Swarajyarakshak Sambhaji Ep 575 Indian Historical Marathi TV Serial Dr. Amol Kolhe - Zee Marathi

  Рет қаралды 783,133

Zee Marathi

Zee Marathi

4 жыл бұрын

Click here watch Full Episode on KZbin ► • Swarajyarakshak Sambha...
Click Here to Subscribe Channel : bit.ly/SubscribeZeeMarathi
Get notified about our Latest update by Clicking the Bell Icon 🔔
In this full episode of Swarajyarakshak Sambhaji, the memories of his father anguishes Khandoji. Meanwhile, Soyrabai repents her misdeeds. Yesubai comes to console Kaveribai. Later, Sambhaji confronts Soyrabai for supporting the culprits in the conspiracy.
Show Name : Swarajyarakshak Sambhaji
Producer/Star Cast : Amol Ramsing Kolhe,Prajakta Gaikwad
,Shantanu Moghe,Shantanu Moghe,Amit Behl
Episode No : 575
#SwarajyarakshakSambhaji #SwarajyarakshakSambhajiZeeMarathi #AmolRamsingKolhe #PrajaktaGaikwad #ZeeMarathi #Marathi #Marathidrama #entertainment #tvserial #indian #Marathitvserial #ZeeMarathiSerials #IndianTvShow #familydrama #Romantictvserial #popular #tvshow #RomanticScene #Fullepisode
About Swarajyarakshak Sambhaji :
__________________________
Following Chhatrapati Shivaji Maharajs footsteps and keeping his teachings in mind, Sambhaji works for Swarajs freedom from the Mughals. Will he succeed, or will the Mughals triumph?
Click here watch Webisode on KZbin ► • Swarajyarakshak Sambha...
Click here watch Quick Recap on KZbin ► • Swarajyarakshak Sambha...
Click here watch HIghlight on KZbin ► • Swarajyarakshak Sambha...
Click here watch Week In short on KZbin ► • Swarajyarakshak Sambha...

Пікірлер: 177
@jkpavan12
@jkpavan12 3 жыл бұрын
लेखक श्री प्रताप गंगावणे यांना धन्यवाद द्यावे तितके कमीच आहेत, काय संवाद लिहिलेत..क्षणांत महाराज डोळ्यासमोर उभे राहतात, असं वाटतं की हे सगळं शिवभारत(स्वराज्य) आपल्या डोळ्यासमोर घडतंय..क्षणांत डोळ्यात अश्रू, क्षणांत चेहऱ्यावर हसू, अचानक अंगावर शहारे,तर अचानक हुंदकाही आवरता येत नाही..दिग्दर्शक कार्तिक केंढे यांचं कौतुक करावं तितकं कमीच, काय मालिका उभी केलीये..आणि सर्व कलाकार अगदी योग्य घेतलेत..सर्वांनी आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिलाय..गायक-गीत-संगीत-पार्श्वसंगीत तर अप्रतिम..ही मालिका कोणी कधीच विसरु शकत नाही..या मालिकेतील सर्व पात्र आपल्या सर्वांच्या मनात घर करुन राहतील..कायम.. प्रत्येकाला अस वाटतं की आमच्या आयुष्यात मित्र असावे तर कवी कलश, ज्योत्याजी, रायप्पा सारखे,मामा असावे तर हंबीरमामांसारखे,आई असावी तर पुतळामातोश्रीं सारखी, आज्जी असावी तर जिजाऊंसारखी.. ही मालिका ज्या ज्या लोकांनी उभी केली त्या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद..!! धन्यवाद झी मराठी..!! जय जिजाऊ..🚩 जय शिवराय..🚩 जय शंभूराजे..🚩 विजयी स्वराज्य, अखंड स्वराज्य..🚩 जय महाराष्ट्र..🚩
@bhupeshparab9961
@bhupeshparab9961 4 ай бұрын
बाप असावा तर छत्रपतींसारखा........ जय शिवराय जय शंभूराजे
@yogeshmuradnar7459
@yogeshmuradnar7459 4 жыл бұрын
माझा ही अनाजीपंत यांच्या कारस्थानाला विरोध पण जेव्हा कावेरीबाई अनाजीपंताचे कौतुक सांगत होते तेव्हा मन भरून आले कारण छ. शिवाजी महाराज यांच्यावर छत्र धरणाचा मान मिळाला त्याच कौतुक ऐकून मन भरून आले..
