हा नाटक आमच्या गावाला वनराजा गणपती मंडळ मोहर्ली यांच्या सौजण्याने आणलं होत .नाटकाची स्टोरी शाटकट दाखवली याच वर्षी 2024
@lakkiyelmule5447Ай бұрын
युवा रंगमंच वडसा यांनी वासुकुमार सारख्या अष्टपैलू कलाकाराला सोडून खूप मोठा दगड आपल्याच पायावर मारून घेतला अजनही त्यांची कमीपणा लाडका या नाटकात बघायला मिळते जी त्यांची बापाची भूमिका अजूनही कोण्ही घेऊ शकत नाही आणि अभिनय सुधा तसा नाही करू शकत सलाम वासुकुमार साहेब🎉🎉🎉🎉🎉🎉
@vishalsonule9562Ай бұрын
Barobar ahe bhau
@yashwantalone9138Ай бұрын
कमलाकर बोरकर
@yashwantalone9138Ай бұрын
मिस यु
@SnehalMeshram-h8rАй бұрын
Audians mhntat ki kamlakr siranchi jaga koni gheu shkt.. Nh.. But tumhi tumchya mhentine... Khup chan roll kelya... Khupch.. Chan.. ❤️..
@WasuKumarАй бұрын
अगदी बरोबर् बोलले,,, एक ना एक दिवस नक्की dyanesh कुमार चा zaddipatit नाव होईल,,, रंग देवतेचा आशीर्वाद त्याच्या patishi आहे,, नक्की त्याच्या मेहनातीला yas येईल,,, जय रंग देवता,, जय zaddipatit,,,, dyanesh विजयी भव्,,,,,
@suniltherakar1936Ай бұрын
Only sabana khan ,& kamlakar borkar
@sharadshebe603113 күн бұрын
ओन्ली फक्त स्वर्गवासी.कमलाकर बोरकर च हा रोल करू शकतो.... हा युवा रंगमंच मधून हा ज्ञानेश कुमार यांनी रोल करावे.नाही... त्या रोलसाठी शोभून दिसत नाही.. एक्टिंग बरोबर नाही... हावभाव नाही... आणि डायलॉग पण नाही... यानंतर यांनी हा रोल करूच नये
@LateshKosre16 күн бұрын
कुणीही भुक नाटकात बोरकर सरांची भुमिका करू शकत नाही सगळ्याणाच नाही जमत राजची भूमिका
@abhaybagade286526 күн бұрын
Are nahi jme gaa dnyanesh bhau kiti he mehnat krshil n ya roll sathi jiv otun kam krshil tri Kamlakar borkar sir yancha sarkha kdhis nahi kru shkt
@ZabipattiАй бұрын
Kachi zala jl❤❤❤
@PramodRaut-z2vАй бұрын
Only कमलाकर borkar sir
@HiwakDadmalАй бұрын
😢only kamlakar borkar sir fkt😢
@rupeshbais4516Ай бұрын
Dusra pravesh taka sir
@nikhilbhendare9752Ай бұрын
जस बोरकर सरांची जागा कोणी नाही घेऊ शकत... तसच रिक्षा ची जागा सायकल नाही घेउ शकत.. एक जुना रिक्षा घेऊन प्रयोग करा...
@wasukumar9907Ай бұрын
दादा प्रतेक कलावंत आपआपल्या ठिकाणी योग्य असतो,, तो कलावंत लहान असो की मोटा,, sir रांचे प्रयोग 100 झाले आहेत,, त्या kalavantache 3 की 4 था प्रयोग असू शकतो,,, खरच dyanesh kumar चांगली भूमिका सकाराली,,, दादा एखादा बघून घ्या नाटक,,, ❤❤
@nikhilbhendare9752Ай бұрын
@@wasukumar9907 मी पण मुल ला बघितलं प्रयोग.. छान च भुमिका केली ज्ञानेश सरांनी.. फक्त जरा रिक्षा आणा म्हणा प्रयोगामध्ये. जसं लेखकांनी पुस्तक मध्ये सांगितले आहे तसं करणे योग्य राहिल. झाडिपट्टि चा दर्जा उंचावण्यासाठी सांगतो आहे.