सुमित सरफरे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला मी जवळून ओळखतो, त्यांच्या गावी मी गेलो आहे. गोंधळाचे सादरीकरण अप्रतिम.
@YesMaharaja Жыл бұрын
धन्यवाद 🤗🤗
@bhanuvarik40542 жыл бұрын
फार सुंदर फार सुंदर मुंबईला राहून गावचा गोंधळ बघायला मिळाला धन्यवाद मुंबई गाव भालावली
@YesMaharaja2 жыл бұрын
धन्यवाद... 🤗
@subhashhardikar2092 жыл бұрын
खूपच छान .गोंधळाची पद्धत प्रथमच पाहिली.ऐकून होतो. आज live पाहिला.आवडला.सर्व जण भक्ती मय होऊन नाचले.बोरथडे कोठे आहे
@YesMaharaja2 жыл бұрын
धन्यवाद.. लांजा...
@gauriburadkar85172 жыл бұрын
अंबाबाईचा उदो उदो आई चरणी प्रार्थना करते कि यश महाराजा ला खुप मोठा यूट्युबर होऊ दे आणि खुप समोर जाऊदे 5 लाखा पेक्षा जास्त फॅमिली बनवायची आहे यश महराजात best of luck 🙏🤗💖💖💖😊🥰❤️❤️👌😘👍
@YesMaharaja2 жыл бұрын
हो नक्कीच... तुम्हा सर्वांच प्रेम आणि आशिर्वाद असूद्या...
@gauriburadkar85172 жыл бұрын
@@YesMaharaja ho नक्की काय 👍
@ganeshmalekar98362 жыл бұрын
खूप छान विडिओ रोशन मामाच्या गावचा गोधल कार्यक्रम खूप छान आणि अप्रतिम बघून एवढी मजा एते की तीथे आशेनतर खूप धम्माल करेन नशीब चाघल आहे खूप छान
@YesMaharaja2 жыл бұрын
धन्यवाद.. ❤️
@pradipyadav14802 жыл бұрын
Kiti bhari mast video .. amchya gaavi pan gondhal asto divtya pan nachvtat. Pan yevdhi majja kadhich nahi keli.. khup chaan...
@YesMaharaja2 жыл бұрын
👍👍👌👌 धन्यवाद
@kokanmasti94912 жыл бұрын
खूपच छान आहे हा सरफरे भावकीचा गोंधळ
@YesMaharaja2 жыл бұрын
धन्यवाद ❤️❤️
@sanjaypawar53192 жыл бұрын
रोशन झा कार्यक्रम नशीबवान पोरांनी लग्नाच्या आधी उपभोग घेयाचा. लयच भारी.
@YesMaharaja2 жыл бұрын
👍👌धन्यवाद ❤️
@santoshmalvi59112 жыл бұрын
छान आहे पद्धत आम्हाच्या कडे वेगळ्या प्रकारे आहे मला खूप आवडली आहे सर्व कूटूंब एकत्र साजरा करतात
1 नंबर बनला व्हीडीओ खुप मजा आली गोंधळ पाहून आमच्या लहान भावाची wife पण चिपळुन ची आहे ती ही गेली आहे . गोंधळा साठी . आयुष्याची मजा असेल तरी कोकणात तुम्ही सगळे भाग्यशाली आहात .की तुम्ही कोकणात जन्माला आले . निसर्गाच्या सान्निध्यात आहात तुम्ही आई भवानी चा उदोउदो 🚩🚩🙏🙏🙏🙏 1 स्वप्न आहे की आयुष्य कधीतरी तुम्हाला भेटायला याव लागेल .यस महाराज 🙏🙏👌👌👍👍
@YesMaharaja2 жыл бұрын
👍👍👌👌 तुमच स्वागत आहे कायमच ❤️ धन्यवाद ❤️
@sandipbaikar56832 жыл бұрын
खूप छान👌 मामाच्या गावचा गोंधळ👌👌
@YesMaharaja2 жыл бұрын
धन्यवाद ❤️❤️
@shaileshgalve29812 жыл бұрын
Khup Chan gondhal asto Tumchya ite
@YesMaharaja2 жыл бұрын
धन्यवाद..
@kishordalvi8582 жыл бұрын
Tumchya gavcha ghondhal ani mamchya gavcha ghondhal khup enjoy kela ..kokantail tradition khup bhari vatate baghyla