❤❤❤❤❤👌👌👌👌👌 आजीच्या विचारांपासून बरेच घेऊन आपल्या आपले पुढील आयुष्य जगले पाहिजे. आजी बद्दल काय लिहिणार आपण. लिहिण्यासाठी शब्द च नाही भावा. आजीला माझा साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏🙏
@Mivatsaru4 ай бұрын
या जुन्या माणसांकडून आपण एक जरी गुण घेतला तरी आपलं जीवन सार्थकी लागल्यासारखं आहे, एवढं ज्ञान त्यांच्याकडे आहे. त्यांना जपणं हे आपलं कर्तव्य आहे, परंतु ही समाधानी आणि आनंदी पिढी आपल्याला सोडून जात आहे. 🙏
@sangitabagane71464 ай бұрын
आजीबाई तू इतकी कशी ग छान आहेस ग.आशी आजीबाई सगळ्याना मिळो.ज्यानी हा व्हिडीओ आम्हास बघण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. देव त्याचे रक्षण करो.खूप खूप शुभेच्छा.धन्यवाद.
@Mivatsaru4 ай бұрын
ही जुनी माणसं म्हणजे राष्ट्राची संपत्तीच आहे, त्यांच्याकडून भरभरून ज्ञान घेणे हे आपलं कर्तव्य आहे, कारण एक दिवस त्यांचे हे ज्ञान त्यांच्यासोबत निघून जाणार आहे. ही समाधानी आणि आनंदी पिढी पुन्हा दिसणार नाही. 🙏
@nileshhode83774 ай бұрын
आजी आई no 1 आहे मला भरपूर वावडते आहे तिचे प्रामाणिक पना व तिचे एक एक शब्द खर बोलत आहे.. देवाने तिला असेच सुखी ठेव रे बाबा
@Mivatsaru4 ай бұрын
आज आपण पैशाने सगळी सुखं विकत घेऊ शकतो, परंतु निरोगी आयुष्य आणि असे चारित्र्य कधीच विकत घेऊ शकत नाही, जे हे जुन्या माणसांकडे होतं.🙏
@ShitalSathe-g1n4 ай бұрын
खुपच मस्त बोलते आजी
@Mivatsaru4 ай бұрын
आजीच्या सहवासात राहिल्याने काहीतरी नवीन शिकायला, ऐकायला आणि नवीन काहीतरी अनुभव प्रत्येक वेळेस मिळत असतो. निसर्गासोबत राहिल्यामुळे तिच्यामध्ये ही एक अद्भुत शक्ती प्राप्त झालेली असणार.🙏
@ShitalSathe-g1n4 ай бұрын
@@Mivatsaru हो खुप आवडली आजी व तुमच्या मुळे आजी चे दर्शन होते
@shamaldhekale52824 ай бұрын
खरच खूप छान आजी
@Mivatsaru4 ай бұрын
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
@mayamhasade27153 ай бұрын
लाखात एक आजीबाई👍👌🙏
@Mivatsaru3 ай бұрын
अगदी बरोबर आहे 🙏
@sapnadongre-g5x3 ай бұрын
आजी कडून खूप काही आहे घेण्या सारख पूर्ण तरी नाही होणार पन थोड तरी आजी सारख जीवनात बदल करण्याचा प्रयत्न करुया आजी चा सला लाख मोलाचा आहे
@Mivatsaru3 ай бұрын
ह्या जुन्या लोकांचे ज्ञान त्यांच्या डोक्यामध्ये आहे, त्यांनी कुठे लिहून ठेवलेलं नाही, अशा व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा हे ज्ञान जगासमोर आणण्याचा आपला प्रयत्न आहे.
@vilaskubal69544 ай бұрын
किती सात्विक भावना आहे या पिढीची , दोन तोळ्यांचा डाग ( दागिना ) मिळाला पण दडपायची इच्छा झाली नाही परत केला आणि पुढे ज्या बोलल्या ते ऐकून डोळे भरून आले . शत शत प्रणाम आजी तुम्हाला 🙏🙏देव तुम्हाला असेच स्वछ व हसऱ्या ठेवो ही त्याचे चरणी प्रार्थना . बाकी काही असले तरी आज्जीना एक विनंती , आता तुम्ही गावात मुलाकडे राहायला जा 🙏🙏🙏🙏
@Mivatsaru4 ай бұрын
आज आपण स्वतःला श्रीमंत म्हणून घेतो कारण आपल्याकडे पैसा, गाडी, बंगला आहे, परंतु खरी श्रीमंत ही जुनी लोक म्हणायचे कारण त्यांच्याकडे निरोगी आयुष्य आहे आणि असे गुण आहेत. किती पैसा खर्च केला तरी निरोगी आयुष्य आणि असे चारित्र्य विकत मिळणार नाही. धन्यवाद
@sujittaware314 ай бұрын
@@Mivatsarusir आज्जी la कुणी नाही ka
@Mivatsaru4 ай бұрын
आजीला एक मुलगा असून, नातवंडे आहेत परंतु ते गावांमध्ये राहतात, आजीला गावातील घरात राहायला अजिबात करमत नाही म्हणून ती रानामध्ये एकटी राहते.
