अति झालं स्वतःला नवऱ्याच सुख मिळालं नाही म्हणून मुलाला सुनेला मिळवू द्यायचं नाही किती दुष्टपणा आणि साथीला दुर्गि आहेच शी शी लाज वाटली पाहिजे बाईच्या जातीला काळिमा
@howdareu1353 ай бұрын
He tar varshanu वर्षे chalat aaleli parampara aahe .Mula che lagna hot nahi mhanun radayche ,lagn zale ki mulavar hakka gajvane ,simpathy game khelne. Bhandane lavne, sunekadun सर्व kaam karun ghene....... Rokel takun jalun marne .😢😢😢😢kiti शिक्षा milte lagn kelayne . Shaap आहेत nishappap lokanche .mhanun tar aata lagn hot नाहीत. Lek chalali sasarla .ajunhi toch chhal सुरू aahe .
@chandupatole28253 ай бұрын
खूप छान वाटत अधिपती व अक्षरा ❤ सोबत बगितल की
@kalpanamalu54413 ай бұрын
Ya tighina jodpun kadha
@RekhaDeshmukh-fh9oe3 ай бұрын
👌👌
@kalpanamalu54413 ай бұрын
Adhipati beil aahe
@kavitadeshpande41923 ай бұрын
मी तर बघायची सोडून दिली आहे एवढे कारनामे कुठे बघितले नाही लाड बाईंचे काम चांगले नाही आवडले नाही
@smitachandratre22713 ай бұрын
कविता तुला जरा आक्कल नाही तु कय वागते आणि काय करते हेच तुला समजत नाही तु नको त्या वेळी त्या दोघांच्या रुम मध्ये जान हे योग्य नाही हे आस तुझ्या आणि तुझ्या मुलांच्या खरोखरच घडल पाहीजे कविता तु ह्या मालिकेत आजीबात चांगल काम करत नाही