चीटिंग करून जिकली भाजपा.. गावात मतदान आहे 720 भाजपाला मतदान झाले 1140 कुठून आले हे मतदान?
@successkida26903 күн бұрын
Tuzya bapane thevlay
@sumitshelke92183 күн бұрын
अरे देवा 👀
@Andhbhaktsandi123453 күн бұрын
नक्कीच गुजरात हून
@Mrperffer3 күн бұрын
Tuzya aai la vichar
@surajbokade663 күн бұрын
Prove kar na nag court madhye yevdhech sabut ahe tar
@maheshgojare16113 күн бұрын
निकाल लागेपर्यंत पुढची विधानसभा येईल
@balkrishnanerurkar85103 күн бұрын
पुन्हा एकदा बाळासाहेब आंबेडकर यांच्या शी चर्चा करून evm विरोधात लढा उभा करा
@ashishsurve33563 күн бұрын
झोल नक्की आहे✅✅💯💯
@Like_to_explore_the_world3 күн бұрын
बोगस मतदान चौकशी झालीच पाहिजे (1)VVPAT आणि (2) EVM मशीन आणि (3) मतदार यादी मधील मतदान केलेल्या लोकांची संख्या आकडेवारी मॅच झालीच पाहिजे
@pankajkumavat55153 күн бұрын
Definately. Do u trust Mr Avhad and opposition ?. After defeat it is obvious for them to mention fake stats.
@vaibhavmore75243 күн бұрын
जा...हो साहेब कोर्टामध्ये तुमच्या पाठीशी सर्व लोक आहेत.
@Vijaynamdevmokal3 күн бұрын
साहेब अगदी योग्य निर्णय आहे तुम्ही महाराष्ट्राचा हिताचं काम करत आहे तोपर्यंत शपथविधी होऊ देऊ नका असा विनंती अर्ज करा
@rajendrazemse69403 күн бұрын
सरकार दाद देत नसेल तर आघाडीच्या निवडून आलेल्या सर्व उमेदवारांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचे संघटीत पणे राजिनामे द्यावेत.👏
@GovindRamchandra-il9xy3 күн бұрын
अहो काय विनोद आहे? असा कोणी माय का लाल जन्मलेला तरी आहे काय? आम्हाला दुसऱ्या पक्षात प्रवेश आणि महामंडळ रेडी आहे. राजीनामा पडीक नेते मागतात त्यांना कोण भीक घालतो आहे,?
@jyotsna58503 күн бұрын
धन्यवाद साहेब🙏 आपण हा निण॔य घेतला.लोक तुमच्या सोबत आहेत.💪
@suryakantvaradkar12533 күн бұрын
सर्व आमदारांनी राजीनामा देऊन पोटनिवडणूक घेतल्यास उमेदवार देउ नये
लोकसभा निवडणुकीच्या वेळी बरं असं केला नाही राव आता पुन्हा नव्याने सुरू करा आणि ५वषानि २३३ तुम्ही निवडून आणा लोकांच्या समस्या सोडवा कशाला कोर्टात जाणार ५ वर्ष लागतील निकाल लागेपर्यंत
@sanjaypawar73533 күн бұрын
नक्कीच ईव्हीएम मध्ये घोळ झाला आहे
@WrestlingWorldYT2 күн бұрын
@@sanjaypawar7353 accha bar, mag Jaa ani programming check karun ye 🤣 kinva swatha check karun dakhaw
@rajeshyerunkar683 күн бұрын
येणाऱ्या प्रत्येक निवडणूक मध्ये छोटया मोठया विरोधी पक्षांनी एकत्र येऊन, महायुती ला पराभूत करा. प्रकाश आंबेडकर, जयंत पाटिल, हितेंद्र ठाकूर, बचु कडू, राजू शेट्टी वगैरे नेत्यांनी महाविकास आघाडी मध्ये सामील व्हा
@devendrasingsolanke94533 күн бұрын
इवीएम हटवा लोकशाही वाचवा
@PrkashKarale3 күн бұрын
लोकशभेची पण हिएम तपासा लागेन
@kiranwadne11373 күн бұрын
मग झारखंड, हिमाचल, दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू,केरळ, तेलंगना पंजाब हे भी कसे आले तपासले पाहिजे 😂😂😂
