ही सर्व माहिती नागपूरच्या श्री संत गजानन महाराज विलास तळे दर्शन यात्रा सत्संग मंडळ या मंडळाची स्थापना 22 मार्च 1999 ला शेगाव देवस्थानाचे अध्यक्ष आदरणीय शिव शंकर भाऊ पाटील त्यांच्या हाताने झाली होती त्या मंडळाने या सर्व स्थानाचा 2007 मध्ये व्हिडिओ शूटिंग करून 2012 च्या डिसेंबर मध्ये यावर एक कॅसेट तयार केलेली आहे एक तास 42 मिनिटांची ही व्हिडिओ फिल्म नागपूरच्या सर्व गजानन महाराजांच्या मंदिरात अमरावती मुर्तीजापुर मुलगा अकोट ठाणे पुणे आधी अनेक ठिकाणी काहीही मोबदला न घेता दाखवली आहे ती माहिती तिची तशी इथे देण्यात आलेली आहे या सर्व स्थानात मंडळाने 2000 पासून भेट देऊन अतिशय परिश्रमाने ही कॅसेट तयार केलेली आहे या कॅसेटचे विमोचन चंदू मुकिंदा गजानन विजय ग्रंथात यांचा उल्लेख आहे त्यांच्या हाताने 2013 ला भव्य कार्यक्रम होऊन झाली आहे. असो महाराज सर्व बघून घेतील जय गजानन
@TheBhaveshMane6 күн бұрын
🙏🏻 अशाच या जिज्ञासू भक्तांमुळेच हा इतिहास समोर आला, कदाचित श्री गजानन महाराजांनी हा व्हिडिओ या KZbin Channel मार्फत सर्व भक्तांपर्यंत पोहोचवण्याचे नियोजीले होते आणि म्हणूनच आपण हा व्हिडिओ आता पाहत आहोत. नाहीतर या अगोदर मला या माहितीबद्दल काहीच ठाऊक नव्हते. ही सर्व माहिती हा व्हिडिओ बनवतांनाच मिळाली आहे. 🙏🏻 श्री गजानन महाराजांची इच्छा 🙏🏻 श्री गजानन महाराजांचे मार्गदर्शन
@balajichougale17016 күн бұрын
Aaple agdi barobar aahe😊
@charusheelajoshi7441Күн бұрын
खूप छान 🙏🙏 गण गण गणांत बोते
@DG-ll3kqКүн бұрын
श्री संत गजानन महाराज की जय !💐
@bhagyashreegodse314222 сағат бұрын
श्री गजानन महाराज की जय 🪷🪷
@prashantkulkarni225015 күн бұрын
गजानन माऊली आज देखील भक्तांना दर्शन देतात. मला भूतबाधा झाली होती तेव्हा एका गोसावीने मला शेगांव वारी करायला सांगितले व मला बरं वाटलं.
@monalijanorkar225615 күн бұрын
Jay gajanan baba ❤
@TheBhaveshMane15 күн бұрын
अरे बापरे, आघात लिहिला आहे गजानन महाराजांची अहो दादा, हा व्हिडिओ बनवताना पण मला अनेक प्रचिती आले आहेत मी एक लेख लिहिणार आहे त्यात तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेलच.
@SwingTrader39415 күн бұрын
❤@@TheBhaveshMane
@prashantkulkarni225015 күн бұрын
@Abhaveshmane दादा, गजानन माऊली, स्वामी समर्थ व शंकर महाराज यांनी समाधी नंतर देखील बरेच लीला केल्या व अजून देखील करत आहेत, त्यावर देखील एक वीडियो बनवा.
@krishnajadhav316514 күн бұрын
माऊली आम्हाला अजुन एक documentary पाहिजे ज्यात महाराजांनी दाखवलेले श्री हरी रुप, भास्कर पाटील ची विहीर भरली, नर्मदा नदी मध्ये प्रवास करत असताना ती नाव फुटली ज्यात महाराज बसले होते आणि महाराज म्हणाले तेव्हा लगेच नर्मदा माता आली वा महाराजांना नमस्कार केला.
@suhaskasture885513 күн бұрын
महाराज अयोनी संभव आहेत.त्यांचा जन्म नाही प्रागट्य आहे.उगीच भक्तांना चूकीची माहीती देऊ नये जय गजानन
@TheBhaveshMane13 күн бұрын
😄 डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन बघता आलं नाही वाटतं 😂
@chhayamalte56376 күн бұрын
जय श्री गजानन
@rameshkote994115 күн бұрын
गण गण गणात बोते आपले खूप खूप आभार🙏 तुम्ही गजानन महाराजांची डॉक्युमेंट्री खूप छान बनविली आहे...18 डिसेंबर बुधवारी गणेश चतुर्थी च्या दिवशी मी ही डॉक्युमेंट्री ची लिंक सोशल मीडियावर सर्वत्र शेअर करून शेगावचे गजानन महाराजांची लीला व तुम्ही घेतलेली मेहनत सर्वांना आनंदाने सांगेन....जय गजानन महाराज🙏
@TheBhaveshMane15 күн бұрын
नक्कीच दादा धन्यवाद जय गजानन, दादा आपल्या या व्हिडिओला सध्या शेअर करण्याची नितांत गरज आहे आपल्या संपर्कातील जास्तीत जास्त गजानन महाराजांच्या भक्तांपर्यंत या व्हिडिओची ही लिंक पाठवा 👇🏻 kzbin.info/www/bejne/jGi6f4mdZdt-iaMsi=mps-W8p34mAsyOKW
@rameshkote994115 күн бұрын
हो नक्कीच जय गजानन 🙏@@TheBhaveshMane
@naniitaajadhav8943 сағат бұрын
खुप सुंदर माहिती दिली. मनापासून धन्यवाद 🙏🙏
@krishnajadhav316514 күн бұрын
माऊली मी दर गुरुवारी महाराजांची पोथी वाचतो त्यामुळे मला स्वप्नात महाराजांचे पादुका दिसलें होते
@TheBhaveshMane13 күн бұрын
🙏🏻 अरे वाह वाह 🙏🏻 जय गजानन 🙏🏻
@DarkLord797994 сағат бұрын
Mi pn gajajan maharaj la manto pn swapnat paduka kiva maharaj disn he aplya dolyat asanarya vicharamule hote na ki konti maya ahe
@TheBhaveshMane3 сағат бұрын
@DarkLord79799 "आपले हे विधान वैज्ञानिक दृष्ट्या अगदी बरोबर" पण दादा विचार करा यांची भक्ती किती एकाग्र आहे, काही भक्तांना भक्ती करूनही असे विचारात द्वारे देखील स्वप्न येत नाहीत 😄 म्हणूनच त्याच भक्तांनी (ज्यांना विचारांद्वारे ही स्वप्न येत नाही) अशी मान्यता केली, की विचारा द्वारे नाही, तर महाराजांच्या मर्जी नेच स्वप्न पडतात 🙂
@adityajambhulkar287415 сағат бұрын
You are really doing very good work....ek no.bhau ....khup mast
@TheBhaveshMane4 сағат бұрын
this channel needs support and share please keep supporting subscribe this channel wach all videos you will love to see all videos
@neetajadhav593212 күн бұрын
खूप छान माहिती दिली आहे.मनापासून धन्यवाद.गजानन महाराजांचे आम्हाला खूप अनुभव आहेत.गण गण गणात बोते
@TheBhaveshMane12 күн бұрын
अरे वाह, भाग्यवंत आहात ताई, खरंतर या KZbin Channel ला मोठ्या पाठिंब्याची गरज आहे. अशा पद्धतीचे Video अध्यात्मावर देखील बनू शकतात हे जगाला कळू देण्यासाठी एक पाठिंबा म्हणून जर हे KZbin Channel आपण Subscribe करून आगामी Videos पाहत गेलात तरीही आपल्याद्वारे आम्हाला पाठिंबा मिळेल.
