अजूनपर्यंत तरी ही मालिका, अहिल्यादेवीची बोलण्याची स्टाईल, राग आला की, थाडकन सारासार विचार न करता थोबाडीत मारणे या गोष्टी मनाला बिलकूल पटत नाही. सगळेच जण आपले पारुच्या थोबाडीत मारतात. हे काय सुसंस्कृतपणाचं लक्षण आहे का?
@arunakhot49344 ай бұрын
अशी काय लग्नाच्या बाबतीत जबरदस्ती करता येते?
@sangitapatmase21453 ай бұрын
aj sawitri kharbolli ata parula aditay sobat bilkul dakhau naka