@@kiranwadne1137परत घ्या निवडणूक बॅलेट पेपर वर हिम्मत नाही का मोदी ची
@rahulmeshram60013 күн бұрын
बरोबर निर्णय घेतला जनता तुमच्या पाठीशी आहे
@जयशिवराय-1233 күн бұрын
तपास झाला पाहिजे आवाज ऊठविणारे नेतै यांनी पाडले
@laxmanmarane19053 күн бұрын
तपास झाला पाहिजे आवाज उठविणारे नेतै यांनी पाडले
@sanketpol77743 күн бұрын
महविकास अखाडी च्या सगळ्या आमदारांचे राजीनामे घ्या आणि बेलेट पेपर वर निवडणूक घ्या
@jayasuryavanshi89953 күн бұрын
Right 🎉
@ganeshgurav71803 күн бұрын
150 sita setting EVM
@harrshad73 күн бұрын
सलाम विरोधी पक्षाला 👏🏾 लोक सभेला एकदम व्यवस्थित होत EVM
@shotoniphone56973 күн бұрын
Bhai Tu BJP supporter asla tari svatala vile vichar Asa nikal possible ahe ka? BJP ani Shinde cha soda, Ajit Pawar chi layki ahe ka 40 seats chi?
@prakashdhende89223 күн бұрын
Loksabaa mhade garanty ho ti ..bjp jitnar tasa zale nai manun hack keli yehaa time...la 400 par nai zale na
@sushiljadhav65223 күн бұрын
Loksabhechi tapasali tar Seth ghari ahe 150 war nahi janar
@prakashdhende89223 күн бұрын
@@sushiljadhav6522 zhole zala ahe EVM Band kara
@prakashdhende89223 күн бұрын
1rs amchaas deto ballet pepar cha
@Sunilghodvinde2883 күн бұрын
हा विजय मशीन चा आहे
@balkrishnanerurkar85103 күн бұрын
आता सर्वांनी एकत्रित येऊन मतदान परत पेपरवर मतदान घ्या
@arunpisal19923 күн бұрын
आम्ही तुमच्या सोबत आहोत सर्वांना लढावंच लागेल लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही चालू आहे साहेब नाहीतर पुढची पिढी आम्हाला माफ करणार नाही
@sunildeshbhratar16103 күн бұрын
जन आंदोलनाशिवाय पर्याय नाही
@vishwajitpharne3 күн бұрын
🔥✌️🚩आम्हीं जरांगे पाटलांनसोबत सांगली जिल्हा वाळवा तालुका पश्चिम महाराष्ट्र🔥✌️🚩
@SantoshKharat-or9il3 күн бұрын
ये भाजप कि चाल है.. छोटे छोटे राज्य मैं जित देते है ओर उनको युपी आणि महाराष्ट्र त का बिजेपी येते है सागा पहीले
@technicalloversofficial3 күн бұрын
शिवरायांचा महाराष्ट्र 🚩 मराठंचा महाराष्ट्र 🚩 Evm हटवा महाराष्ट्र बचाव 🚩
@-user-9jpkthshdyekb3 күн бұрын
😊😊
@komalkamble51563 күн бұрын
Tumhi janar aahe ka countingla 😂
@Sagarjk3333 күн бұрын
Hinducha Maharashtra 💪
@milindbhende2153 күн бұрын
लोकसभेला पण evm चेक करायला हवे होते
@shotoniphone56973 күн бұрын
Ho nakkich, MVA la azun seats bhetle aste
@sushiljadhav65223 күн бұрын
Kara Seth gharich ahe 150 war nahi BJP
@SachinPise-l7g3 күн бұрын
Yes against evm stand important
@MarotiSitale3 күн бұрын
कोर्टात जाऊन यांचा फायदा नाही कारणं कोर्टाकडून तुम्हाला न्याय मिळणार नाही. संपूर्ण यंञणाच वादाची आहे जनतेचा ईव्हीएम वर ला विश्वास उडाला आहे. त्या साठी भारत जोडतो सारखी जन आंदोलन करावे. निवडणूक बॅलेट पेपर वर होण्याला पाहिजे.