@jniks2
@jniks2 4 жыл бұрын
Khrrrch ... buddhi khup hoti anaji pantanna ... kute kami anavi ...hech smjl nhi
@mixsongs121
@mixsongs121 4 жыл бұрын
@@jniks2 शंभू राजे सोबत जर आनाजी पंत असते तर आनाजीच्या जागी औरंग्या असता पण खंत वाटते😔😔
@jniks2
@jniks2 4 жыл бұрын
@@mixsongs121 hoo ... History ch Vegli zhali asti
@karunashirodkar8995
@karunashirodkar8995 3 жыл бұрын
Kaa? Kaam mhnun as kela tya anyane ani baki karbharyane? Kai kami hoti swarajyat? Chatrapti ch chatr dharaychi sandi dili hoti maharajani .. Maharajani sandi dili pan tya anyachi laiki navhti
@ketkik1008
@ketkik1008 Жыл бұрын
अनाजी पंत हुषार आणि अतिशय चाणाक्ष तसच कर्तृत्व वान होते परंतु अती महत्त्वाकांक्षा आणि स्वार्थ हे दोन्ही अवगुण त्यांच्या सर्व गुणांच्या वरचढ ठरले आणि घात झाला. त्यांची हुषारी शंभूराजे पुरती जाणून होते म्हणून एवढं कारस्थान करून पण त्यांनी पंतांना मंत्रिमंडळात मानाचे स्थान दिले..पण त्यांना त्याची कदर नाही करता आली आणि पुन्हा केवळ वैयक्तिक आकसापोटी तीच चूक करून बसले आता यात देखील इतिहासात वेगवेगळे दाखले आहेत काहींच्या मते सोयराबाई नी पंत आणि इतर कारभारी यांच्यावर दबाव आणला महाराज गेल्यावर..तर काहींच्या मते पंतांनी सोयराबाई ना भुलवले राजाराम राजेंचे नाव घेऊन..काय खार काय खोटं कोण जाणे पण यात नुकसान स्वराज्याचे च झाले😭
@yogeshyeul996
@yogeshyeul996 4 жыл бұрын
🚩⚔️👑अखंड हिंदूसस्थानाचे आराध्य दैवत प्रौढ प्रताप पुरंदर महापराक्रमी रणधुरंदर क्षत्रियकुलावतस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय 👑⚔️🚩
@vishal-fb6nq
@vishal-fb6nq 4 жыл бұрын
सई मातोश्री पाहिजे होत्या🙇‍♂️🚩
@aj5544
@aj5544 4 жыл бұрын
दुर्गादास राठोड यांना मानाचा मुजरा 🚩🚩
@vinodadhav6171
@vinodadhav6171 6 ай бұрын
राजे असावे शंभू राजे सारखे . अतिशय कडक आणि सख्त तसेच वेळ पडल्यास अतिशय नरम
@dharmshreemahabale6311
@dharmshreemahabale6311 9 ай бұрын
अनाजी पंत सुरनीस, मुजूमदार यांची भूमिका साकारणारे सन्माननीय महेश कोकाटे आणि त्यांच्या पत्नी सौभाग्यवती कावेरी बाई यांनी अतिसुंदर आणि नभूतोना भविष्य ती अशी भूमिका स्वराज्य रक्षक संभाजी राजे भोसले मालिकेतील खुप सुंदर केलेली आहे हो,महेश सरांच्या उचापती मुळे खुप वाईट वाटत हो डोळ्यात अश्रू उभे राहतात मालिका बघवत नाही हो,सगळेच कलाकार यांनी भूमिका एकापेक्षा एक सरस साकारलेली आहे हो
@pankajshinde9825
@pankajshinde9825 3 жыл бұрын
खंडोजी आणि कावेरी बाईंना मानलं ...निष्ठा आधी🙏🙏
@harichandrakale9627
@harichandrakale9627 4 жыл бұрын
थोर कावेरीबाई ब्राह्मण जिने स्वराज्या साठी स्वताचे कुंकू पुसले आणी पती चे कारस्थान उघड केले त्यामुळे पती अण्णाजी पंतांना मृत्युदंड शिक्षा झाली.
