जय श्रीराम महाराज खूप सुंदर विचार मांडलेत सर्व जनतेने सजग झाले पाहिजे माऊली आपल्यासारख्या.लोकांनी पुढे यायला पाहिजेत लोकांना जागृत करणे खूप गरजेचे आहे पुन्हा एकदा त्रिवार वंदन माऊली
@kuberkondaskar71033 күн бұрын
चांगले प्रबोधन.आता चांगले सरकार निवडून आणलेच पाहिजे.आताच्या वेळी भाजप महायुतीचे सरकार निवडून आणणे गरजेचे आहे.वैयक्तिक राग लोभ विसरुया आणि भाजप महायुतीला 100% मतदान करून सत्तेवर आणूया. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम करून
@madhugandhskanitkar84843 күн бұрын
अत्यंत संयमीत शब्दात पण डोळ्यात अंजन घालणारे विचार तळमळीने व पोटतिडकेने मांडले फारच छान
@GopalJoshi-f3n2 күн бұрын
Aamchi vayachi 60 varshapasun pahat aahot hindu ektrit yen aani rahan atishay durapast aahe arthat prayatn jarur karavet aadarniy mahrajana sadar pranam
@रोशनब्राह्मण19 сағат бұрын
भाजपची अल्पसंख्यांक सेल फक्त आतंकवाद्यांची चाटते.
@shantarammandlik25893 күн бұрын
महाराष्ट्र राज्य मुबंई नोव्हेंबर 2024 निवडनुकीत हिन्दू-सिख-जैन-बोध्द धर्म समाज ने एकजुट होऊन सावधानीपूर्वक भाजप-संघ परिवार + शुध्द हिन्दु शिवसेना (ए.गट) ला 100% मतदान-वोट साथ-सहकार करावे हिच महाराष्ट्र राज्य मुबंई हिन्दू-सिख-जैन-बोध्द समाजास नम्र विनंती करीत आहोत.... भाजप-संघ परीवार चे 120 -140 विधायक + शुध्द हिन्दु शिवसेना (ए.गट) 60 विधायक विजयी होतील अंस भविष्य महाराष्ट्र राज्य मुबंई हिन्दू-सिख-जैन-बोध्द समाज ने विचार करून निर्णय 100% मतदान-वोट साथ-सहकार कराव हिच नम्र विनंती ...❤
@shindesunil48842 күн бұрын
यांना मत देऊन महाराष्ट्र तोडूया
@dattatraybhogate235323 сағат бұрын
गुरुजी,आम्ही सर्व हिंदूंनी संघटित होऊन, एकमेंकाला मदत करायला पाहिजे. भांडण तंटे करता काम नये.सर्व तरुण तरुणी यांनी पुढे येऊन सर्व हिंदूंना मदत करायला पाहिजे,ही काळाची गरज आहे.जय महाराष्ट 🙏💐
@jyotirmayeekamat6464 күн бұрын
वंदे मातरम्.भारत माता की जय.जनजाग्रृतीसाठी अत्यावश्यक असलेला विषय आपण मांडलात त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
@pv85843 күн бұрын
अजुनही सर्व हिंदू जागरूक झालेत असे ठाम पणें म्हणू शकत नाहीत. निवडनुकीत शत प्रतीशत मतदान करावेच लागेल आणि एक रहो नेक रहो हे निरंतर चालू ठेवावे लागेल.
@रोशनब्राह्मण19 сағат бұрын
हा प्रश्न मतदानाने सुटणार नाही.
@savitavidwat37564 күн бұрын
राष्र्टाच्या कल्याणार्थ।जय जय रघुवीर समर्थ।
@sumitradeshpande14444 күн бұрын
फार उत्तम झाले साहेब ... ह्या गोष्टीची नितांत गरज होती . उत्तम प्रकारे.. शांत पणे समजावले तुम्ही... सादर प्रणाम... आभार 🙏🙏🙏🙏🙏
@prakashkadam85274 күн бұрын
राम कृष्ण हरी माऊली🌅,वास्तववादी ,डोळ्यात अंजन घालणारे परखड विश्लेषण . 🌺 राष्ट्रवादी विचारांची जोड असणाऱ्या पक्ष/ऊमेदवारांनाच मतदान केले पाहिजे ही काळाची गरज आहे.🔥जय हिंद🌌
@prakashjoshi81403 күн бұрын
शिव तो जागे लेकीन असुर निवारण शेष है, संत तो जागे लेकीन जनता की सक्रियता शेष है ||
@ranjanadeshpande-d7c3 күн бұрын
आफळे गुरुजी आपण सर्वांना आवाहन करा की मतदान करा. ते आपलं परम कर्तव्य आहे. आपण आग्रह करा. धन्यवाद.
