युवराजांची गर्लफ्रेंड की हनी ट्रॅप? राहुल गांधींचं चीनी-नेपाळी कनेक्शन

  Рет қаралды 132,646

aakar DIGI9

aakar DIGI9

Күн бұрын

#RahulGandhi #HouYanqi #SumnimaUdas

Пікірлер: 754
@a.p.kajarekarassociates5378
@a.p.kajarekarassociates5378 2 жыл бұрын
भाऊ तोरसेकर, प्रभाकर सूर्यवंशी, सुशील कुलकर्णी तुम्ही खरे पत्रकार आहात, धन्यवाद निर्भीड पत्रिकारतेसाठी 👏👏
@laxmanaghav526
@laxmanaghav526 2 жыл бұрын
जनतेने एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे 1940 ते2014 पर्यंत जे देशाच वाटोळं झालं हे कधींही भरून न येणार आहे खास करुन फाळणी केली ती म्हणजे टुनेशनथेरी म्हणजे हिंदू मुस्लिम एकत्र राहू शकत नाही म्हणून देशाचे दोन तुकडे केले आणि मुस्लिम इथेच भारतात राहीले कशा साठी तर पुन्हा भारताचे तुकडे करण्यासाठी
@ramchandramali2053
@ramchandramali2053 2 жыл бұрын
बरोबर बोललात भाऊ
@meghasawant2760
@meghasawant2760 2 жыл бұрын
Agadi barobar aahe
@yogeshbadgu9388
@yogeshbadgu9388 2 жыл бұрын
Absolutely right.
@shivajipowar412
@shivajipowar412 2 жыл бұрын
हि एक भयंकर चीनी राजदूत बाई आहे तीने नेपाळच्या पंतप्रधानाला भुरळ पाडली होती
@OfficeOfPPM
@OfficeOfPPM 2 жыл бұрын
के पी शर्मा ओलीची हि गर्लफ्रेंड होती हि
@savitapadhye4977
@savitapadhye4977 2 жыл бұрын
खाण तशी माती. राहुल गांधी कडून अजून वेगळी काय अपेक्षा करणार
@vikasdabir
@vikasdabir 2 жыл бұрын
हो प्रभाकरजी,राहुल गांधीची उचापत ही गद्दारीच आहे मी तुमच्या शंकेशी सहमत आहे.
@sudhabhave4630
@sudhabhave4630 2 жыл бұрын
त्याला कसली चिंता नाही .चैनीत जगणे हेच जीवन आहे.पण कॉग्रेसला या युवराजांचे भारी कौतुक. हा बावळट सगळ्या बातम्या शत्रुला पुरवेल.एकेक काय नमुने भेटल्येत आपल्या देशाला आणि आपल्या महाराष्ट्राला.
@meerakulkarni9531
@meerakulkarni9531 2 жыл бұрын
हा बावळट नाही महा पाताळयंत्री माणूस आहे व देशद्रोही ही आहेच.
@shripadjamkhedkar3694
@shripadjamkhedkar3694 2 жыл бұрын
अगदी खरे🙏
@indianindian7493
@indianindian7493 2 жыл бұрын
Tyasathi he sattet yaylach nako
@ramchandramali2053
@ramchandramali2053 2 жыл бұрын
आणि त्या नालायक पक्षाला मत देणारे जास्त बावळट मूर्ख गद्दार
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 6 ай бұрын
😢😢
@mallikarjunkaranjkar2339
@mallikarjunkaranjkar2339 2 жыл бұрын
काँग्रेस नाव आसलेले सगळेच पक्ष संपायला पाहिजे त्या शिवाय या देशाला स्थैर्य नाही मिळणार
@ramchandramali2053
@ramchandramali2053 2 жыл бұрын
सुरवात आपण करू आपले मित्र करतील
@vijaymestry8320
@vijaymestry8320 2 жыл бұрын
गांधी नीही सांगितले होते की कांग्रेस स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बरखास्त करा पण
@mallikarjunsutar3100
@mallikarjunsutar3100 2 жыл бұрын
बरोबर
@pdinesha4060
@pdinesha4060 2 жыл бұрын
हे वाले युवराज आपले पंतप्रधान झाले नाहीत हे आपल्या देशाचं सौभाग्य आहे. जय श्री राम!
