युवतिमना |गीतगंधार २०२२|

  Рет қаралды 344,497

Linelight Creative Studio

Linelight Creative Studio

Күн бұрын

#natyasangeet #mugdhavaishampayan #balgandharva
#युवतिमन |गीतगंधार २०२२| #YUVATIMANA #sangeetnatak #sangeetnatya #sharayudate #mugdhavaishampayan
#Sharayudate #aniruddhajoshi
विश्व ब्राह्मण सेवाभावी संस्था औरंगाबाद आयोजित विद्यार्थयांच्या
आर्थिक मद्तीसाठी अभिजात संगीताचा सुरेल नजराणा गीतगंधार २०२२
दि २८ ऑगस्ट २०२२ रोजी संत एकनाथ रंगमंदिर औरंगाबाद येथे संपन्न झाला /
गायक : अनिरुद्ध जोशी Aniruddha Joshi / aniruddhajoshiofficial
गायिका : शरयू दाते Sharayu Date / sharayudateofficial
निवेदक : पार्थ भालेराव (प्रसिद्ध व्याख्याते) Parth Bhalerao / parth.bawaskar
मुख्य प्रायोजक : शांती केटरर्स अँड इव्हेंट / shanticaterersandevents
सह प्रायोजक : गजानन एन्टरप्राइजेस ( जोशी लोणचे ) , डबल बजरंग तूर डाळ.
ढोलकी : गणेश चव्हाण
ऑक्टोपॅड : राहुल जोशी
की बोर्ड : मिलिंद डोलारे, अमर वानखेडे,
गिटार : अजय तायडे
ध्वनियंत्रणा : अविनाश ठिगळे
युवतिमना दारुण रण रूचिर प्रेमसे झाले…
रण भजना संसारी असे अमर मी केले ।।
रमणी मन हंसा नर साहस सरसी रमवी
शूर तोचि विजय तोचि हे शुभ यश मज आले ।।
भामिनी ही अतिशय मानी स्त्री.
"धनी मी पती वरीन कशी अधना
पती जरी अधन, निधनसम मानी भामा विफल इतर सुगुणा"
असेही ती अगोदर म्हणते.
जेंव्हा ती धैर्यधराच्या प्रेमात पडते तेंव्हा "झाले युवतीमना" हे गाणे येते.
रुचिर / मधुर प्रेमामुळे युवतीच्या मनात दारुण रण सुरू झाले आहे.
रमणीचे मन हे हंसासारखे आहे ज्याला नर साहसाच्या सरोवरात रमवितो (रमणीचे मन नराच्या साहसाकडे आकृष्ट होते)
शूराचे यश हे शुभयश आहे (म्हणजे केवळ धनिकाचे यश हे शुभयश नव्हे) हे मला कळले / आवडले.
थोडक्यात संगीत मानापमान मध्ये पैसा की पुरुषार्थ यामध्ये प्रेमाने पैशाला कौल दिलेला नाही!
माझे मित्र आणि प्रसिद्ध रंगकर्मी विद्यानिधी वनारसे यांनी सांगितलेला अर्थ!!😊😊
२०१८ साली संस्थेतर्फे प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन ह्यांच्या स्वरात " मर्मबंधातली ठेव " कार्यक्रम सादर करण्यात आला होता त्यातील काही निवडक गाण्याच्या लिंक्स खालीलप्रमाणे :
• इंद्रायणि काठी | मर्मब...
• |मुग्धा वैशंपायन |शुक्...
• |पद्मनाभा नारायणा |मुग...
• बोलावा विठ्ठल पहावा वि...
• | काटा रुते कुणाला | म...
• | बगळ्यांची माळ फुले अ...
• कानडा राजा पंढरीचा मर्...
• Mugdha Vaishampayan Pr...
• मुग्धा वैशंपायन |हे सु...
