योगेश कदम... आपलं अभिनंदन परत एकदा आमदार झालात .... कुणी काय केलं हे लक्षात न घेता आपण कर्तृत्व सिद्ध करून दाखवावे....
@SamadhanWayal-sp2gd3 күн бұрын
दादानी,तुमचा गेम केला ,पोपट झाला तुमचा,
@maheshdalavi17413 күн бұрын
Super duper speech.... एकच दादा योगेश दादा.... आमचा आमदार is great....
@Vishal-Nachare11 сағат бұрын
दापोलीचे मतदारसंघाचे शिल्पकार.... योगेश दादा🚩
@SushilBhuwad3 күн бұрын
योगेश दादाचं बोलणं मस्त आहे कोणावर टिका नाही.... विरोधी पक्षांना respect देतात good job दादा 🎉🎉🎉
@VishalPawar-no3bp3 күн бұрын
दादा खुप छान सांम TV ला माहिती दिलात❤❤❤❤❤❤
@chinmaygamer92633 күн бұрын
पैसा
@sindhujadhawale61763 күн бұрын
याच शिंदे शिवसेनेने आधीच्या सरकार मध्ये अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस बद्दल काय भूमिका घेत होते. बळजबरीने गाडी बसलेल्या पॅसेंजर सारखी अवस्था राष्ट्रवादी काँग्रेस याची यांनी केली होती.
@shuaibundre3 күн бұрын
Yogesh Dada Power 👍🏻
@santoshindurkar2823 күн бұрын
योगेश दादा तुमचा अभिनंदन
@rithshuail44533 күн бұрын
Thank you very much DaDa No.1
@kishorshilkar45553 күн бұрын
evm मुळे आलास
@nareshjadhav8353 күн бұрын
सुधारणा
@dashrathmandavakar28623 күн бұрын
आम्ही निवडून दिलं
@prathameshkadam40833 күн бұрын
✌️@@dashrathmandavakar2862
@143radhe543 күн бұрын
नुसता रडत बसा
@Angelboss1003 күн бұрын
आम्ही दापोलीतुन निवडून दिलाय
@दिपकबापुसुर्यवंशी2 күн бұрын
🎉🎉योगेश दादा एकच नंबर 🎉🎉
@mohanpatil80632 күн бұрын
सत्तेत वाटणी कशाला पाहिजे हिंदुत्व हिंदुधर्म साठी गुवाहाटी ला गेला होता मुख्यमंत्री मंत्रीपद मंत्रीमंडळ पेक्षा हिंदुत्व स्वाभिमान मोठा आहे आठवण ठेवा जरा महाराष्ट्र विसरला नाही हो
@nitindurgavale9917Күн бұрын
सुंदर मुलाखत सुशिक्षित आमदार मंत्र्याला शोभेल असे बोलण्यात चातुर्य परिपक्व आमदार एकच वादा योगेश दादा
@bhararicrationmukesh11 сағат бұрын
दादा कोकणचा विकास आपण नक्कीच कराल अशी आम्हाला खात्री आहे,जय महाराष्ट्र 🙏
@naseertalgharkar92463 күн бұрын
दापोली मची मार्केट ची अवस्था पाहा साहेब दापोली हा पर्यटन स्थळ आहे राजकारण बाजूला ठेवून वीकास करा आता
@@pratikdeogharkar2821 बरोबर आहे पण ती नीधी नगरपंचायत ला दीली पाहायचे ना तर नगरपंचायत काम करेल
@kirandalvi30412 күн бұрын
Mumbai Goa highway bagha jara
@NageshKadam-t3sКүн бұрын
पैसा जिंकला
@priyankashelar6112 күн бұрын
ऊन, वारा पाऊस, चिखल तुडवून दिवसरात्र जनतेची कामं करणारा दयाळू संयमी,माणूस मुख्यमंत्री शिंदे साहेब.
@IdjfJxcn2 күн бұрын
माघारी घ्यावीच लागेल नसता जेलमध्ये पाठवले आसते मोदी जी ने
@deepakjaiswal12663 күн бұрын
जय शिवराय
@sureshjoshi093 күн бұрын
आमच्या योगेश दादांना मंत्रिपद मिळावं हीच अपेक्षा आहे...❤❤
@ravindrakavathe33213 күн бұрын
अजीत पवार महायुतीत गेले नसते तर आज ते म महा विकास आघाडीचे मुख्यमंत्री असते .