@manasijadhav2725
@manasijadhav2725 2 жыл бұрын
Correct. This is the blessings of the GOD that we dont have rahul baba as a PM of India. We must thank LORD for having MODI Ji as our PM
@milindkulkarni9654
@milindkulkarni9654 2 жыл бұрын
काँग्रेस आणि हे तथाकथित युवराज हे सत्तेवर येणे किंवा असणे हे देशासाठी किती व कसे घातक आहे? हे समजण्यासाठी पुरेसे आहे.
@raghwendrapatil2591
@raghwendrapatil2591 2 жыл бұрын
प्रभाकरजीं..जो वंशच बारबालाचा आहे,त्याकडून अपेक्षीत काही नाहीच!
@sureshmahadik2162
@sureshmahadik2162 2 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात.
@MANOJJAIN-pq3xo
@MANOJJAIN-pq3xo 2 жыл бұрын
😆😆😆😀😂💯
@pravinrane441
@pravinrane441 2 жыл бұрын
🤣🤣🤣
@saffronvalour9467
@saffronvalour9467 2 жыл бұрын
asa naka bolu ho streevaadi lokana traas hoil faar
@anantthakur6655
@anantthakur6655 2 жыл бұрын
सर ! 🙏 जो वंश बारबालांचा आहे..त्यांच्या कडून दुस-या कसल्या वर्तनाची अपेक्षा नाहीं हे अगदीं बरोबर आहे पण देशाच्या राजकारण्यांकडून आणि विशेषतः जनते कडून ही ' कीड ' दूर करण्याची अपेक्षा आहे !
@nitinjoshi6832
@nitinjoshi6832 2 жыл бұрын
एकदम गंभीर बाब आहे ही हया लोकांनी त्यांची गंभीरपणे दखल घेतली पाहिजे
@alkawagh9545
@alkawagh9545 6 ай бұрын
Jay Maharashtra
@anandchavan7431
@anandchavan7431 2 жыл бұрын
प्रभाकर साहेब तुमचं विश्लेषण एक नंबर आहे.
@girishpande2281
@girishpande2281 2 жыл бұрын
प्रभाकरजी मस्त, युवराजांचा ज नान खाना कोणत्या कोणत्या देशात पसरलेला आहे शोधले पाहिजे, बाकी जबरदस्त काळजीचे कारण आहे. हनी ट्रॅप असावा असे वाटते
@vijaymestry8320
@vijaymestry8320 2 жыл бұрын
अहो कसला हनीट्रॅप या माकडाकडून काय माहीती मिळणार आहे ज्याने कुठल्याही मंत्रालयाचा अभ्यास च केला नाही
@subhashb789
@subhashb789 2 жыл бұрын
@@vijaymestry8320 हे माकड मग तुम्हाला डुक्कर म्हणायचे का
@vmmadge
@vmmadge 2 жыл бұрын
प्रभाकर जी, तुम्ही म्हणता तेच मी बऱ्याच दिवसापासून सांगत आहे. या माणसाला फक्त टवाळी च्या लेव्हल वर घेण्याचे दिवस गेले आहेत आता त्याच्याशी सिरियसली वागायची वेळ आली आहे
@supriyapuranik3433
@supriyapuranik3433 2 жыл бұрын
Ye yeda banke peda khanewala hai. And he is very dangerous actually. I always say this to my husband.
@deepam7572
@deepam7572 2 жыл бұрын
Ka any reason???
@ushamore2810
@ushamore2810 2 жыл бұрын
तो वेडा बनून पेढा खाणारा आहे.
@ranjeetbhoirekar350
@ranjeetbhoirekar350 2 жыл бұрын
100%✓ 🚩
@leelakhedkar957
@leelakhedkar957 2 жыл бұрын
27 किंवा २८ व्या वर्षी राहुल चे लग्न झाले असते तर आज त्यांचे चिरंजीव २४ वर्षा चा असता चरणचाट यांची सोय झाली असती
@Lakshmikant1712
@Lakshmikant1712 2 жыл бұрын
ह्या घराण्याला honey trap ची परंपरा आहे . आजोबा एडविना चया ट्रॅप मध्ये, वडील KGB बार गर्ल च्या ट्रॅप मध्ये आणि हे चिनी ट्रॅप मध्ये.
