मुंबईहून आलेल्या मामाच्या मुलींनी केली बबलू आणि गंप्या सोबत चक्क रात्रीची मासेमारी | Yes महाराजा

  Рет қаралды 165,847

Yes Maharaja

Yes Maharaja

2 жыл бұрын

Instagram: @yesmaharaja
Facebook: @yesmaharaja
पत्ता: मु- बारसू,
तालुका/पोस्ट- राजापूर,
जिल्हा- रत्नागिरी,
पिन कोड- 416702
#मासेमारी
#कोकण
#YesMaharaja

Пікірлер: 320
@sagarmonde21294
@sagarmonde21294 2 жыл бұрын
गणपतराव (गणप्या) एक अप्रतिम कॅरेक्टर आहे खुप साधे पण मस्त हसमुख... आणि बाकी सगळे मस्त मासे पकडतात... छान रोश तुझ्या मुळे आम्हाला कोकण आणि कोकणातील गोष्टी पहायला मिळतात 👏✊👍 धन्यवाद रोशन बबलू आणि सगळे मस्त आहे त.... गणप्या भावा कडक कधी तरी नक्की भेटू...
@dipeshmore6889
@dipeshmore6889 2 жыл бұрын
विडिओ मधलं सुंदर क्षण म्हणजे आज्जीच्या डोळ्यात आलेलं पाणी. 🥺❤️ लगेच भावुक झाल्यासारखं वाटलं. ♥️ डोळ्यात पटकन पाणी आलं. 😞 मस्त वीडिओ दादा 👍
@bharatpandit6796
@bharatpandit6796 2 жыл бұрын
मुंबईतील मुली रात्रीच्या पऱयात जाऊन मासे पकडतात हे कौतुकास्पद आहे👌 आजचा व्हिडिओ खूप छान आहे. ✌👏
@ameydandekar6020
@ameydandekar6020 Жыл бұрын
गंप्या दादांचा आवाज सेम दादा कोंडके बोलायचे तसा येतो कॉमेडी पण सेम करतात मध्ये मध्ये ❤❤❤
@kunalmore5456
@kunalmore5456 2 жыл бұрын
खूप मस्त् मासे पकडले मुलींनी
@ganeshmalekar9836
@ganeshmalekar9836 2 жыл бұрын
खूप छान विडिओ रोशन आत्ता पन मुंबई गेली मामा पण आले माशेपकडण्याना कार्यक्रम जोरात झाला बब्लु गप्याच्या मदतीने पाहून्या बहिणीनी मासेमारी खूप छान केली मामा पण खूष झाले आरोही जोरात आहे खूप छान
@prakashkagale2444
@prakashkagale2444 2 жыл бұрын
कोकण माझे आवडते ठिकाण
@nitinpatane8509
@nitinpatane8509 2 жыл бұрын
रोशन ऋतुजा बबलू गणपतराव आणि मामाच्या मुली यांनी खूप छान 👌👌
@AJAYLASHKAREAL
@AJAYLASHKAREAL 2 жыл бұрын
खुप मस्त❤
@pawarpratish38
@pawarpratish38 2 жыл бұрын
Suruvat ajji pasun hote tithech . Khup bhari vatt .. ek no nehami pramane khup chan ❤️❤️❤️❤️❤️👌👌👌👌
@archanaraut8878
@archanaraut8878 2 жыл бұрын
Ek number video
@sanjaypawar5319
@sanjaypawar5319 2 жыл бұрын
पाण्यातला बबलु.गणप्या शेठ जोडी भन्नाट आहे रे
@jitumasale4859
@jitumasale4859 2 жыл бұрын
कोणत्याही कामाची सुरुवात श्रीगणेशा पासून होते तसेच गम्प्या पासून सुरुवात झालेल्या कामात यश नक्की मिळणारच कारण गम्प्या म्हणजेच श्री गणेश 🐠🐟👌👌👍👍
@skycube441
@skycube441 2 жыл бұрын
Khup khup chaan video ahe
@rajeshkadam3382
@rajeshkadam3382 2 жыл бұрын
असे व्हिडीओ बनवत रहा खूप आनंद होत आहे
@sandipbaikar5683
@sandipbaikar5683 2 жыл бұрын
एक नंबर👌👌👌👍
@azimsakharkar7527
@azimsakharkar7527 2 жыл бұрын
मस्त
@roshansangare
@roshansangare 2 жыл бұрын
गणप्या खूप छान आहे
@avinashkhedekar5922
@avinashkhedekar5922 2 жыл бұрын
छान video झाला. गंप्याची reaction भारी होती. पाण्यातला बबळू परत active झाला. शुभेच्छा
@sanjaypawar5319
@sanjaypawar5319 2 жыл бұрын
भरपुर मासे पकडले. मस्तच विडीओ
Schoolboy - Часть 2
00:12
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 4,9 МЛН
EVOLUTION OF ICE CREAM 😱 #shorts
00:11
Savage Vlogs
Рет қаралды 12 МЛН
路飞太过分了,自己游泳。#海贼王#路飞
00:28
路飞与唐舞桐
Рет қаралды 38 МЛН
Amazing weight loss transformation !! 😱😱
00:24
Tibo InShape
Рет қаралды 66 МЛН
Schoolboy - Часть 2
00:12
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 4,9 МЛН