Рет қаралды 48,029
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीचा खेळ आर्या जाधवला अर्ध्यातच सोडून जावा लागला. निक्की आणि तिच्यात झालेल्या झटापटीत तिची बाजू काय आहे? निक्कीच्या कोणत्या गोष्टीमुळे तिला राग अनावर झाला? या सगळ्याबद्दल जाणून घेऊया आजच्या खास मुलाखतीत.
#rajshrimarathishowbuz #biggboss #biggbossmarathiseason5 #aaryajadhao #arbazpatel #nikktamboli
For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: / marathishowbuz
Snapchat Rajshri Marathi Showbuz: / 827105165832192