No video

Shivba Raja | Sher Shivraj | Digpal Lanjekar | Avadhoot Gandhi | Devdutta Manisha Baji

  Рет қаралды 44,821,025

Zee Music Marathi

Zee Music Marathi

2 жыл бұрын

SUBSCRIBE to Zee Music Marathi - bit.ly/2K8Hu9p
Presenting the video of Shivba Raja sung by Avadhoot Gandhi.
To stream & download Full Song -
JioSaavn - bit.ly/36ZIzw4
Wynk Music - bit.ly/3r8rS8s
iTunes - apple.co/35S8bKR
Apple Music - apple.co/35S8bKR
Amazon Prime Music - amzn.to/3jk9oxs
Hungama Music - bit.ly/3LQa4XA
Spotify - spoti.fi/35Srrrv
KZbin Music - bit.ly/3xcB9jG
Resso - bit.ly/3ukarnG
Movie - Sher Shivraj
Music - Devdutta Manisha Baji
Lyrics - Digpal Lanjekar
Vocals - Avadhoot Gandhi
Chorus - Poonam Godbole , Rama Kulkarni , Mayura Kale , Ajit Vispute , Hrishkesh Kelkar , Ketan Godbole
Arranged and Produced By - Devdutta Manisha Baji, Shantanu Pande
Guitars - Tanmay Pawar
Live Rhythm and Percussion - Omkar Ingawale, Nagesh Bhosekar, Apurv Dravid, Vikram Bhat Chorus Curation and Arrangement - Srujan Kulkarni , Devdutta Manisha Baji
Recorded By - Dhananjay Sathe @ TSM Studios - Pune
Prateek Kelkar @ Vibrainia Studios - Pune Mixed by - Ajinkya Dhapare @ The Sonic Station - Mumbai
Mastered By Vijay Dayal @ Yash Raj Studios - Mumbai Assistant To Vijay Dayal - Chinmay Mestry
Bass Guitar - Amit Gadgil
Cast - Chinmay Mandlekar, Mrunmayee Deshpande, Ajay Purkar & Digpal Lanjekar
Production House - Mumbai Movie Studios, Raajwarsa Productions & Mulakshar Productions
Producers - Nittin Keni, Anil Warkhade, Pradyot Pendharkar, Chinmay Mandalekar & Digpal Lanjekar
Director - Digpal Lanjekar
Distributed by UFO Moviez
Vi Customers Set this song as Callertune by clicking on below link:
vicallertunes....
Music on Zee Music Company
To catch all the updates log on to :
Twitter - / zeemusicmarathi
Facebook - / zeemusicmarathi
Instagram - / zeemusicmarathi

Пікірлер: 7 800
@Topmarathi_
@Topmarathi_ 2 жыл бұрын
"પ્રૌઢ પ્રતાપ પુરંધર ક્ષત્રિયકુભાવતંસ સિંહાસનાધીશ્વર " "છત્રપતી શિવાખી મહારાખ કી ખય"🙌🏻🧡🚩
@user-oe2li9gp8k
@user-oe2li9gp8k 2 жыл бұрын
गुजरातीत काय लिहतो रे बुल्ल्या महाराष्ट्रात राहायचं तर फक्त मराठीत बोलायचं
@swapnil2940
@swapnil2940 2 жыл бұрын
Jay Shivaji 🚩 Jay Bhavani 🚩
@amarjadhav2282
@amarjadhav2282 2 жыл бұрын
🔥❤️👑💪🏻🙏🏻
@patil6762
@patil6762 2 жыл бұрын
🤙🤙🔥🚩🚩
@ruturajchavan5265
@ruturajchavan5265 2 жыл бұрын
@@swapnil2940 jay shiwray mhanaw bhawa
@yogeshbhamare8065
@yogeshbhamare8065 2 жыл бұрын
"शंभू शंकराच नवं राजगड गाव रं ! ", किती अर्थपूर्ण गाणं आहे 👌👌👌🚩
@soo.whattt_
@soo.whattt_ Жыл бұрын
खरच.. हीत पाय ठेवण्या आंदी इचार दोस्त कर बर 😃🚩 ..
@shivajibhorde1564
@shivajibhorde1564 10 ай бұрын
@pragneshkamani7967
@pragneshkamani7967 5 ай бұрын
मी गुजराती आहे पन मला महाराष्ट्रात जन्म मिळाला हेच आमच नशीब शिवाजी महाराजां सारख दैवत मिळाल हिच आमची पुण्याई जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩
@poojachavan6329
@poojachavan6329 Ай бұрын
मी हैद्राबाद मध्ये राहते आणि छत्रपती शिवाजी महाराजाची गाणी लावते तरी कोणाचं धाडस होत नाही काही बोलायची 😊 मला आभिमन आहे मी महाराष्ट्रीयन आहे❤🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩
@PM-pn1ex
@PM-pn1ex 2 жыл бұрын
अप्रतिम... वेड लावले आहे आपण संपूर्ण महाराष्ट्राला आणि ही मालिका अशीच चालू राहु द्या... संपूर्ण भारतात घरा घरात महाराजांचे विचार असेच पोहोचत राहो... जय भवानी जय शिवराय.. 🙏🙏🙏
@aathavanichisathavan
@aathavanichisathavan 2 жыл бұрын
👍👍🙏🚩❤️🚩🚩
@PM-pn1ex
@PM-pn1ex 2 жыл бұрын
@@Ganesh71263 malika in the sence sequels.. श्री अष्टक च चौथ पुष्प...वाक्यावरून तरी अर्थ काढत जा... आणि महाराष्ट्रात राहुण हा सिनेमा आहे हे माहित नाही अस कधी होईल का..
