No video

युक्रेन NATOतसहभागी होणार; तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी ! | Maha MTB

  Рет қаралды 18,793

MahaMTB

MahaMTB

Күн бұрын

युक्रेन NATOतसहभागी होणार; तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी !
बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
Website - www.mahamtb.com/
Facebook - / mahamtb
Twitter - / themahamtb
Instagram - / themahamtb
Telegram - t.me/MahaMTB_bot
Pinterest - / themahamtb
KZbin - / @mahamtb

Пікірлер: 100
@sanjayagarwal6281
@sanjayagarwal6281 Ай бұрын
येवढे कठीण विषय येवढ्या सरळ, सोप्या, मुद्देसूद, प्रसूति करण.. कमाल आहे 👍🙏
@hridaynathlad5014
@hridaynathlad5014 Ай бұрын
सुंदर आपल्या व्हिडिओतुन परदेशातील युध्दाच्या घडामोडी अगदी सहजपणे समजतात. Thanks
@user-nx9yl3fw9x
@user-nx9yl3fw9x Ай бұрын
भारताला रशिया स्वस्त दरात तेलपुरवठा करत असल्याने भारताने देखिल रशियाला मदत करणे गरजेचे वाटते.
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 Ай бұрын
नेनेसाहेब, आंतरराष्ट्रीय घडामोडी भारताच्या द्रुष्टिने फार महत्वाच्या आहेत, आणि तुम्ही त्यावर उत्तम विवेचन केले आहे. मोठ्या प्रमाणावर युद्ध झालेच तर सामान्य माणसाने काय काळजी घ्यायला पाहिजे त्यावर एक व्हिडिओ करा.
@varshapawar7789
@varshapawar7789 Ай бұрын
नेहमी प्रमाणे खूप छान सोप्प करून सांगितलं. धन्यवाद नेने सर.
@arvindgokhale1596
@arvindgokhale1596 Ай бұрын
अमेरिकन मदत आहे म्हणुनच युद्ध चालू आहे
@ravibvskrfaktitihas
@ravibvskrfaktitihas Ай бұрын
सर खूप चांगलं विश्लेषण होतं.. जग आता दोन भागात विभागल जात आहे. इतिहासाचं एक चक्र पूर्ण होऊन पुनश्च फिरायला सुरुवात झाली आहे..
@jadhaoajay
@jadhaoajay Ай бұрын
आपण व्हीडिओ छान करतात, मी आवर्जून ते पहात आसतो, आपले तरूण भारत दैनिकात येणारे लेख सुद्धा मी वाचत आसतो! युद्धा साठी युद्ध हा जो प्रकार चालु आहे, तो काणालाही परवडणारा नाही व जगात जीव, जंतु पासून मनुष्य जाती पर्यंत नष्टच होणार असतील तर युद्धाची फलश्रुती काय समजावी.
@prasadchitnis8396
@prasadchitnis8396 Ай бұрын
परराष्ट्र विषयावर तुमच आणि अनय जोगळेकर तसेच स्वाती तोरसेकर यांच ऐकायला छान वाटत . बरीच माहीती मिळते
@mukundgulawani2330
@mukundgulawani2330 Ай бұрын
अगदी योग्य!!! नेने सर, स्वाती ताई आणि अनयजी तिघांमुळे परराष्ट्र विषयक ज्ञान अपडेट राहातं. या युद्धाचं भारतावर झालेले/ होणारे परिणाम यावर सविस्तर विडीओ आवडेल. धन्यवाद🙏
@pratibhakulkarni51
@pratibhakulkarni51 Ай бұрын
स्वाती ताई तोरसेकर यांचे व्हिडिओ सध्या येत नाहीत का? ..
@PharmaGyan-DL
@PharmaGyan-DL Ай бұрын
खूप छान नेने साहेब, सुंदर माहिती, खूपच सुलभतेने मांडता आपण
@ram-nw8ib
@ram-nw8ib Ай бұрын
मराठी मध्ये माहिती खूप छान सोपं 🙏🙏🙏
@vikaskale3042
@vikaskale3042 Ай бұрын
अतिशय सुंदर व अभ्यासपूर्ण व्हिडिओ.असेच विडिओ तयार करून पाठवाल.ही खात्री आहे.
