भंडारा भाळी धनगर कुळी ढाळी मुळी शोधितोय र मल्हार बोलतो माह्या मल्हार बोलतोय र .....काय शब्द आहेत अप्रतिम गाण आहे मला खुपच आवडल.......जय मल्हार
@Noshikarinmotezukashirik-yk1pz6 ай бұрын
हे गाणं इतकं शेअर करा की हा चित्रपट सर्वांनी उचलून धरला पाहिजे.
@abhijitsolankar73115 ай бұрын
Zee चे संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाजाकडून आपले खूप खूप आभार समाजाचे ज्वलंत प्रश्न समोर आणले व समाजावर होणारा अन्याय दाखवला त्याबद्दल धनगर समाजाकडून खूप खूप आभार
@santoshmane40204 ай бұрын
रानावनात फिरणारा मातीशी नाळ जोडलेला रांगडा समाजाचे दर्शन खूप खूप धन्यवाद
@devkatemaruti21076 ай бұрын
सर्वांनी या गाण्याला जास्तीत जास्त Share करा.
@bhikajigavade45086 ай бұрын
गर्व आहे मी हिंदू धनगर असल्याचा ❤
@NBAMOVES-236 ай бұрын
मला हे song इतक आवडल की मी 10 वेळेस बघितल ❤ तरी पण अजून मला बोर नाही झाल ❤
@santoshkivale93885 ай бұрын
अखंड महाराष्ट्र चे कुळदैवत श्री खंडेराया बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव यांना उदंड आयुष्य लाभो हीच मल्हारी कडे प्रार्थना 🙏जय मल्हार
@dhangariitihas6 ай бұрын
जबरदस्त... धनगरी इतिहास तर्फे भुंडीस चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार.
@adarshgaikwadofficial8316 ай бұрын
सर्वांनी फिल्म बाबत बोला...किती छान झालं आहे.....
@AbhimanGurakar2 ай бұрын
खुप छान सुंदर आहे गाणं जय मल्हार 🙏❤️
@shubhamthorat01035 ай бұрын
गर्व आहे मला मी धनगर कुळात जन्माला आलो✨💛🥰🔥
@vitthalsubhedar10436 ай бұрын
जय मल्हार मला पण अभिमान आहे धनगर असल्याचा माझ्या मुलाचे नाव मल्हार ठेवला आहे❤❤
@SavrbhPatil3 ай бұрын
गाना ऐकल्यानंतर डोळ्यातून पाणी आलं😢😢😢
@crickmuz6 ай бұрын
जीवनात जगत असताना जो संघर्ष करावा लागतो तो या गाण्यातून दिसून येतो
@ShivajiGhatole-ej1fh5 ай бұрын
आम्ही धनगर खूप खूप आभारी आहे बाळासाहेब सुभाषराव रामभाऊ
@Sargar_patil5 ай бұрын
यामध्ये धनगर समाजाची जीवनशैली परिस्थिती खूपच विकत दाखवली आहे जसे की वास्तविकता नाहीये या गोष्टीचा जाहीर निषेध!!
@swapniltitar90022 ай бұрын
जय मल्हार...❤❤ खूप छान गाणं बनवलं आहे... शेअर करा सर्वांना...
@rameshwarchadar80866 ай бұрын
आज मला सार्थ अभिमान वाटतो की माजा अशा समृध्द धनगर संस्कृतीत जन्म झाला 💛
@sampatghule10275 ай бұрын
धनगर बोलला म्हणजे मल्हार बोलला,✌️👍👏💛🔥
@sadashivsawant6627Ай бұрын
"मल्हार बोलतो माह्या मल्हार बोलतोय र " या वाक्याच्या प्रेमात वारंवार गाण ऐकणारे लाईक करा .सदानंदाचा येळकोट ....
@akshaydushman27956 ай бұрын
आदर्श दादाचा आवाज....❤बाकी लेखन आणि संगित ही उत्तम.... येळकोट येळकोट जय मल्हार
@YD_CREATION_085 ай бұрын
येळकोट येळकोट जय मल्हार....🙌🏼 जय अहिल्या
@PrasadPhandare6 ай бұрын
धनगर समाजात जन्माला आलो अभिमान वाटतो ❤
@amrutajankar2895 ай бұрын
मला अभिमान आहे , मी धनगर असल्याचा .💛 जय मल्हार 💛
@bhauhandal80123 ай бұрын
गर्व आहे मला धनगर असल्याचा
@sairam13155 ай бұрын
धनगर समाज इतक्या प्रखरपणे दाखवल्याबद्दल मनापासून आभार
@bhushanvasatkar6615 ай бұрын
जय मल्हार ❤
@buntyyedage67906 ай бұрын
खुप छान गाण आहे खुप आतुरता होती गाण्याची 😍🤞🏻
@DKsJFYI6 ай бұрын
खुप छान झालंय गाणं... चित्रपटाच्या संपूर्ण टीमला हार्दिक शुभेच्छा 💐😊👍
@Rahul-ku5nm6 ай бұрын
माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की मराठी चित्रपट चित्रपटगृहात जाऊन बघा आपले मराठी चित्रपट सुद्धा खूप चांगले असतात 😢😢❤❤❤❤
@namdevkurdhane94155 ай бұрын
धनगर बोलला मल्हार बोलला ❤❤❤
@pravinmane21435 ай бұрын
राज्याच्या पोटी जन्मलेली आपली जमात पण आम्ही आज संघर्ष करून आपल अस्तित्व तयार केलाय. जय मल्हार जय अहिल्या जय यशवंत राजे. एक व्हा.....