@dnyaneshwardarekar4744 ай бұрын
खरंच आजीला मी सलाम करतो 🙏😊🌹
@Mivatsaru4 ай бұрын
धन्यवाद
@VikramSonavane-cj8uh4 ай бұрын
मिलिंदभाऊ तुमच्या कार्याला सलाम, उतार वयात वरीष्ठांची / तुम्ही केलेली आजीची चर्चा ,उत्तम काव्यरचना,जुनी माणस अगदी प्रामाणिक होती आणि आहेत.कोणत्याही आजी आजोबांची चर्चा करावी तरूणांनी,भरपूर शिकण्यासारखे आहे,तुमच्यामुळे हे शक्य आहे ऐकून मन भरून आले.तरूण तरूणींनी आदर्श घेण्यासारखं, आजीन असच हसत रहाव हीच परमेश्वर चरणी प्रार्थना, मिलिंदभाऊ तुमचे अशेच आम्हाला प्रेरणास्त्रोत लाभो खुप खुप शुभेच्छा🎉
@Mivatsaru4 ай бұрын
सर्वप्रथम विक्रम भाऊ आपले मनापासून धन्यवाद 🙏 खरं पाहिलं तर आपले ऊर्जा स्रोत आणि मार्गदर्शक ही जुनी माणसं आहेत, अभ्यास करायला पुस्तकं आहेत पण जीवनाचा ज्ञान घ्यायला ही माणसं पुरेशी आहेत.त्यांच्या अनुभवातून बरंच काही शिकण्यासारखे आहे. 🙏🙏
@jostnajadhav25224 ай бұрын
आजी खुप गोड आहे रान पण छान आहे आरोग्य चांगले राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते ❤,🙏🌹👌👍
@Mivatsaru4 ай бұрын
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
@Priya_sonar74 ай бұрын
मिलिंद भाऊ तुमचे आभार मानले तितके कमी आहे तुमच्यामुळे आम्हाला आजींना पहायला ऐकायला मिळत आहे अणि एक वेगळच नात आजीसोबत जुळलं आहे❤❤तुम्ही आमच्यासाठी आजी चे व्हिडिओ बनवत जा please
@Mivatsaru4 ай бұрын
ह्या जुन्या लोकांजवळ असलेले ज्ञान हे त्यांच्याबरोबरच निघून जाणार आहे, व्हिडिओच्या माध्यमातून तरी त्यांचे ज्ञान जगापासून जगापर्यंत पोहोचवण्याचं छोटसं काम करत आहोत. आपल्या शुभेच्छा नेहमी प्रेरणा देतात नवीन काम करण्यासाठी🙏
@Priya_sonar74 ай бұрын
@@Mivatsaru तुमच्या ह्या कामातून खुप प्रेरना हिम्मत आणि आयुष्याचं खरं रूप खरं सुख कस असत पहायला मिळतं आहे मी शरद भाऊंना काॅल केला होता आजीं सोबत बोलली तुम्हाला मी तो क्षण तो आनंद शब्दात सांगू शकत नाही मी शरद भाऊं कडून तुमचा काॅन्टॅक्ट नंबर मागितला त्यांनी काही दिला नाही अजून मला तुमच्याशी बोलायचं होत आजींना भेटायला यायच आहे त्यासाठीच तुमच्याकडून गाईडंन्स हवा होत तुम्हाला शक्य असल्यास नंबर द्याल 🙏👍
@Mivatsaru4 ай бұрын
तुमचा नंबर मेल करा. मी फोन करतो milindrajebhosale@gmail.com
@Priya_sonar74 ай бұрын
मी आजींचा 1/1 व्हिडिओ असंख्य वेळा बघते भाऊ माझ मनचं नाही भरत
@Mivatsaru4 ай бұрын
मनःपुर्वक धन्यवाद
@Vaishali_N4 ай бұрын
Aajiche vichar khup chhan aahet ashi juni mansa gharat astil ter tya gharache gokulch honar aajila manapasun sashtang dandvat aaji la khup bhetave vatte 🙏🙏🙏
@Mivatsaru4 ай бұрын
ही जुनी माणसं म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ. ज्ञानाचे भांडार. 🙏
@jitendrainamke6462 ай бұрын
ह्या अशा सोन्यासारख्या माणसांमुळे जग जिवंत आहे.😌
@Mivatsaru2 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@GayatriAkotkar-u8p4 ай бұрын
Khup chan zala video aj ek number aaji 😊 kitti chan haste aaji very cute 🔥
@Mivatsaru4 ай бұрын
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@sushmabankar62164 ай бұрын
खूप छान आहे हया आजी नमस्कार
@Mivatsaru4 ай бұрын
मनःपुर्वक धन्यवाद
@nikitanale2414 ай бұрын