@Khavchat
@Khavchat 2 жыл бұрын
युवराज घेत असतो ‘सॉर्टी’😄 बरोबरीला चायनीज कार्टी😂 भरलीत पक्षात सर्व चोरटी😁 संपून गेली जर ही पार्टी🤣 तर सुखी होतील सगळी घरटी😅 गढूळ पाण्यात फिरवा तुरटी😂 घरी बसवा ही सर्व भुरटी😡
@Berar24365
@Berar24365 2 жыл бұрын
आजीला पण विसरू नका
@sumedhakulkarni507
@sumedhakulkarni507 2 жыл бұрын
पंजोबाना सुद्धा विसरू नका
@maheshkedar5760
@maheshkedar5760 2 жыл бұрын
@@Berar24365 🤣🤣👍
@maheshkedar5760
@maheshkedar5760 2 жыл бұрын
@@sumedhakulkarni507 🤣🤣👍
@adv.ravindrasankpal7606
@adv.ravindrasankpal7606 2 жыл бұрын
पप्पुला युवराज बोलू नका, त्याची लायकी नाही
@nutanmankame6448
@nutanmankame6448 7 ай бұрын
अगदी बरोबर,ऐकवत नाही युवराज!
@girishpathak3681
@girishpathak3681 2 жыл бұрын
खरच गंभीर प्रकरण आहे, सरकार ने सखोल चौकशी करावी कारण चीनी सोबत आहे
@shailajasalagare6443
@shailajasalagare6443 2 жыл бұрын
प्रभाकरजी अत्यंत सटिक विश्लेषण केलत आपण. खरतर भारतीय गुप्तहेर संधटनांनी तुमच्या सारख्या अत्यंत कट्टर भारतीय पत्रकारांशी एक संघटना निर्माण केली पाहिजे म्हणजे देशकार्यात खुप मदत होईल. मनापासून हीच ईच्छा आहे. जयतु जयतु भारत 🙏🇮🇳💪
@dattatrayyadavtheur4118
@dattatrayyadavtheur4118 2 жыл бұрын
ज्या चिना पाहिजे अशी व्यक्ती चिन्याकडे जाणारच. तिथे जाऊन चिना चाटू पुसून खाऊन ढेकर देऊन मग इथे ओकारी काढायची हीच बुरी आदत.
@ranganathkulkarni7813
@ranganathkulkarni7813 2 жыл бұрын
खरंच अतीशय गंभीर मामला आहे प्रभाकरजी हे प्रकरण हसण्यावरी नेणे महणजे आत्मघात आहे
@drkalekar
@drkalekar 2 жыл бұрын
हा रा.गां. अतिशय डेंजरस , खुनशी माणूस आहे , भारताने त्यापासून सावध राहिले पाहीजे
@hemanttendolkar1850
@hemanttendolkar1850 2 жыл бұрын
एकदम योग्य विश्लेषण. या प्रकरणाचा तपास लवकर व्हायला हवा.
@ravinbel2362
@ravinbel2362 2 жыл бұрын
प्रभाकर जी...आपल्याकडे कोणी पापराझी नाहीयेत का?? पप्पू नेमका कुठे जातो...काय करतो हे शोधायला फार कष्ट होणार नाहीत. आपली RAW काय करते?? शोध घ्यायला हवा. हा देशविरोधी आहे हे नक्की.
@dhananjoshi
@dhananjoshi 2 жыл бұрын
आहेत ते सगळे पेड पापाराझी आहेत, ते सिलेक्टिव्ह जर्नालिझम करतात.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 жыл бұрын
माहित असेलही पण गरज नसताना चर्चा होणार नाही
@sudhirbhagwat115
@sudhirbhagwat115 7 ай бұрын
अतिशय परखड वक्तव्य!! शतशः प्रणाम
@yogeshmurgude
@yogeshmurgude 2 жыл бұрын
हा युवराज कॉंग्रेस पक्षाला एक धब्बा आहे. तो ह्या पलीकडे काही करू शकत नाही. हा एक अती सामान्य बुद्धीचा माणूस आहे आणि भारताच्या दुर्दैवाने / सुदैवाने कॉंग्रेस चा लीडर आहे.
@dvbidri8356
@dvbidri8356 2 жыл бұрын
It's not that pup-poo is a blot on con-grace. It's a fact that con-grace itself is a big blot on India, right from jawarkala neru times..