#mugdhavaishampayan #chaitanyakulkarni #prathameshlaghate #marathibhajan #bhimsenjoshi #saregamapa W#prathamesh #kanadaraja #kanadaraja W#abhangwani #natyasangeet

Пікірлер: 294
@bhalchandrajoshi2575
@bhalchandrajoshi2575 Жыл бұрын
शरयू तुझे लहान पणा पासून गीत ऐकले खूप वेळा एकतो आता तू मोठी झालीस आहे गायन पण तसें मोठे आणि अप्रतिम आहे आशेच तुझे गीत आणि तू मोठी हो
@vibhakarwagh32
@vibhakarwagh32 2 жыл бұрын
अतिशय उत्तम प्रस्तावना आणि शरयू चे गाणे 👌👌🌹♥
@vijaykumardixit9873
@vijaykumardixit9873 Жыл бұрын
उत्तम गायन व प्रस्तावना की जी स्वातंत्र्य पूर्व काळात घेऊन जाते.
@pandurangdesai4265
@pandurangdesai4265 Жыл бұрын
वा! शरयु! अतिशय उत्तम! आणी प्रस्तावना पण उत्तम!
@pandurangdesai4265
@pandurangdesai4265 Жыл бұрын
प्रस्तावना तर Super! अश्या प्रस्तावनामुळें गायकाला गाणं गायला व श्रोत्यांना गाणं ऐकायला स्पुर्ती मिळते! प्रस्तावना ऐतिहासीक आहे! म्हणुंन गाणं ऐकायला खुपच मजा आली!गायकाला धन्यवाद!
@nehadhar9141
@nehadhar9141 Жыл бұрын
अप्रतिम, अभ्यासपूर्ण व अतिशय सुमधूर गायन चि. शरयुचे आणि त्याचबरोबर अत्यंत माहितीपूर्ण निवेदन श्री. पार्थ यांचे. खुप आवडले.
@dattatraykelkar3373
@dattatraykelkar3373 6 ай бұрын
अहो, कला ही कलाच असते. ती कुणी, कधी, कशी आणि का सादर केली हे महत्वाचे नसते. छान प्रस्तावना, शरयू यांचे सुयोचीत युवती मना अती उत्तम. हे ऐकताना जुन्या काळात अशी संगीत नाटके रात्र भर चालत असत असे ऐकून आहे. माझे वय 80 आहे, परंतु हा अनुभव मी स्वतः घेवू शकलो नाही. अशी नाट्य पदे आलाप मुरक्यांची पेरणी करत किमान तीन चार वेळा तरी वन्स मोअर घेत एक एक पद अर्धा अधिक तास रंगत असे, आणि ते ऐकणारे कानसेन पण होते.
@poojasawant5187
@poojasawant5187 2 жыл бұрын
शरयू तुझा आवाज खूप गोड आहे. मी तुझ्या लहानपणापासून तुला ऐकतेय. श्री. पार्थ बावीस्कर यांचं निवेदन अप्रतिम. त्यांच्या निवेदनातून आमच्या ज्ञानात भर पडते.खूप छान.
@rajgopalkakhandaki2960
@rajgopalkakhandaki2960 17 күн бұрын
❤❤❤🎉🎉❤ खूप सुंदर.. शतशत नमस्कार आपल्या तरुण होतकरू कलाकारांना 🎉🎉
@sanjaypuranik2681
@sanjaypuranik2681 Жыл бұрын
Hats off...अग शरयु ,मला तर आता तू आशा भोसलेची परंपरा चालवणार असं वाटायला लागलंय.संगितातले सर्व प्रकार हाताळतेयस.great.
@ushakulkarni313
@ushakulkarni313 2 жыл бұрын
अतिशय अप्रतिम शुश्राव्य नाट्यसंगीत ऐकून खूप आनंद झाला धन्यवाद
@nivruttisutar2930
@nivruttisutar2930 2 жыл бұрын
खुपच सुंदर आवाज,, आणि हरकती खुपच छान घेतल्या आहेत. दमदार परफॉर्मन्स... Great..
@vanitapophali2500
@vanitapophali2500 Жыл бұрын
अप्रतिम आशा भोसले यांच्या तोडीचे अवीट गोड!मनाला. आनंद होतो!👌
@rameshmurhekar1756
@rameshmurhekar1756 Жыл бұрын
👍...अप्रतिम!... 🙏🙏🙏... शतशः नमन....