What a content..love you bless you aajji❤❤❤❤❤
@Mivatsaru4 ай бұрын
Thank you so much for your comment🙏
@manjirimishra26444 ай бұрын
दादा तुम्हाला माहिती नाही तुम्ही किती उत्तम दर्जा चे काम करत आहात ,ही सोनेरी आठवणींची ठेव पुढील पिढीला कामी येईल यदाकदाचित जर का पाश्चिमात्य संस्कृतीचा नाश झाला तर तेव्हा हे खूप कामी येईल, देव करो ती वेळ लवकर येवो,ही देवाचरणी प्रार्थना.👌🙏
@Mivatsaru4 ай бұрын
हा बहुमूल्य ठेवा जो आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेला आहे, त्याचं जतन संवर्धन कडून तो पुढच्या पिढीकडे सुपूर्द करणे हे आपलं कर्तव्य आहे. त्यानुसारच थोडेफार कार्य करण्याचा हा छोटासा प्रयत्न मी करत आहे. अशी कौतुकाची थाप पाठीवर पडली की नवीन काम करायला उत्साह येतो 🙏🙏मनःपूर्वक धन्यवाद
@sangitabagane71464 ай бұрын
The great grandmother, very lovely, very very motivated, salute her.God bless her. ❤❤❤❤
@Mivatsaru4 ай бұрын
Thank you so much🙏
@umeshtanpure10654 ай бұрын
आजी तूला बोलनासारके शब्दच नाहीत तू खुप भारी आहे रोजचे विडीओ टाकतं जा आजी चे 🙏🙏🙏❤
@Mivatsaru4 ай бұрын
मनःपुर्वक धन्यवाद ही जुनी माणसे म्हणजे ज्ञानाचे भांडार आहेत.
@ashamore50604 ай бұрын
देवांची मंदिर नेहमी निसर्गरम्य ठिकाणी असतात, दिवसभर माणसांची गर्दी रात्री मात्र देव एकटेच असतात,शंभू महादेव कैलास पर्वतावर एकटे, म्हणूनच त्यांना देवांचे देव महादेव म्हणतात, आजी पण देव आहेत, त्यांना काय नाही होणार खूप भाग्यवान आहेत , आजींची मुलं,अजून आईं रुपात देव त्यांच्या घरात आहे,आमची पण आईं आजीच्या वयाची आहे, मी तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करते,माझ्या भावाला माझा खूप अभिमान वाटतो,
@Mivatsaru4 ай бұрын
मी तर म्हणेन आई-वडिलांना देवा पेक्षाही श्रेष्ठ स्थान आहे आणि ही जुनी माणसं खऱ्या अर्थाने श्रीमंत आहेत, आज आपल्याकडे पैसा आहे, गाडी बंगला आहे परंतु आपल्याकडे निरोगी आयुष्य आणि असे चारित्र्य आहे का? आणि या गोष्टी कधीच विकत मिळत नाहीत. धन्यवाद 🙏
@nikhilgotad26154 ай бұрын
किती आजी निसर्ग वातावरणात राहतात❤ सलाम आजीला
@DOATEX7774 ай бұрын
Salam aajibai tumhala
@Mivatsaru4 ай бұрын
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@Mivatsaru4 ай бұрын
मनःपुर्वक धन्यवाद
@prajaktabile88554 ай бұрын
किती छान आजी
@Mivatsaru4 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏
@vaijayantimankar13334 ай бұрын
आजीचा प्रामाणिक पाना पाहुन डोळ्यात पाणी आले. माऊलीला नमस्कार 🙏❤❤❤
@Mivatsaru4 ай бұрын
ही जुनी माणसं कधी शाळेत गेली नाहीत, ना कुठलं पुस्तक वाचलं, मग त्यांच्यामध्ये असे गुण आले कसे? त्यांना आयुष्याने शिकवलं, अनुभव हेच त्यांचे गुरू होते आणि त्यांच्याकडून आपल्याला बर्याच काही गोष्टी शिकण्यासारखे आहेत. धन्यवाद
@PratimaKasare4 ай бұрын
Aaji kiti god ahes g tu ❤
@Mivatsaru4 ай бұрын
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
@sudhakarpaygude72644 ай бұрын
👌👌👌आजींना नमस्कार 👏👏👏👏
@Mivatsaru4 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏
@pradnyakochale42554 ай бұрын
Aaji khup chan aahe....Dada roj Aajiche video takat java ..tume khup chan kam kartay...