@captmohangujarkar9511
@captmohangujarkar9511 4 жыл бұрын
6.00 yyuyyyucy555658t
@jayeshwaktey
@jayeshwaktey 3 жыл бұрын
कावेरी बाई चे बोलने एकून डोळ्यात पाणी आल‌ राव 😭😭😭😭
@ShreedeviPutwad
@ShreedeviPutwad 3 ай бұрын
हो
@samadhanshimpi6786
@samadhanshimpi6786 4 жыл бұрын
आज शंभूराजे मनमोकळे बोलले खूप बरं वाटलं
@rgrg7844
@rgrg7844 4 жыл бұрын
जिजाबाईची लेक मनजे कावेरी बाई मानाचा लाखलाख मूजरा
@userRaju37
@userRaju37 10 ай бұрын
Amol sir.. फार जबरदस्त चरित्र मांडलय तुम्ही छत्रपति संभाजी महाराजांच फार सुंदर.किती बारिक सारीक गोष्टींचा विचार केलाय. खरोखर संभाजी महाराज असेच असतिल
@rajupatil2052
@rajupatil2052 4 жыл бұрын
अगदी उत्तम काम केलय कावेरी बाईंनी 👍👍
@AA-qr1kk
@AA-qr1kk 3 жыл бұрын
सुरेख भूमिका !!!👌🏻👌🏻👌🏻
@gulabshinde5176
@gulabshinde5176 4 ай бұрын
❤😂😂​@@AA-qr1kk
@akshayshelke5880
@akshayshelke5880 4 жыл бұрын
मुळात सोयराबाईनी कटकारस्थानाला खतपाणी घातले होते त्यामुळे शिक्षा ही व्हायलाच पाहिजे होती पण ते शंभूराजेच मोठेपण शिक्षा माफ़ केली. 🚩🚩जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे आई भवानी जगदंब जगदंब 🚩🚩
@shubham_swaraj631
@shubham_swaraj631 3 жыл бұрын
Mala vatatay soyrabai na bharis paadle
@poojasawant5187
@poojasawant5187 10 күн бұрын
सोयराबाई कडे अकल कमी होती
@user-yq3tw7cl4g
@user-yq3tw7cl4g 6 ай бұрын
बाळाजी पंतांच्या मुलाची म्हणजेच खंडोजी.न ची काय अवस्था झाली असेल हो,,,,,,किती त्रास झालं असेल त्यांना ,,जेव्हा त्यांच्या पित्याला आणि भावाला शिक्षा देण्यात आली,,,डोळ्यात पाणी आलं हो माझ्या हे बगून 😢😢😢😢
@pganesh1200
@pganesh1200 3 жыл бұрын
आज दि. ०५/०२/२०२१ रोजी ५७५ भाग बघून पूर्ण झाले. 🚩स्वराज्य संकल्पक🚩- शहाजी महाराज साहेब 🚩स्वराज्य जननी🚩- राजमाता जिजाऊ आऊसाहेब 🚩स्वराज्य निर्माते🚩- छत्रपती शिवाजी महाराज साहेब 🚩स्वराज्य रक्षक🚩- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहेब
@Maulijavlj8668
@Maulijavlj8668 3 жыл бұрын
खंडोजी तुम्हाला मानाचा त्रिवार मुजरा🙏
@sagarkute428
@sagarkute428 4 жыл бұрын
कारभाऱ्यांनी अस नव्हतं वागायचं त्यांचा वाईट पना वगळता त्यांच्ये शिवबांसोबतचे स्वराज्य स्थापनेची तळमळ आणि त्यांचा सद्रेवरचा रोजचा वावर आठवून खूप वाईट वाटल... रायगड स्तभद झाला असेल पुढील दिवशी कर्भाऱ्यांचा रोजच्या सद्रेवरचे वावर आठवून😞
@rohitdeore7028
@rohitdeore7028 Ай бұрын
पण कारभार्यांनी स्वराज्याला भाग लावला होता.
