 Жыл бұрын
हृदयस्पर्श 😢😰😰
@rahulkhande659
@rahulkhande659 3 ай бұрын
Miss u mummy ....khup aathvan yetiy
@nishabhor4011
@nishabhor4011 3 жыл бұрын
MISS you AAI
@ravindramanor4933
@ravindramanor4933 Жыл бұрын
अप्रतिम
@akshaythamake260
@akshaythamake260 3 жыл бұрын
I love u aai
@sunilshinde6054
@sunilshinde6054 Жыл бұрын
अप्रतीम 🙏
@nageshgavdeboyoffcial2
@nageshgavdeboyoffcial2 2 жыл бұрын
Om Sai Ram🙏 I Love You Aai🥰
@yashdhangar2095
@yashdhangar2095 11 ай бұрын
Miss you aai baba 😢😢
@vishalsangle6614
@vishalsangle6614 Жыл бұрын
Khup aathvan yetey g aai
@PrashantDhoble-z5d
@PrashantDhoble-z5d 3 ай бұрын
Very nice 👍😮😮😊😊😊❤❤❤❤
She wanted to set me up #shorts by Tsuriki Show
0:56
Tsuriki Show
Рет қаралды 8 МЛН
Wednesday VS Enid: Who is The Best Mommy? #shorts
0:14
Troom Oki Toki
Рет қаралды 50 МЛН
YE NA MAZE AAI GA|OMKAR MAHADIK|CHUKLA TUJA BAL AAI| AAI VARIL EK PRASIDHA BHAJAN|SANJAY SALUNKE
10:10
SWAPNA SAI BHAJNANCHI BHAJAN MANDAL
Рет қаралды 129 М.