@Mivatsaru4 ай бұрын
रोज व्हिडिओ बनवणे शक्य नाही परंतु आठवड्यातून एक व्हिडिओ पोस्ट करण्याचा नक्की प्रयत्न करीन🙏 मनापासून धन्यवाद
@vidaytingre10234 ай бұрын
आजीला नमस्कार छान विडिओ सलाम त्या आजीबाईला काय ती बुद्दी नमस्कार ❤
@Mivatsaru4 ай бұрын
खरं पाहिलं तर आजीला 12 तोफांची सलामी द्यायला पाहिजे. 🙏
@saritanakhrekar73774 ай бұрын
एवढी मोठं मोठी संकटे येऊन सुध्दा आज्जी निर्भय पणे त्यातून तरल्या हे त्यांचे नशीब थोर म्हणायचे... आणि भाऊ ह्या आजींचे तुम्ही जगातल्या अनेक लोकांना जीवन असे जगल्या आणि जगत आहेत हे व्हिडिओ मधून दाखवलेत म्हणून तुमचे आभार...🙏🙏 नाही तर इतका संघर्ष केलेल्या आजींच आम्हाला दर्शन मिळाले नसते..हे खरं आहे
@Mivatsaru4 ай бұрын
ही जुनी लोकं आपल्याला प्रेरणा स्त्रोत आहेत, मार्गदर्शक आहेत आणि त्यांच्याकडून बरेच काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. परंतु झालं काय ही जुनी पिढी आपल्याला सोडून जात आहे याचं दुःख आहे. मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@Drishtibhere4 ай бұрын
खूप छान आजी 😊
@Mivatsaru4 ай бұрын
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
@vinodpatil61504 ай бұрын
दादा मी आजी सोबतचे तिन व्हिडिओ पाहीले आहे तुम्ही आजीला आब्बाचे रोप दिले हे पाहून मन प्रसन्न झाले मि ही स्वताच्या शेतात तिन रौपे लावल्यात रोपे मोठी झाल्यावर तुमची आणि आजीची आठवण येणार हे १००टके खरे राम कृष्ण हरी
@Mivatsaru4 ай бұрын
आपल्या छोट्याशा कामाची कोणीतरी दखल घेत आहे, हे पाहून मनाला खरंच खूप बरं वाटलं. आजीला दिलेलं एक रोप आणि तुम्ही प्रेरणा घेऊन शेतामध्ये झाडे लावलीत किती छान उपक्रम करताय. ❤प्रत्येकाने जर असे आपल्या वया एवढी झाडे लावली आणि ती जगवली तर आपली ही पृथ्वी अगदी हिरवीगार होऊन जाईल आणि तिला पूर्वीचे वैभव प्राप्त होईल. खरच मनापासून धन्यवाद आपले🙏
@swatibhosale89634 ай бұрын
Nice viedo आजी भारी 💫
@Mivatsaru4 ай бұрын
धन्यवाद😘💕
@surekhapowar40584 ай бұрын
आजी भारीच आहेत, त्यांच्याकडून शिकण्यासारख खुप आहे 🙏आजीना
@Mivatsaru4 ай бұрын
ही जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचा भांडारच असतात🙏
@SudhaThakur-v2w4 ай бұрын
Aaji mi dubai Varun no1 aaji God bless you
@Mivatsaru4 ай бұрын
Thank you so much🙏 ही जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचे भांडार, चालतं बोलतं विद्यापीठ जणू.