@omkarpandav1440
@omkarpandav1440 2 жыл бұрын
@@PM-pn1ex शेठ मराठी त्यांना चित्रपटाची मालिका म्हणजे series म्हणायचय 🤣
@PBCreation31
@PBCreation31 2 жыл бұрын
जय शिवराय
@shubhamghave7433
@shubhamghave7433 2 жыл бұрын
Pn apllyach maharashtratali manas Marathi movies n bghata Tamil movies jast bghayala jatat ith Maharashtra madhe pohchude mag Maharashtra baher jaude
@vinodadhav6171
@vinodadhav6171 2 жыл бұрын
१) पावन खिंड २) सर सेनापति , हंबीर राव ३)शेर शिवराज भाविष्यात यासाजी कांक नेतोजी पालकर संताजी धनाजी शंभू राजे रन रागिनी तारा बाई असे अनेक वीर गाथा आपलयाला बगायाला मिलनार १००% जय शिवराय
@CS-qf8mc
@CS-qf8mc 8 ай бұрын
माझ राज पैश्याच भूक नव्हतं रे फक्त सर्व प्रजे आणि प्रत्येक रयते आणि त्यांच्या सुखा साठी भुकेला होता❤ आमचं राजं खूप दयावान होत ❤ ओम नः शिवाय
@shadow__man
@shadow__man 10 ай бұрын
नाद शिवाजी महाराजांच्या भक्तीचा हे गाणं आयकता च रुद्यात रुतून बसल अक्षरशः अंगावरती कटे आले मनाचा मुजरा करतो ज्या महाशयांनी हे गाणं बनवल मला तर अस वाटत आहे की या गाण्यातील स्वर स्वर्गातून अवतरले त्या स्वरांच्या माध्यमातून आपल्या प्रिय महाराजांचे व मावल्यांच चांगल कवतुक केले आहे ❤❤❤❤
@gajananbande578
@gajananbande578 2 жыл бұрын
अशी गाणी ऐकली आणि असे चित्रपट पाहिले की वाटत एखाद्या टाइम मशीन मध्ये बसून थेट शिवकाळात जावं आणि महाराजांच्या फौजेत भरती व्हावं...ती माणसं आणि तो काळ खरंच सोनेरी होता...हरवून जातो माणूस...मागच्या 2 तासापासून हे एकच गाणं ऐकतोय ।
@saurabhkokane1529
@saurabhkokane1529 2 жыл бұрын
🚩❤️
@pratikkadam3392
@pratikkadam3392 2 жыл бұрын
Raj thackeray
@SagarPatil-yt3io
@SagarPatil-yt3io 2 жыл бұрын
Barabar dada
@abhisheknimbalkar758
@abhisheknimbalkar758 2 жыл бұрын
Same to you bro
@amrutachaudhari3014
@amrutachaudhari3014 2 жыл бұрын
Kharrchhh 💯💯💯
@kalpesh1.8
@kalpesh1.8 2 жыл бұрын
8 दिवसात 80 दा एकल मी, अतिशय सुंदर गाण आहे. महाराजांचे गाण आहे म्हटल्यार छानच असणार चित्रपट साठी खूप उत्सुकता वाटतेय 🤩🚩
@abhaymali8492
@abhaymali8492 Жыл бұрын
मी एका दिवसात 25-30 वेळा ऐकलं आहे हे गाणं. येवढ आकर्षक गाणं आहे. ✨️🤩
@sagartambe7477
@sagartambe7477 6 ай бұрын
महाराजांच्या काळी जन्म घेतला असता तर नक्कीच धन्य झालो असतो
@vishalBG380
@vishalBG380 6 ай бұрын
कोणी कोणी हा song ₂₀ᷡ₂ꙴ₄ⷲ मध्ये ऐकत आहे..🕊️:🎼:💜:😍
@chhatrapati_shasan.96k
@chhatrapati_shasan.96k 2 жыл бұрын
आवडल की गाणं... 😍🤗 जो भीत नाही मरणाला असा मर्द मावळा मातीतला ज्याच्या श्वासात शिवबा राजे 🤩✌️❤️ एक नंबर गाण आहे दिग्पाल दादा नेहमीच काही तरी नवीन घेऊन येता.. आता शेर शिवराज ची उत्सुकता अजून वाढली आहे..🤩🤩 हा चित्रपट देखील पावनखिंड सारखा सुपरहिट ठरेलं यात काही वाद नाही... जय जिजाऊ 🙏 जय शिवराय 🙏 जय शंभूराजे 🙏
@shivbhaktnashikkar1161
@shivbhaktnashikkar1161 2 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🙏
@harshrk4468
@harshrk4468 2 жыл бұрын
I'm kannadiga.. and I feel proud of Marathi culture and feel proud of amchi chatrapati.. and I'm devotee of Jagacha Mauli Pandharinath 🙏 Jai bhavani Jai Hindavi swarajya
@charudatta3144
@charudatta3144 2 жыл бұрын
Love you bhava kahi faltu politician mule aapn aaple sambhanda kharab nahi karun ghyayche ನಾವೆಲ್ಲ ಒಂದೇ
@thepunisher6343
@thepunisher6343 2 жыл бұрын
Jay swarajya bhava.