@mixsongs121
@mixsongs121 4 жыл бұрын
शंभू राजे सोबत आनाजी पंत असते तर केव्हाच औरंग्या मेला असता पण खंत वाटते😔😔
@ShreedeviPutwad
@ShreedeviPutwad 3 ай бұрын
हो खरच आण्णाजीपंतने स्वराज्यासाठी त्यांचं डोकं लढवल असतं तर औरंगजेब केंव्हाच शंभुराजांच्या हाती लागला असता
@maheshjadhav3344
@maheshjadhav3344 4 жыл бұрын
Kay kam kelaye pratek actor jasa acting chya samudrat nhaun nighala ahe 24 carat sona pan fike tyanchya pudhe 👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
@balasahebdikle2292
@balasahebdikle2292 4 жыл бұрын
As samor etihas ubha ahe
@nileshbandal5630
@nileshbandal5630 Жыл бұрын
अनाजी पंताला मान मिळाला पन नंतर स्वताः च्या महत्व कांक्षेसीठी स्वराज्य हित त्यांनी नजरेआड केले.
@jitendranagpure5552
@jitendranagpure5552 4 жыл бұрын
खुब सुदर शिवजी महाराज चा विजय असो
@anuragkashikar525
@anuragkashikar525 3 жыл бұрын
शिवजी नाही शिवाजी
@sushilNK
@sushilNK 3 жыл бұрын
छञपती संभाजी महाराज 🙏🙏🚩🚩🚩🚩
@supriya-gg4mz
@supriya-gg4mz 21 күн бұрын
बरं झालं शंभूराजे स्पष्ट बोललात ❤
@amarpatil7979
@amarpatil7979 Жыл бұрын
मन हेलावून टाकणारा भाग, भागाची सुरुवात खूप दुःखद आणि कावेरीबाईंच्या बोलण्याने मन हळवं झाल.😢
@aj5544
@aj5544 4 жыл бұрын
कावेरीबाई👌
@ankushshelke8244
@ankushshelke8244 7 ай бұрын
सर्वोत्कृष्ट वकील शोभले असते अनजी
@NageshKadam-cg3ty
@NageshKadam-cg3ty 9 ай бұрын
खरंच महेश कोकाटे यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे भूमिका पार पाडली
@shambhukakadephotography3192
@shambhukakadephotography3192 4 жыл бұрын
कावेरी बाई चांगली भूमिका
@royalsunny5628
@royalsunny5628 Жыл бұрын
दुर्गादास राठोड यांना मानाचा मुजरा
@digambarmetge6152
@digambarmetge6152 3 жыл бұрын
सोयराबाईला द्यायचं हत्तीच्या पायाखाली
@bharatdate-jc9qk
@bharatdate-jc9qk Жыл бұрын
सगळ घोटाळे सोयराबाईने घातले
@gauravpatilofficials
@gauravpatilofficials 11 ай бұрын
Ky bolot ahhe मातोश्री आहे shambhuraje च्या
@shreyashlavate7476
@shreyashlavate7476 2 ай бұрын
अस बोलताना येवढं विसरू नका की ते स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पत्नी आहेत.
@akshayshelke7412
@akshayshelke7412 11 ай бұрын
महारानी येसूबाई याच्यावर ही मालिका किंवा चित्रपट यायला हवा
@jayeshwaktey
@jayeshwaktey 3 жыл бұрын
आज सदर खालीच आहे...