@anushriwada
@anushriwada 2 жыл бұрын
वा, फारच सुंदर! कान तृप्त झाले!
@subhashkalwade9538
@subhashkalwade9538 2 ай бұрын
छान आवाज ताल लय आणि सूर यांचा उतम मिलाप
@pradnyabhalerao7842
@pradnyabhalerao7842 5 күн бұрын
पुन्हा पुन्हा ऐकावी अशी गाणी.
@Gauravparadkar77
@Gauravparadkar77 Ай бұрын
सूत्रसंचालन खूप छान आणि गायन पण
@ashokkelkar7019
@ashokkelkar7019 Жыл бұрын
Sharayu nehmi pramane Uttam gane zale . Khup khup mothi gayika ho .
@pramodpawle9968
@pramodpawle9968 2 жыл бұрын
क्या बात है...मजा आ गया..दिल खूश हूआ...अत्यंत तयारीने गाणे गायलात शर्यती.आवाजही गोड
@dixitrs
@dixitrs 2 жыл бұрын
फार तरलतेने गाईले आहे.Hats of to U.
@vasantgarode3017
@vasantgarode3017 Жыл бұрын
It's so sweetest Sharyu! God bless you ever & may keep your voice always blooming!! My lovely wishes🎉 ❤ 🎉
@archit1468
@archit1468 Ай бұрын
वाह व्वा व्वा व्वा....शरयु... अप्रतीम
@sulabhadesai954
@sulabhadesai954 Жыл бұрын
अप्रतिम मधुर प्रस्तुति👌🏽
@ujwalapatil8569
@ujwalapatil8569 8 күн бұрын
निवेदिकान कडून चांगली माहिती मिळाली. शरवू छान प्रयत्न चांगला होता.
@vanitapophali2500
@vanitapophali2500 Жыл бұрын
शरयू इतके लहानसे वयात तू गायकी ची उंच कमान गाठलीकौतुक करावे तितके कमी!👌
@diwakarrao4357
@diwakarrao4357 2 жыл бұрын
Well done. After more than two decades I have heard this off beat Sangeet
@gireshkatti840
@gireshkatti840 11 ай бұрын
I am fond of natyasangeet excellent I have spent my childhood in bhimsen joshi house in rambaug pune listen his riyaaz excellent
@RaviNavare-t5i
@RaviNavare-t5i 5 ай бұрын
Both the introduction and Sharayu's performance along with the musicians skills are worth overwhelming standing ovation indeed. Very proud of our Brahmin community.
@prasadmulye3478
@prasadmulye3478 Жыл бұрын
तबला खणखणीत हवा होता !!! गाणे झकास अप्रतिम !!!👌👌
@swissgear8103
@swissgear8103 Жыл бұрын
ब्राम्हण लोकांचा किती ही द्वेष करा पण अभिजात कला जपणारी हीच लोक खूप आहेत आणि आमचे गौतमी पाटिलची... ड पाहण्यात धन्यता मानतात.. मी एक मराठा असून हे बोलतोय..
@madhavoak6261
@madhavoak6261 6 ай бұрын
ब्राह्मण समाजाचा द्वेष केवळ आणि केवळ ब्राह्मणेतर समाजातील राजकीय नेत्यांमुळेच आहे. दुर्दैवाने ब्राह्मणेतर समाजातील जनता त्यांच्या त्यांच्या समाजातील नेत्यांच्या चुकीच्या विचारांना पाठिंबा देते
@sanjayparanjape9028
@sanjayparanjape9028 2 ай бұрын
@@swissgear8103 ब्राह्मण असे लिहावे 'म्ह'...., म्हशीचा नव्हे!
