मला अभिमान आहे माझ्या जि प कें प्रा रुई शाळेचा ह्याच शाळेत मला शिकायला मिळालं 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳👍👍👍🚩🚩🙏💐👏👏 सर्व शिक्षक गुरूंचे व सर्व विद्ध्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन 👍👍🇮🇳🇮🇳🚩🚩💐💐🌹🌹
@SanjaykumarJadhav-h4b6 күн бұрын
धन्यवाद सर🙏
@गजरगुरुमाऊलीचा68547 күн бұрын
मी आणि शिवाजी परशेवाड सर प्रतिज्ञा आणि सरस्वती स्थवन म्हणायचो..... हे हौसा वरती बसून शारदे... मयूरा वरती बसून आनंदाने रोज म्हणायचो... 🚩👍🙏💐🌹👏😄