@sunilteli717210 күн бұрын
आजही गजानन माऊली परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू श्री गजानन माऊली अनेक भक्तांना साक्षात दर्शन देतात माझे प्रत्येक काम आणि जीवनातला प्रत्येक क्षण माऊलींच्या स्मरणाशिवआय जात नाही जय जय सद्गुरू श्री गजानन माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐
@TheBhaveshMane10 күн бұрын
🙏🏻 अगदी बरोबर 🙏🏻 गण गण गणात बोते अशाच प्रकारचे माहितीपूर्ण आणि Animated Video आपल्याला मिळत राहतील हे Channel Subscribe करून Bell Icon 🔔 सुरू ठेवल्यास.
@MBcreation0019t910 күн бұрын
🙏🙏अनंतकोटी ब्रह्माण्डनायक, महाराजाधिराज, योगीराज, परब्रह्म, सच्चिदानंद, भक्तप्रतिपालक, शेगांव निवासी, समर्थ सदगुरु श्री गजानन महाराज की जय 🙏🙏
@TheBhaveshMane10 күн бұрын
जय गजानन दादा खरंतर या KZbin Channel ला मोठ्या पाठिंब्याची गरज आहे. अशा पद्धतीचे Video अध्यात्मावर देखील बनू शकतात हे जगाला कळू देण्यासाठी एक पाठिंबा म्हणून जर हे KZbin Channel आपण Subscribe करून आगामी Videos पाहत गेलात तरीही आपल्याद्वारे आम्हाला पाठिंबा मिळेल.
@MBcreation0019t910 күн бұрын
@Abhaveshmane okay sir 👍
@pradnyajoshi711015 күн бұрын
खूप छान डॉक्युमेंटरी बनवली आहे त्यामुळे महाराजांचे बालपण याविषयी अधिक माहिती मिळाली. महाराज आजही आपल्या अडचणींत आपल्या मदतीला धावून येतात. गण गण गणात बोते,
@TheBhaveshMane15 күн бұрын
अगदी बरोबर ताई, हा व्हिडिओ बनवत असताना देखील मला अनेक प्रचिती आल्या. ताई या व्हिडिओला सध्या शेअर करण्याची नितांत गरज आहे. गजानन महाराजांच्या प्रत्येक भक्तापर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी आम्हाला हातभार म्हणून या व्हिडिओची ही लिंक शक्य तितकी शेअर करा 👇🏻 kzbin.info/www/bejne/jGi6f4mdZdt-iaMsi=hdxRXuJbL4q941YE
@maulibhaktachisawali603310 күн бұрын
दादा तुमचा प्ज्ञान आणि माऊली वर अतिशय सखोल पद्धतीने तुमचं वाचन खरोखरच अहो भाग्य आमचं की आम्हाला ऐकायला मिळालं 👏👏
@TheBhaveshMane10 күн бұрын
अहो दादा हे काय आपण करतो का? ती मोठी शक्ती आहे तिच्या आज्ञे आणि इच्छे शिवाय हे शक्य नाही. फक्त दादा या KZbin Channel ला मोठ्या पाठिंब्याची गरज आहे. अशा पद्धतीचे Video अध्यात्मावर देखील बनू शकतात हे जगाला कळू देण्यासाठी एक पाठिंबा म्हणून जर हे KZbin Channel आपण Subscribe करून आगामी Videos पाहत गेलात तरीही आपल्याद्वारे आम्हाला पाठिंबा मिळेल.
@sachinpatke762514 күн бұрын
माऊली चां खुप अनुभव आहे शेगावलां जाची खुप ईच्छा आहे माऊलींची खुप आठून येत आहे
@TheBhaveshMane14 күн бұрын
🥲
@Pranjaldancer-1113 күн бұрын
जय गजानन माऊली गण गण गणात बोते आम्ही स्थळाची वारी करतो पाईपाई हे खरं वाटत नव्हतं लोक म्हणत होते गजानन महाराजांचा जन्म खरा झाला असेल का स्थळाला पण आज या व्हिडिओ मधून खरं वाटलं आणि हा व्हिडियो डाक्यूमेंट्स सहित बनवल्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद,🙏❤❤❤❤
@TheBhaveshMane13 күн бұрын
धन्यवाद प्रांजल ताई गण गण गणात बोते, आगामी video अत्यंत माहितीपुर्ण आहे, अशाच प्रकारचे माहितीपूर्ण आणि Animated Video आपल्याला मिळत राहतील हे Channel Subscribe करून Bell Icon 🔔 सुरू ठेवल्यास.
@sonalidhande717113 күн бұрын
गण गण गणात बोते... खूपच सुंदर व्हिडिओ महाराज बद्दल 🙏काही गोष्टी अजून माहीत पडल्या.. जय गजानन
@TheBhaveshMane13 күн бұрын
गण गण गणात बोते, अगदी बरोबर ताई, असे अनेक गजानन महाराजांचे भक्त आहेत जे या नवीन संशोधन केलेल्या माहितीपासून वंचित आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी आम्हाला हातभार म्हणून या व्हिडिओची ही लिंक शक्य तितकी शेअर करा 👇🏻 kzbin.info/www/bejne/jGi6f4mdZdt-iaMsi=hdxRXuJbL4q941YE
@gmsontakke11 күн бұрын
अप्रतिम, या documentary च्या माध्यमातून महाराजांच्या लिलांचा प्रचार, प्रसार खुप चांगल्या प्रकारे होईल, एक श्रींचा भक्त या नात्याने तुमचे खुप धन्यवाद,,❤ 🌹जय गजानन ❤
@TheBhaveshMane11 күн бұрын
हा व्हिडिओ आपण संपूर्ण पाहिला आणि तोंड भरून कौतुक केले याबद्दल आपलेही धन्यवाद, जय गजानन, दादा आपण या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब केलेच आहे. खरंतर या KZbin Channel ला अशाच मोठ्या पाठिंब्याची गरज आहे. अशा पद्धतीचे Video अध्यात्मावर देखील बनू शकतात हे जगाला कळू देण्यासाठी एक हातभार म्हणून या व्हिडिओची ही लिंक शक्य तितकी शेअर करा 👇🏻 kzbin.info/www/bejne/jGi6f4mdZdt-iaMsi=_ANQKDadpyTrz-pg
@PrashantGaikwad-mj9zk12 күн бұрын
ही माहिती तुम्ही जे सांगितले गजानन महाराजांबद्दल ती ऐकल्यानंतर मी इथूनच तुमच्या पाया पडतो. माझं मन गहिवरून आलय. माझं मन त्यावेळेच्या काळामध्ये गेलं. मनापासून तुमचे धन्यवाद संत श्री गजानन महाराजांबद्दल माहिती दिली त्याबद्दल.🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤ पुन्हा एकदा तुम्ही माहिती दिल्याबद्दल तुम्हाला इथूनच पाया पडतोय
@TheBhaveshMane12 күн бұрын
हे सगळ आपल्यामुळे का दादा? ही सगळी महाराजांची इच्छा असते हा माझ्या मार्फत हे त्यांनी घडवून आणल, यामुळे मी भाग्यवान म्हणवतो स्वतःला अशाच प्रकारचे माहितीपूर्ण आणि Animated Video आपल्याला मिळत राहतील हे Channel Subscribe करून Bell Icon 🔔 सुरू ठेवल्यास.