@shamsaraf6859
@shamsaraf6859 Ай бұрын
आपल्या मनाच्या मोठेपणास सलाम
@baburaomanjarekar9345
@baburaomanjarekar9345 2 күн бұрын
मी पण 96 कुळी मराठा पण तुमच्या मताशी 100 % सहमत
@milindd8309
@milindd8309 Жыл бұрын
What a astounding performance. What a throw, what a control, I have listened to many artists sing this song, but I was drawn to this performance the most, her voice texture is also very soothing.🙏🏿🙏🏿
@narasimhaprabhu3838
@narasimhaprabhu3838 2 жыл бұрын
SUUUUUREKH......AMAZING MESMERIC RENDITION...ATI SUNDER SHUBHAMASHTHU...JAI HO
@shripadmoghe2233
@shripadmoghe2233 2 жыл бұрын
Sairam Sai Narasimha ji🙏🏼🙏🏼
@pradipkulkarni6141
@pradipkulkarni6141 2 жыл бұрын
अप्रतिम आवाज
@alkabhave8923
@alkabhave8923 Жыл бұрын
Khupach chhaan Gaylat, khup divasani evdhe chhan aikale. खुपच छन गेलं, खुप दिवसानी एव्हढे छन gane आयकले
@rajanrane2602
@rajanrane2602 Ай бұрын
कुमार गंधार्वाना दंडवत, खाडिलकरांचे विशेष आभार, अप्रतिम, 👌👌शरयू दातेंचा खूप छान आवाज. छान संगीत.
@sudhirkanetkar8913
@sudhirkanetkar8913 Жыл бұрын
Aati sunder. Most melodies voice.
@sudhirj.9676
@sudhirj.9676 2 жыл бұрын
श्री पार्थ बावस्कर यांचे विवेचन खूपच छान असते. शरयू चे गायन अप्रतिम.
@smitaprakashjoshi2056
@smitaprakashjoshi2056 2 жыл бұрын
अप्रतिम गायलंय शरयू!
@sureshbandal4977
@sureshbandal4977 Жыл бұрын
Sunder🎉good,👍
@sunitatendulkar1925
@sunitatendulkar1925 18 күн бұрын
खुप छान गायले शरयू
@suhaskshirsagar4744
@suhaskshirsagar4744 2 жыл бұрын
खूपच सुंदर, शरयू चा आवाज अप्रतिम आहे
@pravinchavan5915
@pravinchavan5915 Жыл бұрын
Wa.Far Sunder Hats off to Sharayu All The Best.
@kanchanshahane4295
@kanchanshahane4295 2 жыл бұрын
खूप सुंदर अप्रतिम लाख लाख शुभेच्ा
@shripadmoghe2233
@shripadmoghe2233 2 жыл бұрын
अतिशय सुंदर ❣️❣️
@bhaskarnayak5764
@bhaskarnayak5764 2 жыл бұрын
Just superb sharayu. You are nothing less than ashadidi. You have your own identity. Bhaskar Nayak Margao Goa.
@dinkarpashte4712
@dinkarpashte4712 Жыл бұрын
खुप सुंदर गोड आवाज
@shashidhavale7892
@shashidhavale7892 Жыл бұрын
Sharayu sings well. Apratim! Reminds Asha Bhosale. I wish her All the Best for her Career in Music.
@sadanandnagapurkar6191
@sadanandnagapurkar6191 10 ай бұрын
अप्रतिम. खुप खुप शुभेच्छा.
@rajanisabnis5215
@rajanisabnis5215 Жыл бұрын
व्वाह शरयु ! ग्रेट , सुरवात आणि शेवट अप्रतीम. गोडच
@nareshthawai5544
@nareshthawai5544 Ай бұрын
Mast far utkrushta Chan gayan sunder awaj
@ashishbedekar2270
@ashishbedekar2270 4 ай бұрын
👌🏻👌🏻उत्तम गायली
@sadanandmhatre4501
@sadanandmhatre4501 Жыл бұрын
खूपच तयारीच्या गायिका आहेत.धन्यवाद.....