@punjarambendkoli48483 ай бұрын
❤❤❤👌👌👌👌
@Mivatsaru3 ай бұрын
🙏🙏🙏
@dnyaneshwardarekar4744 ай бұрын
मिलिंद दादा पण धन्यवाद करतो 🙏😊❤️🌹
@Mivatsaru4 ай бұрын
मनापासून धन्यवाद
@easycooking75104 ай бұрын
खुप छान आणि समजदार आणि समजून घेणारी आजी जेवढं बोलावं तेवढं कमीच😊
@Mivatsaru4 ай бұрын
परंतु वाईट या गोष्टीचा वाटतंय की समाधानी आणि आनंदी पिढी आपल्याला सोडून जात आहे.
@smitajadhav22794 ай бұрын
अशी माणसं आता नाही मिळणार प्रेमळ ❤❤❤❤
@Mivatsaru4 ай бұрын
ही जुनी माणसं घरातील ट्यूबलाइट इतका प्रकाश देऊ शकत नसली तरी त्यांचे देवघरातील समई सारखं तेवत राहणं महत्त्वाचं असतं, ती एकदा निघून गेली की मग त्यांचं महत्त्व कळतं.
@prashantchopde73054 ай бұрын
माय माऊलीला सलाम
@Mivatsaru4 ай бұрын
मनःपुर्वक धन्यवाद
@omkarsawant80804 ай бұрын
Khup chan vichar ahet aajiche aaj kal ashya Vicharache lok asay havet 😢❤
@Mivatsaru4 ай бұрын
ही आनंदी-समाधानी आणि ज्ञानाची भांडार असणारी पिढी आपल्याला सोडून जात आहे.
@ShwetaJaybhaye-p2k4 ай бұрын
Aajiii Tula pahun khup chan vatly g
@Mivatsaru4 ай бұрын
मनःपुर्वक धन्यवाद
@surajnaiknawre63494 ай бұрын
इथून पुढच्या पिढीला आशा आज्जी च प्रेम मिळणार नाही ही शेवटची पिढी❤
@Mivatsaru4 ай бұрын
पायजमा- धोतर आणि डोक्यावर टोपी किंवा पागोटे आणि नऊवारी आणि डोक्यावर पदर ही अशी पिढी पुन्हा दिसणार नाही. बहुदा ही शेवटची पिढी असणार.
@surekhadeshmukh95803 ай бұрын
बापरे आनेतच सुंदर कथा आजी दादा आणी तीही खरी काय हा नीसर्ग आणी काय.हे जुण ते.सोण😭🔔🌏👏👨👩👧😍🙏🏼👏🏿🔥🤣🎂🎂🍔🍥💖💛🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😎⛳⛳🎻🎻वीठ्ठला
@Mivatsaru3 ай бұрын
हि जूनी अनुभवी माणसं म्हणजे ज्ञानाचं भांडार, चालतं बोलतं विद्यापीठ आहे🙏
@anitaneharkar96764 ай бұрын
खरे आहे कडू माझ्या बहिणीची सासूबाई १०३ वर्ष होत्या त्या पण दरोरज सकाळी तोंड धुतल्यावर त्यांच्या अंगणात लिबांचे झाड होते त्याचा पाला काढून पाटावर वाटून त्याचा रस त्या प्यायच्या अगदी त्या वयात सुधा त्या सगळीकडे फिरत होत्या ❤धन्य ही पिढी
@Mivatsaru4 ай бұрын
आज आपल्याकडे पैसा, बंगला, गाडी सर्व आहे. सर्व सुखं आपण विकत घेऊ शकतो परंतु या जुन्या लोकांसारखं निरोगी आयुष्य आपण विकत घेऊ शकतो का? किती पैसे दिले तरी ते शक्य नाही. धन्यवाद 👌
@अंजलीफॅशनडिझायनर4 ай бұрын
खुप छान आहे आजी
@Mivatsaru4 ай бұрын
धन्यवाद
@Anirum2674 ай бұрын
नीतिमत्ता संस्कारांन आणि नियम साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ... संस्काराचे महत्त्व आणि मूल्य जुन ते सोनं आत्ताच्या मुलींनी या आजीकडून एक जरी मूल्य शिकलं किंवा एक जरी गुण घेतला तरी त्यांचा आयुष्य सफल होईल .....