@shivanandshitole1436
@shivanandshitole1436 4 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज की जय
@saurabhdahatonde3819
@saurabhdahatonde3819 4 жыл бұрын
जय शंभुराजे
@ketkik1008
@ketkik1008 4 жыл бұрын
Hambirmama...khando Ballal..kaveri baai ..ya sarvanii naatyanpeksha swarajya hitala mahatva dila ...ashi mansa hoti mhanun swarajya tikla😌 manacha Mujra tyaana Ani soyrabai ...hee ek bai jar Chatrapati chya ayusht nasti tar Shambhuraje na pavlopavli agnipariksha dyavi laaglo nasti
@ashvinikad2545
@ashvinikad2545 3 жыл бұрын
आई आहे शंभूराजेंची असं नका म्हणु कितीही झालं तरी स्वराज्याच्या पहिल्या अभिशिक्त महाराणी होत्या आणि शंभूराजेंच्या मातोश्री ही होत्या त्या मनाने चांगल्या होत्या पण अनाजी पंतांनी स्वत:च्या स्वार्थासाठी अनेक शूर सरदारांना आपल्या बाजुला वळवून घेतले आणि शंभूराजेंच्या विरोधात उभे केले राजाराम राजेंना छत्रपती बनवून स्वराज्याचे सर्व कारभार मी बघेन या महत्त्वाकांक्षी भावनेने अनाजी संतांनी सोयरा मातोश्रींवर सख्या राजमातोश्री ही भुरळ घातली
@ketkik1008
@ketkik1008 3 жыл бұрын
@@ashvinikad2545 yes barobar ahe ...aani he hi kabul ahe ki swatachya mula evdha prem savatichya mulavar hi karna saglya ch baaykana Jamel asa nahi ni tyat gair kahi nahi swabhavdharma ahe to. Pan konachya bolnyat kiti yaycha ani kasa vagaycha he swarajya chya maharaani la ani shivchatrapatinchya patnila Kalu naye he durdaiv ch 😐 shivay itka karun hee shambhuraje ni nehmi tyana maan ch dila. Tyani maharaj gelyavar je katkarasthan kela tyanantar manat anta tar shambhuraje na rajmatoshree padacha maan sakwar matoshri na dena sahaj shakya hota pan tyani thorlepanacha maan rakhla .tyachi kimmat soyrabai na thevta aali nahi. Rajanitka ch yesubai na hi panyat pahila tyaani...tya garodar astana shrungarpurala jaaun aagpakhad karnaychi jaruri navti
@pankajshinde9825
@pankajshinde9825 3 жыл бұрын
👍👍 खरंय
@rameshkharat3249
@rameshkharat3249 8 ай бұрын
कावेरी बाईची भूमिका साकारणाऱ्या मातोश्री पात्र साकारलं होतं त्यांना मानाचा मुजराखरंच कावेरी बाईचं स्वराज्यासाठी खूप मोठे योगदान मानायला पाहिजे खूपच भारी भूमिका साकारली त्यांचं नाव माहित नाही पण कावेरी बाई बद्दल अभिमान आहे
@mahadevthombare676
@mahadevthombare676 4 жыл бұрын
सोयराला का दिल नाही हातीचा पाया खाली चूक तीचि पन होती
@ashvinikad2545
@ashvinikad2545 4 жыл бұрын
अहो असं का म्हणताय निवाड्यात सिद्ध झाले ना पत्रात मोहर उठवली पण नंतर मजकूर बदलला होता ना
@akashudgirkar1124
@akashudgirkar1124 3 жыл бұрын
@@ashvinikad2545 ho barobar aahe tumch
@ashvinikad2545
@ashvinikad2545 3 жыл бұрын
Thank you !!!