@ratnakarprabh6368
@ratnakarprabh6368 4 ай бұрын
अप्रतिम गायन
@ashokdeshmukh1443
@ashokdeshmukh1443 2 жыл бұрын
सुरेख, खरोखर फारच छान. साथीला ऑर्गनच पाहिजे होता. नाहीतर मग संवादिनी. माझ्या मते नाट्यसंगीताला इलेक्ट्रॉनिक वाद्ये काही कामाची नाहीत
@prasadmulye3478
@prasadmulye3478 Жыл бұрын
त्रिवार सत्य !!! तबल्याचा पण आवाज खणखणीत हवा !! गाणे अप्रतिम !!!👌👌
@ravipeshattiwar6247
@ravipeshattiwar6247 Жыл бұрын
अप्रतिम प्रस्तावना,अप्रतिम गायन
@kalpeshpsakhalkar
@kalpeshpsakhalkar Жыл бұрын
शरयूचे सादरीकरण उत्तमच..Varieties Mastch ghetlyaat tine आणि निवेदन पण मस्तच.👌👏👍👌👏👍🙏
@KK-vs2ho
@KK-vs2ho 9 ай бұрын
अप्रतिम
@vinayakjuvekar9688
@vinayakjuvekar9688 Жыл бұрын
व्वा,तुझा आवाज फारच अप्रतिम आहे.तुझा कार्यक्रम आपल्या चिपळूण मध्ये होवो, ही प्रार्थना
@madhavdole9788
@madhavdole9788 2 жыл бұрын
शरयू फारच सुंदर
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 2 жыл бұрын
🌹👌🌹शरयुताई खूप छान🌹👌🌹❤🌿💫🌈💫🌈💫🌈💫🌈💫🌈💫🌈💫🌈💫🌈⚡️🌺⚡️🌺⚡️🌺⚡️🌺⚡️🌺⚡️🌺🌸✨🌸✨🌸✨🌸✨🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌸
@vijaymahale3398
@vijaymahale3398 5 ай бұрын
Very nice .
@sudhiragharkar6151
@sudhiragharkar6151 Жыл бұрын
अप्रतिम आवाज, चढतो ही छान मजा आली
@jadduthegreat1668
@jadduthegreat1668 3 күн бұрын
Utkrusht ❤
@ulhasphadtare4083
@ulhasphadtare4083 Жыл бұрын
Sharayu is sharayu god bless you
@narhariinkane6076
@narhariinkane6076 2 жыл бұрын
खुप खुप खुप छान, अप्रतिम.
@vcvartak7111
@vcvartak7111 Жыл бұрын
Sharyu sang well but very important information given by anchor about The Great Bal Gandharva was highly touchy. Truly devoted for audience
@suniljoshi3590
@suniljoshi3590 Жыл бұрын
एकदम सुरेख
@dhanjudixit3139
@dhanjudixit3139 4 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण केले आहे.गाण्यातील जागा उत्तम, तिन्ही सप्तकात पण, लहान वयात असं गायच खुप मोठं धाडस.शुभकामना.
@banduporji3783
@banduporji3783 3 ай бұрын
Khup chyan
@ajitkumarmaybhate7596
@ajitkumarmaybhate7596 Ай бұрын
Khup Chan आत्म्याला भिडले v khup आवडले. ग्रेट.
@modalepramod8947
@modalepramod8947 Жыл бұрын
खुप गोड आवाज
@RajashreeDeshpande-x3p
@RajashreeDeshpande-x3p Ай бұрын
कान तृप्त झाले धन्यवाद
@giridharsangelkar135
@giridharsangelkar135 2 ай бұрын
Sharyu Gayn Far Apratim Aahe G D Sangelkar
@rajanikulkarni7246
@rajanikulkarni7246 Жыл бұрын
खूप छान❤
@snrane4485
@snrane4485 2 жыл бұрын
शरयु चा आवाज फारच छान
@sachinsamant8246
@sachinsamant8246 2 ай бұрын
सुंदर!
@dattatrayawalvekar1660
@dattatrayawalvekar1660 2 жыл бұрын
फारच अप्रतिम गायले आहे
@madhavtanwade1725
@madhavtanwade1725 Жыл бұрын
Special.program.pan.खास.गाणे.आहे.