@sandhyakapadi4112
@sandhyakapadi4112 2 жыл бұрын
निर्बुद्धच म्हणूयात ना !! सामान्य बुद्धीमधे पण बुद्धी आहे.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 жыл бұрын
फक्त पक्षालाच नाही तर देशाला
@suniljape6809
@suniljape6809 2 жыл бұрын
To ATI Samanya buddhhiche nahi khup chalakh manus aahe, swatahachya faydyasathi desh vikayala tayar baslela aahe. Sarvani samjnyachi garaj aahe.
@shubhamgawande6582
@shubhamgawande6582 2 жыл бұрын
Abe congress paksha ya deshala lagleli keed ahe
@HaribhauPatak
@HaribhauPatak 7 ай бұрын
आपला विषय योग्य आहे.लक्ष ठेवणे आवश्यक आहे जय श्री राम भारत माता की जय.
@sudhabhave4630
@sudhabhave4630 2 жыл бұрын
राहुलला गुरू पण टोमण्यासाठी छान मिळाले.दोघेही सारख्याच अकलेचे.
@dhananjoshi
@dhananjoshi 2 жыл бұрын
पार्टी वरील कोटी मस्तच, नेहमीप्रमाणेच छान विवेचन
@rekhapatil9742
@rekhapatil9742 2 жыл бұрын
विचार करण्याची गरज आहे सर.लक्ष ठेवले पाहिजे.🙏🙏 धन्यवाद.
@ashishhal4243
@ashishhal4243 2 жыл бұрын
अतिशय उत्तम उदाहरण मांडणी, सत्य कथन, आता विषयांच गांभिर्य नवीन पिढीला नाही, त्यांची मत ही अति सेक्युलर आहेत, आपल्या सारखे माहिती देणारे आहेत त्या मुळे त्यांना खरी माहीती मिळते
@rajendra9990
@rajendra9990 2 жыл бұрын
प्रभाकर जी, परखड विश्लेषण, या बिनडोक युवराजामध्ये पणजोबाचा हा रंगीला दुर्गुण पूर्णपणे आलेला दिसतो, हा बावन्न वर्षाचा युवराज खरोखर युव राज असताना काय काय दिवे लावले असतील हे तो व त्याची मम्मीच जाणे.
@sudhirbandiwadekar2883
@sudhirbandiwadekar2883 2 жыл бұрын
हाच युवराज राहुल गांधी आणि संजय राऊत हे दोन्ही सारखे आहेत याची नोंद घ्यावी
@satishmohite2204
@satishmohite2204 2 жыл бұрын
कोण म्हणत कोंग्रेस संपते आहे । गांधी घराण्याचे वारसदर सर्व जगभर पसर वीण्याचे त्यांचे काम जोरात चालू आहेत ।
@weoneuser1917
@weoneuser1917 2 жыл бұрын
🤣🤣🤣
@shashikanthajarnis1136
@shashikanthajarnis1136 2 жыл бұрын
प्रभाकर सूर्यवंशजी तुम्हाला वाटतय का की अजित डोवाल आणि गुप्तचर खाते शांत बसले असेल? त्यांचं या गोष्टींवर बारिक लक्ष असणार आहे. फक्त वेळ येण्याची वाट पहात आहेत.
@bharatkulkarni8406
@bharatkulkarni8406 2 жыл бұрын
अतिशय सुरेख विश्लेषण. डोवाल साहेबांचे एक पाऊल नेहमीच पुढे असते जरी ते सध्या पी.एम. दौऱ्यात असले तरीही! तेव्हा ही घडलेली बाब योग्य ठिकाणी योग्य त्या व्यक्ती कडे पोहोचलीच आहे . यात शंका नाही. त्या चिनी बाईने नेपाळचे पंतप्रधान ओली ना अक्षरशः संपवलं. हनी टरैप!
@sanjayhumbarkar6061
@sanjayhumbarkar6061 2 жыл бұрын
बरोबर सर
@tonnystark2584
@tonnystark2584 2 жыл бұрын
Te aaplya 500 paule pudhe Asti tyana hya peksha hu khi tri proof bhetale asel
@shrinivaskarmarkar2768
@shrinivaskarmarkar2768 2 жыл бұрын
तुमची भाषा मर्यादशील असली, तरी संशय रास्त आहे!