@RevatiBhatye20 сағат бұрын
अपने विचार मांडले ते अतिशय शांत पूर्ण आणि प्रबोधन कारक आहेत असंच आपण हे सदैव विचार मांडत जाऊ आणि श्री रामप्रभू आपणास दीर्घ आयुष्य देऊ ही श्री राम चरणी प्रार्थना वंदे मातरम सनातन हिंदू धर्म की जय ये तुझ्या तू हिंदू राष्ट्रम
@saudagarmate57522 күн бұрын
खुप महत्वाची गोष्ट सांगितली.आपण बहुमतात असतांनाच गुलामगिरीत गेलोत. तेंव्हा आपण बहुमतात आहोत कांही होणार नाही.या भ्रमात राहू नका
@pp-yd6uj23 сағат бұрын
देशाचे गृहखाते का नाही लक्ष देत? आता तर सर्व सत्ता त्यांच्याकडेच आहे.
@रोशनब्राह्मण19 сағат бұрын
देशाचे की सरकारचे?
@nemgoundapatil58494 күн бұрын
आफळे माऊली आपलं स्पष्ट विवेचन केल्या बद्दल धन्यवाद आपल्याला एक नम्रपणे विनंती की वारकरी संप्रदायात कुठलाही राजकीय पक्ष स्वार्थ साधण्यासाठी घुसखोरी करायला देऊ नये हीच नम्र विनंती.आपल्या. कडे स्वतंत्र चळवळीत प्रत्येक गावात सेवा दल होती तशी परत हिंदु सनातन धर्म वाचवण्यासाठी अंशी सेवाभावी दल उभीं करायला हवी त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत.
@medhanarkar33713 күн бұрын
प्रत्येक गावात संघ शाखा होणे आवश्यक आहे
@pradippawar9003Күн бұрын
मी लहानपणी वासुदेव बळवंत फडके ऐकले होते आफळे गुरुजींकडून कोरले होते हृदयावर
@meghanaoak7654 күн бұрын
किती कळकळीने सांगितलंय तुम्ही.
@haridasjitambe17033 күн бұрын
गुरुजी नमस्कार जगाचा विचार केला तर हिंदू अल्पसंख्याक आहे, अगदी बरोबर 🙏
@jayprakashbolinjkar3363 күн бұрын
आफळेजी नमस्कार. किती सुंदरतेने आपण राष्ट्रवाद सांगितला आहात बरे.सर्व हिंदूंनी खोट्या सर्वधर्मसमभावाचा त्यागच केला पाहिजे.जय हिंदू.जय भारत.
@atulgulve1380Күн бұрын
पूर्ण जगात आपण 15 टक्के म्हणजे अल्पसंख्याक आहोत,, धन्यवाद गुरुजी नवीन दृष्टिकोन दिला.🚩🚩🙏🙏🙏🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
@anitaathawale75093 күн бұрын
खूप आनंद वाटला.देश आणि देव या दोन्ही नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि आपण त्या बद्दल व्यक्त झालात खूप खूप आनंद वाटला.जय श्रीराम ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@janhavig8895Күн бұрын
आपण सांगितलेली पंचसूत्री योग्य, अचूक,व प्रत्येकांनी अंगिकारली पाहिजे खूपचं छान .