@ashvinikad2545
@ashvinikad2545 3 жыл бұрын
@@akashudgirkar1124 thanks
@tejasjadhav4964
@tejasjadhav4964 3 жыл бұрын
🙏🏻जय जिजाऊ🙏🏻
@SunilMore-gl6ty
@SunilMore-gl6ty 4 жыл бұрын
🙏🙏 jay jay shambhu 🙏🙏
@HarishBorate-by9dy
@HarishBorate-by9dy Жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे 🚩🧡
@aj5544
@aj5544 4 жыл бұрын
Jay shivray Jay shambhuraje 🚩
@ramkhadse31
@ramkhadse31 4 жыл бұрын
Kaweri bai the great
@anusayakulkarni6773
@anusayakulkarni6773 2 ай бұрын
कावेरी बाई, खंडोजी बल्लाळ यांना मानाचा मुजरा.
@shreeyashwantjikhamkaroffi8332
@shreeyashwantjikhamkaroffi8332 3 жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र,,,
@patolesaheb8381
@patolesaheb8381 3 жыл бұрын
swarajyatalya saglya striya dhadsi hotya tyanchyat dhasala janma denarya jija matana koti koti naman
@yogeshPatil-ho9mv
@yogeshPatil-ho9mv 4 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे याना मानाचा मुजरा
@mumtazmerchant4543
@mumtazmerchant4543 4 жыл бұрын
Only sad sad from Balaji
@nileshjamdade1203
@nileshjamdade1203 4 жыл бұрын
@@mumtazmerchant4543 right
@navnathmarakaeil169
@navnathmarakaeil169 4 жыл бұрын
👍👍👍
@kiranvarma8355
@kiranvarma8355 Жыл бұрын
जय शिव शंभु महादेव
@prash-jf5vm
@prash-jf5vm 4 жыл бұрын
What a classs act amol ji🙏
@swatibongane1597
@swatibongane1597 3 жыл бұрын
कावेरी बाई कडे बघवल नाही खरंच
@DevVishnu-pg7oj
@DevVishnu-pg7oj 8 ай бұрын
Shambhuraje ekdam barobar ch hote
@dattachindake7317
@dattachindake7317 5 ай бұрын
आज 12 जानेवारी 2024 छत्रपती संभाजी महाराजांचा राज्यभिषेक त्रिवार अभिवादन 🙇‍♂️🚩🙏
@rutujapatiljaybhawani
@rutujapatiljaybhawani 11 ай бұрын
स्वराज्यात निष्ठा आधी..मग नाती गोती
@vikasshinde6501
@vikasshinde6501 4 жыл бұрын
Pahilyapasun SoyraBai Changli Aasti Tar Ashtpradhan Mantryani Avdi Himmat Keli Nasti, Sorajyala Kalnk Ahe SoyraBai.
@balasahebjankar994
@balasahebjankar994 4 жыл бұрын
Kharach Aanaji pantachi buddhimatta tallakh hoti pan tyanchi hi buddhimatta swarajya kami aali aasti tar swrajyachya pragatila aajun veg aala asta pan aanaji pantanchya swartha payi swata saha katatil mantryancha antt zala shevti kay Aati tethe mati. Jay Jijayu. Jay Shivray Jay shambhuRaje
@nareshshedge993
@nareshshedge993 3 жыл бұрын
Jay shivaji Jay bhavani
@mrudullole0806
@mrudullole0806 4 жыл бұрын
Only sad for balaji
@mumtazmerchant4543
@mumtazmerchant4543 4 жыл бұрын
Balaji is great
@preranadeshmukh261
@preranadeshmukh261 4 жыл бұрын
Ho balaji khup changla manus pn...