@anitaparkar634815 күн бұрын
🙏🙏🙏🌸🪷🌺🚩श्री गजानन जय गजानन गण गण गणात बोते ❤🙏खुपच छान सुंदर डाॅक्युमेंट्री. ऐकतांना खुपच भावनिक झाले.प्रत्यक्षात महाराज आपल्यात आहेत अस वाटत होत.❤❤❤खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@TheBhaveshMane15 күн бұрын
ताई, संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलेही धन्यवाद, ताई या व्हिडिओला सध्या शेअर करण्याची नितांत गरज आहे या व्हिडिओला सर्व गजानन महाराजांच्या भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी हातभार म्हणून या व्हिडिओची ही लिंक आपल्याला शक्य तितकी शेअर करा 👇🏻 kzbin.info/www/bejne/jGi6f4mdZdt-iaMsi=hdxRXuJbL4q941YE
@vibhashinde88210 күн бұрын
खूप छान सादरीकरण. महाराजांचे जन्मगाव बालपण याची माहिती मिळाली.जगाच्या कल्याणा संताच्या विभूती .धन्यवाद माऊली
@TheBhaveshMane10 күн бұрын
@@vibhashinde882 खूप खूप धन्यवाद ताई, आगामी व्हिडिओ देखील असेच माहिती पूर्ण असतील त्यामुळे आपण हे यूट्यूब चैनल सबस्क्राईब करावे हीच विनंती
@geetaadhatrao790515 күн бұрын
खूपच सुंदर. खूपच छान. गजानन महाराजां बद्दल माहित नसलेली माहिती मिळाली खूप आनंद झाला. खूप खूप धन्यवाद. 🙏
@TheBhaveshMane15 күн бұрын
जय गजानन ताई, संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलेही धन्यवाद, ताई या व्हिडिओला सध्या शेअर करण्याची नितांत गरज आहे या व्हिडिओला सर्व गजानन महाराजांच्या भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी हातभार म्हणून या व्हिडिओची ही लिंक आपल्याला शक्य तितकी शेअर करा 👇🏻 kzbin.info/www/bejne/jGi6f4mdZdt-iaMsi=hdxRXuJbL4q941YE
@milinddakhore13859 күн бұрын
जय गजानन माऊली गण गण गणात बोते मला महाराजांचे प्रचिती आली खूपदा गजानन महाराजांनी दर्शन दिले लहानपणापासून महाराजांची भक्त आहे 🙏🙏🙏🌺🌺🌺
@TheBhaveshMane9 күн бұрын
या कलियुगातही अध्यात्मिक मार्गावर लहानपणापासून चालणे आणि त्यातून विचलित न होणे ही एक मोठी कृपाच आपल्यावर आहे जणू. या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब केल्यास आपल्याला अशाच पद्धतीचे आध्यात्मिक व्हिडिओज पाहायला मिळतील कदाचित आपल्या संपर्कातील काही मित्र परिवारात जनजागृती करण्यासाठी ही व्हिडिओ मिळते त्यासाठी हे youtube चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन 🙏🏻
@PoojaMante-w3l15 күн бұрын
ह्यातील बरी च माहिती मला माहित नव्हती ...thanku dada❤....jay gajanan...shree swami samarth maharaj❤
@TheBhaveshMane15 күн бұрын
जय गजानन, ताई संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलेही धन्यवाद, ताई या व्हिडिओला सध्या शेअर करण्याची नितांत गरज आहे या व्हिडिओला सर्व गजानन महाराजांच्या भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी हातभार म्हणून या व्हिडिओची ही लिंक आपल्याला शक्य तितकी शेअर करा 👇🏻 kzbin.info/www/bejne/jGi6f4mdZdt-iaMsi=hdxRXuJbL4q941YE
@yogitaladke675710 күн бұрын
जय गुरू माऊली🙏 आज बाबांचे . दर्शन घडवून आणल्या बद्दल दादा आपले धन्यवाद 🙏❤
@TheBhaveshMane10 күн бұрын
🙏🏻 जय गजानन🙏🏻 दादा खरंतर या KZbin Channel ला मोठ्या पाठिंब्याची गरज आहे. अशा पद्धतीचे Video अध्यात्मावर देखील बनू शकतात हे जगाला कळू देण्यासाठी एक पाठिंबा म्हणून जर हे KZbin Channel आपण Subscribe करून आगामी Videos पाहत गेलात तरीही आपल्याद्वारे आम्हाला पाठिंबा मिळेल.
@varshamutalik758314 күн бұрын
अप्रतिम,अभ्यासपूर्ण सादरीकरण जय गजानन जय गजानन कोटी कोटी नमन
@TheBhaveshMane14 күн бұрын
धन्यवाद वर्षा ताई, गण गण गणात बोते, ताई आपण जर हे youtube चॅनल सबस्क्राईब करून ठेवले तर आपल्याला असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहायला मिळतील. फक्त सबस्क्राईब केले असता आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील की नाही याची शाश्वती नाही मात्र आपण बेल आयकॉन सुरू केल्यानंतर आपल्याला सर्व व्हिडिओ मिळतीलच याची शाश्वती आहे त्यामुळे बेल आयकॉनवर क्लिक करून व्हिडिओचा आस्वाद घ्या 🙏🏻
@Punerealestate12344 күн бұрын
महाराजाची खूप छान माहिती दिली .. खूप खूप धन्यवाद.. आमच्या ४ पिढ्या महाराजांच्या सेवेत आहेत.. मला खूप अनुभव आहेत महाराजाचे.. जय गजानन🙏🏼🙏🏼🌹🌹
@TheBhaveshMane4 күн бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@vaishalimore16802 күн бұрын
खूप छान माहिती सांगितली आहे
@anilkamlajkar904910 күн бұрын
खूप न्यानवर्धक डोकमेण्ट्री श्री गजानन महाराज यांच्यावर बनवली आहे.
@TheBhaveshMane10 күн бұрын
धन्यवाद दादा, दादा खरंतर या KZbin Channel ला मोठ्या पाठिंब्याची गरज आहे. अशा पद्धतीचे Video अध्यात्मावर देखील बनू शकतात हे जगाला कळू देण्यासाठी एक पाठिंबा म्हणून जर हे KZbin Channel आपण Subscribe करून आगामी Videos पाहत गेलात तरीही आपल्याद्वारे आम्हाला पाठिंबा मिळेल.
@krushnahatagle48325 күн бұрын
खुप छान video आहे...👏जय गजानन महाराज...गण गण गणात बोते...🙏🏻🙏🏻
@AshishChodhary-j1o9 күн бұрын
गजानन महाराज ची माहिती सांगितल्या व मी तुमचे खूप आभार मानतो गण गण गणात बोते
@TheBhaveshMane9 күн бұрын
आपण हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला, खुल्या मनाने या नवीन माहितीचा पुराव्यांसह स्वीकार केला याबद्दल आपलेही धन्यवाद, दादा खरंतर या KZbin Channel ला मोठ्या पाठिंब्याची गरज आहे. अशा पद्धतीचे Video अध्यात्मावर देखील बनू शकतात हे जगाला कळू देण्यासाठी एक पाठिंबा म्हणून जर हे KZbin Channel आपण Subscribe करून आगामी Videos पाहत गेलात तरीही आपल्याद्वारे आम्हाला पाठिंबा मिळेल.