@ushasardar3675 сағат бұрын
खूप छान प्रवचन. हिंदू नेहमी आपसात भेदभाव करण्यात दंग असतात. 👍💐👍💐👍💐
@SuryakantMorye-i5w3 күн бұрын
🙏🙏🙏जय श्रीराम जय जय श्रीराम 🙏🙏🙏👍✊💪✊👍👏👏👏 🙏कृपया कमेंट करताना प्रत्येक राष्ट्रधर्मभिमानीसनातनसंस्कृति रक्षकाने ५०० वर्षाची परकीय गुलामी संपुष्टात आली याच प्रतिक म्हणजे " जय श्रीराम " लिहिणे ही विनम्र विनंती 🙏
@sunitanimhan44354 күн бұрын
सुंदर मार्गदर्शन केले आफळे बुवा आपले खुप छान विचार मांडले आहे त्याच्यातुन लोकांनी काही शिकण्यासारखे आहे गुरुजी आणि सुंदर माहिती दिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद
@pundalikmopkar88203 күн бұрын
उत्तम मार्गदर्शन. आचरणात आल्यास भारताचे व देशभक्त भारतियांचे पराकोटीचे कल्याण होईल. संपूर्ण जगाची CONSTRUCTIVE & PEACEFUL प्रगती होईल.
@vinayakkhadilkar87102 күн бұрын
अतिशय उत्तम समाज प्रबोधन. हेच सर्व समाजाला आणि विशेषतः पुढच्या पिढीला समजणे आवश्यक आहे. धन्यवाद
@purushottamthakare68393 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आम्ही आतापवातो एकमेकांना राम राम याऐवजी सलाम वालेकूम म्हटले असते,सुंदर विषलेशन राम कृष्ण हरी, 🪷🪷🚩🚩
@gayatrikulkarni70762 күн бұрын
शिवाजी महाराज की जय...शिवरायांचा जय-जयकार असो... कोटी कोटी नमन 🙏🙏
@smitasuhas79814 күн бұрын
Jinkeparyant लढायचे, जिंकण्यासाठी च लढायचे ,जिंकायचे .
@smitabhuskute13103 күн бұрын
खूपच छान बुवा
@jyotideshmukh68523 күн бұрын
महाराज फार सुंदर मार्गदर्शन केले आता तरी सर्व हिंदूंनी एक होऊन योग्य मतदान करावे
@chinmayibhise88073 күн бұрын
🚩हिंदुसारा एक मंत्र हा दाही दिशांना घुमऊ या 🚩
@ashakulkarni9343 күн бұрын
बुवा नमस्कार, योग्य वेळी सखोल मार्गदर्शन, वस्तुस्थितीला सामोरे जाण्यासाठी मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे याची जाणीव या व्हिडिओद्वारे निश्चित झाली असावी, श्रीराम सर्वांना सदबुद्धी देईल. धन्यवाद❤
@RameshDigmbarBirajdar-pv7kh4 күн бұрын
वंदे मातरम जय जय श्री राम
@sandeepbade804719 сағат бұрын
❤
@kalpanagawande78712 күн бұрын
जगदंब जगदंब जगदंब 🙏 हरिहर माऊली आम्ही तोच प्रयास करतोय🙏 मी एक शिक्षिका आहे पण परिस्थिती गंभीर आहे आपले आशिर्वाद हवेत 🙏🙏🙏🙏 हरिहर 🌹🙏
@kirtankarshekharbuavyas23114 күн бұрын
वा बुआ, खूप छान विचार मांडले, सध्या याची गरज आहे 🙏जय श्रीराम
@kshudhashantimisalgruha260118 сағат бұрын
युध्द जर अटळ असेल तर शस्त्रसज्ज होणे याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही. त्यासाठी प्रशिक्षित दल निर्माण करणं हीच काळाची गरज आहे 😢
@gargeeandshravani156910 сағат бұрын
नमस्कार गुरुजी खुप छान पद्धतीने आपण हिंदू धर्मातील लोकांना जागरूक केलेत
@suhasdeshmukh78704 күн бұрын
🙏🏻 आफळे जी नमस्कार रामकृष्ण हरी 🙏🏻 आपण खुप छान विश्लेषण करता विषयाची मांडणी अतिशय सुंदर 👌🏻 हिंदू हा इतका सहिष्णू का? हिंदुनीच फक्त देशात समानता पाळावी बाकी धार्मियांनी छाती ठोकून ओरडून त्याच्या विषयी बोलू लागला तर ते जाती पातीत येत नाही पण हिंदू जर हिंदू याविषयी बोलू लागला तर येथे हिंदू धर्म जात येते का????? या बद्दल पण बोलाव धन्यवाद 🙏🏻🌹
@jyotsnagore23643 күн бұрын
🙏🙏🙏उत्तम प्रबोधन खरंच एकजुटीने, आपला इतिहास लक्षात ठेवून मतदान केलेच पाहिजे दुष्ट डाव उधळलेच पाहिजेत
@atulgulve13803 күн бұрын
जय श्रीराम 🚩🚩🚩
@sunilbitodkar59503 күн бұрын
वन्दे मातरम् भारत माता की जय जय श्री राम
@sadanandpaio53854 күн бұрын
वास्तववादी आपल्या माध्यमातून प्रबोधन केले धन्यवाद आपले 🙏🙏🙏
@pratibhakulkarni514 күн бұрын
वंदे मातरम्.....🙏🙏
@haribhaukachare53953 күн бұрын
योग्य मतदान करा .