@ananddeshpande4757
@ananddeshpande4757 Ай бұрын
Khup Sundar nemake mahitiche far aawadate
@hemantjoshi6435
@hemantjoshi6435 Ай бұрын
खुप माहिती पूर्ण 👍
@rupalipatil5386
@rupalipatil5386 Ай бұрын
नेने सर तुमचे विश्लेषण अप्रतिम आहे. धन्यवाद.
@pravinc4519
@pravinc4519 Ай бұрын
सामान्य माणसाला परराष्ट्र धोरणाची जोडून घेण्यास आपल्या या चैनल मुळे मदतच होत आहे आपले सुंदर सादरीकरण अतिशय प्रभावशाली आहे आपणाला व आपल्या सर्व टीमला शुभेच्छा व धन्यवाद
@ashokpawarapanebahutisahib600
@ashokpawarapanebahutisahib600 Ай бұрын
नेने सर आंतराष्ट्रीय विषयावर आपले विचार अतिशय चांगले असतात. असे विचार मराठीतून ऐकायला मिळणे, हे माझे भाग्य आहे असे मी समजतो. तसेच आपण आमच्या कॉमेंट लक्षपूर्वक वाचत आहात ही कौतुकास्पद गोष्ट आहे अशोक पवार पुणे
@mbg61
@mbg61 Ай бұрын
इतके क्लिष्ट विषय आपण खूप सोप्या आणि समजून येईल अशा भाषेत सांगता. धन्यवाद सर 🙏
@jayantgogate8101
@jayantgogate8101 Ай бұрын
खूपच छान व्हिडीओ आहे.धन्यवाद नेने सर.
@anjalikulkarni7429
@anjalikulkarni7429 Ай бұрын
अतिशय अवघड विषय खूप मुद्देसुद पद्धतीने सोपा करून सांगितलाय आपण.. धन्यवाद.
@abasotakawane5964
@abasotakawane5964 Ай бұрын
खुप वास्तव मांडणी
@user-nx9yl3fw9x
@user-nx9yl3fw9x Ай бұрын
आपल्यामुळे जागतिक माहीती छानपणे मिळते.धन्यवाद!❤ तसेच तिबेटची सध्या स्थिती कशी आहे त्यावर कृपया माहीती मिळावी.
@vitthalraoraut53
@vitthalraoraut53 Ай бұрын
मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहत असतो विश्लेषन छान आहे , विषयाची निवड व त्याचे विश्लेषन खुप चांगले असतात
@subhashbahiramkar2730
@subhashbahiramkar2730 Ай бұрын
राम राम सर जय श्रीराम
@shubhangijoshi6317
@shubhangijoshi6317 Ай бұрын
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
@vijayn6221
@vijayn6221 Ай бұрын
छान विश्लेषण!
@ssg2703
@ssg2703 Ай бұрын
Very nice 🙏
@vasantsolunke1246
@vasantsolunke1246 Ай бұрын
जर तिसरे महायुद्ध झालेच तर भारताची कोणत्या परिस्तित असेल. कृपया डिटेलमध्ये केव्हातरी अभ्यापूर्ण व्हिडीओ कराल का?😊
@randomshorts5829
@randomshorts5829 Ай бұрын
सुरेख विश्लेषण, आम्हाला सहज 😊कळते. आभार. 🚩
@adityasvlogs2814
@adityasvlogs2814 Ай бұрын
Excellent analysis of a difficult to understand scenario👌👍👍👍Thank you Nene sir
@MahadevSutar-xu9sn
@MahadevSutar-xu9sn Ай бұрын
खूप छान विश्लेषण केले आहे.नेनेसर आपण खरोखर बाहेर जगातील चांगली माहिती देत आहात.धन्यवाद सर.