@Ajit_Garud
@Ajit_Garud 2 жыл бұрын
युवराज परदेशात पार्ट्या करतात आणि कार्यकर्ते शेवटी सातरंज्याच उचलणार
@jyotsnagore2364
@jyotsnagore2364 2 жыл бұрын
नक्कीच संधान आहे हनी ट्रॅप कसला गद्दारीच आहे
@Aanha782
@Aanha782 2 жыл бұрын
हा पप्पू नlहीं ,फार dangerous vyakti आहे, देशासाठी फार कालजी चा विषय आहे. ह्यlच्या वर बारकाइन लक्ष ठे व ने ची गरज आहे
@shripadbehere5645
@shripadbehere5645 2 жыл бұрын
छान विश्लेषण.
@nirmalas.401
@nirmalas.401 2 жыл бұрын
He is "स्त्री लंपट" like chicha nehru
@sureshmahadik2162
@sureshmahadik2162 2 жыл бұрын
👍👍😛😛😛😛😛
@vidyatawde5613
@vidyatawde5613 2 жыл бұрын
हे खांग्रेसी म्हणजे देशाला लागलेले ग्रहण आहे
@hematamne9913
@hematamne9913 2 жыл бұрын
‌ मित्रच शत्रू असला तर तो अधिक धोकादायक असल्याचे इतिहासात अनेक दाखले आहेत.घरभेदीमुळे भले भले धुळीस मिळाले .सरका आणि
@ravimane7799
@ravimane7799 2 жыл бұрын
थाई मसाज पण खूप आवडतो म्हणे यूवराजला ,
@milanp3507
@milanp3507 2 жыл бұрын
हो मसाजची भूक लागते प्रत्येक निवडणूक प्रचार संपल्यावर
@OfficeOfPPM
@OfficeOfPPM 2 жыл бұрын
थाई 'लंड' ला जातो हा
@divineangel6165
@divineangel6165 2 жыл бұрын
""दुधाची तहान ताकावर भागवावी लागते❗️"" काय करणार ? किती दिवस उपाशी राहाणार ? 😜😜
@sushrutagencies4140
@sushrutagencies4140 2 жыл бұрын
त्याला काय नाही आवडत 🤣🤣🤣
@abeerkulkarni
@abeerkulkarni 2 жыл бұрын
छोट्या थाई ची मसाज 🤐😬😷😂😂😂😂
@mvajirkar
@mvajirkar Жыл бұрын
गंभीर विषय फार छान रितीने हाताळला, या प्रकरणाचा खोलवर तपास होणे गरजेचे आहे.
@shambhajigawade4346
@shambhajigawade4346 2 жыл бұрын
Sir अगदी बरोबर हे देशासाठी घातकच
@bharatithakar8247
@bharatithakar8247 2 жыл бұрын
अगदी खरं, गांभीर्याने घेतले पाहिजे! कांग्रेसीजनांना देणंघेणं नाही. तुमची चेतावणी अगदी योग्य आहे 👌👌👍🌷
@dr.maheshkulkarni7060
@dr.maheshkulkarni7060 2 жыл бұрын
ही खरोखरच अतिशय गंभीर बाब आहे ....प्रभाकर जी हा युवराज परत आला की घ्याआपल्या डिजी 9 वर बोलावुन ......मुलाखतीला .....तुमच्या प्रश्नांमधे परत एकदा त्याला अर्नब आठवेल व सगळे पुढील सोहळे हिंदुस्तान मधेच होतील .....
@mhaskar3660
@mhaskar3660 2 жыл бұрын
खरेच गंभीर विषय आहे, सत्य बाहेर आले पाहिजे.
@shrikantkale751
@shrikantkale751 2 жыл бұрын
हा पप्पू चीनचा एजंट आहे
@dhanrajpatil8110
@dhanrajpatil8110 Жыл бұрын
Ha gaddar nehau khan danacha varis ek desh drohi ahe he sidh zale ahe ha gaddar khan danacha varis ha gaddar Rahul vinchi tyachya bapasarkha antonio mayno sarkha deshcha gaddar ahe ahe Modiji hya shetkarya gaddarala thechun kadne garjeche ahe 😅😅😊😂
@hareshpanchal364
@hareshpanchal364 2 жыл бұрын
नमस्कार, हे प्रकरण भारतीय पंतप्रधानांनी आणि गृहराज्यमंत्र्यांनी तसेच भारतीय गुप्तचर यंत्रणेने गंभीरतेने दखल घेणे आवश्यक आहे! कारण हा देशाचा प्रश्र्न आहे! आपण हे प्रकरण गंभीरपणे घेतले आणि विश्लेषण केले त्याबद्दल धन्यवाद!
