@@ganeshvadar3445 विजयी उमेदवाराला एकूण मतांच्या 52% मतं मिळाली आणि उरलेल्या 48% मतांपैकी 5% लोकांनी मतदान केलं नाही म्हणून 48% वजा 5% म्हणजे 43% मतं पराभूत उमेदवाराला मिळाली म्हणून विजयी उमेदवाराचे 52% मधून पराभूत उमेदवाराचे 43% वजा केल्यास (52% - 43% = 9%) 9% मतांनी उमेदवार विजयी झाला, आणि 9% = 1800 तर 52% = 10400 {(1800 × 52) ÷ 9 }