@hemrajshahare7189
@hemrajshahare7189 2 жыл бұрын
फारच छान👏✊👍
@santoshraghavan2591
@santoshraghavan2591 2 жыл бұрын
Kya baat hai.... 👌👌👌👌👌👌
@udayshitut7406
@udayshitut7406 Жыл бұрын
Apratim Sundar
@gajananjunare1092
@gajananjunare1092 Жыл бұрын
खुपच सुंदर, मनप्रसन्न.
@shamsundarmestry561
@shamsundarmestry561 Жыл бұрын
👍 singing
@rameshsonekar7552
@rameshsonekar7552 7 ай бұрын
Thank you
@Archew34
@Archew34 17 күн бұрын
❤❤❤❤sundar
@dineshphondekar202
@dineshphondekar202 Жыл бұрын
अप्रतिम...!! शरयू.
@MGanesh-ln3mx
@MGanesh-ln3mx Жыл бұрын
Tabla super perfect
@makarandkarandikar6496
@makarandkarandikar6496 2 жыл бұрын
खूपच गोड 👏👏👏👏
@keshavgokhale2739
@keshavgokhale2739 2 жыл бұрын
शरयू तुझा किती गोड आवाज आहे मी तुझ लहानपणापासून ऐकतो ऐकताना आपोआप डोळ्यातून अश्रू वाहू लागतात
@sudhirkale9950
@sudhirkale9950 Жыл бұрын
अप्रतिम अतिशय सुंदर 👍
@yogeshjoshi5668
@yogeshjoshi5668 2 ай бұрын
अप्रतिम शरयू दाते
@neelkhanthbal5415
@neelkhanthbal5415 2 жыл бұрын
खुपच सुंदर
@arvindkapale3844
@arvindkapale3844 Жыл бұрын
Farchsundea,,,gayka,chansunderr
@bhaskarkavishwar4670
@bhaskarkavishwar4670 2 жыл бұрын
सुंदर छान मस्त.
@chandrakantpimpalkar2611
@chandrakantpimpalkar2611 2 жыл бұрын
खुपच सुंदर 👍💐💐💐🙏
@keshavamurthykl4273
@keshavamurthykl4273 11 ай бұрын
अप्रतिम ❤🙏🏻
@akshaysatpute7864
@akshaysatpute7864 4 ай бұрын
9:23 ❤❤❤❤❤
@ravindranavre196
@ravindranavre196 2 ай бұрын
अतिशय सुंदर कार्यक्रम.वा
@nadbrahma7558
@nadbrahma7558 Жыл бұрын
फारच सुंदर!
@latashape9998
@latashape9998 Жыл бұрын
Apratim aavaj khup chhan 👌👌👌👌
@TheShashin
@TheShashin 2 жыл бұрын
शरयू किती गोड गातेस..कौतुक आहे.
@jayantdanke
@jayantdanke 2 ай бұрын
I feel that all songs and shows should attempt to give dubbing in the language the song is sung to help elderly people to understand lines or to understand songs/ dialogues clearly
@madhavtanwade1725
@madhavtanwade1725 Жыл бұрын
Ateei.उत्तम.सादरीकरण,
@vasantwalvekar7566
@vasantwalvekar7566 Жыл бұрын
अप्रतिम।
@vidyalele120
@vidyalele120 Жыл бұрын
अति छान शरयु, keep it up !!
@gautamkhandke7866
@gautamkhandke7866 Жыл бұрын
Superb!👌🌺👌
Mugdha Vaishampayan Presents: The Inspiring Tale of Ugawala Chandra
10:36
Linelight Creative Studio
Рет қаралды 2,9 МЛН
Поветкин заставил себя уважать!
01:00
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 6 МЛН
Zale Yuwatimana | Anand Bhate | Sawai Gandharva Bhimsen Mahotsav 2022
8:49
Anand Bhate Music Official
Рет қаралды 112 М.
Diwali Pahat Special : Balgandharva Te Anandgandharva  | Day 01
1:14:03
Rithwik Foundation for Performing Arts
Рет қаралды 288 М.
22 Non Stop Natyasangeet
58:16
Release - Topic
Рет қаралды 689 М.