@pratibhakulkarni514 күн бұрын
भारत माता की जय.....🇮🇳🇮🇳🙏🙏
@prachimulay6444Күн бұрын
जय श्रीराम माऊली आपण अतिशय योग्य आणि नेमक्या शब्दात विचार मांडलेत हिंदूंची सुरक्षितता किती महत्वाची आहे हे सांगितले मतदान करणे गरजेचे आहे हा मतदानाचा अधिकार योग्य रित्या वापरला पाहिजे ही जाणीव सर्वाना व्हायलाच पाहिजे
@jyotishenoy51208 сағат бұрын
अजून ही खूप लोक असे आहेत की त्याना सांगीतले की जो आपल्या धर्मासाठी काम करत आहे त्यानाच वोट करा तर ते मला काही देण घेण नाही असे वागतात।खूप विकट आहे पुढे जर बी जे पी नाही आली तर।।
@adityajoshi49754 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय जय गो माता
@ThechankyadialoguКүн бұрын
आज यदि हिंदू धर्म के लिए लड़ेंगे तो आनेवाली पीढ़ियों को एक विकल्प मिलेगा उनको उपदेश मिलेगा आत्म विश्वास बढ़ेगा लड़ने के लिए तयारी करेंगे
@supriyanadgir12894 күн бұрын
फारच छान प्रबोधन
@RanjitMunde-gk6cu3 күн бұрын
जय श्रीराम गुरु
@truptishringare3415Күн бұрын
Kharay... Far bhayavah aahe aapli sthiti.. Maharaj, dhanyawad .
@smitamurthi9388 сағат бұрын
Jai shree Ram, very nicely "S" summarised... Guruji you nailed it , need of the hour is every person above 18 shd vote , and vote sensibly too.. pl see the plight of karnataka from where I belong , all wrong people at the helm of affairs.... Now they are talking of Muslim reservation 😮 mind you people of Maharashtra enemy is everywhere , and need of the hour is getting United and fully charged... Praying for 23 rd results, Guruji धन्यवाद.
@bhalchandramirashi43379 сағат бұрын
नमस्कार बुवा , केदारनाथ ची कहाणी आज समजली,
@krishnapingakshakshirsagar76432 күн бұрын
गुरूजी फारच तळमळीने आणि योग्य तेच सांगितले
@sanjaybhuse61383 күн бұрын
एकदम सटिक विश्लेषण केले आहे......... हीच गोष्ट सर्वांनी लक्षात घेऊन, त्यासाठी योग्य वाटचाल करणे आवश्यक आहे.......! म्हणजेच योग्य मतदान होने आवश्यक आहे.....!
@shivanikumbhavdekar3154Күн бұрын
दुर्दैवाने सर्वच राजकीय पक्षांकडून हिंदूंमध्ये, अढी तयार करण्याचे काम चालू आहे.
@BharatiShilamkar-h1f3 күн бұрын
खूप खूप अभ्यासपूर्ण, वास्तवता वादी आणि प्रेरणात्मक विचार, योग्य वेळी मांडलेत. अशा प्रेरणेची राष्ट्राला कायम स्वरुपी गरज आहे. यावर काही उपाय असेल तर अमलात आणायला हवा, नसेल तर विचारवंतांनी एकत्र येणून तोडगा काढायला हवा. याची सनातन धर्माला आवश्यकता आहे. नमस्कार आणि धन्यवाद सर.❤
@sukahadavaishampayan6705Күн бұрын
खुप छान विचार मांडलेत बुवा धन्यवाद
@sbb100682 күн бұрын
आपण सांगितला तो प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य, प्रत्येक मुद्दा फार फार महत्त्वाचा आहे ! जे चाललंय देशात आणि राज्यात हे समजतंय, आपला इतिहास सांगतो मुलांना, फार आवश्यक आहे, नव्हे ती गरज आहे. खरंच, हे प्रमाण फार कमी आहे !