@priyankamaheshpatil43012 күн бұрын
khup mahathvachi mahatavchi mahiti dili thnaks guru bandhu
@sandhyasgupte833610 күн бұрын
जय श्री सद्गुरू गजानन माऊली 🙏🌹🙏 माझ्या आईला साक्षात श्री गजानन माऊली नी दर्शन दिले होते.माझी आई माऊलींचे नांव घेतल्या शिवाय काम करत नव्हती.🙏🌹🙏🌹👏👏👏👏👏
@TheBhaveshMane10 күн бұрын
हो?🙏🏻 प्रणाम माझा त्या माय माउलीला
@rameshnagtode554910 күн бұрын
Jay Gajanan Maharaj. Khupchan documentry banavli aahe aabhari aahe. Maharajanchi mahiti milalo man prasanna zale.❤
@saritakandharkar258411 күн бұрын
खूप अप्रतिम आनंद वाटला पाहून,गण गणात बोते
@TheBhaveshMane11 күн бұрын
धन्यवाद सरिता ताई, दादा खरंतर या KZbin Channel ला मोठ्या पाठिंब्याची गरज आहे. अशा पद्धतीचे Video अध्यात्मावर देखील बनू शकतात हे जगाला कळू देण्यासाठी एक पाठिंबा म्हणून जर हे KZbin Channel आपण Subscribe करून आगामी Videos पाहत गेलात तरीही आपल्याद्वारे आम्हाला पाठिंबा मिळेल.
@meenadube2689 күн бұрын
खुपचं छान माहिती दिली,सादरीकरण सुध्दा छान .गण गण गणात बोते.
@TheBhaveshMane9 күн бұрын
धन्यवाद मीना ताई, आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आपण हे चॅनल सबस्क्राईब करू शकता
@VidyaUdapure11 күн бұрын
खूप सुंदर माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद गण गण गणात बोते🎉🎉
@TheBhaveshMane11 күн бұрын
जय गजानन विद्या ताई, खरंतर या KZbin Channel ला मोठ्या पाठिंब्याची गरज आहे. अशा पद्धतीचे Video अध्यात्मावर देखील बनू शकतात हे जगाला कळू देण्यासाठी एक पाठिंबा म्हणून जर हे KZbin Channel आपण Subscribe करून आगामी Videos पाहत गेलात तरीही आपल्याद्वारे आम्हाला पाठिंबा मिळेल.
@pradnyaerande516910 күн бұрын
धन्यवाद खूप छान माहिती मिळाली जय गजानन महाराज
@TheBhaveshMane10 күн бұрын
धन्यवाद, जय गजानन ताई, खरंतर या KZbin Channel ला मोठ्या पाठिंब्याची गरज आहे. अशा पद्धतीचे Video अध्यात्मावर देखील बनू शकतात हे जगाला कळू देण्यासाठी एक पाठिंबा म्हणून जर हे KZbin Channel आपण Subscribe करून आगामी Videos पाहत गेलात तरीही आपल्याद्वारे आम्हाला पाठिंबा मिळेल.
@mamatapatil60289 күн бұрын
गण गण गणात बोते. खूप खूप धन्यवाद माऊली.❤
@TheBhaveshMane9 күн бұрын
धन्यवाद ममता ताई खरं तर या KZbin Channel ला मोठ्या पाठिंब्याची गरज आहे. अशा पद्धतीचे Video अध्यात्मावर देखील बनू शकतात हे जगाला कळू देण्यासाठी एक पाठिंबा म्हणून जर हे KZbin Channel आपण Subscribe करून आगामी Videos पाहत गेलात तरीही आपल्याद्वारे आम्हाला पाठिंबा मिळेल.
@sunil.n.londhe11 күн бұрын
दादा मी तुझ्या सर्व डॉक्युमेंटरी पाहिल्या आहे तू प्रत्येक व्हिडिओ छान पद्धतीने सादर केले आहेस व प्रत्येक माहिती ही खरी आहे, तूझ्या मुळे जे आजून काही श्रवण करायला मिळाले त्या बद्दल धन्यवाद
@TheBhaveshMane11 күн бұрын
दादा आपण सर्व video पूर्ण पाहता या बद्दल आपण आभार, खरंतर या KZbin Channel ला मोठ्या पाठिंब्याची गरज आहे. अशा पद्धतीचे Video अध्यात्मावर देखील बनू शकतात हे जगाला कळू देण्यासाठी एक पाठिंबा म्हणून जर हे KZbin Channel आपण Subscribe करून आगामी Videos पाहत गेलात तरीही आपल्याद्वारे आम्हाला पाठिंबा मिळेल.
@mh28_30_dhumal_banjo19 сағат бұрын
दादा मि हा विडिओ श्रींचे प्रगट स्थळ म्हणजेच माझ गाव शेगाव वरण बगत आहे खूपच चांगली माहिती या व्हिडिओ मार्फत सांगितलेली आहे एवढी संपूर्ण माहिती तुम्ही सांगितलेली मला हे आधीपासून माहिती नव्हतं खरंच हे ऐकून खूप छान वाटलं खरंच तुम्हाला मनापासून धन्यवाद एवढी माहिती सांगितल्याबद्दल जय गजानन माऊली 🚩
@TheBhaveshMane19 сағат бұрын
धन्यवाद दादा, ही सर्व मेहनत त्या लेखक आणि संशोधकांची आहे आपण पुरावे पाहिले असतीलच अशी आशा करतो 🙏🏻 जय गजानन महाराज
@mh28_30_dhumal_banjo19 сағат бұрын
@TheBhaveshMane दादा माझ घर प्रगट स्थळ समोरच आहे 🚩
@TheBhaveshMane19 сағат бұрын
@ 😃 भाग्यवंत आहात
@moster76918 сағат бұрын
Majha mama ch gaav🎉
@moster76918 сағат бұрын
थळ
@aparnapathak977510 күн бұрын
गण गण गणात बोते. गजानन महाराज की जय खूप छान माहिती दिलीत तुम्ही ❤नमस्कार
@TheBhaveshMane10 күн бұрын
धन्यवाद ताई जय गजानन, खरंतर या KZbin Channel ला मोठ्या पाठिंब्याची गरज आहे. अशा पद्धतीचे Video अध्यात्मावर देखील बनू शकतात हे जगाला कळू देण्यासाठी एक पाठिंबा म्हणून जर हे KZbin Channel आपण Subscribe करून आगामी Videos पाहत गेलात तरीही आपल्याद्वारे आम्हाला पाठिंबा मिळेल.
@suhaskasture88552 күн бұрын
सर्व माहीती खूप सुंदर आहे पण माऊली महाराज अयोनी संभव आहेत त्यांचे प्राग्यट्य आहे
@sunitabawaskar83729 күн бұрын
🙏🙏गण् गण गणात बोते 🙏महाराजा चे लहानपन् कसे गेले हे माहित नव्हते .आज तुमच्या मुळे माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद .मी पण महाराज् यांची भक्त आहे 🙏श्री गजानन जय गजानन 🙏 माऊली
@TheBhaveshMane9 күн бұрын
धन्यवाद सुनीता ताई, खरंतर या KZbin Channel ला मोठ्या पाठिंब्याची गरज आहे. अशा पद्धतीचे Video अध्यात्मावर देखील बनू शकतात हे जगाला कळू देण्यासाठी एक पाठिंबा म्हणून जर हे KZbin Channel आपण Subscribe करून आगामी Videos पाहत गेलात तरीही आपल्याद्वारे आम्हाला पाठिंबा मिळेल.
@adinathk784612 күн бұрын
खूप खूप धन्यवाद माऊली गजानन महाराजांवर documentary बनवल्याबद्दल. आता अशीच एक documentary नीम करोरी बाबांवर बनवावी माऊली.
