Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

  Рет қаралды 61,636

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 205
@nehakakade6648
@nehakakade6648 Ай бұрын
अंजली ताई दमानिया सत्य बोलत आहेत.
@bharatithakar8247
@bharatithakar8247 Ай бұрын
राऊतवर डी फेमेशन केसेस व्हायलाच पाहिजेत.. अतिशय उद्दाम, माजोरी, मस्तवाल आहे हा.... राहुल गांधींच्या विरुद्ध पण.. तुमचं बरोबर आहे. सबळ पुरावे हवेतच 👍👍
@uttammore143
@uttammore143 Ай бұрын
सौ ताई साहेब तुम्ही एक नंबर विचार मांडले ताई साहेब 👌👌👌👌👌
@nehakakade6648
@nehakakade6648 Ай бұрын
उद्धव ठाकरे पोलीसांचा वापर करून घेतात पण पोलिसांचा बळी गेल्यानंतर उद्धव ठाकरे घरात बसलेला असतो.
@ramakrishnakolhe7499
@ramakrishnakolhe7499 Ай бұрын
बरोबर
@nehakakade6648
@nehakakade6648 Ай бұрын
अंजली दमानिया मराठी भाषा कीती छान बोलतात आणि पुरावे देऊन समजून सांगतात.
@vijaykalangutkar7813
@vijaykalangutkar7813 Ай бұрын
Tya maherkadun marathich aahet.. nivedak tyana Raut vishai far bolu det nahi.
@ajjones8439
@ajjones8439 Ай бұрын
मला काही लोकांची महाराष्ट्र म्हणून लाज वाटते, जे संजय राऊत सारखे लोकांना सपोर्ट करतात
@sanjaychavan5851
@sanjaychavan5851 Ай бұрын
तुम्हाला तुमची लायकी आहे का बीजेपी हा gu चा पक्ष आहे
@rahulshirole5947
@rahulshirole5947 Ай бұрын
अगदी बरोबर🙏🙏
@tulshiramdalawe53
@tulshiramdalawe53 Ай бұрын
100% खरं आहे
@MohanPatil-vb1ch
@MohanPatil-vb1ch Ай бұрын
दिड फुट्या 15दिवस जैल मध्य 😂
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 Ай бұрын
हो काय मुलीच्या लग्नात जानेवारी 2022 मस्त नाचला होता जोकर सारखा
@pramodkambli6108
@pramodkambli6108 Ай бұрын
संजय राऊत याला जेल मध्ये नागडा करून बर्फाच्या लदिवर झोपून चाबकाने फोडून भर चौकात दगडांनी ठेचून मारा
@ValuZalte
@ValuZalte Ай бұрын
8:47 बरोबर बोलल्या ताई
@jagdishmohite6330
@jagdishmohite6330 Ай бұрын
Damaniya madam is great speech !!!
@pramodamrutkar9886
@pramodamrutkar9886 Ай бұрын
कल जेल आज बेल काय मजाक चालू आहे
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 Ай бұрын
संजा कायम मध्येच बसला पाहिजे
@shamchavan615
@shamchavan615 Ай бұрын
I like it
@MadukarDeshmukh-jx5sg
@MadukarDeshmukh-jx5sg Ай бұрын
आगदी बरोबर आहे संजय राऊतांना शिक्षा झालीच पाहीजे
@suhaspatil6384
@suhaspatil6384 Ай бұрын
राऊत यांना न्यायालयाने थोबडावले व बदडले,अपिलात सुद्धा हरणार व शिक्षा भोगावी लागणार.
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 Ай бұрын
बिनलाज्या आहे लाज असती तर मुलीच्या लग्नात जोकर सारख नाचला नसता
@tulshiramkudkar5627
@tulshiramkudkar5627 Ай бұрын
त्याला जन्म ठेप द्यायला पाहिजे होती ​@@hanumantsarwade896
@ganeshzingade3214
@ganeshzingade3214 Ай бұрын
बोहोत बडीया।
@shantarampandere4766
@shantarampandere4766 Ай бұрын
70,000 हजार घोटाळ्याचं पण बोला मॅडम
@dilipbhise871
@dilipbhise871 Ай бұрын
True, facts,tai,correct vishlation
@chandrakantbhawar8222
@chandrakantbhawar8222 Ай бұрын
संज्या एकदम बावळट माणूस आहे
@Spidey6419
@Spidey6419 Ай бұрын
अंजली बाई, जरा नितेश राणे वर बोला,सूरज चौहान वर बोला😮 चार्ज वाली बाई😂😂😂
@gopinathpatil7555
@gopinathpatil7555 Ай бұрын
प्रत्येकाने तो कोणीही असो करावे तसे भरावे.कोणीची बाजू घेऊ नका.आरोप करताना हे खरोखर सत्य आहे का शहानिशा करो.आपल्याकडे सवय झालीय तोंड दिले आहे म्हणून करा आरोप. हे बंद झाले पाहिजे.