@shailendrakumargurav8985
@shailendrakumargurav8985 2 жыл бұрын
I m maratha & I proud indian
@kishorkhopade2923
@kishorkhopade2923 10 ай бұрын
हे गाणं आहे...त्यामुळं गाण्यात अशीच फाईटिंग येणार...आता मोठ्या मोठ्या स्टार चे पिक्चर चालतात तुम्हाला अतिशयोक्ती चे....१००-१०० कोटी कमवून देताय.... हा तर आपल्या राजाचा इतिहास आहे... गाणं एन्जॉय करा....अंगावर काटा येईल.. फाईटिंग कशाला बघताय...🚩🚩🚩 ||हा नाही भास, हाच खरा इतिहास||
@btslove4340
@btslove4340 13 күн бұрын
Marathi lokan cha abhimaan aahet shivaji maharaj ❤🙇🏻‍♂️
@rohitdigvijaysingh9579
@rohitdigvijaysingh9579 9 күн бұрын
Sagde bharat Varshacha Abhiman aahe
@CreativeSHREE
@CreativeSHREE 2 жыл бұрын
रायगडाच्या पायथ्याशी असताना पहिल्यांदा हे गाणं ऐकतोय 🚩#योगायोग... Goosebumps 🔥
@tusharsonawane881
@tusharsonawane881 Жыл бұрын
आम्ही tamilnadu मध्ये होतो, तेव्हा तिथल्या Pg च्या mess मध्ये, शिवरायांचं गाणं लावायचो आम्ही 5 मराठी लोक ते 50 तरीही कोणाची हिम्मत नव्हती गान बदलण्याची, आमचं जोश बघूनच ते शांत बसायचे😅😅😅😅 जय शिवराय 🚩🚩🚩
@tulsirampatil9999
@tulsirampatil9999 Жыл бұрын
🚩🇮🇳🙏👌
@The_Great_Mahratta
@The_Great_Mahratta 5 ай бұрын
That was out of respect and admiration for Chhatrapati Shivaji
@ShraddhaMane-ec9xc
@ShraddhaMane-ec9xc 5 ай бұрын
😊😊
@MarutiMadhe-mh3nv
@MarutiMadhe-mh3nv 4 ай бұрын
Madhe m jcb.in
@ashokchaudhari9811
@ashokchaudhari9811 3 ай бұрын
महाराजांचा सगळेच respect करतात ❤
@shubhammandale9895
@shubhammandale9895 11 ай бұрын
किती नशीबवान आहेत ते मावळे ज्यांनी आमच्या राजाला न्याहाळले 🚩🇮🇳
@purushottamsubhedar1592
@purushottamsubhedar1592 2 ай бұрын
❤❤इतिहास विसरणारे इतिहास कधीच घडवू शकत नाहीत आणि इतिहास घडवणारी माणस इतिहास कधीच विसरू शकत नाहीत💯💯💯💯💯💖💖💖🙏🏻
@purushottamsubhedar1592
@purushottamsubhedar1592 2 ай бұрын
💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯👍💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯👍💯💯💯👍💯💯💯👍💯👍💯👍💖👍💯💯👍😊👍🏻😘🎈🥰👍🏻👍🙏🏻🙏🏻🙏🏻😊🥰😘😘🥰👍🙏🏻🙏🏻💖👍👍🏻😘🥰👍💯💖❤️❤️🙏🏻💖💯😊👍🏻🥰🎂💯❤️🙏🏻🙏🏻
@Gauravsanatani1998
@Gauravsanatani1998 Жыл бұрын
सच बताऊं तो मुझे मराठी बिल्कुल नहीं आती लेकिन मैं यह गाना आज 20 से अधिक बार सुन चुका हूं यह गाना सुन कर बहुत आनंद मिलता है जय शिवराय जय मां भवानी
@govindshandilya8774
@govindshandilya8774 Жыл бұрын
छत्रपति शिवाजी महाराज एवं उनके सभी मराठी साथियों को शत शत नमन। ।🙏🙏
@allmovie009
@allmovie009 11 ай бұрын
जय शिवराय भाऊ ❤❤
@Jokerttttttttttttttttttttt634
@Jokerttttttttttttttttttttt634 9 ай бұрын
Zut Mat Bol 😅😅
@rohit_1312
@rohit_1312 2 жыл бұрын
दिग्पाल सर तुम्हाला मनापासून धन्यावाद 🙏 तूमच्यामुळे सर्व महाराष्ट्रात महाराजांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचत आहे . पण एक इच्छा आहे सर शिवराज अष्टक मधील किमान एकतरी movie South movies सारखी PAN india realese झाली पाहिजे सर. महाराजांचा इतिहास सर्व देशात पोहचणे महत्वाचे आहे. ❤️🚩 ज्यांना अशी इच्छा आहे त्यांनी like करा 👇
@yashpatil2793
@yashpatil2793 5 ай бұрын
ह्या गाण्यापासूनच माझ्या दिवस सुरू होतो 💪🏻🚩
@sujitpatil614
@sujitpatil614 5 ай бұрын
Wah❤❤❤❤❤❤
@RajuKumar-uz5mh
@RajuKumar-uz5mh 7 ай бұрын
हे गाणं पाहिलं की एक नवीन ऊर्जा येते जसे या गाण्यात दुश्मन येत आहेत आणि तो शिवबाच नाव घेवून लढतोय त्याचप्रमाणे आयुष्यातील संकटे येतात आणि आपण त्याच जिद्दीने संकटाला समोर गेलं पाहिजे फक्त डोक्यात राजाचं नाव पाहिजे जय शिवराय
@sumedhgedam8774
@sumedhgedam8774 2 жыл бұрын
00:57 " टुकड़े टुकड़े झले तारी भी काना काना झुझतो रा " ही ओळ आईकल्यावर कडत की आपल्या मावळ्यांन राज्यांच्या स्वराज्यच्या स्वप्नासाठी किती कठोर परिश्रम केले . जय शिवराय ♥️
@vijendrasaini1600
@vijendrasaini1600 2 жыл бұрын
यह गाने को सुन के अलग ही शक्ति आ जाती है,भले मराठी समझ मे न आये लेकिन दिल को छू गया गाना। जय शिवाजी।। जय हिन्दू राष्ट्र।।
@ruturajchavan5265
@ruturajchavan5265 2 жыл бұрын
