आपली हीच संस्कृती आहे का की मोठे चूकताना दिसतात पण तरीही लहानांनी मोठ्यांना आवरायचे नाही का? त्यांना काही कोणी सांगू शकत नाही. सर्व मख्खपणे ऐकत उभे आहेत.
@baburavkamble39935 ай бұрын
Bebi aatya khar boltat❤❤❤❤😢
@user-hk9jj1yr9r5 ай бұрын
बेबी आत्या खरं बोलल्या आहेत
@ShanthanChavan4 ай бұрын
ही कला एवढी बोलते आणि कोण काही बोलत नाही जान्हवी का बोलत नाही फारच हलकट फारच नीच बाई आहे दुसऱ्यांच्या घरात तमाशा करायची सवयच आहे हिला