@Mivatsaru4 ай бұрын
ही जुनी माणसं खरोखरच ज्ञानाचे भांडार आहेत. आणि चालते बोलते विद्यापीठ आहेत. ते कोणत्या शाळेत शिकली होती माहिती नाही परंतु त्यांच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. एक जरी आपण गुण घेतला तरी आपलं जीवन सार्थकी लागल्यासारखं आहे.
@ramchandrapharande3404 ай бұрын
Very excellent videos and Aaii
@Mivatsaru4 ай бұрын
Thank you so much 😀
@gayatrisonawane28134 ай бұрын
आजी ❤
@Mivatsaru4 ай бұрын
धन्यवाद
@SanjayShinde-hp4tr4 ай бұрын
आजच्या व्हिडिओ मध्ये झाडेझुडपे "हिरवाईने नटलेली" आहेत.पाठीमागच्या व्हिडिओ वेळी उन्हाळ्याचे दिवस होते, दादा हे ठिकाण नेमकं कुठं येतं ❤❤❤❤
@Mivatsaru4 ай бұрын
आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा. आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे. मोबाईल नं. 7620137852 मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
@dnyaneshwardarekar4744 ай бұрын
🙏🙏😊🌹
@Mivatsaru4 ай бұрын
धन्यवाद
@deepakkadam44234 ай бұрын
आजीला अनेक नमस्कार 😊😊
@Mivatsaru4 ай бұрын
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@savitakumthekar29664 ай бұрын
आजीला सॅल्युट
@Mivatsaru4 ай бұрын
खरं पाहिलं तर आजीला भारत उपाशी सलामी द्यायला पाहिजे🙏
@nileshhode83774 ай бұрын
लोकांनी त्यातून शिकण्यासारखे आहे ती आजी जे बोलते त्यावरून मला तर गावी राहिल्या सारखे वाटत आहे... मस्त दादा असेच व्हिडिओ patav re
@Mivatsaru4 ай бұрын
ही जुनी माणसं म्हणजे चालते बोलते विद्यापीठ आहेत. बऱ्याच काही गोष्टी शिकण्यासारख्या त्यांच्याकडून. 🙏
@जयशिवरायकरणचिऊपाटील4 ай бұрын
आजी❤❤❤
@Mivatsaru4 ай бұрын
धन्यवाद
@manishabhatkar32584 ай бұрын
अग आजी जा मुलाकडे, आहे ना तूझा मुलगा, अशी नको राहू एकटी, रानात,, 🙏
@Mivatsaru4 ай бұрын
आजीला गावात राहायला अजिबात आवडत नाही, तिला जराही करमत नाही म्हणून तू गेली चाळीस पन्नास वर्षे ते रानात एकटी राहते आणि ती मुख्य म्हणजे ती आनंदी आहे. धन्यवाद 🙏
@manishabhatkar32584 ай бұрын
@@Mivatsaru 👌👍💐
@sidheshpatil43924 ай бұрын
आजीचा मुलगा सून कुठे राहतात
@Mivatsaru4 ай бұрын
ते गावात राहतात, संध्याकाळी मुलगा आजी सोबत राहतो. 🙏
@kuberchavare72744 ай бұрын
Mazi aji ashich hoti Savitra nani tiche nav pan 1972 chya duskalat ti maran pavli,ajicha sahvas milala nahi mi 1/2 la shalet hoto he nani vadilanchi ai,aichi ai matr pahavayas milali nahi,ya aji chalte bolte vidyapith ahet dev tyanna udand ayushya devo he prarthana,ya maulila koti koti naman ani chanel la dhayawad -Kuber Dhondiba Chavare Rtd Add S P Penur Tal -Mohol DIST -Solapur Maharashtra
@Mivatsaru4 ай бұрын
मला वाटतं ही जुनी माणसं खरी श्रीमंत आहेत. आपल्याकडे आज मुबलक पैसा आहे परंतु आपल्याकडे निरोगी आयुष्य नाही, जे ह्या जुन्या लोकांकडे होतं. तुम्ही एक वेळ पैसा कमवाल पण निरोगी आयुष्य कमवू शकत नाही.
@shubhangibhujbal63013 ай бұрын
आजी मला पण काही तरी औषध दे मला काम च खूप कंटाळा येतो
@Mivatsaru3 ай бұрын
ताई, कामाचा कंटाळा येऊन कसं चालेल? कर्म हीच पूजा आणि कर्म हे जीवन.