@भागीनाथभूसेमनेगावकर5 ай бұрын
जय मल्हार🙏
@raje34032 ай бұрын
येळकोट येळकोट जय मल्हार 💛 अप्रतिम गाणं
@sushantmotecreations25685 ай бұрын
Jay malhar 🚩🚩🚩🚩
@GorkhChormle3 ай бұрын
जय मल्हार 🙏🏻🙇🏻♂️❤🩹
@sonparidream49575 ай бұрын
या चित्रपटातील सर्वच गाणे अप्रतिम आहेत खरच अतिशय छान प्रकारे गीत संगीत संयोजन केलय बेस्ट ऑफ लक ऑल भुंडीस टीम ..
@namdevkurdhane94155 ай бұрын
ना काना ना मात्रा धनगर लय खत्रा😎💪
@balajishinde24125 ай бұрын
Yelko yelkot Jay malhar ❤❤❤
@sachinbhise50005 ай бұрын
गर्व आहे मला मी धनगर आहे सर्व कलाकारांना मनापासून धन्यवाद
@shridhargadekar53552 ай бұрын
जय मल्हार जय अहिल्या
@AnilGidge2 ай бұрын
जय मल्हार🙏💛🕉 देवा तुझा धनगर💛🐯
@sachingavhane55126 ай бұрын
जय मल्हार ❤️
@vijaygophane5 ай бұрын
खूप छान गाणं लिहिले आहे, तसेच सुंदर संगीत...महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडोबाचे अप्रतिम गीत आहे
@sampai6895 ай бұрын
गुरुवर्य बापू बिरू वाटेगावकर,जय अहिल्यादेवी जय मल्हार....🐯👑
@sargarsantoshvlog6686 ай бұрын
#जय अहिल्यादेवी जय मल्हार
@Drkonitri5 ай бұрын
गर्व आहे धनगर असल्याचं जय मल्हार 🙏
@rahulJawan-rl4rl3 ай бұрын
❤ लय भारी
@Chaitanyajune5 ай бұрын
खुप छान गाणं आहे ❤ nice creation
@rahemanpathan73865 ай бұрын
या गाण्याची वयोमर्यादा खूप काळ टिकेल...👍
@omom47704 ай бұрын
अगदी मनातलं बोललास भावा 🙏
@nitinpingale33635 ай бұрын
जय अहिल्या जय मल्हार 💛💛
@pravinlalage17735 ай бұрын
Mast ahe song ❤
@sonupatil32216 ай бұрын
जय मल्हार ❤
@Navnath_madane6 ай бұрын
जय मल्हार पंढरपूरकर❤
@Dattattaymahanavar5 ай бұрын
दता महानवर लय भारी ❤❤❤❤❤❤
@adhinathpanchal26625 ай бұрын
काहीबी असुद्या पन्हा आपल्या आदर्श दादालाला तोडच नाही गड्याl❤🙏👏
@Ddd-das435 ай бұрын
1नंबर गाणे धनगर समाज्याचे.. #वास्तविक 💯
@ipsthepassion13275 ай бұрын
जय मल्हार 💛💛 अप्रतिम आहे गाणे
@GaneshLakde-gx6of4 ай бұрын
Jai Malhar 💛💛💛💛❤❤❤
@KrushiDarshan108k5 ай бұрын
जय मल्हार 🙏🚩🪷❤️
@ROHANBorhade-do2to5 ай бұрын
एक नंबर गाणे व एक नंबर चित्रपट तयार होत आहे
@RamWarkad-y3y6 ай бұрын
मला गर्व आहे मी धनगर कुळात जन्माला आलो यळकोट यळकोट जय मल्हार जय अहिल्यादेवी
@digumusale80075 ай бұрын
Mast bhau
@KashinathSalunkhe-qi3tp5 ай бұрын
छान ❤
@raje34032 ай бұрын
येळकोट येळकोट जय मल्हार 💛❤️😍 येळकोट येळकोट जय मल्हार 💛❤️😍
मी काल पाहिला ... एक नंबर सगळ्या कलाकारांचे खरंच मनापासून अभिनंदन
@ऊषा-wu5tl5 ай бұрын
गर्व आहे मला मी धनगर आहे
@user-oj3wo4fv3g4 ай бұрын
अतिशय सुंदर चित्रपठ आहे हा .गाणं हे अतिशय अप्रतिम आहे 🙏🙏
@ganeshchhatre5835 ай бұрын
मी आज भुंडीस mivi पाहिली खरंच कराव इतकं कौतुक कमी आहे आपलं खऱ्या जीवनावर आधारित आहे movi होणारा न्याय व अन्याय च्या आधारावर movi बनवला आहे खरंच आभारी आहे बाळासाहेब & रामभाऊ &
@sachinmundkar86225 ай бұрын
खुप छान 👌
@virajthete60344 ай бұрын
येळकोट येळकोट जय मल्हार 🚩🚩❤️
@युवाशेतकरी-ध9ड4 ай бұрын
जातीत धन मातीत धन धनात धन धनगर
@MaheshSargar-q7p4 ай бұрын
🚩Jay mahlar🚩
@ganeshkamthepatil54545 ай бұрын
Very happy for lessons song
@santoshmane40204 ай бұрын
अप्रतिम बाळासाहेब, सुभाषराव आणि मित्र मंडळी
@vitthalmasal22846 ай бұрын
अप्रतिम जय मल्हार
@SanjayTambe-zd5yr5 ай бұрын
Mast song
@raje34035 ай бұрын
Yelkot yelkot Jai mlahar 💛💛💛
@AkshayWaware-tn5ce5 ай бұрын
जय मल्हार 🚩👑💛🔥
@sachinprabhashakke10766 ай бұрын
यळकोट यळकोट जय मल्हार 💛💛💛💛
@akshaysabale5655 ай бұрын
मला अभिमान आहेत मि धनगर असल्याचा सर्व ग्रुपला जय मल्हार ❤