@TheBhaveshMane12 күн бұрын
त्यांची इच्छा असेल तर का नाही बननार दादा खरंतर या KZbin Channel ला मोठ्या पाठिंब्याची गरज आहे. अशा पद्धतीचे Video अध्यात्मावर देखील बनू शकतात हे जगाला कळू देण्यासाठी एक पाठिंबा म्हणून जर हे KZbin Channel आपण Subscribe करून आगामी Videos पाहत गेलात तरीही आपल्याद्वारे आम्हाला पाठिंबा मिळेल.
@sangitakadam3625 күн бұрын
खूप छान व्हिडीओ आहे जी माहिती भक्तांना माहिती नाही ती मिळत आहे
@TheBhaveshMane5 күн бұрын
मग तुम्ही या व्हिडिओची ही लिंक तुमच्या मार्फत सर्वत्र पाठवा 👇🏻 kzbin.info/www/bejne/jGi6f4mdZdt-iaMsi=_kfsTk5ZFfh1jY_3
@dhananjayshete7137 күн бұрын
खूप छान माहिती दिली ; गण गण गणात बोते
@TheBhaveshMane7 күн бұрын
आगामी video देखील फार माहितीपूर्ण आहे. तो video पाहण्यासाठी हे KZbin Channel Subscribe करा
@shrutijadhav843915 күн бұрын
गण गण गणात बोते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जय श्री शंकर महाराज
@TheBhaveshMane15 күн бұрын
गण गण गणात बोते ताई या व्हिडिओला सध्या शेअर करण्याची नितांत गरज आहे. गजानन महाराजांच्या प्रत्येक भक्तापर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी आम्हाला हातभार म्हणून या व्हिडिओची ही लिंक शक्य तितकी शेअर करा 👇🏻 kzbin.info/www/bejne/jGi6f4mdZdt-iaMsi=hdxRXuJbL4q941YE
@prachikadam934411 күн бұрын
खुप छान माहिती दिली? गण गण गणात बोते 🙏🙏🌹🌹
@TheBhaveshMane11 күн бұрын
धन्यवाद प्राची ताई, खरंतर या KZbin Channel ला मोठ्या पाठिंब्याची गरज आहे. अशा पद्धतीचे Video अध्यात्मावर देखील बनू शकतात हे जगाला कळू देण्यासाठी एक पाठिंबा म्हणून जर हे KZbin Channel आपण Subscribe करून आगामी Videos पाहत गेलात तरीही आपल्याद्वारे आम्हाला पाठिंबा मिळेल.
@VidyaDavare-q7r9 күн бұрын
अतिशय सुंदर असे वर्णन आहे ❤
@TheBhaveshMane9 күн бұрын
धन्यवाद ताई, अशाच प्रकारचे माहिती पूर्ण आणि Animated Videos आपल्याला पाहायला मिळतील जर आपण हे Channel Subscribe करुन 🔔 Bell Icon सुरू ठेवले.
@vijayharsule269611 күн бұрын
जय गजानन गुरू गजानन श्री गजानन गण गण गणात बोते श्री गजानन महाराज की जय ॐ गजानन महाराजांना माझा कोटी कोटी
@TheBhaveshMane11 күн бұрын
जय गजानन विजय दादा, खरंतर या KZbin Channel ला मोठ्या पाठिंब्याची गरज आहे. अशा पद्धतीचे Video अध्यात्मावर देखील बनू शकतात हे जगाला कळू देण्यासाठी एक पाठिंबा म्हणून जर हे KZbin Channel आपण Subscribe करून आगामी Videos पाहत गेलात तरीही आपल्याद्वारे आम्हाला पाठिंबा मिळेल.
@लळास्वामींचा15 күн бұрын
खुप सुंदर माहिती मिळाली,,🙏जय गजानन माऊली,🙏🙏🙏
@TheBhaveshMane15 күн бұрын
धन्यवाद ताई/दादा या व्हिडिओला शेअर करण्याची नितांत गरज आहे या व्हिडिओला सर्वत्र पोहोचवण्यासाठी आम्हाला हातभार म्हणून या व्हिडिओची ही लिंक शक्य तितकी शेअर करा ही विनंती 👇🏻 kzbin.info/www/bejne/jGi6f4mdZdt-iaM kzbin.info/www/bejne/jGi6f4mdZdt-iaM
@ashasurve528211 күн бұрын
खूप छान माऊली...गण गण गणात बोते,
@TheBhaveshMane11 күн бұрын
धन्यवाद जय गजानन, ताई खरंतर या KZbin Channel ला मोठ्या पाठिंब्याची गरज आहे. अशा पद्धतीचे Video अध्यात्मावर देखील बनू शकतात हे जगाला कळू देण्यासाठी एक पाठिंबा म्हणून जर हे KZbin Channel आपण Subscribe करून आगामी Videos पाहत गेलात तरीही आपल्याद्वारे आम्हाला पाठिंबा मिळेल.
@sandhyaeducationandenterta687112 күн бұрын
🎉🎉khup chhan and tarkasagat mahiti aapan dilit tya baddal aapke aabhaar. Me nakkich tyanchya janma sthali darshanala jaein.🎉🎉 Jai Gajanan Mauli. Khari mauli aapna sarvannchi. Gan gan ganaat bote 🎉 Gan gan ganaat bote 🎉 Gan gan ganaat bote 🎉
@sandhyaeducationandenterta687112 күн бұрын
Aaple aabhaar ase wachave. Chukun aapke lihile gele aahe.
@TheBhaveshMane12 күн бұрын
😄 काही हरकत नाही तोंड भरून कौतुक केल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद, अशाच प्रकारचे माहितीपूर्ण आणि Animated Video आपल्याला मिळत राहतील हे Channel Subscribe करून Bell Icon 🔔 सुरू ठेवल्यास.
@urveshpatil686313 күн бұрын
गण गण गणात बोते 🙏 , Thank for information.😊
@TheBhaveshMane13 күн бұрын
धन्यवाद, दादा या व्हिडिओला सध्या शेअर करण्याची नितांत गरज आहे. गजानन महाराजांच्या प्रत्येक भक्तापर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी आम्हाला हातभार म्हणून या व्हिडिओची ही लिंक शक्य तितकी शेअर करा 👇🏻 kzbin.info/www/bejne/jGi6f4mdZdt-iaMsi=hdxRXuJbL4q941YE
@शरदरोहणकर10 күн бұрын
माहिती दिल्याबद्दल आभारी आहोत.
@TheBhaveshMane10 күн бұрын
🙏🏻 संपूर्ण माहिती आपण समजून घेतली, पुरावे पाहून खुल्या मानाने ते मान्य केले यद्दल आपले ही धन्यवाद, दादा खरंतर या KZbin Channel ला मोठ्या पाठिंब्याची गरज आहे. अशा पद्धतीचे Video अध्यात्मावर देखील बनू शकतात हे जगाला कळू देण्यासाठी एक पाठिंबा म्हणून जर हे KZbin Channel आपण Subscribe करून आगामी Videos पाहत गेलात तरीही आपल्याद्वारे आम्हाला पाठिंबा मिळेल.
@abolipatil119111 күн бұрын
गण गण गणात बोते... अतिशय सुंदर माहिती
@TheBhaveshMane11 күн бұрын
धन्यवाद अबोली ताई, ताई, खरंतर या KZbin Channel ला मोठ्या पाठिंब्याची गरज आहे. अशा पद्धतीचे Video अध्यात्मावर देखील बनू शकतात हे जगाला कळू देण्यासाठी एक पाठिंबा म्हणून जर हे KZbin Channel आपण Subscribe करून आगामी Videos पाहत गेलात तरीही आपल्याद्वारे आम्हाला पाठिंबा मिळेल.