@user-xe1wz1nn4z
@user-xe1wz1nn4z Ай бұрын
उत्तम आहे सर
@dhirajkatdare161
@dhirajkatdare161 Ай бұрын
खूप छान माहिती.धन्यवाद सर
@manideodhar
@manideodhar Ай бұрын
नेने सर नेहमीप्रमाणेच सुरेख विश्लेषण तुमचे सगळे विडिओ आवर्जून बघतो ऐकतो नेहमीच माहितीपूर्ण असतात
@mayureshsahasrabudhe396
@mayureshsahasrabudhe396 Ай бұрын
जागतिक पातळीवर काय परिस्थिती आहे हे अतिशय प्रभावीपणे आणि सोप्या भाषेत समजावून सांगितलत . आपल्या देशात स्थिर सरकार पाहिजे
@bhagwanpawar3321
@bhagwanpawar3321 Ай бұрын
छान विश्लेषण
@shivadasshiva5650
@shivadasshiva5650 Ай бұрын
जर तिसरं महायुद्ध झाले तर भारताची भूमिका काय असेल.?
@sanjayjoshi2566
@sanjayjoshi2566 Ай бұрын
नमस्कार नेने सर
@NitinBarpande
@NitinBarpande Ай бұрын
नेहमीप्रमाणेच खूपच छान
@manojdalvi5621
@manojdalvi5621 Ай бұрын
Khup changle visleshan thank you Sir
@sanjayagarwal6281
@sanjayagarwal6281 Ай бұрын
वंदे मातरम जय हिंद जय भारत 🇮🇳🚩🙏
@rhushikeshnichal5073
@rhushikeshnichal5073 Ай бұрын
🙏
@muktanandsk
@muktanandsk Ай бұрын
नमस्कार नेने साहेब, सर्वप्रथम पाठोपाठ 3 व्हिडिओ बनवल्याबद्दल धन्यवाद , आम्ही तुमच्या व्हिडिओची नेहमी वाट बघतो असतो. ह्या सगळ्या प्रकारात pok आणि अक्साई चीन ताब्यात घेण्यासाठी काही कारवाई होईल का ? मुक्तानंद कुलकर्णी कलबुर्गी कर्नाटक
@anitamore1378
@anitamore1378 Ай бұрын
नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण व्हिडिओ.
@maheshthakare6459
@maheshthakare6459 Ай бұрын
🙏🙏👍
@user-xe1wz1nn4z
@user-xe1wz1nn4z Ай бұрын
उत्तम
@user-no8pm2re5v
@user-no8pm2re5v Ай бұрын
🙏🙏🙏
@ashutoshkatre4778
@ashutoshkatre4778 Ай бұрын
सुंदर मुद्देसूद विवेचन , धन्यवाद व नमस्कार
@ajaypithe7617
@ajaypithe7617 Ай бұрын
जर अश्याप्रकारे तिसरे महायुद्ध झालेच तर त्याचा भारतावर काय परिणाम होईल ? म्हणजे भारताची अर्थव्यवस्था, युद्धात सहभाग, भारतावर हल्ले, त्याची तीव्रता काय असेल ?
@udaygore
@udaygore Ай бұрын
Khoop chhan
@vithalchavan9206
@vithalchavan9206 Ай бұрын
धन्यवाद ,चांगली माहिती ❤
@raneamey
@raneamey Ай бұрын
I like your videos Sir
@shelarmama4673
@shelarmama4673 Ай бұрын
नेने सर, अप्रतिम! भविष्यात भारत, रशिया, इराण, uae आणि चीन ऐका बाजूला आणि इतर एका बाजूला असं चित्र होताना दिसतंय. भारत आता अलिप्त राहू शकत नाही.
@sanjayjoshi2566
@sanjayjoshi2566 Ай бұрын
युक्रेन चा झेलेंस्की काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानचे समर्थन करतो
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Ай бұрын
झेलेंस्की हा राहुल पप्पू आणि पंजाबचा भगवंत मांन यांचे कॉम्बिनेशन आहे. तो एक कॉमेडियन आणि नाच्या आहे. राहुल पप्पू सारखं च T shirt घालून मिरवतो. आपल्याकडचा बालक बुद्धी पप्पू पण संसदेत T shirt घालून मवlल्या सारखा हातवारे करून baseless वाद घालतो.