@hirachandjadhav19253 күн бұрын
Right 👍
@anandauthale48403 күн бұрын
काही हाताला लागणार नाही
@vedicayurcuree-storeindia97363 күн бұрын
Barobar aahe
@Hanumant-p8x3 күн бұрын
जय शिवराय
@ashpat52293 күн бұрын
Jharkhand cha pan evm check karun ghya
@vaishalibhatkhande35593 күн бұрын
खूपच गरज आहे....👍👍👍👍👍खूपच भ्रष्ट्राचार केला आहे bjp ने...👍👍आणि हे 2014 पासूनच चालू आहे....मला वाटते तेव्हापासूनचे मागे जाऊन चेकिंग केले पाहिजे
@unknownGuy7273 күн бұрын
Zharkhand madhe pahn evm chi checking zali pahije
@akash-iy6ru3 күн бұрын
I think evm is good but thakre and pawar image not good in peoples
@laxmiputradesai37533 күн бұрын
जितेंद्र आव्हाड पण ईव्हीएम वरूनच जिंकून आला होता ते कसा काय झाले
@SantoshKharat-or9il3 күн бұрын
योग्य निर्णय आम्ही तुमचया पाठिशी आहोत
@pankajkumavat55153 күн бұрын
Radicha dav. Avhad saheb forget everything only recall your own statement especially about Lord Ram. Result is its impact.
@rameshswami68743 күн бұрын
अगोदर राजीनामे द्या मग आंदोलन सुरू करा.
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh3 күн бұрын
भारताचा रशिया झाला ते चांगलाच आहे.
@SuhasDinde-z4p3 күн бұрын
अरेरे लाचार मूर्ख मतदार जनता
@NiranjanParab-l7o3 күн бұрын
Right
@tusharbarge96473 күн бұрын
आमच्या सातारा कोरेगाव मतदारसंघात आधल्या दिवशी jio नेट सेवा आणि कॉल सेवा दुपारी 2 ते सायंकाळी 6 वा बंद होती आणि पोलिस प्रशासन आणि अधिकारी वर्ग सगळे सत्ताधारी पक्षाचं काम करत होते एवढं सगळं वाईट प्रकार चौ आहे
@Kambale31153 күн бұрын
महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांच्या उमेदवारांनी तपासणी केली पाहिजे,
@sanjayparanjpe59123 күн бұрын
एकदा सर्व विरोधकांनी मिळून सुट्टीच्या दिवशी डमी मतदान घ्या व त्याचे निकाल जाहिर करा..
@balpriyu3 күн бұрын
मग झारखंड ला पण करा..., लोकसभेच्या पण चेक करा... 👍🏻
@sushiljadhav65223 күн бұрын
Loksabhechya kelya tar Seth direct ghari 150 war jaat nahi
@balpriyu3 күн бұрын
@sushiljadhav6522 करा ना... नुसते हवेत बाण..
@SuhasDinde-z4p3 күн бұрын
करा
@gajananbhujbal17723 күн бұрын
खूप छान निर्णय आत्ता आर या पार लढाई
@vinaysadewale76663 күн бұрын
MVA ❤❤❤
@GovindRamchandra-il9xy3 күн бұрын
साहेब जिंकले आता शंभर टक्के भावी पं प्र
@nitinkumargaikwad94823 күн бұрын
योग्य निर्णय महाराष्ट्र तुमच्या सोबत....