Say jay shiwray brother
@meghshah8990
@meghshah8990 5 ай бұрын
Born & brought up in Mumbai following principles of Maharaj Shivaji most fearless warrior ever born …. I travel to Dhaka etc danger landya areas but never afraid of this landyas I follow my maharajs principles Jai Bhavani Jai Shivaji Jai Maharashtra 1 Maratha lakh Maratha
@priyankaphuge1870
@priyankaphuge1870 28 күн бұрын
मेलेल्या ही जाग येईल अशी त्याची भाषा रे!!!!!!!!🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩
@Borate12
@Borate12 Жыл бұрын
माझा मुलगा सकाळी उठल्यावर पाहिले हे गाण लावायला सांगतो. दिवसाची सुरुवात या गाण्यापासून होते किमान 8 ते 10 वेळा ऐकून.... जय शिवराय🚩🚩🚩🚩
@vishalrangae6902
@vishalrangae6902 Жыл бұрын
खुप छान ❤️👍
@gitabhise7786
@gitabhise7786 Жыл бұрын
Same to same ,
@tgcesmorgan6097
@tgcesmorgan6097 Жыл бұрын
जगदंब 🧡
@bharatendu6498
@bharatendu6498 2 жыл бұрын
आधी राजं आलं आणि आता शिवबा राजं एका पेक्षा एक अप्रतिम मुजरे महाराजांच्या चरणी अर्पण केल्याबद्दल DEVDATT सरांचे खूप आभार
@happysoul.1905
@happysoul.1905 9 ай бұрын
जी लोकं fighting बद्दल बोलताय... हे गाणं आहे त्यामुळे fighting तशी दाखवली असेल.. एवढं भारी गाणं आहे enjoy करायचं सोडून चुका काय काढताय. आपण पण गाण्यासोबत ताल धरायला लागतो. 🤗🤗 शिवबा राजं ❤
@ajjueditzzz9583
@ajjueditzzz9583 5 ай бұрын
निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू । अखंड स्थितीचा निर्धारू । ॥ श्रीमंतयोगी ॥
@shrijagdale7828
@shrijagdale7828 2 жыл бұрын
सत्य घटना एकदम मस्त मांडली आहे या चित्रपट मधे... जय शिवराय...🚩🚩 आता फक्त आतुरता शेर शिवराज- स्वारी आग्रा ची
@nikita96k
@nikita96k 2 жыл бұрын
ना होती कुठली कलमे , ना होता कुटला कायदा , तरी ही सुखी होती प्रज्या , कारण सिहासानावर बसला होता माजा जाणता राज्या 🚩🧡🌎
@archananagawade9351
@archananagawade9351 10 ай бұрын
200 times हे गाण ऐकल पण मनच भरत नाही😊😊😊 जय भवानी जय शिवाजी मराठा म्हणूण जन्मल्याचा खुप अभिमाण वाघ आमचा आमची वाघाची जमात 🚩🚩🚩
@satishtaware8851
@satishtaware8851 10 ай бұрын
खरं आहे
@user-dl9mc4sw3i
@user-dl9mc4sw3i 7 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज कि जय मला अभिमान आहे मी एक शिवकन्या शेर छत्रपती शिवाजी महाराज आहेत होत आणि लाखो करोडो अबजो वर्ष राहणारच
@shrikrushna0077
@shrikrushna0077 2 жыл бұрын
मराठी चित्रपट सृष्टी एका नव्या उंचीवर आहे
@bhushandaphal5727
@bhushandaphal5727 2 жыл бұрын
Ofcourse ❤🚩
@shrikrushna0077
@shrikrushna0077 2 жыл бұрын
@@bhushandaphal5727 ❤️🚩
@Om_Ka_Ram
@Om_Ka_Ram 2 жыл бұрын
Boom Baam 🤯🚩🚩🚩,. we need support our Marathi industry 🙏🏻
@paragundalkar4657
@paragundalkar4657 2 жыл бұрын
@@shrikrushna0077 I8
@paragundalkar4657
@paragundalkar4657 2 жыл бұрын
@@bhushandaphal5727 i
@sargamsharma4656
@sargamsharma4656 2 жыл бұрын
I felt as I have been transferred to past at maval prant and a part of it . Amazing I am non maharashtrian class 10 student but crazy about Marathi culture and know the language as well. Marathas are my inspiration and Maharaj is my god.
@Devsmixture
@Devsmixture Жыл бұрын
Same dude
@mayurjadhav5911
@mayurjadhav5911 Жыл бұрын
@@Devsmixture io 9 IPP i
@WTf-yp6cv
@WTf-yp6cv 11 ай бұрын
I am Muslim... But ye gana mujhe bohot pasand hai kuch alag hi vibe deta hai... 💚🧡
@spshorts176
@spshorts176 7 ай бұрын
अभिमान आहे आम्ही शिवरायांचे मावळे ❤️🚩
@tanishgiri20
@tanishgiri20 2 жыл бұрын
Kahi lok comments madhe lihit ahet ki hya song madhe atishayokti ahe.... fighting real nahi vatat ahe.......jevha Hindi madhe Tanhaaji picture ala hota tevha kon kahi nahi bolla....tya madhe wrong itihas dakhavla tevha challa....digpal sarkhi loka real itihas dakhavla mehnat ghetayat te pan Kami budget madhe tar tyacha apan Tyanna support kela pahije ....Jay shivray...