@bhalchandraphadtare5008
@bhalchandraphadtare5008 Ай бұрын
धन्यवाद! सर!
@pawalsubhash1782
@pawalsubhash1782 Ай бұрын
रशिया हा भारताचा मित्र देश आहे त्यांनी वेळोवेळी सिद्ध ही केला आहे भारताने रशियाची साथ द्यावी
@krishnapingakshadatar1446
@krishnapingakshadatar1446 Ай бұрын
मस्त विश्लेषण भारी👏👏
@sdongre7766
@sdongre7766 Ай бұрын
Very good analysis
@pk-ce5pq
@pk-ce5pq Ай бұрын
Nobel peace award in 2024-2025 goes to the NAMO❤
@pravinc4519
@pravinc4519 Ай бұрын
Nice ur thought is very useful for us and nation keep it up
@pritamgosavi6922
@pritamgosavi6922 Ай бұрын
तिसऱ्या महायुद्धाची युद्धा भूमी कोणती असू शकेल
@sumitjain4155
@sumitjain4155 Ай бұрын
We Stand With Russia
@sanjayagarwal6281
@sanjayagarwal6281 Ай бұрын
हर हर महादेव 🚩🙏
@dilipkhanvilkar6112
@dilipkhanvilkar6112 Ай бұрын
धन्यवाद, नेने साहेब.
@ashokdeshpande5747
@ashokdeshpande5747 Ай бұрын
श्री चंद्रशेखर नेने जी, प्रणाम! भारत हा या युद्धापासून अलिप्त राहू शकत नाही का? श्री मोदीजी म्हणतात ते खरे आहे. युद्धांने कोणत्याच समस्याचे समाधान होत नाही. अमेरिका हा देश कोणाचाच मित्र नाही. तो फक्त आपले हित कशात आहे, ते पहात असतो. मला वाटते ह्यात युक्रेन चे चूक आहे. त्यावर आपण बोलावे. जय हिंद!
@deshpandepradeep
@deshpandepradeep Ай бұрын
रशियाच्या सीमेवरच्या राष्ट्रांना रशियाची एवढी भीती वाटावी, असे रशियाचेही वर्तन राहिले आहे, असे नाही वाटत ? भारताशी व्यापार करताना रशियाने भूतकाळात लुबाडले की काय, असे वाटत असे. आताआताच परिस्थिती बदलली आणि रशियाशी तेलाचा व्यापार आपल्याही फायद्याचा ठरला आहे.
@sadanandkshirsagar1444
@sadanandkshirsagar1444 Ай бұрын
धन्यवाद नेणे साहेब
@tushar161
@tushar161 Ай бұрын
I find your news sir very interesting very easy to understand with a history
@abhaykul3
@abhaykul3 Ай бұрын
मोदी हैं तो मूमकीन हैं..एक दिवस मोदी जी हे युद्ध नक्कीच थांबवतील..
@GreaterBharati
@GreaterBharati Ай бұрын
अमेरिकेच्या निवडणूक होईपर्यंत जर युद्ध लांबले तर त्याला कोणाला फायदा होईल. रशिया, युक्रेन की ट्रंप?