@bindamaniyar34154 ай бұрын
Aajila salam
@Mivatsaru4 ай бұрын
मनःपुर्वक धन्यवाद
@jayashreewalavalkar34024 ай бұрын
Tya aajila dya kahi tari
@Mivatsaru4 ай бұрын
आजी चांगली खमकी आहे, अजूनही या वयात स्वावलंबी आहे आणि तिला अभिमान सुद्धा आहे. 🙏🙏
@bibhishandighe85404 ай бұрын
काय बोलावं आजी विषयी शब्दच नाहीत
@Mivatsaru4 ай бұрын
ही जुनी समाधानी पिढी आपल्याला सोडून जात आहे याचं खूप वाईट वाटतं.
@MageshShinde-lz8hm4 ай бұрын
लातुर मधील एक सदस्य सुर संगम लातुर चॅनेल वयस्कर व्यक्तींचा व्हिडीओ टाकतात तसेच तुम्ही तयार करता हे पाहीले की आपले जुने लोक काही नसताना आनंदी होते आता सर्व प्रकारच्या सुख असून लोक आनंदी नाहीत
@Mivatsaru4 ай бұрын
खरं पाहिलं तर जगण्यासाठी पैसा हे केवळ एक साधन आहे, त्यांनी तुम्ही सुखी होऊ शकता, मात्र समाधानी किंवा आनंदी होऊ शकत नाही. अगदी मनापासून धन्यवाद 🙏 आपल्या शुभेच्छा प्रेरणा देतात.
@vickygurav43474 ай бұрын
आजी मुलाकडे का राहत नाही येवढी तीथ कोणी नसताना
@Mivatsaru4 ай бұрын
आजीचं गावामध्ये घर आहे, तिचा मुलगा आणि सून गावात राहतात परंतु आजीला गावामध्ये राहायला अजिबात करमत नाही म्हणून ती रानामध्ये एकटी राहते, त्यांचा मुलगा संध्याकाळी झोपायला येतो.
@darkgamer93454 ай бұрын
आजीकडून आम्हाला बरंच काही शिकण्यासारखं आहे आताच्या स्त्रियांच्या साठी आजीकडून रोज काही मोलाचे सल्ले घेण्यासारखे आहेत खरंच रोजच आजीचे व्हिडिओ बनवत जा आम्हाला त्यातून भरपूर काही शिकायला मिळेल जुन्या रूढी परंपरा संस्कृती कळेल
@Mivatsaru4 ай бұрын
ही जुनी माणसं शिकली नव्हती पण अनुभवाचं एवढं त्यांच्याकडे भांडार होतं की तुम्हाला प्रत्येक गोष्टीत शिकण्यासारखं भरपूर काही आहे. रोज नाही परंतु आठवड्यातून एक तरी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न नक्की करू. धन्यवाद 🙏
@Kokneaprnakhandu4 ай бұрын
Dada ajila saglyamde rahayla geun ja na plz o as 1ta nka sodu ata tila hot ny sagl o ya vyat tila adharachi khup moti grj aahe o tila saglya n sobt tewa as 1ta bgun man bhrun yety Dada plz yewdya aad rani ks zagtey kshi rahte tila bolnyasati lok hvet man mokl krayla adhar pahije aei vadilansobt tewa
@Mivatsaru4 ай бұрын
खरं पाहिलं तर गेली चाळीस पन्नास वर्षे आजी एकटीच राहते राहणार कारण तिला गावात राहायला अजिबात आवडत नाही आणि केवळ निसर्गासोबत राहिल्यामुळे ती एवढी निरोगी आयुष्य जगू शकते. आणि ती एवढी वर्षे आज आपल्याला दिसते. ती शहरामध्ये राहिली असती तर प्रदूषणामुळे तिला एवढे दीर्घ आयुष्य लाभलं नसतं बहुदा. आज ती रानात आहे म्हणूनच ती आनंदी आहे समाधानी आहे आणि निरोगी आहे.
@Kokneaprnakhandu4 ай бұрын
@@Mivatsaru khar aahe Dada tumch
@kirangunjal39814 ай бұрын
Aaji kalaji ghya tumchi 😢
@Mivatsaru4 ай бұрын
किती संकट आले तरी आजींनी प्रत्येक संकटाचा अगदी योग्य पद्धतीने मुकाबला केलेला आहे, त्यामुळे आजी एकदम खमकी आहे.