@prashantpatil-wp5oe
@prashantpatil-wp5oe 3 жыл бұрын
🚩जय जिजाऊ🚩 🚩जय शिवराय🚩 🚩जय शंभुराजे🚩
@rahulkharat271
@rahulkharat271 3 жыл бұрын
Jay shiv raiya jay maharana pratab 🙏🙏🙏
@ramakantkale9650
@ramakantkale9650 4 жыл бұрын
Kaveri bai na manacha mujara
@madhuridorkar9275
@madhuridorkar9275 4 жыл бұрын
धन्यवाद कावेरी बाई
@vishalgalinde7040
@vishalgalinde7040 3 жыл бұрын
Kavari. Bai.and.godavari.grat.work
@ramkhadse31
@ramkhadse31 4 жыл бұрын
Soyara matoshri good acting
@nileshbandal5630
@nileshbandal5630 Жыл бұрын
Background music मनाला लागेल असे
@bhagyashridhas3269
@bhagyashridhas3269 11 күн бұрын
राणी येसूबाई वर पण एक मालिका झाली पाहिजे 🙏
@vijaychaitankar3022
@vijaychaitankar3022 4 жыл бұрын
या जगात कही टिकत नाहीत या करता थोडे करा चागल करा
@madhavkamble2227
@madhavkamble2227 4 жыл бұрын
सोयरा बाई सुधरा अजून टाईम गेला नाही
@vipulzz6723
@vipulzz6723 3 жыл бұрын
Gela ki time
@pramoddange9524
@pramoddange9524 4 жыл бұрын
शोराज्य निस्टा वांत कावेरी बाई
@dineshmukane7466
@dineshmukane7466 5 ай бұрын
जय जिजाऊ 🙏⛳ जय शिवराय 🙏⛳ जय संभूराजे 🙏⛳
@namitapatil5774
@namitapatil5774 4 жыл бұрын
gela shevti anaji
@Educationlovers368
@Educationlovers368 Жыл бұрын
अनाजी पंत निष्ठावंत होते फक्त शंभू महाराजांच्या काळात अवमानामुळे असं वागले
@devikapatel3926
@devikapatel3926 Жыл бұрын
😂 CHU....
@Educationlovers368
@Educationlovers368 Жыл бұрын
@@devikapatel3926 खरा इतिहास वाचा.
@mandlikpr1189
@mandlikpr1189 11 ай бұрын
Tyanchya patniche abhar manle pahijet tyanchekadun shiKa kahitari
@pankajshinde9825
@pankajshinde9825 11 ай бұрын
😂😂
@ranipankade3650
@ranipankade3650 11 ай бұрын
हो अकबर साठी निष्ठावान होते
@rahulgodase4699
@rahulgodase4699 4 жыл бұрын
1 kch number kel
@geetajadhav4144
@geetajadhav4144 Жыл бұрын
Sambhaji raje aseche disat asel na🥰🥰🥰🥰💯
@amrutachaple7736
@amrutachaple7736 Жыл бұрын
Ho
@vikasshinde6501
@vikasshinde6501 4 жыл бұрын
SoyraBai la Shiksha hoyla pahiji Hoti Rao....😔
@thegreathindustani9662
@thegreathindustani9662 4 жыл бұрын
Tuzya aaila shiksha de
@anildavhalepatil8899
@anildavhalepatil8899 3 жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@vedantravate472
@vedantravate472 4 жыл бұрын
Kaveri bai kharach khup great hotya
@shrinivaschannapagul8287
@shrinivaschannapagul8287 Жыл бұрын
🌺🌺 kaveri bai na 🙏🙏🙏 karan te Swarajya cha vichar kele Adi Swaraj mag Baki Vandhan Karuya 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💪💪💪💪💪💪💪💪💪 🚩Chatrapati Sabmbaji Maharaj ki Jai 🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@manishasawarkar7202
@manishasawarkar7202 4 жыл бұрын
Shambhu Raje Bharat bhumi war partat janmala ya 🙏
@prakashbharati8924
@prakashbharati8924 3 жыл бұрын
Tyana kashala punha tras dyaycha Aapan nh tyancha sarkh banyacha Praytna karayla pahije
@ashokpawar3995
@ashokpawar3995 4 жыл бұрын
Swarajya Rakshak Sambhaji episode
@karunashirodkar8995
@karunashirodkar8995 3 жыл бұрын
Serial suru karnya aadi title song pan lava. Aikala khup avadte
@bharatdate-jc9qk
@bharatdate-jc9qk Жыл бұрын
कावेरी बाई अनाजी पंत नाव काढु नका
@sagargholap3912
@sagargholap3912 4 жыл бұрын
हिन्दू ना फुटिरतेचा शाप होता आज ही हिन्दू एकवाटलेला नहीं मोदी ला शीव्या घालतो हिन्दू
@ganeshanantawere1319
@ganeshanantawere1319 4 жыл бұрын
Koni dila hota shap
@yogeshyeul996
@yogeshyeul996 4 жыл бұрын
सत्य वचन भाऊ
@sagargholap3912
@sagargholap3912 4 жыл бұрын
@@ganeshanantawere1319 pappa na vichar tuzya
@jayawantnaik1942
@jayawantnaik1942 4 жыл бұрын
Modi Saheb feku ahe
@sagargholap3912
@sagargholap3912 4 жыл бұрын
@@jayawantnaik1942 he bagha futir. Ek shodha 10 sapadatil
@ganeshwalunj9141
@ganeshwalunj9141 Ай бұрын
575 done ❤
@pukhrajpardhi8672
@pukhrajpardhi8672 3 жыл бұрын
Kaweri baiche kautuk karnyas mazya kade shabd urle nahit.manacha mujra
@bhushangengane7564
@bhushangengane7564 3 жыл бұрын
Anaji + Shambhu Raje = Aurangjeb Hatti khali.