@anilshelar5470
@anilshelar5470 Ай бұрын
किरीट भाऊ चे फोटो बघितले अस वाटत
@krushnadasdesale1075
@krushnadasdesale1075 Ай бұрын
तेव्हा किरीटचे ते व्हिडीओ पाहून अब्रुनुकसान झाली नाही असे अंजलीला वाटत अरे वा
@bhanudaspatil5384
@bhanudaspatil5384 Ай бұрын
तुम्ही आता किरीट सोएम्या चा हात पकडा
@krushnadasdesale1075
@krushnadasdesale1075 Ай бұрын
अंजलीला व्हिडीओ पाहून अब्रु नुकसान झाली नाही अस वाटत नसेल अंंजलीला तो पराक्रम वाटत असेल म्हणून तर अंजलीने किरीटकडे उडी मारली
@pankajpawar6604
@pankajpawar6604 Ай бұрын
संजा ला अब्रू आहे का???😂
@mukundrajput4063
@mukundrajput4063 Ай бұрын
अडकुन राहाल तर कोर्टात कशाला जाता ? मॅडम अरवींद जेलमध्ये का गेले
@MadukarDeshmukh-jx5sg
@MadukarDeshmukh-jx5sg Ай бұрын
संजय राऊतांचे डोक फिरल असे मला वाटते
@prabhakarparab3937
@prabhakarparab3937 Ай бұрын
ही बाई डबल ढोलकी आहे. असे कितीतरी प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे पण संजय राऊत यांची केसेस बरोबर वर कशी आली
@MrNibandhe
@MrNibandhe Ай бұрын
डबल ढोलकी...? पण जुनी ढोलकी.. नवीन ढोलकी बडवायला मजा येते.. खूप जण पूढे येतील बडवायला 😅
@RajshreeKunjalkar
@RajshreeKunjalkar Ай бұрын
सरकार मोदी chi😂आहे.
@RajendraDesai01-y6c
@RajendraDesai01-y6c Ай бұрын
Only sanjay raut saheb
@ashokbirajdar2480
@ashokbirajdar2480 Ай бұрын
खूप छान ताईसाहेब असे वाचाळवीर सगळ्या पक्षात आहेत त्यावरून त्यांची सौंस्कृती कळते
@manikyerme6899
@manikyerme6899 Ай бұрын
मिडियाला बोला सकाळी सकाळी मिडीयाच जातो राऊत कडे मिडीयानेच त्याला मोठ केलं
@shivajishinde4284
@shivajishinde4284 Ай бұрын
ही बाई डबल ढोलकी आहे.मला या बाई बद्दल मला खुप आदर वाटत वाटत होता पण आता नाही कारण ही बाई भाजप विषयी काय बोलत नाही.
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 Ай бұрын
ज्या लोकांबाबत पुरावे आहेत त्याच्या विरोधात न्यायालयात जाऊन न्याय मागा न्यायालय शासन करेन गडकरी यांच्या बाबत अरविंद केजरीवाल यांना माफी मागितली त्याचा अर्थ आरोप खोटे होते
@balirammadhavi6395
@balirammadhavi6395 Ай бұрын
Madam , what's about Kirit Soumya ?
@subhashpawar2507
@subhashpawar2507 Ай бұрын
संजय राऊत हे असंमजस आहेत. त्यांना अभ्यास नाही. चुकीचे व पुरावा नसताना ते वाटेल ते बरळत आहेत.
@vijayanandbhingi539
@vijayanandbhingi539 Ай бұрын
On one side Anjali Damania says that you need to have substantiated evidence so that you can fight in the court and win. But on the other side she says that Kejriwal had substantiated evidence against Nitin Gadkari and Jetly than what went wrong and he had to apologise. It means Kejriwal didn't believe in Court.