@dhruvpankajgokhale
@dhruvpankajgokhale 2 жыл бұрын
Yesss
@nishantshinkar545
@nishantshinkar545 2 жыл бұрын
💯🙏🚩💝
@sidhdeshghogare9629
@sidhdeshghogare9629 2 жыл бұрын
💯💯🔥🔥
@kiranbirajdar8
@kiranbirajdar8 2 жыл бұрын
Are bhava gaan promotion sathi kadalel ahe te jagg jahir ahe 😂😂digap bhau la vatal ki chala apan pan ekda acting karun dekhawa karuya 😜 Mazi acting lai zabardast ahe manun
@AbhijeetShejulVlogs
@AbhijeetShejulVlogs 2 жыл бұрын
बरोबर....आपली प्रत्येका ची जिम्मेदारी आहे की अशांना प्रोत्साहन देणे तेंव्हा तर शिव विचार आणी प्रताप बघायला मिळेल... 👍🚩🚩🚩🚩
@namdevshinde4786
@namdevshinde4786 2 жыл бұрын
दिग्पाल लांजेवार सर तुमच्या ह्या कार्या मुळ अवघ्या जगाला छत्रपती शिवाजी महाराजांची मराठी मातीत ल्या मर्द मावळयानची गाथा बघायला मिळते . त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार . छत्रपती शिवाजी महाराज कि जय 🚩🚩
@user-lr7sd3me1j
@user-lr7sd3me1j 6 ай бұрын
⚔️🙏🏻👑छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय ⚔️🔥🧡🚩 जाणत्या राजाला त्रिवार मानाचा मुजरा मानाचा मुजरा 🙏🌏
@vishwasshinde7536
@vishwasshinde7536 Ай бұрын
अखंड हिंदुराष्ट्राचे बाप छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
@pranjalpatil4204
@pranjalpatil4204 2 жыл бұрын
अगदी मंत्रमुग्ध करणारी गाणी आहेत पहिले येळकोट देवाचा आणि आता हे अगदी उत्तम गायन, दिग्दर्शन ✌️✌️
@vinodgaikwad9601
@vinodgaikwad9601 2 жыл бұрын
Song is very good nice lyrics but music and direction scenes are all copied from south movie allu arjuns alvaikunthpoormulu even a fight with ease which also style of allu arjun.
@pranjalpatil4204
@pranjalpatil4204 2 жыл бұрын
@@vinodgaikwad9601 I had also watched that movie but I'm happy that Marathi movies are now growing
@prasanna_umalkar
@prasanna_umalkar Жыл бұрын
जेव्हा कधी अस वाटलं की हरलो आपण आयुष्यात ....आता काहीच चांगल होणार नाही.......हे गाणं ऐकून परत उठून काम करायची ताकद येते.... 🔥🙌🏻🚩
@justsmartthings4360
@justsmartthings4360 Жыл бұрын
अभ्यास खूप करायचा आहे पण झोप लागत आहे , आणि आता माझ्या राजाचं गाणं ऐकलं आता रात्र भर झोप लागणार नाही ...😍😍😍😍😍 ही आहे माझ्या राजाची पावर....
@user-mt8mv6nm4b
@user-mt8mv6nm4b 9 ай бұрын
कुणाची लायकी नाही एवढी की महाराजांच्या चित्रपटाला नाव टेविल _🙌🚩
@mistatuswala4935
@mistatuswala4935 2 жыл бұрын
मी रोज सकाळी महाराजांच्या प्रतिमेसमोर बसून हे गाणं ऐकतो...! आणि मगच अभ्यासाला बसतो. ( एक वेगळीच ताकद आहे या गाण्यात ) ❤🙏🚩😌
@vkofficial405
@vkofficial405 2 жыл бұрын
तुमच्या सारख्या Director & actor मुळेच इतिहास जिवंत आहे ...... आई तुळजाभवानी तुमच्या सारख्या कलाकारांना 100 वर्ष दीर्घायुष्य देवो..... जय जिजाऊ जय शिवराय जय शम्भूराजे ......
@b.j.dominic.production2412
@b.j.dominic.production2412 6 ай бұрын
Kuni kuni sher shivaji aani pawankhind movie che songs roj aaiktat🤞🏻🔥💫🚩👑🧡
@harshalmarbate894
@harshalmarbate894 7 ай бұрын
❤अप्रतिम वीडियो अंगावर काटे आले राव.... ❤ जय शिवराय..✨ ❤
@pandurag5951
@pandurag5951 2 жыл бұрын
धन्यवाद! आम्हाला अशीच आमच्या राज्याची इतिहासाची अप्रतिम गाणी देण्या साठी आम्ही सर्व शिवभक्त आपले मनापासून आभारी आहोत
@avishkarjadhav03
@avishkarjadhav03 Жыл бұрын
❤आण आहे या मातीची❤ ❤शिवबाला विसरेल ज्या दिवशी❤ ❤त्याच दिवशी राख होईल या देहाची❤ ❤ती राख सुद्धा सांगेन ही राख आहे❤ ❤एका शिवभक्ताची❤ ❤✨शिवाजी महाराज की जय✨❤
@AdarshNalawade-wf3kv
@AdarshNalawade-wf3kv Жыл бұрын
❤❤
@abhijitshaligram8702
@abhijitshaligram8702 8 ай бұрын
महाराज , पुन्हा जन्म घ्या हो.... आणि आत्ताच्या राजकारण्यांना त्यांची जागा दाखवा ओ..... तुमची गरज आहे आम्हाला....