@vikasshinde6501
@vikasshinde6501 4 жыл бұрын
Kaveri Bai Tumhi Mahan Hota Ani Rahtal.. Pn Tya Soyra La Swarajya Tar Kadi kalalach Nahi pan Aausaheb, Shivaji Maharaj, pan Kadi samjale Nahit Ani Sihasanache Khare Mankari Veer Yodha Sanskrit Pandit Shambhuraje pan samjale Nahit... Dhurth, Matlabi, Swarthi, Lalchi Hoti. Tichyamulech He Shivbharat Ghadal.
@samadhanshimpi6786
@samadhanshimpi6786 4 жыл бұрын
ममता सुटली,अदब सुटली....
@theresiasardjoe5825
@theresiasardjoe5825 5 ай бұрын
Devil maharani is also guilty !!!😝
@dhanrajgalinde5776
@dhanrajgalinde5776 4 жыл бұрын
Shabhu.raja.grat.sun.
@dhanrajgalinde
@dhanrajgalinde 11 ай бұрын
16.16&17.17
@user-in1rm1ff9p
@user-in1rm1ff9p 3 жыл бұрын
Mamata sotali aadab sotali
@pavanmuley9725
@pavanmuley9725 3 жыл бұрын
🚩🚩🚩💪💪💪🚩🚩🚩
@freefirelovers4560
@freefirelovers4560 4 жыл бұрын
So nice video
@sarikagaykhe9663
@sarikagaykhe9663 3 жыл бұрын
Kay hot ani kay zal 😞
@shubhangipandit739
@shubhangipandit739 3 жыл бұрын
Swaraj pandit
@pintupawar2665
@pintupawar2665 Ай бұрын
कावेरी बहिनी अगदी बरोबर के...😔
@siddharth_pawar8049
@siddharth_pawar8049 Ай бұрын
Marla anaji na
@swaggaming6706
@swaggaming6706 3 жыл бұрын
Nice
@gouridhok9754
@gouridhok9754 18 күн бұрын
Kuthe na kuthe soyrabai chi sagdya goshti mdhe sammati hoti tyani jr ekda tri karbharyana nakar dila asta tr..Ani tya deu shkt hotya pn tyani nkar dila nhi,,, tyanchi himmat ch zali nasti karstan karnyachi,,,,, shambhu rajye agadi barobr bolale
@bhartiwasade9343
@bhartiwasade9343 Ай бұрын
Soyara la js maf kel ts balaji chitnisana maf krayla pahije hot.
Haha😂 Power💪 #trending #funny #viral #shorts
00:18
Reaction Station TV
Рет қаралды 15 МЛН
The Bookman of Bengaluru
15:09
Ferose V R
Рет қаралды 11 М.
Where are you from?
0:13
ARGEN
Рет қаралды 3,5 МЛН
37.First Day as a Zombie💀
0:32
Limekey0
Рет қаралды 34 МЛН