@pradippatil3950
@pradippatil3950 Ай бұрын
बाई आगाऊ अहे आहे असे वाटत कारण तुझ्यासारखे राऊत बोलत होते
@arunkumavat4590
@arunkumavat4590 Ай бұрын
राऊत कोर्टाला रखेल म्हणतात. आता कोर्टानेच राऊत वर कारवाई केली पाहिजे.
@Progress0067
@Progress0067 Ай бұрын
भाजपच्या वाटेवर दिसते! 🤔
@vija765
@vija765 Ай бұрын
खरं सांगते ते ऐकवत नाही का?
@kumarpatil1814
@kumarpatil1814 Ай бұрын
Good explain madamji
@kishortalwadkar5782
@kishortalwadkar5782 Ай бұрын
अंजली दमानिया मॅडम शिवसेना पक्ष आणि चिन्ह केंस अपात्र विषयी केंस किती महिने झाली कोर्टात उभी रहात नाही यांच्या बद्दल सामान्य नागरिक म्हणून तुमची भावना काय आहे.
@madhavsathe8695
@madhavsathe8695 Ай бұрын
खर आहे
@rajarammhatre6266
@rajarammhatre6266 Ай бұрын
Madam स्पष्ट spstikaran केलेत वी.गूड.🎉🎉🎉🎉😮
@nirmalapatil2382
@nirmalapatil2382 Ай бұрын
Anjaliji 👌👌👌🕉️🇮🇳🚩💐💐💐
@pandurangnarale388
@pandurangnarale388 Ай бұрын
Raut yani pokal bolane band karave
@ganeshzingade3214
@ganeshzingade3214 Ай бұрын
बोहत आछा आपने जब ओ जो आपके 1 रीकक्ष भरके कागज खराब हो गये ।
@NitinPatil-j4s
@NitinPatil-j4s Ай бұрын
नितेश राणेचा या बाई आदर करतात ते रोज फुल टाकतात का बाई ओ ताई
@durgaprasadpadgaonkar4927
@durgaprasadpadgaonkar4927 Ай бұрын
मॅडमजी नमस्ते 🙏🙏
@SanjayPatil-tp3zk
@SanjayPatil-tp3zk Ай бұрын
हि फालतू बडबड करते आहे
@vikasshinde5114
@vikasshinde5114 Ай бұрын
Hila kahi Kam nahi aahe , rajkaran krne yevdach hotay
@yogeshshinde146
@yogeshshinde146 Ай бұрын
Anjali don't be extra smart on Sanjay Rath
@Amitkumar5454am
@Amitkumar5454am Ай бұрын
ही बाई भाजपा च्या नेत्यांवर शांत असते
@bhanudaspatil5384
@bhanudaspatil5384 Ай бұрын
दमनिया ताई तुम्ही संजय राऊत याच्या नादाला लागू नका राऊत हे वेक्ती फार वेगळी आहे ते बिजेपीची सर्व नेते ना पुरून उरेल
@ramakrishnakolhe7499
@ramakrishnakolhe7499 Ай бұрын
Ghanta pagli aahe to
@jagdishmohite6330
@jagdishmohite6330 Ай бұрын
Damaniya madam is great person & she is great social woeker hai !!
@tukaramandre7228
@tukaramandre7228 Ай бұрын
अंजली दमानिया मॅडम यांना भेटण्यासाठी ऑफिस कार्यालयाचा पत्ता मिळेल का
@krushnadasdesale1075
@krushnadasdesale1075 Ай бұрын
किरीटला विचारले पाहिजे
@suhasjamdar5577
@suhasjamdar5577 Ай бұрын
Madam right ...
@satishdesai9663
@satishdesai9663 Ай бұрын
संस्कार.
@srrii5242
@srrii5242 Ай бұрын
She is capable for Delhi CM
@rajendraher537
@rajendraher537 Ай бұрын
मला वाटतं दमानिया मॅडम ने संजय राऊत याची बाईट लक्षपूर्वक ऐकली नाही त्या मुळे त्या अस वक्तव्य करत आहे.लोकशाहीर अन्नाभाऊ साठे यांनी जे न्यायालयासंदर्भात जे मत व्यक्त केले आहे तेच संजय राऊत यांनी सांगितले
@bharatithakar8247
@bharatithakar8247 Ай бұрын
१०० कोटीचा भ्रष्टाचार सार्वजनिक संडास बांधकामामध्ये... ह्या वक्तव्यासाठी संजयवर२८ महिन्यांपूर्वी केस दाखल केली. अण्णा भाऊ साठे... आता २/३ दिवसांपूर्वी बोललेत...