@Mayurrajbhor
@Mayurrajbhor 8 ай бұрын
shivaji janmla yava pan to shejarchya chya Gharat na
@RohitPatil-cr3yz
@RohitPatil-cr3yz 3 ай бұрын
हारलेल्या मनाला पुन्हा एक ऊर्जा देते है गाणे ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢😢😢🎉🎉🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊😊😊😊😊
@amarsinghpatil4772
@amarsinghpatil4772 2 жыл бұрын
मराठे होते महणुन हिंदुस्थानात हिंदू आहेत नाहीतर सगळ्याची सुण्णात झाली असती❤
@Akkibathe
@Akkibathe Жыл бұрын
माझं गाव राजगड माझं नशीब चांगल आहे मि महाराष्ट्रात जन्मलो जय भवानी जय शिवराय 🚩♥️🌎✨
@akashsupekar5835
@akashsupekar5835 Жыл бұрын
जय भवानी जय शिवराय
@saienterprisesrealestatesa4765
@saienterprisesrealestatesa4765 3 ай бұрын
My friend is Muslim but she loves this song and she says me Jai Shivraj 🧡🧡🚩🚩🚩🚩🚩🕉️
@SurekhaKhabadade-jg4xk
@SurekhaKhabadade-jg4xk 3 ай бұрын
How are you
@user-ul7kn7eg9g
@user-ul7kn7eg9g 25 күн бұрын
@navnathj
@navnathj 7 ай бұрын
माझ्या मुलाला रोज ऐकावं लागतं हे गाणं.. खूप खुश होतो ❤
@mindwriter9960
@mindwriter9960 2 жыл бұрын
मेलेल्या माणसाला सुद्धा जिवंत करेल एवढी ताकत ह्या गाण्यात आहे 🔥❤️🙏
@dk8440
@dk8440 2 жыл бұрын
मेल्या मधं जाग येई अशी त्याची भाषा रं|||🔥🔥
@rameshatkare9997
@rameshatkare9997 2 жыл бұрын
काय ती निष्ठा आणि काय ती माणसं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साठी कायम जीव देण्यासाठी तयार असायची जय शिवराय🚩🚩 जय शंभूराजे 🚩🚩
@paratikkamble5098
@paratikkamble5098 5 ай бұрын
या भीम सेनिका कढून छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा 🧡💙
@CS-qf8mc
@CS-qf8mc 8 ай бұрын
माझ्या राजानी गमावलेले परत मिलवानार अणि माझ राज स्वयं शंभु हाय दुसर कोणी नाही ❤
@kiranswami3559
@kiranswami3559 2 жыл бұрын
00:49 जिकत नाही जवर तवर झुंजत राह्याचं, तुकडं तुकडं झालं तरी बी कणाकणानं झुजतो रं..!👌🚩🚩प्रत्येक शब्द अन शब्द प्रेरणा आणि ऊर्जा देते💪..
@akmorewarcreation9854
@akmorewarcreation9854 Жыл бұрын
वारकरी संप्रदाय यांचा आवाज ऐकून कोण कोण आलंय पुन्हा हे मनमोहक गान ऐकायला.....!❤️🚩
@JagatBhari44
@JagatBhari44 Жыл бұрын
✌️
@dipaktarte5611
@dipaktarte5611 Жыл бұрын
मी
@vickeydoke5600
@vickeydoke5600 Жыл бұрын
Amhi
@arjunjadhav9349
@arjunjadhav9349 Жыл бұрын
मी
@Priyanshufactzz
@Priyanshufactzz Ай бұрын
😊​@@JagatBhari44
@shraddhabhosle2504
@shraddhabhosle2504 Ай бұрын
Mala jevha abhyas Karu vatla nahi ki mi maharajanchi gani aikte n punha kamala suru ..⚡khup urja milte ...
@sandipshedge7227
@sandipshedge7227 9 ай бұрын
❤आपण हे गाण गायच आपल्या शिवरायांसाठी❤
@surekhanagarkar6247
@surekhanagarkar6247 9 ай бұрын
माझा ७ वर्षाचा मुलगा संपूर्ण तोंडपाठ आहे हे गाणं 🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@YUVPOWER
@YUVPOWER 2 жыл бұрын
Im nepali guy from Darjeeling and Chhatrapati Shivaji Maharaj is my Idol and I love and respect so much.