@aakeshsalunkhe16163 күн бұрын
❤
@manohargelye89772 күн бұрын
काय करू शकत नाही हा आता मज्जा बघा कसा शिंदेचे. आमदार घरी बसवायचे ते प्लानिंग चालू झाले पण ना निधी ना कामे घरी बसा BJP NEXT टाईम २०० पार 😂😂😂
@deepakjaiswal12663 күн бұрын
जय श्री राम
@SBIBH-z4p3 күн бұрын
राष्ट्रवादी पक्ष महायुतीत आल्याने मंत्री पदे विभागली गेली त्यामुळे शिंदे घ्या वाट्याला कमी मंत्रीपदे आली त्यामुळे यांना मंत्रिपद मिळाले नाही यांना मंत्रिपद मिळेल अशी आशा होती ती सफल झाली नाही आणि यावेळी पण वाटत नाही
@hashamparkar89533 күн бұрын
Yogya Dada Next MOS
@sharadsambre41212 күн бұрын
Yekch vada yogesh dada
@शिर्शीमाझा3 күн бұрын
एकच दादा योगेश दादा
@sunilpalekar9603 күн бұрын
अरे काय तुमची लायकी
@143radhe543 күн бұрын
Tumchi layki disli na😂😂
@13_46s_albi3 күн бұрын
ओबीसी किंग ओबीसी डीएनए असलेला आमचा देवा भाऊ मुख्यमंत्री होणार
@dipakThorat-wt1tz3 күн бұрын
Ata bramhnala obc kele ka....kahi pan ...
@KrishnaGunjal-pj8go3 күн бұрын
Ed भीतीनं असल
@SandipHegishte-ih5xz2 күн бұрын
शिंदे साहेखांचीशिवसेना जिंकली पाहीलेजेत
@nareshgaikwad65242 сағат бұрын
दादा, विन्हे गावात धरण आणि रस्ते खूप खराब आहेत. खूप तुमच्या कडून अपेक्षा आहेत . आमचे लाडके नेते आहात. जय महाराष्ट्र
@SBIBH-z4p3 күн бұрын
आजपर्यंत दुर्लक्ष झाले आहे मग गेली 30 वर्ष तुम्ही व रामदास भाई आहात ना ? तेही तुमच्यासारखे कार्यसम्राट मग अडवले कोणी? बोलाची कढी आणि बोलाचा भात
@AshwiniKudre3 күн бұрын
वा रे वा खापर फोडायला दादा आणि श्रेय घ्यायला खोका
@sandeshkalamkar88153 күн бұрын
दादा दापोली मंडणगड खेड परिवहन महामंडळाच्या मदतीने तिन्ही बस डेपो चार चार मालाची इमारत बांधा आणि एसटी बस सर्वच ठिकाणी जाणाऱ्या फेऱ्या वाढवा आणि मंडणगड एसटी डेपोला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नामकरण करा दापोली बस डेपो लोकमान्य टिळक नामकरण करण्यात यावे खेड एसटी डेपोला सानेगुरुजींच्या नाव द्या दापोलीला महानगरपालिकेचा दर्जा द्या आणि नवीन मुंबईसारखी बेस्ट सेवा चालू करा आम्ही जरी विरोधक असू तुमच्याकडून अपेक्षा आहे
@AdityaKadampro3 күн бұрын
खूप छान दादा...🙏🙏
@santoshindurkar2823 күн бұрын
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहिजेत
@rupeshgiri34753 күн бұрын
Paies vatun ala ahe ha
@pratikdeogharkar28212 күн бұрын
Kadhitri kam pn bgt ja
@rchavan11rc3 күн бұрын
Pager setting Evm Bom
@143radhe543 күн бұрын
Rada rda😂😂
@arvinddurgavle9562 күн бұрын
Evm मुळे वाचला नाहीतर घोडा नक्कीच लागला होता
@sandipangne8135Күн бұрын
वडील बोलले तुम्ही पण तेच वरिष्ठ नेते ठरवतील तुम्ही तूर्तास विधाने करु नका पहिलं सरकार basude
@charvim.gaurkar91564 сағат бұрын
काय बिलत आहे रे भाऊ
@classandclass49762 күн бұрын
बाहेर पडा मग 😂
@sptrue_7773 күн бұрын
कोणी कोणाचा गेम केला नाही 132 आमदार ज्यांचे आलेत त्यांचा दावा प्रथमच असणारे.अडीच वर्षांपूर्वी राजकीय परिस्थिती पहाता शिंदे साहेबांना मुख्यमंत्री बनवले होते. कोणतेही पद हे कालावधी घेऊनच येते त्यामुळं सर्व स्वीकारून भविष्यात महाराष्ट्रासाठी काय चांगलं करता येईल यावर विचार करा.. देवेंद्र फडणवीस ह्यांचा आजवरचा त्याग पहाता हे मुख्यमंत्री पद त्यांना मिळणं नक्कीच योग्य आहे शिवाय ते ह्या पदाला सर्वोत्तम न्याय देणारे नेतृत्व आहे हे मान्य करायला हवं..
@vijaybhai213403 күн бұрын
Tuzya paksha peksha dadanchya paksaha strike rate 2nd no ahe , mhanun te bhandat basle nahi
@srsrss47203 күн бұрын
आता कस वाटतंय गार गार वाटतंय, कस ही करा शिंदे आणि शिंदेची शिवसेना संपली पुढील काळात
@RAMESHCHAVAN-b9i9 сағат бұрын
Yogya gap bas...
@ajaypadvi22023 күн бұрын
Bjp la pn dya na
@shivajipawar13972 сағат бұрын
B.j.p.mule nivdun alat ..evm ghotala
@ajaypadvi22023 күн бұрын
Bjp la pn dya na 132
@rajuwakchoure88783 күн бұрын
काही पण चुकीचं वक्तव्य नको भाजपाच्या जागा मोठ्या प्रमाणात