@nainatodkar6449 күн бұрын
Khup chan mahiti dilit..gan gan ganat bote...
@TheBhaveshMane9 күн бұрын
जय गजानन ताई दादा खरंतर या KZbin Channel ला मोठ्या पाठिंब्याची गरज आहे. अशा पद्धतीचे Video अध्यात्मावर देखील बनू शकतात हे जगाला कळू देण्यासाठी एक पाठिंबा म्हणून जर हे KZbin Channel आपण Subscribe करून आगामी Videos पाहत गेलात तरीही आपल्याद्वारे आम्हाला पाठिंबा मिळेल.
@PANTHER-p3h10 күн бұрын
माझ्या सोबत तीन चार चमत्कार झाले आहेत. 🙏🙏 जय गजानन माऊली 🙏🙏
@TheBhaveshMane10 күн бұрын
अरे वाह सांगा दादा आम्हाला आईकायला नक्की आवडेल तसेच इतर भक्तांना प्रेरणा मिळेल
@MadhuriHirodkar3 күн бұрын
Khup chan mahiti
@prajwalnakat19333 күн бұрын
🌺श्री संत गजानन महाराज की जय🌺🙌🙏
@sangitakasar892812 күн бұрын
गजानन महाराजांच्या पोथी मध्ये पुंडलिक भोकरेचा रेफरन्स वाचलेला.... फोटो पाहताना खूप आनंद झाला. नेहमीच महाराज अनुभूती देतात...... चमत्कार आपणच अनुभवावे लागतात.... जय गजानन माऊली❤❤❤❤❤❤❤
@TheBhaveshMane12 күн бұрын
खरंय जय गजानन, संगीता ताई, अशाच प्रकारचे माहितीपूर्ण आणि Animated Video आपल्याला मिळत राहतील हे Channel Subscribe करून Bell Icon 🔔 सुरू ठेवल्यास.
@vijaynaidu493314 күн бұрын
जय गुरुमाऊली आई साक्षात तुम्ही माझी गुरुमाऊली आहे तुमचा आता सुद्धा भास होतो गुरुमाऊली आई जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद भक्तप्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन गुरुमाऊली महाराज की जय
@TheBhaveshMane14 күн бұрын
वाह 🙏🏻 दादा या व्हिडिओला सध्या शेअर करण्याची नितांत गरज आहे. गजानन महाराजांच्या प्रत्येक भक्तापर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी आम्हाला हातभार म्हणून या व्हिडिओची ही लिंक शक्य तितकी शेअर करा 👇🏻 kzbin.info/www/bejne/jGi6f4mdZdt-iaMsi=hdxRXuJbL4q941YE
@mp82174 күн бұрын
खूप छान 👌🙏
@suvarnasande76856 күн бұрын
खूप छान माहिती 🎉🎉
@aniketbedarkar390712 күн бұрын
सगळी माहिती बरोबर आहे मी स्वतः थड येथे गजानन महराजांच्या नातेवाईकांना सदरील विषया वर सविस्तर चर्चा केली आहे
@TheBhaveshMane12 күн бұрын
या युगातही स्वतः अशा प्रकारचे बारकावे शोधण्याची ही आपली वृत्ती आपली पूर्वपुण्याई दर्शवते. नशिबाने आपण तिथपर्यंत पोहोचू शकला, मात्र अनेक गजानन महाराजांचे भक्त असे आहेत जे घरातून बाहेर पडू शकत नाही खरं तर त्यांनी हा व्हिडिओ जरी पाहिला तरी पण त्यांना या माहितीवर खात्री होईल 👇🏻 kzbin.info/www/bejne/n4e0dY2vdr2Mi6Msi=IC4dzs7kr0qUPXox
@RJDipakWankhade9 күн бұрын
@@TheBhaveshManeआपण छान व्हिडीओ बनवला आहे... थड ला मीही फार पूर्वी जाऊन आलो होतो.. बुलढाणा जिल्हा आणि आसपासचे अनेक भक्तगन महाराजांचा जन्म हा थड ला झालेला आहे असेच मानतात... 🙏
@subhashkolharkar2428 күн бұрын
Khupach sunder sadarikaran aahe .vadach nahi.
@TheBhaveshMane8 күн бұрын
@subhashkolharkar242 कुठे ना कुठे हा व्हिडिओ बनवण्यामध्ये श्री गजानन महाराजांची मोठी सहमती असल्या कारणाने असा असामान्य व्हिडिओ, पुराव्यांसहित बनवला गेला. जय गजानन 🙏🏻
@bjsurange21829 күн бұрын
जय गजानन आम्ही गजानन महाराजांचे भक्त आहोत नियमित आमच्या घरी सर्व जण प्रत्येक दशमी एकादशी व गुरू पुष्यामृत योगावर पारायण असतेच तसेच कित्येक वर्ष आमच्या घरी गजानन महाराजांचा प्रगट दिन साजरा करतो आणि महाप्रसाद असतो बाबांची लीला अगाध आहे गण गण गणात बोते
@TheBhaveshMane9 күн бұрын
वाह वाह वाह असे SUBSCRIBER असले तर खऱ्या अर्थाने video त्या पध्दतीचा बनतो त्यांच्या दृष्टीने
@mangalagaidhani996214 күн бұрын
माऊलींची कृपा सर्वांना कायम मिळत रहा...... चॅनेल वाल्यांचे लक्ष लक्ष आभार 🙏🙏🙏
@TheBhaveshMane14 күн бұрын
धन्यवाद ताई, या व्हिडिओला सध्या शेअर करण्याची नितांत गरज आहे. गजानन महाराजांच्या प्रत्येक भक्तापर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी आम्हाला हातभार म्हणून या व्हिडिओची ही लिंक शक्य तितकी शेअर करा 👇🏻 kzbin.info/www/bejne/jGi6f4mdZdt-iaMsi=hdxRXuJbL4q941YE
@ShilpaTare-vc9rc3 күн бұрын
गुरू माऊली🙏🌹🙏
@pritasamant189114 күн бұрын
फारच सुंदर मी आपले सर्व video पाहिलेत असे अभ्यास करुन video केल्या बद्द्ल धन्यवाद या मुळे ञानात भर पडते काही लोक अभ्यास न करता फक्त पैसे कमवणया साठी video करतात असेच अभ्यास करून video करा स्वामी नक्कीच यश देतील स्वामींचा पण video आवडला धन्यवाद
@TheBhaveshMane14 күн бұрын
मनापासून धन्यवाद ताई, आपण या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब केले असता आपल्याला असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहायला मिळते मात्र आपण फक्त सबस्क्राईब केले तर ते व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील की नाही यावर शंका आहे मात्र बेल आयकॉन वर क्लिक केल्यानंतर शंभर टक्के व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. त्यामुळे बेल आयकॉनवर क्लिक करा. श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@hemlatagulve77924 күн бұрын
श्री गजानन महाराज मलाही बाबांचा सुखद अनुभव आला आहे, ,प्रत्यक्ष सद् पुरुषाच्या रुपात मला दर्शन दिले आहे,
@TheBhaveshMane4 күн бұрын
वाह
@GhanashyamDerdekar2 күн бұрын
असेच आम्हास जुनि माहिति असलेले व्हिडिओ पाठवत जाणे
@TheBhaveshMane2 күн бұрын
त्यासाठी आपण हे KZbin Channel Subscribe करणे
@manjubhosale419712 күн бұрын
आज पन महाराज दर्शन देतात ❤ gan gan ganth bothe 🙏🏻
@TheBhaveshMane12 күн бұрын
हा video बनवताना देखील अनेक लीला दाखवल्या बर महाराजांनी 🙌🏻
@ganeshkude63513 күн бұрын
गण गण गणात बोते खूप छान माहिती दिली दादा तुम्ही
@TheBhaveshMane13 күн бұрын