@ayushredkar2091
@ayushredkar2091 Жыл бұрын
Great thanks brother ☺️🤠
@yogeshdhanwade1538
@yogeshdhanwade1538 2 жыл бұрын
कसलं गोड गाणं आहे .. मंत्रमुग्ध करणार .. मला ह्या गाण्यात शंभूराजांच वर्णन जाणवलं 😌😌😌❤️❤️
@vp295
@vp295 2 жыл бұрын
मला पण..❤️
@user-xv4dk8xt6t
@user-xv4dk8xt6t 10 ай бұрын
मन मोकळ होते असे शिवकाळी न गाणे ऐकले की जय शिवराय
@kalyanishinde689
@kalyanishinde689 Жыл бұрын
अभिमान वाटतो शिवाजी महाराजांच्या भूमीत जन्माला आलोय याचा आणि त्यांचे मावळे आहोत हे सांगताना 🙇🏻‍♀️🙏🏻🙏🏻
@prajaktanagare6731
@prajaktanagare6731 Жыл бұрын
खरंच महाराज कसे असतील, जवळून कसे दिसत असतील त्यांचा आवाज कसा असेल कधी कधी असं वाटतं कि त्या काळी आपला जन्म झाला असता तर आयुष्य धन्य झालं असत लांबून का होईना एकदा तरी राजांना पाहायचं होतं असं सारखं वाटतं ह्या गाण्या मुळे इतिहास जिवंत झाल्यासारखं वाटलं.... आणि आपले महाराज... छत्रपती शिवाजी महाराजांचा...🚩 विजय असो..... 🙏🙏💐💐💐🧡
@Harshlakshmn
@Harshlakshmn 8 ай бұрын
माझे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ⛳🚩❤🌍
@Ress--Hm
@Ress--Hm Жыл бұрын
बघुया हे गण अज किती जन ऐकत आहे ❤️🚩
@just_psycho_things
@just_psycho_things Жыл бұрын
Mi
@archanatapase209
@archanatapase209 2 жыл бұрын
नुकतीच जन्माला आलेली पिढी खूप नशीबवान आहे... आमच्यावेळेस नव्हते असे उत्तम चित्रपट....🚩🚩🙏🏻🚩
@user-oe2li9gp8k
@user-oe2li9gp8k 2 жыл бұрын
हो ना.... शिवाजी सारखी दाढी करायला मुलांना हेच चित्रपट कामी पडतात. 😂
@archanatapase209
@archanatapase209 2 жыл бұрын
@@user-oe2li9gp8k हो पण..चित्रपटांचा खूप प्रभाव पडतो...."तान्हाजी" हिंदी चित्रपट वरून च बघा...
@Viralbhai5555
@Viralbhai5555 Жыл бұрын
मी 7 शिवबा चं मराठी चित्रपट बनवत आहे 🚩🚩🚩🚩
@GovindGirgune
@GovindGirgune Жыл бұрын
अंगावर शहारा आला हे गाणं ऐकून 🎧🙏 जय शिवराय
@ramachogade3795
@ramachogade3795 2 жыл бұрын
नशीब लागतं शिवरायांच्या भूमीत आणि महाराष्ट्रात जन्म घ्यायला
@Yashraj-pf7dp
@Yashraj-pf7dp 2 жыл бұрын
Bhai meri video ek bar ek baar check kar lena please. kzbin.infoGY_xwtaMT0g?feature=share
@adminsaurabh3571
@adminsaurabh3571 2 жыл бұрын
Ho dada
@laxmanchorghade6548
@laxmanchorghade6548 2 жыл бұрын
Nice comment 👌 👌 👌 👌 👌 👌 👌
@yashcreations83
@yashcreations83 2 жыл бұрын
Bhai meri video ek bar check kar lena plz 🙏kzbin.infoGY_xwtaMT0g?feature=share
@sanbartide3501
@sanbartide3501 Жыл бұрын
Here's a Bengali sister of u guys.....Who is trying to learn Marathi just because.... I love chatrapati Shivaji Maharaj and Chatrapati Sambhaji Maharaj......And I want to understand the meaning of these songs and all the Marathi Historical movies... .Jay bhawani 🚩 Jay shivray..Jay Sambhu Raje 🚩🙏❣️... तुमच्या बंगाली बहिणीकडून खूप आदर♥️🚩😍🙏😊(sorry if I made any mistake ha ha)..😌
@channuchangonde1504
@channuchangonde1504 Жыл бұрын
I will teach you sister.(मी शिकवतो ताई तुला)
@samarthdeomare3036
@samarthdeomare3036 Жыл бұрын
We need people like you. Great sister.
@mayurwaghmare2960
@mayurwaghmare2960 Жыл бұрын
Marathi should be easy for you since Bengali and Marathi are rooted in Sanskrut. I have never learnt Bengali but can understand bengali if it's spoken distinctly and slowly. You can try watching Marathi TV channels for starters,it will hold you in good stead. Good luck sister. And don't buy into the false narrative propagated by leftist,islamist historians that Marathas brutalized the bengalis,Marathas fought against the Muslim rulers and not our own bengali brothers and sisters. How could they since both you and us,we as people worship mata Bhavani,Maa Kaali,our aradhya devi! Love from maratha prant!
@ganeshchavhan7109
@ganeshchavhan7109 10 ай бұрын
Raje hote manun apan ahot hi gost lakshat asu dyave ❤jay shivray ,dev rup maza raja
@shivajimaharajforts3202
@shivajimaharajforts3202 4 ай бұрын
शिवसुर्य... राजं.... मानाचा त्रिवार मुजरा रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज❤❤
@sarjeraodesai414
@sarjeraodesai414 2 жыл бұрын
खूप दिवस या गाण्यावर प्रतिक्रिया लिहीन म्हणत होतो आज योग आला. मला या गाण्याचे शब्द आणि गायकाचा आवाज खूप भारदस्त वाटला अगदी मर्द मराठा... ज्यांनी भूमिका केले त्यांची शारीरयष्टी अगदी मर्द मावळ्या सारखी दिसते... काही ठिकाणीची अतिशीयोक्ती वगळता खूप उत्तम गीत वाटत आहे.... अंगात जोश येतो ऐकून.... भ्या कोणाला दावतोस रं👏👏
@rajeshpawar7714
@rajeshpawar7714 2 жыл бұрын
घेतील म्हणजे काय घ्यायलाच पाहिजे... पहिले दोन भाग हे अत्यंत सुंदर अश्या भुमीकेत हरिश सरांनी साकारले आहेत... जसे काय खर्या खुर्या बहर्जी नाईकांनाच आम्ही बघतोय असा भास होत असे... ऐवढी Originality आहे हरिश सरांच्या कामामध्ये, त्यांच्या बोलण्यामध्ये, हावभाव सर्वच एकदम सुंदर... ईतर कलाकारांनी पण छानच भुमिका साकारल्या पण बहर्जी नाईक म्हणून हरिश सरच पाहिजेत... धन्यवाद, जय शिवराय...