@jagnnathpawar8607
@jagnnathpawar8607 2 жыл бұрын
माझी दुसरी पण एक शंका कायम मला वाटतं आली आहे की सोनिया ही इटली किंवा रशिया ची गुप्तहेर असावी.असे मला राहून राहून वाटते.🙏🙏🙏🙏
@vinitakulkarni6840
@vinitakulkarni6840 2 жыл бұрын
SIR...खूप छान विश्लेषण.... देवाने चांगली बुध्दी द्यावी.. एवढीच आपण प्रार्थना केली पाहिजे...👌👌👌👍👍🙏🙏
@hemantshivade8321
@hemantshivade8321 6 ай бұрын
अतिशय छान विश्लेषण
@dnyaneshwarzirpe131
@dnyaneshwarzirpe131 2 жыл бұрын
सर एकदम शांतपणे परखडपणे विश्लेषण केलं खूप छान सर
@chandrasingchavan5621
@chandrasingchavan5621 2 жыл бұрын
उत्कृष्ट माहितीपूर्ण विवेचन केले आहे धन्यवाद साहेब 🙏
@sureshkamath468
@sureshkamath468 2 жыл бұрын
Partya Sampath Ali paan Anchi party Sampath Nahi - sahi bole hai aap
@achyutraoyadav565
@achyutraoyadav565 Жыл бұрын
जबरदस्त वक्तव्य केले,जबरदस्त खबर. बाकीचे देश भरातील सर्वंच पत्रकार मेले वाटते.? देशाला वाचवा ह्या चोर फॅमिली, चोर पक्षा कडून. डी जी नाईन लय सुपर फास्ट. आमचे पूर्ण समर्थन आहे.👍
@sansan8738
@sansan8738 2 жыл бұрын
चांगल विश्लेषण गंभीर विषय म्हणून बघितले पाहिजे हे तुम्ही जनतेला जागरूक करत आहेत तूमचे धन्यवाद
@AB-bn2ig
@AB-bn2ig Жыл бұрын
गुरूजी क्या बात है, हा एपिसोड खुप आवडला, तुमच्यात दम सॉलिड आहे, ह्याला म्हणतात डेअरिंग, मी आज वर असा पत्रकार पाहिला नाही, मोदीजी म्हणतात मेरा देश बदल रहा है, एकदम सत्य आहे
@dattakulkarni6038
@dattakulkarni6038 2 жыл бұрын
भारतीय राजकारण हा त्यांचा साइड बिझनेस आहे.
@padmakarsaraf2154
@padmakarsaraf2154 7 ай бұрын
हार्दिक अभिनन्दन विषय उजागर केलयबल
@poonamjraut
@poonamjraut 2 жыл бұрын
खरं सांगू का? काँग्रेसींना अजूनही पटत नाही की सहन होत नाही की मान्य होत नाही की आपण सत्तेत नाही?! आम्हीच सर्वेसर्वा आहोत भारताचे! म्हणून परस्पर असे काम करतात. आत्ताही महाराष्ट्रात बघत असाल की केंद्र सरकारने किंवा न्यायालयाने दिलेल्या निर्णयांच्या विरूध्दच वागायचं! आम्हीच देशाचे राजे. आणि एक गरीब घरातला माणूस पंतप्रधान होतो म्हणजे काय? आणि म्हणून त्याचं नात्याने ते लोक परस्पर कोणाच्याही भेटीगाठी घेत असतात. प्रोटोकॉल वगैरे जुमानत नाहीत?! भारताची जमीन कोणालाही देऊन...विकून...टाकतात? आपल्या बापाची जमीन असल्यासारखे वागतात. एक मुख्य सूचना, कधीही, गंमतीतही राहुल गांधीला युवराज म्हणू नका. असं म्हणतात लोक म्हणून शेफरला आहे आणि वाट्टेल तसं वागतो आणि यंत्रणेला भारी पडतं आवरताना..सावरताना! तो एका पक्षाचा उमेदवार आहे आणि सध्या हरत चाललेल्या पक्षाचा माणूस आहे, इतकाच त्याचा परिचय. तो युवराज म्हणजे तुम्ही गुलाम का त्याचे? म्हणून उपरोधाने सुध्दा तो शब्द वापरू नका. 👍🏼👍🏼
@manasijadhav2725
@manasijadhav2725 2 жыл бұрын
@Prasad अहो हे त्यांचे संस्कार आहेत. ह्या मूर्खाला कसले आलेत संस्कार. हा मलई खाण्यासाठी चीन्यांबरोबर उड्या मारतोय.