धन्यवाद दादा गण गण गणात बोते, दादा या व्हिडिओला सध्या शेअर करण्याची नितांत गरज आहे. गजानन महाराजांच्या प्रत्येक भक्तापर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी आम्हाला हातभार म्हणून या व्हिडिओची ही लिंक शक्य तितकी शेअर करा 👇🏻 kzbin.info/www/bejne/jGi6f4mdZdt-iaMsi=hdxRXuJbL4q941YE
@priyankamaheshpatil43012 күн бұрын
100 sahi he aaple.bolane jay gajanan maharaj ki jay
@nishakottawar826214 күн бұрын
खूप छान महिती
@TheBhaveshMane13 күн бұрын
जय गजानन ताई, या व्हिडिओला सध्या शेअर करण्याची नितांत गरज आहे. गजानन महाराजांच्या प्रत्येक भक्तापर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी आम्हाला हातभार म्हणून या व्हिडिओची ही लिंक शक्य तितकी शेअर करा 👇🏻 kzbin.info/www/bejne/jGi6f4mdZdt-iaMsi=hdxRXuJbL4q941YE
@abhijitkerlekar288615 күн бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय गजानन महाराज की जय 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@sulbharananaware567115 күн бұрын
श्री स्वामी समर्थ जय गजानन महाराज की जय🎉🎉🎉🎉
@TheBhaveshMane15 күн бұрын
धन्यवाद दादा जय गजानन, दादा आपल्या या व्हिडिओला सध्या शेअर करण्याची नितांत गरज आहे आपल्या संपर्कातील जास्तीत जास्त गजानन महाराजांच्या भक्तांपर्यंत या व्हिडिओची ही लिंक पाठवा 👇🏻 kzbin.info/www/bejne/jGi6f4mdZdt-iaMsi=mps-W8p34mAsyOKW
@laxmanjadhao886010 күн бұрын
❤ जय गजानन माऊली ❤ ❤ गण गण गणात बोते ❤ ❤ जय सदगुरू सेवालाल ❤
@TheBhaveshMane9 күн бұрын
जय गजानन 🙏🏻 ताई आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आपण हे चॅनल सबस्क्राईब करू शकता
@prashantmarathe772814 күн бұрын
!! गण गण गण गणात बोते !!
@balajichougale17016 күн бұрын
Thanks aaplyamule mala mazya gurunbaddal samjle mi tumchi nitant aabhari aahe asech vidio banvat raha aamhi nakki support karu jay gajanan sri gajanan❤❤❤❤😊
@TheBhaveshMane6 күн бұрын
खूप खूप धन्यवाद दादा 🙏🏻 जय गजानन
@maheshpande731815 күн бұрын
श्री गजानन - श्री स्वामी समर्थ
@pradipthakare60139 күн бұрын
वरील प्रमाणेच श्री गजानन महाराजांच्या पादुका आहेत असं सांगुन महाराष्ट्रात लोकांच्या घरी पादुका पूजन करण्यास नोंदणी करून नेल्या जातात. हे करण्या ऐवजी आपणं जर श्री क्षेत्र शेगावी जर दान केले तर ते 42 सेवे साठी वापरलं जातं आणि आपल्यालाही पुण्य प्राप्त होते.
@TheBhaveshMane9 күн бұрын
हो, दादा आपली ही comment भक्त जागृती करेल. ज्या प्रमाणे आपण अनुभवले असेल की अनेक भक्त आहे जे शेगावी काही कारणास्तव पोचू शकत नाही. अशा वेळी त्यांना online दाक्षिणा देण्याची सुविधा असेल आणि त्या बद्दल आपल्याला माहिती असेल तर ती माहिती देखील आपण येथे नमूद करावी. जय गजानन
@kishoremirchandani867114 күн бұрын
Gan Gan Ganat Bote 🌹🙏 Jai Gajanan Maharaj 🌹🙏
@TheBhaveshMane14 күн бұрын
गण गण गणात बोते, दादा या व्हिडिओला सध्या शेअर करण्याची नितांत गरज आहे. गजानन महाराजांच्या प्रत्येक भक्तापर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी आम्हाला हातभार म्हणून या व्हिडिओची ही लिंक शक्य तितकी शेअर करा 👇🏻 kzbin.info/www/bejne/jGi6f4mdZdt-iaMsi=hdxRXuJbL4q941YE
@shubhamawate802513 күн бұрын
🚩🙏गण गण गणात बोते 🙏🚩
@yatinpatil239310 күн бұрын
खूप खूप धन्यवाद ❤️🙏💐
@TheBhaveshMane10 күн бұрын
हा व्हिडिओ आपण संपूर्ण पाहील्याबद्दल आपले धन्यवाद, अशाच प्रकारचे माहितीपूर्ण आणि Animated Video आपल्याला मिळत राहतील हे Channel Subscribe करून Bell Icon 🔔 सुरू ठेवल्यास.
@archanabhukte577614 күн бұрын
गजानन महाराज की जय 🙏🙏🌹🌹🙏🙏गण गण गणात बोते 🌹🌹🙏🙏
@TheBhaveshMane14 күн бұрын
गण गण गणात बोते, दादा या व्हिडिओला सध्या शेअर करण्याची नितांत गरज आहे. गजानन महाराजांच्या प्रत्येक भक्तापर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी आम्हाला हातभार म्हणून या व्हिडिओची ही लिंक शक्य तितकी शेअर करा 👇🏻 kzbin.info/www/bejne/jGi6f4mdZdt-iaMsi=hdxRXuJbL4q941YE
@sandeeppaniken62276 күн бұрын
Jay Shree Gajanan Maharaj Ji 🙏😊🌾
@rashmipawar305015 күн бұрын
Khupchan Jay Gajanan mauli Gan Gan Ganat Bote Gan Gan Ganat Bote Gan Gan Ganat Bote
@TheBhaveshMane15 күн бұрын
धन्यवाद दादा जय गजानन, दादा आपल्या या व्हिडिओला सध्या शेअर करण्याची नितांत गरज आहे आपल्या संपर्कातील जास्तीत जास्त गजानन महाराजांच्या भक्तांपर्यंत या व्हिडिओची ही लिंक पाठवा 👇🏻 kzbin.info/www/bejne/jGi6f4mdZdt-iaMsi=mps-W8p34mAsyOKW
@jayachavan97519 күн бұрын
गण गण गणात बोते गण गण गणात बोते गजानन महाराज की जय, 🙏🌹
@TheBhaveshMane9 күн бұрын
दादा खरंतर या KZbin Channel ला मोठ्या पाठिंब्याची गरज आहे. अशा पद्धतीचे Video अध्यात्मावर देखील बनू शकतात हे जगाला कळू देण्यासाठी एक पाठिंबा म्हणून जर हे KZbin Channel आपण Subscribe करून आगामी Videos पाहत गेलात तरीही आपल्याद्वारे आम्हाला पाठिंबा मिळेल.
@lalitthorat783013 күн бұрын
Gan Gan Ganat Bote
@TheBhaveshMane13 күн бұрын
जय गजानन; ललित दादा आपण या youtube Channel चे Subscriber आहात म्हणून आपल्याला महत्वपूर्ण आणि special effective video editing असलेले videos नेहमीच पाहायला मिळतील. मात्र आपण Bell icon 🔔 सुरू केले नसेल तर आपल्याला ते व्हिडिओ पाहायला मिळतील की नाही याची शाश्वती नाही, त्यामुळे Bell icon सुरू ठेवून त्या माहितीचा लाभ घ्यावा 🙏🏻 धन्यवाद
@DevChobe-do7ig13 сағат бұрын
❤ जय श्री गजानन महाराज ❤
@sarangjodh6733 күн бұрын
Gan ganat bote
@userdisha15 күн бұрын
बाकी सगळे बरोबर आहे परंतु माऊलींच्या जन्माबद्दल श्री गजानन विजय ग्रंथात श्री दासगणू महाराजांनी कोणतेही पुरावे नाही असे सांगितले आहे.