@gajanannalavade49213 күн бұрын
ॐ दत्त 🙏🙏 .... 🙏 ...... 🙏🙏
@swatigawade88013 күн бұрын
अतिशय सुंदर क्ष, गुरुजी
@ketakipatankar66414 күн бұрын
Khup chan margadarshan Kele. 🎉 Dhanyawaad.
@rahulsarang66642 күн бұрын
जय श्रीराम🚩🚩 ही निवडणूक आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे कारण हजारो वर्षाची संस्कृती पुसून टाकणेकरीता बरेच लोक तत्पर असून हिंदू समाजाने या पासून सावध राहणे आवश्यक आहे. जय श्रीराम
@abhishekpatel8931Күн бұрын
कॉलेजमध्ये बरेच professors हे कॉम्मुनिस्ट विचारधारेचे असतात अणि विध्यार्थ्यांची दिशाभूल करतात ... हे मी स्वतः ही अनुभवलं आहे...
@manasikachare5910Күн бұрын
आपलं म्हणणं १००% बरोबर आहे , जय श्रीराम जय जय रघुवीर समर्थ
@vishweshwarkandalgaonkar46202 күн бұрын
देशभक्ती हल्ली दिसायला पाहिजे तेव्हडी दिसत नाही. आपल्या देशात शिक्षा तीव्र नसल्यामुळे त्यांचे भावते. इस्राएल देशकडून आपण शिकले पाहिजे. श्री स्वामी समर्थ 🙏
@pracheeshukla59103 күн бұрын
एकदम बरोबर गुरूजी.
@sophiachandekar3759Күн бұрын
सर्व प्रथम भ्रष्टाचार समूळ निघावा हि अपेक्षा.
@abhishekpatel8931Күн бұрын
स्वतः पासून सुरू करा आधी मग अपेक्षा करा...
@cbrahme4 күн бұрын
भारत माता की जय
@swatikulkarni81632 күн бұрын
जय श्रीराम 🙏 नमस्कार बुवा 🙏 ज्या तळमळीने तुम्ही सांगितले त्यावर प्रत्येक हिंदूने विचार केलाच पाहिजे...खूप गरज आहे त्याची तरच आपला आर्य हिंदू वैदिक सनातन धर्म टिकेल 🙏 भारत माता की जय 🙏🙏🙏
@shivdasjadhav2442Күн бұрын
हिंदूत्त्व सरकारने पण याचा विचार करायला हवा आहे
@kirtisoneta2599Күн бұрын
saheb ji khub khub dhanyawad aap ko sadar vandan aap ne you tube ke madhyam
@praveenghanekar14473 күн бұрын
अत्यंत ऊत्कृष्ट मार्गदर्शन
@subhashthakar54582 күн бұрын
खूप वास्तववादी विश्लेषण केले आहे. झोपलेल्या समाजाला आपण जागे होण्यासाठी खूप प्रयत्न करत आहात त्याबद्दल खूप धन्यवाद
@ThechankyadialoguКүн бұрын
आनेवाले दिनों में सिर्फ युध्द ही होना ही है नही रुकने वाला एक युध् होगा लेकिन अंतिम चरण का होगा या बहुत भयंकर रुक रुक कर होगा
@avinashjoshi15532 күн бұрын
स्वामींनी खूप सुंदर विचार मांडले आहेत, सदर विचारनुसार आचरण होणे अत्यन्त जरुरीचे आहे. तसेच मला अजून म्हणवयाचे आहे की काही मोठे ज्योतिषी हे विरोधी लोकांचे गुणगान गात आहेत, खरे तर त्यानी समजाचे प्रबोधन करावयास पाहिजे,तसे होत नाही हे ज्योतिषी फक्त स्वतःची तुंबडी भरतात, असो माझे मत आहे.