@Madhuriii19104 ай бұрын
🙏🏻❤️
@Mivatsaru4 ай бұрын
धन्यवाद 🙏
@nayanpatil50814 ай бұрын
व्हिडिओ संपेपर्यंत डोळ्यातल पाणी पुसत होते थांबता थांबेनात
@Mivatsaru4 ай бұрын
अगदी मनापासून धन्यवाद 🙏🙏
@savitakumthekar29664 ай бұрын
आजीला काही भिंती वाटत नाही का जनावरांनची पशुपक्ष्यांची खरच कमाल आहे आजीची आजीला उदंड आयुष्य लाभो आजीचा आवाज खणखणीत आहे अजुन पण❤❤❤❤😊
@Mivatsaru4 ай бұрын
गेली चाळीस पन्नास वर्षे झाली आजी शेतामध्ये एकटी राहते त्यामुळे तिचा निसर्गाशी जनावरांची आणि प्राण्यांची एक प्रकारचं नातं निर्माण झालेलं आहे. त्यामुळे आजीला असं घाबरण्याचे कारण नाही.
@rajendrakedari86894 ай бұрын
दादा आजीच गाव कोणत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते सांगा
@Mivatsaru4 ай бұрын
आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा. आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे. मोबाईल नं. 7620137852 मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
@rajendrakedari86894 ай бұрын
@@Mivatsaru धन्यवाद दादा..🙏🙏🙏😊😊😊😊
@KNGYT39634 ай бұрын
❤❤
@Mivatsaru4 ай бұрын
धन्यवाद
@parvatipalyekar39834 ай бұрын
आजीची मुल कुठे आहेत भाउ
@Mivatsaru4 ай бұрын
आजीचं गावामध्ये घर आहे, तिथे मुलगा आणि सून राहतात. परंतु आजीला गावात राहायला अजिबात करमत नाही म्हणून तिथे एकटी राहते.
@vickygurav43474 ай бұрын
आजीच गाव कोणत आहे
@Mivatsaru4 ай бұрын
आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा. आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे. मोबाईल नं. 7620137852 मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
@ShaliniSonawane-x6l4 ай бұрын
Winzar rajagad
@Mivatsaru4 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏
@pushpagaikwad844 ай бұрын
Natural life mhanun aaji healthy aahe. Medicine chi garaj nahi. Aaji 100 varshe cross kara. Saprem namaskar 🙏🙏
@Mivatsaru4 ай бұрын
अगदी बरोबर, निसर्गासोबत राहिल्यामुळे आणि ह्या प्राणी पक्ष्यांच्या संगतीत राहिल्यामुळे आजीला एक प्रकारची अद्भुत शक्ती प्राप्त झालेली असणार हे मात्र नक्की. म्हणूनच तिला एवढे दीर्घ आयुष्य लाभले आहे आणि 100 वर्षे नक्की जगणार. 🙏
@poojalandge2264 ай бұрын
आजी कुठल्या गावच्या आहे
@Mivatsaru4 ай бұрын
आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा. आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे. मोबाईल नं. 7620137852 मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
@varshathorve98304 ай бұрын
आजींना बापाची आठवण येते ..डोळे भरून आले... आजींना पिण्याचे पाणी, वापरायच्या पाण्याची सोय काय आहे ...व्हिडिओ मध्ये बाजूला एक विहीर दिसतेय ..पण पाणी कोण काढून देते ...आजी स्वतः तर नसेल ना पाणी काढत ..pls रिप्लाय व्हिडिओ बनवा
@Mivatsaru4 ай бұрын
आजीच्या मुलाने शेतामध्ये एक विहीर घेतलेले आहे, त्याचं पाणी पिण्यासाठी सुद्धा वापरलं जातं आणि पाईपलाईन करून ते पाणी घरामध्ये आणलं आहे. त्यामुळे आजीला विहिरीपर्यंत जाण्याची आवश्यकता नाही. मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
@JayshreePadval-e5m4 ай бұрын
आजी एकट्या का राहतात
@Mivatsaru4 ай бұрын
आजीचं गावामध्ये घर आहे, सुनबाई आहेत, मुलगा आहेत परंतु तिला गावात राहायला अजिबात करमत नाही म्हणून ती रानात एकटी राहते.
@SanjayArgade-k4l4 ай бұрын
आजीला कुणीच नाही ka
@AshokMadhale-et8qr4 ай бұрын
Aahe..ek mulga
@Mivatsaru4 ай бұрын
आजीला मुलगा, सुनबाई, नातू नातवंडे आहेत, परंतु आजीला गावातील घरात राहायला आवडत नाही म्हणून ती शेतामध्ये असलेल्या घरात एकटी राहते.