@TheBhaveshMane15 күн бұрын
दादा यामुळेच तर जे भक्त आहेत ते संशोधक बनले आणि त्यांनी ही माहिती आटोकाट प्रयत्न करून आपल्या पुढे आणली. आपण डिस्क्रिप्शन मध्ये या सर्व गोष्टी पाहू शकता त्याचे अनेक व अनेक पुरावे व्हिडिओमध्ये आणि प्रत्यक्षात देखील पाहायला मिळतात. जसे आपण या माहिती पासून आतापर्यंत वंचित होता तसेच खूप गजानन महाराजांचे भक्त आहेत जे या माहिती पासून वंचित आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ आपण नक्की पाठवा ही आहे या व्हिडिओची लिंक 👇🏻 kzbin.info/www/bejne/jGi6f4mdZdt-iaMsi=tqzF032VClXE15RZ
@Tanee12115 күн бұрын
@@TheBhaveshMane मी सुध्दा महाराजांच्या जन्मा विषयी पहिल्यांदा ऐकले आहे, खूपच छान माहिती... तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे..... गण गण गणात बोते 🙏
@TheBhaveshMane15 күн бұрын
@Tanee121 धन्यवाद ताई, गण गण गणात बोते, असे अनेक भक्त आहेत जे या संशोधन केलेल्या माहिती पासून वंचित आहेत. ही माहिती गजानन महाराजांच्या प्रत्येक भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला हातभार म्हणून या व्हिडिओची ही link शक्य तितकी शेअर करा 👇🏻 kzbin.info/www/bejne/jGi6f4mdZdt-iaMsi=hdxRXuJbL4q941YE
@vijaytekade98357 күн бұрын
Janm sthalache pratham sanshodhan shri sant wasudeo maharaj alkot ani tikar sir shegao yani kele
@TheBhaveshMane7 күн бұрын
@ टीकर सरांचा उल्लेख आपण केला आहे आपण एकदा description पाहा न दादा
@snehalkalambe429715 күн бұрын
जय गजानन श्री गजानन ❤🙏🏻 गण गण गणात बोते ❤🙏🏻
@TheBhaveshMane15 күн бұрын
वाजले का सहा?
@snehalkalambe429715 күн бұрын
@@TheBhaveshMane गण गण गणात बोते ❤️🙏🏻 दादा मी खूप खुश झाले मला माझ्या आई गुरू माऊलीची documentary बघायला मिळाली..मला फक्त बालपण माहिती नाही होते.. ❤️🙏🏻 हो दादा मी व्हिडिओ पोहचवला सर्वांना
@TheBhaveshMane15 күн бұрын
@snehalkalambe4297 😄 गण गण गणात बोते 🙏🏻
@snehalkalambe429715 күн бұрын
Thank you so much दादा तूम्ही finally गजानन महाराज यांची documentary घेऊन आलेत..मी आता 15 दिवस आधी शेगाव जाऊन आलेली.🙏🏻🙏🏻दादा , तुम्ही आता साई बाबा ची documentary तयार करा..मला बाबाची माहिती आहे पण documentary बघायची आहे
@kavitatarle759014 күн бұрын
जय गजानन महाराज जय गजानन
@TheBhaveshMane13 күн бұрын
जय गजानन ताई, या व्हिडिओला सध्या शेअर करण्याची नितांत गरज आहे. गजानन महाराजांच्या प्रत्येक भक्तापर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी आम्हाला हातभार म्हणून या व्हिडिओची ही लिंक शक्य तितकी शेअर करा 👇🏻 kzbin.info/www/bejne/jGi6f4mdZdt-iaMsi=hdxRXuJbL4q941YE
@rekhachile39138 күн бұрын
गण गण गणात बोते 🙏🪷 💐जय गजानन बाबा💐🌸🌹🙏🙏🙏
@TheBhaveshMane8 күн бұрын
जय गजानन रेखा ताई
@AdityaPatil-z7n14 күн бұрын
Maja baba
@TheBhaveshMane14 күн бұрын
जय गजानन दादा, या व्हिडिओला सध्या शेअर करण्याची नितांत गरज आहे. गजानन महाराजांच्या प्रत्येक भक्तापर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी आम्हाला हातभार म्हणून या व्हिडिओची ही लिंक शक्य तितकी शेअर करा 👇🏻 kzbin.info/www/bejne/jGi6f4mdZdt-iaMsi=hdxRXuJbL4q941YE
@vinodpurohit42032 күн бұрын
जय गजानन श्री गजानन 🙏🌹🚩
@Sanhyadri-veer15 күн бұрын
गजानन महाराज की जय ❤🙏🏻
@TheBhaveshMane15 күн бұрын
धन्यवाद दादा जय गजानन, दादा आपल्या या व्हिडिओला सध्या शेअर करण्याची नितांत गरज आहे आपल्या संपर्कातील जास्तीत जास्त गजानन महाराजांच्या भक्तांपर्यंत या व्हिडिओची ही लिंक पाठवा 👇🏻 kzbin.info/www/bejne/jGi6f4mdZdt-iaMsi=mps-W8p34mAsyOKW
@bkpatil96782 күн бұрын
गण गण गणात बोते ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@deoraohiwrale816714 күн бұрын
गण गण गणात बोते जय गजानन माऊली
@TheBhaveshMane13 күн бұрын
गण गण गणात बोते दादा, या व्हिडिओला सध्या शेअर करण्याची नितांत गरज आहे. गजानन महाराजांच्या प्रत्येक भक्तापर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी आम्हाला हातभार म्हणून या व्हिडिओची ही लिंक शक्य तितकी शेअर करा 👇🏻 kzbin.info/www/bejne/jGi6f4mdZdt-iaMsi=hdxRXuJbL4q941YE
@bkpatil96782 күн бұрын
Anant koti brahmand Nayak Raja diraraj yogiraj bhaktprati palak shree gajanan Maharaj ki jay❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
त्यांची इच्छा असेल तर नक्की या youtube चॅनलवर तिढही डॉक्युमेंटरी येईल दादा सध्या तरी गजानन महाराजांचा हा व्हिडिओ शेअर करण्याची नितांत गरज आहे या व्हिडिओची ही लिंक आपल्या संपर्कातील गजानन महाराजांच्या भक्तांना शक्य तितकी share करावी ही विनंती 👇🏻 kzbin.info/www/bejne/jGi6f4mdZdt-iaMsi=hdxRXuJbL4q941YE
@indiancitizen829714 күн бұрын
जय गजानन श्री गजानन
@TheBhaveshMane13 күн бұрын
ताई / दादा, या व्हिडिओला सध्या शेअर करण्याची नितांत गरज आहे. गजानन महाराजांच्या प्रत्येक भक्तापर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी आम्हाला हातभार म्हणून या व्हिडिओची ही लिंक शक्य तितकी शेअर करा 👇🏻 kzbin.info/www/bejne/jGi6f4mdZdt-iaMsi=hdxRXuJbL4q941YE
@latikajadhav845911 күн бұрын
❤❤मला पण गजानन महाराजांची अनुभूती खूप वेळा आली ❤❤ 13:11