@anilsugandhi9454
@anilsugandhi9454 2 жыл бұрын
प्रभाकर साहेब एक नंबर विश्लेषण 👌👌
@bharatihawaldar5311
@bharatihawaldar5311 2 жыл бұрын
आपण समजतो यांना काही कामं नाहीत पण किती कामं आहेत यांना!लक्ष ठेवलं पाहिजे!
@ashokbawdekar4406
@ashokbawdekar4406 2 жыл бұрын
Khup surekh sanshodhan aapan kele tyabaddal Dhanyawaad.
@rajendrajadhav7454
@rajendrajadhav7454 2 жыл бұрын
हे सर्व भारतातील लोकांनी पक्क लक्षात ठेवावी
@KingSwan-
@KingSwan- 2 жыл бұрын
चिनी राजदुत च का पार्टी करायला?? काय MOU सही केला आहे काँग्रेस ने चिनी सरकार सोबत??
@mangeshsalunkhe2749
@mangeshsalunkhe2749 2 жыл бұрын
गंभीर विषय आहे हा खरच......🤔
@madhukardeshpande9316
@madhukardeshpande9316 2 жыл бұрын
Good exposed of serious matter
@vijaychitlange9
@vijaychitlange9 2 жыл бұрын
भारत सरकार ने खबर लेना चाहिए
@shantajaydev4905
@shantajaydev4905 2 жыл бұрын
Yes definitely a serious matter to be looked into
@tom-lh8cx
@tom-lh8cx 2 жыл бұрын
प्रभाकर सूर्यवंशी जी नमस्ते जेव्हा चीनी सैनिक व भारतीय सैनिक सहा महिने आमनेसामने उभे होते तेव्हा तर राहुल गांधीचे ट्विट पहा व कालचे पब मधील फोटो पहा त्याच्यावरून संशय आणखी दाट वाटतो
@milindgharpure5628
@milindgharpure5628 2 жыл бұрын
थायलंडलाही बऱ्याच फेऱ्या होतात.
@manasijadhav2725
@manasijadhav2725 2 жыл бұрын
बॅकाॅग ला ही जातात.
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 6 ай бұрын
😂😂😢😢
@ulkachavan5886
@ulkachavan5886 2 жыл бұрын
एक बरं झालं , राहुल गांधी जेव्हा देशात नसतात तेंव्हा कुठे असतात हे तरी देशातील जनतेला कळले.
@supriyapuranik3433
@supriyapuranik3433 2 жыл бұрын
Ani konasobat astat?
@balkrushnanakashe9531
@balkrushnanakashe9531 7 ай бұрын
प्रभाकर जी तूम्ही तर मूळावरच घाव घातला आहे कारण यांचा खरा चेहरा जनतेला कळला पाहिजे धन्यवाद जय महाराष्ट्र
@Unknown_Gangnam-1630.
@Unknown_Gangnam-1630. 2 жыл бұрын
२०११ च्या कॉमनवेल्थ गेम्स च्या वेली भारताची खुप बदनामी ज़ाली होती पण चीन ने भरता ला सपोर्ट केला होता. त्याच कारण आता कळत आहे.
@shirishkumarmendhe3842
@shirishkumarmendhe3842 2 жыл бұрын
You are right sir 👌
@surajs1577
@surajs1577 2 жыл бұрын
Very well said
@arundhati.kamalapurkar7734
@arundhati.kamalapurkar7734 2 жыл бұрын
तुमचा शब्द न् शब्द योग्य आहे.