@rajeshpawar7714
@rajeshpawar7714 2 жыл бұрын
@@adimadee होय भावा माहिती आहे पहिल्या भागात म्हणजे फर्जंद मध्ये प्रसाद ओक सर होते त्यानंतर फत्तेशिकस्त आणि पावणखिंड मध्ये हरीश सर होते...
@akshaymangale2074
@akshaymangale2074 10 ай бұрын
जय शिवराय.........आतुरतेने वाट बगत आहे फूडच्या चित्रपट पाहण्यासाठी........ Thanks to Shree Shivray Asthak film series ❤❤❤
@vaibhavihankare1034
@vaibhavihankare1034 10 ай бұрын
सारखं ऐकावं असं गाणं आहे.खूप सुंदर शब्द रचना आहेत. असेच बरेच चित्रपट बनत राहो. माझी digpal सरांकडे एक विनंती आहे त्यांनी एखादा चित्रपट "बहिर्जी नाईक" यांवर ही बनवावा.
@nandulalkhaire2135
@nandulalkhaire2135 Жыл бұрын
King 👑 Of Million 🌍 Heart ❤ !! छत्रपती शिवाजी राजे !!
@guruaary5904
@guruaary5904 2 жыл бұрын
कितींदाही ऐकलं तरी चुकून पण कंटाळा नाय येणार ❤️ एकच नंबर ✨ 🚩जय शिवराय 🚩
@akashthorat9879
@akashthorat9879 2 жыл бұрын
Brobr dada✨
@ganeshbhosale9247
@ganeshbhosale9247 7 ай бұрын
कधीही आणि किती ही वेळ ऐकलं हे गाण ,अंगावर शहारे हे नक्की आहेत
@shivajimiskin328
@shivajimiskin328 3 күн бұрын
जय शिवराय 🚩🚩🚩
@VijayChawali-ge6ou
@VijayChawali-ge6ou 3 күн бұрын
❤❤
@bts_vibing
@bts_vibing Жыл бұрын
जातीत कोणत्या नोंद करणार माझी डोक्यात छत्रपती शिवाजी महाराज🚩 रक्तात अहिल्यादेवी होळकर💛
@explorewithA.P
@explorewithA.P Жыл бұрын
हे गाणं ऐकलं की अंगावर काटा आणि डोळ्यात आपोआप पाणी येत खरच तो काळच वेगळा होता नशीबवान लोक होती जी राज्यांच्या सहवासात राहिली 🚩जय शिवराय🚩
@Mr1tejas
@Mr1tejas Жыл бұрын
मेल्यावर जाग यावी अशी त्याची भाषा र....शंभू शंकराच नवं राजगड
@Sandip2048
@Sandip2048 24 күн бұрын
भोर आणि वेल्ह्यातून(राजगड) असणाऱ्यांनी अभिमानास्पद लाइक करा🚩❤👍
@avinashshirsath9056
@avinashshirsath9056 Жыл бұрын
गाण्याच्या सुरुवातीला अंगावर काटा येतो.. खरच गर्व आहे मला, मी मराठी असल्याचा.... जय शिवराय...🚩🙏
@thepunisher6343
@thepunisher6343 2 жыл бұрын
काय भारी गाणं आहे वारंवार ऐकलं तरी मन भरत नाही😍🙌🙌👍👍
@Satyayug32
@Satyayug32 7 ай бұрын
शंभू शंकराच नवं राजगड गाव रं, वा वा, 👍🙏👍🚩🚩 एक नंबर
@Rushikesh_shelar
@Rushikesh_shelar 9 ай бұрын
Ekdum Chan ani purn industry madhye uthun disel asa ahe mazhya raja cha gana 🕉😊
@googleuser2833
@googleuser2833 2 жыл бұрын
कसली अतिशयोक्ती ? आपल्या मातीतल्या मावळ्यांच्या ठायी तेवढं बळ आणि मुळातच त्यापेक्षाही १० पट हिंमत होती... जीवाची पर्वा न करता लढतच... मग अतिशयोक्ती कुठून दिसते चित्रात?... गाणं खूपच छान आहे. एक्स्प्रेशन, अभिनय १०० टक्के परीपूर्ण कोणी काहीही बोलुदे ❤️❤️❤️
@bindassbhau9157
@bindassbhau9157 2 жыл бұрын
Bakichyanch Kay khar ahe tyanni fakt Hindich gane aaikavi.. Hya ganyatun ghenya sarkh kay ahe te bagha na adhi kiti chan ahe gan ❤️
@Paradox7561
@Paradox7561 2 жыл бұрын
Video nai avadli tar fakt ganyacha anand ghyava
@rohitchavan3362
@rohitchavan3362 2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आठवला की डोळयात पाणीच येतया .
Inside Out 2: Who is the strongest? Joy vs Envy vs Anger #shorts #animation
00:22
Little brothers couldn't stay calm when they noticed a bin lorry #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 17 МЛН
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 31 МЛН
Inside Out 2: Who is the strongest? Joy vs Envy vs Anger #shorts #animation
00:22