@dattatrayganpatye4971
@dattatrayganpatye4971 21 күн бұрын
नेने सर नमस्कार, सर्व शरीराचे कान करून मी आपले व्हिडिओ पहातो....ऐकतो
@vishalkothekar1523
@vishalkothekar1523 Ай бұрын
नेने सर DIEGO GARCIA ISLAND याचा अमेरिका याच्याशी काय संबंध आहे थोडक्यात सांगा 👏
@jitendradighe8149
@jitendradighe8149 Ай бұрын
सर, परत एका विषायावर फारच छान माहिती दिलीत. एक प्रश्न - युद्धामुळे कंगाल होत असलेला युक्रेन NATO चे सदस्यत्व शुल्क भरु शकेल का ? की त्याची माफी बायडेन साहेबांनी अगोदरच दिलीय
@rajendrasakariya3906
@rajendrasakariya3906 Ай бұрын
Sir 😎 ji 🙏 Aapko. Video .me. Letter. Se. Batana chahiye ki. (. 868. Din 🌄🌄 ho. Gaye. Hai 🤗 Aapka. Pronoun.. barabar nahi. Hai ji 🙏
@prakashkokare3555
@prakashkokare3555 Ай бұрын
Nene sir, israel ani Gaja war che Kay status ahe
@ashokmane8047
@ashokmane8047 Ай бұрын
In a war situation an Indian person can use shelter ? In India what is arrangements we have ?
@446sandeep
@446sandeep Ай бұрын
डोनाल्ड ट्रम्प वरील हल्ल्याचे परिणाम काय होतील?
@jyotirambhosle1670
@jyotirambhosle1670 Ай бұрын
Hou shukat nahi
@eddycurrentsolutions607
@eddycurrentsolutions607 Ай бұрын
In regard to Russia, Modi is following the same old policy as that of Indira Gandhi & Nehru.
@surendravkamath
@surendravkamath Ай бұрын
reality was that UK, read Churchil, was totally dependent on russia to fight and contain germany. once russia was dragged in the war uk was happy to take back seat and let russia do all the fighting. after leningrad russia became so powerful in the allied camp that UK and US made every concession demanded by russia during the war. as a result when berlin was besieged and surrounded by allied forces russia reached berlin first.
@dhanajimohite2649
@dhanajimohite2649 Ай бұрын
Apka mangal ho, तेरा मंगल तेरा मंगल तेरा मंगल होय रे सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होय रे जिस गुरुदेव ने धरम दिया है उनका मंगल होय रे, जिस जननी ने जनम दिया है, उसका मंगल होय रे पाला-पोसा और बढ़ाया, उस पिता का मंगल होय रे इस जगत के सब दुखियारे प्राणी का मंगल होय रे जल में, थल में और गगन में सबका मंगल होय रे अन्तरमन के गाँठें टूटे, अन्तर निर्मल होय रे राग, द्वेष और मोह मिट जाये, शील समाधि होय रे शुद्ध धर्म धरती पर जागे, पाप पराजित होय रे इस धरती के तर तिन में, कण-कण में धर्म समोय रे शुद्ध धर्म जन-जन में जागे, घर-घर शांति समोय रे तेरा मंगल, मेरा मंगल, सबका मंगल होय रे
@kailasingole3789
@kailasingole3789 Ай бұрын
We know how possible to read all comments in video I hope everyone KZbinrs readings very well before making new videos.🙏DHANNYWAD
@BhalchandraGondekarbal
@BhalchandraGondekarbal Ай бұрын
Bharat ani Russia June Mitra aahe Modi ji he olhunch 3 Rd term la ratham Rufus la hele
@vidyanandphadke5940
@vidyanandphadke5940 Ай бұрын
या युद्धाला रशिया जबाबदार आहे. आपण पुतिन यांची बाजू घेऊ नये.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Ай бұрын
रशिया जबाबदार? कसा? ते आधी सांगा...
@adityadixit5212
@adityadixit5212 Ай бұрын
अरे पण तुमच्या पप्पांनी वॉर थांबवली होती ना.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Ай бұрын
हो,पण तुमच्या पप्पांनी परत वॉर मधे काडी लावली ना...😅😅
@swapnapandit478
@swapnapandit478 Ай бұрын
🙏🙏🙏
Fortunately, Ultraman protects me  #shorts #ultraman #ultramantiga #liveaction
00:10
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:40
CRAZY GREAPA
Рет қаралды 40 МЛН
wow so cute 🥰
00:20
dednahype
Рет қаралды 25 МЛН
Fortunately, Ultraman protects me  #shorts #ultraman #ultramantiga #liveaction
00:10