ही मालिका फक्त टाइम पास म्हणुन नाही, तर एक प्रेरणा भेटण्याच माध्यम आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी काय काय सोसले हे कळते. आपली विचारशक्ती बदलते व आपल्याला त्यांच्याबद्दल आदर निर्माण होतो 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
@namratatalpade93223 күн бұрын
ऐकदम बरोबर आहे
@zeeparivar6618 Жыл бұрын
ही मालिका बघतास अंगावर काटा थरकाप येतो पण प्रत्यक्षात किती कठीण असेल जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏
@sahebrao19974 жыл бұрын
शंभु राजांना काय काय करावं लागलं हो आई माया नाही बालपण पाहाल नाही कीती कमी वयात राजे तुम्हाला मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩 हर हर महादेव खूप रड येतो हो खरच
@radhikaganjare Жыл бұрын
कसे कसे दिवस काढावे लागले राज्याला ...😭😭✨🚩⛳⛳🙏🏻🙏🏻❤️🧡
@vilaskadam52484 жыл бұрын
*त्रिखंडात गाजे असा तुझा ललकार* *मृत्यूला नाचवणारा रौद्र तुझा अवतार* *झुकला औरंग्या म्हणे कैसा हा छावा* *एैसा मर्द मराठा पुन्हा पुन्हा जन्मावा....🚩🚩🙏* *हिंदवी स्वराज्याचं धाकलं धनी युवराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निर्मित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा💐🙏🏻🚩* *छञपती शंभुराजे*
@sugandhashinde4915 Жыл бұрын
महाराज जर शंभु राजेच्य प्रेमात अडकले असते तर आज आपण स्वतंत्र नसतो महाराजांना शतशः नमन 👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@aj55444 жыл бұрын
#प्रेरणास्थान कठीण परिस्थिती आल्यावर जगायचं कसं हे शिकवणारा शब्द म्हणजे छत्रपती..!! #जय_शिवराय 🚩🚩🚩
@मराठा-ष4ब4 жыл бұрын
स्वराज्य हितासाठी आपल्या थोरल्या आणि धाकट्या धन्यानं जो त्याग केला तो शब्दात सांगता येणार नाही फक्त अश्रूंना वाट करून द्यायची बस
@rajdigitalkarmala464611 ай бұрын
या मालिका खुपच जबरदस्त आहे सर्वांनी पहावीच अशी आहे. ... या मालिका काढणार्या हांताना मनाना सलामच सलाम......खुप छान मालिका. ..या मालिकेन खुप खुप ईतिहास कळुन येतोय आणि याची जुळवणी,छायाचित्रीण पण छान केलय .....यामुळ सर्व बारीकाईतुन बारिक इतिहासाचा अभ्यास होत आहे. .... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@tukaramkhilare42664 жыл бұрын
एवढ्या लहान वयात ......जगदंब
@pradiptambe97924 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌
@jyotsnashirsathgore Жыл бұрын
माझा शंभुराजे महान होते जय शिवराय 🚩🚩🚩🚩🙏🙏🥹🥹
@rushikeshkadu-ph1yc11 ай бұрын
छत्रपती शिवराय व धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याला कोटी कोटी नमन.... रयते साठी जे राज्यांनी केलंय ते अविस्मरणीय आहे... 🙏
@adimahale74 жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
@rajdigitalkarmala464611 ай бұрын
या मालिकेतुन छत्रपती संभाजी महाराज यांचा ईतिहास लोकांसमोर आणला आणि हि मालिका खुपच जबरदस्त आहे सर्वांनी पहावीच अशी आहे. ... या मालिका काढणार्या हांताना मनाना सलामच सलाम......खुप छान मालिका. ..या मालिकेन खुप खुप ईतिहास कळुन येतोय आणि याची जुळवणी,छायाचित्रीण पण छान केलय .....यामुळ सर्व बारीकाईतुन बारिक इतिहासाचा अभ्यास होत आहे. .... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@sahebrao19974 жыл бұрын
काळीज पहीजेन हो खरच
@PrasadPatil-w9z2 ай бұрын
त्याग, शौर्य , धाडस, सौंदर्य, बुद्धिवंत, विचारवंत यांचं एकत्रीकरण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज
@akashkadam20294 жыл бұрын
🙏🚩🚩जय शिवराय🚩🚩🙏
@sharmailgawand23994 жыл бұрын
Tumch amach nate kay jay jijau Jay shivrai🙏🙏🙏🙏
@akshaychavare67624 жыл бұрын
जय शिवराय जय शंभूराजे ताई साहेब
@jabnuvantmagar93454 жыл бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र
@shivrajkadam20634 жыл бұрын
जगदंब जगदंब
@prafullawade3784 жыл бұрын
Swarajya Rakshak Sambhaji best way to see on KZbin as your freeness.
@cricket.......mylife20074 жыл бұрын
Shivaji Maharaj ki Jai 🚩🚩🚩 Sambhaji Maharaj ki Jai 🚩🚩🚩
@prakashchavan57344 жыл бұрын
जगदंब🚩
@kiranjikamade35534 жыл бұрын
जगदंब 🙏
@akshaychavare67624 жыл бұрын
जय शिवराय जय शंभूराजे जगदंब
@dineshkarmore56794 жыл бұрын
Yevadya lahan vayat....jagdamb
@somnathborude5064 жыл бұрын
shivaji Raje ma Jijau shambhuraje Tumhas manacha Mujra Jay shivray
@प्रणवशिवाजीजाधव4 жыл бұрын
जय शंभु राजे
@rohitgawande5396 Жыл бұрын
एका अनाजी पंता मुळे सगळ्या ब्राम्हण समाजाला बदनाम करु नका
@gorakhmore76944 ай бұрын
शंभुराजे त्रिवार मानाचा मुजरा 🙏🚩🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@jadhavs73274 жыл бұрын
Jagdamb jagdamb
@yogeshraykar8318 Жыл бұрын
ही मलिका परत दाखवा 🙏जय शिवराय🚩
@sanjaygurnule27374 жыл бұрын
Jai bhavani👨👩👧👧
@sonaliravindragogawale19913 жыл бұрын
👍
@dipeshwarshinde67824 жыл бұрын
जगदंब
@kisnajagtap26094 жыл бұрын
राजा पुन्हा जन्माला या
@yogeshumardand1254 жыл бұрын
Shivshambho
@pravinpsonone3 жыл бұрын
Jagdamb
@bhairvnathshinde6336 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@ganeshwalunj91418 ай бұрын
60 done ❤
@seemabedse41356 ай бұрын
Jai Shivaji Maharaj Jai Sambhaji Maharaj 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sharmailgawand23994 жыл бұрын
Tumch amacha nathi kay jaye jijau jay shivrai
@pratikjadhav2628 ай бұрын
राजे मानाचा मुजरा..🙏🥺
@pradeepmore72504 жыл бұрын
मिठी छूरी पक्की भिकारी.जमूना तू हिंदू धर्म पर कलंक.
@akshayshinde8182 Жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय हो जय हो🙏🚩
@akshayindalkar34114 жыл бұрын
jagdamb
@ganeshwalunj87167 күн бұрын
60 done date 31 dec 2024
@ashokpalwade5 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे
@ArchanaKanitkar-hb4es3 ай бұрын
To express my gratitude I will keep on seeing it till you show this serial, I found this solution