@bharataswar31573 күн бұрын
लोकसभेच्या वेळी का नाही केलं आंदोलन.😂
@sushiljadhav65223 күн бұрын
BJP 150 gharat nhawti loksabhela zol nasta tar
@anilbombale98343 күн бұрын
लोकशाहीसाठी लढाई झाली पाहिजे
@ganeshgurav71803 күн бұрын
Sarv virodhi pakshane yek vha nay des dhokhat ahe
@Shaikh.AH.......3 күн бұрын
Evm हटवा देश वाचवा
@anandwankhede79153 күн бұрын
वेळ निघून गेल्यानंतर उशिरा कशी काय जाग येते,
@azizuddinsheikh77863 күн бұрын
Mva चा निर्णय बरोबर आंदोलन साठी
@yashkhokle16893 күн бұрын
अपक्ष उमेदवार प्रत्येक मतदार संघात 1000 -1000 उभे राहिले कि Evm आपोआप बंद होईल
@balkrishnanerurkar85103 күн бұрын
आता वेळ थांबायचे नाही परत पेपरवर मतदान घ्या
@ajinkya77633 күн бұрын
vv pat चीं मोजणी करा,,,, सगळे दूध का दूध पाणी पाणी होईल,,,,
@pradipgore26763 күн бұрын
आहे ते आमदार पण जातील 😂😂
@sushiljadhav65223 күн бұрын
Ky fark padta nahi pan oxygen lagel 3 Ghana ata
@santoshbansode87753 күн бұрын
आता काहीच फायदा नाही च्या आधी सांगितलं होतं प्रकाश बाळासाहेब आंबेडकरांनी इंडिया आघाडीमध्ये सभेमध्ये बोलले होते निवडणूक झाल्यास काय फायदा
@balkrishnanerurkar85103 күн бұрын
आता थांबायचे नाही evm विरोधात लढा उभा करा
@deepakpanchal22383 күн бұрын
चुकीची बातमी...हे दोघे सूचना करू शकत नाहीत, तर फक्त भीक मागू शकतात😅
@abhinandansatam49383 күн бұрын
EVM च्या विरोधात मी आहे सोबत तुमच्या, हा मुद्दा प्रिंट मीडिया यांनी पण लावून धरायचा, नाहीतर लोकशाही संपेल, फक्त शरद पवारांवार विश्वास नाही
@mohanrajsharma56503 күн бұрын
जितेंद्र साहेब आज शुद्धि वर आहेत बघा
@gudduchandragire2 күн бұрын
बालेकिल्ला पळ 😁
@rajeshrane70343 күн бұрын
EVM Bain hona chahiye
@satishdeshpande28823 күн бұрын
किती रडले तुम्ही तरी काय फायदा?
@user-rp19rp08rp3 күн бұрын
Scam zala aahe bahu...
@PrkashKarale3 күн бұрын
आरे हार मान्य करा चोराच्या उलट्या बोंबा
@sushiljadhav65223 күн бұрын
@@user-rp19rp08rp💯
@Aaryyyyy3 күн бұрын
@@user-rp19rp08rp asa fakt tulach vatate , lok tumhala kiti shivya deu lagli te pahayla pahije hota . Tumhi andolan Kara kiti lok tumchya sobat ahet kalelach
@rampatil32153 күн бұрын
अरे केळ्या आमच्या गावात 1100 मत आहे अन यांना 1700 कसे पडले@@Aaryyyyy
@nikhilkarle8133 күн бұрын
लोकसभेला EVM एकदम बरोबर होत.😂😂😂😂
@Rc-kr4co3 күн бұрын
Arey bhau .. loksabhela bjp harli tyamule tyanna mahit hota ata pan thodha avghad ahe jinkayla ani BJP la 100 chya varti pan seats naste ale he mahit hota .. ani asa zala asta tar parat la CM banayla saglyanni bargain kela asta .. hech sagla BJP la avoid karaycha hota .. mhanun sagla khel kelay .. marathi lokanna yedyat kaadla hyaani
@anantabodke9543 күн бұрын
तुमच्या कडे तेव्हा कोणाची असी तक्रार होती का नाही ना
काही नाही फक्त नौटंकी आहे, फक्त लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा 😂😂😂
@sachingawai72123 күн бұрын
Ban EVM
@Dhumketu1643 күн бұрын
हार पचनी पडत नाही, आता अंगारे, धुपारे, नवस करा😂 यांच्याकडे आता भरपूर वेळ आहे, आपली पण करमणूक होईल.
@AIDalvi3 күн бұрын
Pls anybody explain the logic: When we go to vote & enter the polling booth there are about 10 personnels executing the polling process in each ward booth before casting the vote on the EVM machine, still there is a long queue! I am left wondering with a question that if a VVPAT machine is so sophisticated for the polling process, then why so many personnel deployed & why so much of the delay? Why not just simplify the process of casting votes without much fanfare & thru a single window simply by the ballot paper🤔
@Ibpo-r7n3 күн бұрын
असं व्हय लोकसभेला आणी कर्नाटक तेलंगाना झारखंड तेव्हा हे सुचलं नाही का कस काय काँग्रेस आली 😂😂😂😂