नाना चे सर्व एपिसोड खूपच सुंदर अस्तरर, प्लीज तुम्ही तुमचे एपिसोड कुठे शूट करत असतात ते प्लीज प्लीज कळवा, कारण तुमचे एपसिदोड खूपच छान लोकेशन आहेत तरी कोणत्या जिल्ह्यात हे एपिसोड शूट केले ते कळवा सर्व कलाकारांचे मी अभिनंदन करतो ❤❤❤❤❤❤
@ZalakMarathi2 ай бұрын
अहमदनगर
@MaybhumiFilmProducation8 ай бұрын
खुपच छान 👌
@jaylaxmimunjal5608 ай бұрын
नाना थोडं हसवलं पण खूप भारी एकच नंबर एपिसोड ❤❤🙏
@ManishaDhamodePatil245 күн бұрын
खूप छान एकदम बरोबर निर्णय घेतला
@jaylaxmimunjal5608 ай бұрын
खरंच खूप भारी आजचा एपिसोड नाना एकच नंबर खूप छान प्रश्न सोडवला ☝️👍👍👍👌👌❤️❤️🙏
@sunitabagul43167 ай бұрын
खूप च छान खूप खूप अभिनंदन ❤❤
@balkrushnashejwal76488 ай бұрын
छान 🌹🌹👏👏
@अन्नदानसेवाकेंद्र5 ай бұрын
असे नाना आणि असे तात्या प्रत्येक गावात प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्यात असावे सगळे प्रश्न सुटतील