@ThechankyadialoguКүн бұрын
भाई तो होगा आरंभ होने वाला है युद्ध होगा
@mandakinibhat2904Күн бұрын
अतिशय उत्तम विविध मांडले आहेत.
@TempoUncle-j2u18 сағат бұрын
Jai Shree ram afale guruji
@sharadsohoni3 күн бұрын
सजक व सबळ होणे ही काळाची गरज आहे. कुंभ मेळ्यात हजारोंच्या संख्येने साधूसंत, महंत व विविध आखाडयांचे प्रमुख हजेरी लावतात. त्यांनीसुद्धा हिंदू धर्माच्या रक्षणासाठी पुढे यायला पाहिजे.
@shraddhavaze46542 күн бұрын
विजयीभव 🖐️
@anilkamlajkar90492 күн бұрын
अफळे गुरुजी तुम्ही खूप गांभीर्याने विवेचन केलं आणि झोपलेल्या हिंदूंना जागृत करण्याचा प्रयत्न केलात...
@RajendraIngavale-zi7sk3 күн бұрын
अतिशय उत्तम विश्लेषण,,, फारच उशिराने ऐकलं,,, असो पण याची आज घडीला अतिशय गरज आहे,,,विचारवंतांनी आता पर्यंत दाबून ठेवलेले विचार आता व्यक्त करायची वेळ आली आहे,, अभिनंदन 🎉🎉🎉🎉
@paragkamat38513 күн бұрын
फार सुंदर विश्लेषण केलत आफळे गुरूजी
@dhodiramdeshpande83813 күн бұрын
व्वा व्वा!!!खूप छान प्रबोधन!!!
@manishavipradas85223 күн бұрын
खूप सुंदर विवेचन
@sureshabhyankar99103 күн бұрын
खूप छान, सर्वानी याचा विचार करावा व 100%मतदान करून आपले कर्तव्य पार पाडावे, आफळे बुवांना धन्यवाद
@anandpathakji3032 күн бұрын
श्री.आफळे गुरूजी नमस्कार, आपण मांडलेले विचार खूपच विचार करायला लावतात. सर्वांनाच विचार करून मतदान झाले पाहिजे. परंतू आपला हा व्हिडीओ सध्याच्या राजकीय नेत्यांनी पाहणे ऐकणे गरजेचे आहे. हा व्हिडीओ त्यांच्या पोहचला असेलच, पण या निवडणुकीच्या धामधुमीत पाहिला ऐकला असेलच असे वाटत नाही. त्यांनी पहावा ऐकावा या साठी आपण कश्या पद्धतीने त्यांच्या पर्यंत पोहचायचा मार्ग कळला तर काहीतरी मार्ग निघेल. आम्ही सजग झालो. नेत्यांनाही सजग होणे साठी मार्ग व आपण प्रयत्न करूयात. धन्यवाद.
@Sathavansahityachi3 күн бұрын
खूप योग्य मार्गदर्शन🙏
@PushpaMane-uu5yk2 күн бұрын
आफळे बुवा आपले विचार सगळ्या हिंदूंनी आचरणात आणले तर हिंदू धर्म आणि भारत देशाची शक्ती काय आहे हे सगळ्या जगाला समजेल,❤❤
@shaileshdeshpande92666 сағат бұрын
Jai shree Ram
@sulbhapujari83093 күн бұрын
सुंदर प्रबोधन केले आहे चारुदत्त जी . कोण कीर्ती अंमलात आणत ते वीस तारखेला दिसेलच. 🙏🙏🙏
@prabhakarkalekar71242 күн бұрын
फारच सुंदर, नवीन पिढीने लक्ष देणे काळाची अत्यंतिक गरज आहे. 😊
@dattatraydandawalkar63273 күн бұрын
जय जय श्रीराम 🙏🚩❤
@sushamapatki1219Күн бұрын
खुप छान कान उघडणी केली आहे🙏
@bharatikulkarni26153 күн бұрын
Sunder vichar mandale HIndu Sanskriti Japane hey Aadya karatvya aahe🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@dineshgaikwad7958Күн бұрын
एवढे उधोग धंदे बाहेर गेले, लाखो तरुणांचे रोजगार गेले त्यावेळी हा कळवळा दिसला नाही कारण पाठवणारा " त्यांचा " होता.