@jyotibarhate4565
@jyotibarhate4565 2 жыл бұрын
अतिशय परखड विष्लेषण
@pravinkpande7032
@pravinkpande7032 2 жыл бұрын
प्रभाकर राव विश्लेषण खूप सुंदर
@rajuambhore4503
@rajuambhore4503 2 жыл бұрын
मला ही शंकाच आहै
@mahesharma78
@mahesharma78 2 жыл бұрын
युवराज नाहीं तो शहजादा आहे
@mandapawar2
@mandapawar2 2 жыл бұрын
🐉🐉🐉
@डाळींबएकेडाळींब
@डाळींबएकेडाळींब 2 жыл бұрын
युवराज ही नाही आणि शहजादा ही नाही तो जादा पप्पू आहे
@Techtips200
@Techtips200 2 жыл бұрын
You reminded us how modi trolled him
@rajendrakhanorkar5279
@rajendrakhanorkar5279 2 жыл бұрын
पप्पू चा दरबारी मित्र रणदीप सुरजेवाला पत्रकारांना ला ब्रिफ करतांना अकलेचे तारे तोडत होता
@vikaspuranik2255
@vikaspuranik2255 Жыл бұрын
Sir far gambhir bab ahe lokana najret anun dili danyvad sir
@surgananews3923
@surgananews3923 Жыл бұрын
अत्यंत सुंदर विवेचन 👍👍👍
@balasahebkatke7443
@balasahebkatke7443 2 жыл бұрын
हि भारतात नांदणार नाही , आपलंच ध्यानावर नाही, काय बोलणार , असो, जयश्रीराम .
@sunilsangule581
@sunilsangule581 2 жыл бұрын
Great Analysis by Great Person
@sunitadundelu8902
@sunitadundelu8902 2 жыл бұрын
Sir layi bhari
@SK-xr6kf
@SK-xr6kf 2 жыл бұрын
खूप गंभीर विषय आहे, छान विश्लेषण.
@nandkishorlohakare9598
@nandkishorlohakare9598 2 жыл бұрын
खूपच सविस्तर आणि महत्त्वपूर्ण विश्लेषण 👌
@vmmadge
@vmmadge 2 жыл бұрын
पणजोबा पप्पूच्या रुपात परत अवतरले आहेत!!!
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 2 жыл бұрын
😁 😁
@dabanggaming1581
@dabanggaming1581 2 жыл бұрын
Sir, The best ever observation, understanding, analysis and Journalism .
@yogeshbhide4881
@yogeshbhide4881 2 жыл бұрын
प्रभाकरजी नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट विवेचन. या सर्व प्रकाराला गंभीरपणे घेण्याचे आपले आवाहन सर्वांनी लक्षात ठेवण्यासारखे आहे. आपली कळकळ योग्य आहे.
@vijayk8471
@vijayk8471 2 жыл бұрын
काँग्रेसला एक विचारधारा आहे असं म्हटलं जातं ती हीच असावी.
@tukaramlotake9948
@tukaramlotake9948 2 жыл бұрын
।। जय हरी ।। जय नरेंद्र मोदी सरकार ।।
@vijaykumaryadav5693
@vijaykumaryadav5693 2 жыл бұрын
जय श्रीराम सर
@OMKARATHARVA33
@OMKARATHARVA33 2 жыл бұрын
योग्य विश्लेषण ......
@chinmaykale7366
@chinmaykale7366 6 ай бұрын
शेवटचं अलर्ट was great
@lonnirohnov6084
@lonnirohnov6084 2 жыл бұрын
कदाचित् अजित डोभाल या गोष्टिच्या कामाला देखील लागले असतील.. जयहिंद...
@rajendrapawar5075
@rajendrapawar5075 2 жыл бұрын
प्रभाकरजी कटु वास्तव सत्य
Я сделала самое маленькое в мире мороженое!
00:43
Кушать Хочу
Рет қаралды 4,3 МЛН
Officer Rabbit is so bad. He made Luffy deaf. #funny #supersiblings #comedy
00:18
Funny superhero siblings
Рет қаралды 19 МЛН
РОДИТЕЛИ НА ШКОЛЬНОМ ПРАЗДНИКЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 3,8 МЛН
Я сделала самое маленькое в мире мороженое!
00:43
Кушать Хочу
Рет қаралды 4,3 МЛН