@pravinsonwane4231
@pravinsonwane4231 Ай бұрын
तू राऊत यांच्या नाधी नको लागू बाई संपूर्ण BJP च जगणं मुश्किल केलं आहे त्यांनी, तुझ कुठे घेऊन बसलीस 😂😂😂😂
@VaijinathPawar-k1i
@VaijinathPawar-k1i Ай бұрын
👍
@temptechengineering3503
@temptechengineering3503 Ай бұрын
भ्रम
@rekhamohite9270
@rekhamohite9270 Ай бұрын
Raut gallicha kuttra ahe aamhi 0 kimat deto tya kuttryala
@rekhamohite9270
@rekhamohite9270 Ай бұрын
😂😂😂
@tulshiramkudkar5627
@tulshiramkudkar5627 Ай бұрын
तो नागडा आहे बायाना शीव्या देतो
@rajendrachaudhary1872
@rajendrachaudhary1872 Ай бұрын
Madam what about other positions
@VijayJakkal
@VijayJakkal Ай бұрын
रौत ते राचा आहे
@shivajishinde1260
@shivajishinde1260 Ай бұрын
नवीन डबलडालेकी बोलण वाटयला लागल . सुरवात भाजपन केली आहे हे विसरल्या वाटत
@PradeepHume
@PradeepHume Ай бұрын
रिचार्ज
@SourabhVidhate
@SourabhVidhate Ай бұрын
दुसरेकामनाहिवाटतयाबाईला
@dilipbhise871
@dilipbhise871 Ай бұрын
Justice for dr wsapna patkar,arrest sanjay rajaram
@chandrakantpalav9470
@chandrakantpalav9470 Ай бұрын
Pritiviraj chavan best chifminister
@panchsheelaraut9426
@panchsheelaraut9426 Ай бұрын
ताईच्या बोलण्यात तथ्य आहे, पण ह्या चू राऊत ला काहीही होणार नाही, तुम्ही काहिही म्हणा तुम्ही भल्याभल्यांना वाकवले असेल,पण त्या राऊतुचा बाल पण‌ बाका करू शकत नाही. करा प्रयत्न. त्याला शिक्षा झाली तर मानलं तुम्हाला.श्री स्वामी समर्थ
@chandrakantpalav9470
@chandrakantpalav9470 Ай бұрын
Badbada manus
@niteshmore5888
@niteshmore5888 Ай бұрын
अंजली बाई तिकीट सोमाया हे तुम्हाला फार आवडत असावेत कारण त्यांना सुधा तुमच्यासारखे बिन बुडाचे आरोप करायची सवय आहे
@ShubhangiUrankar
@ShubhangiUrankar Ай бұрын
Satyavadi harichandra aahe kay
@shrikantbhave2471
@shrikantbhave2471 Ай бұрын
अंजली स्वप्न आणि पाट करून छान सकाळी ओव्या ऐका आणि कोर्ट ही घाबरत कारवाईला ते बघा चुड घेणं आणि चंद्र
@MohanPatil-vb1ch
@MohanPatil-vb1ch Ай бұрын
जेटली ची माफी मगीतली
@PtrabhakarKatkar
@PtrabhakarKatkar Ай бұрын
हा संजय राऊत माजला आहे
@nehakakade6648
@nehakakade6648 Ай бұрын
महाराष्ट्र राज्यातील संस्कार परदेशात नाहीत.
@nileshpatale9661
@nileshpatale9661 Ай бұрын
Halkat baai 😡😡
@PrabhakarMokashi-n3h
@PrabhakarMokashi-n3h Ай бұрын
Belagam hoti nyaypalika pe laglam kaise lagayen.
@praptipalekar1857
@praptipalekar1857 Ай бұрын
Madam tumi jara bjjp walyanapan samaj dhya.
@anjaligumaste5100
@anjaligumaste5100 Ай бұрын
Although I don’t agree with her ideologies fully, however what she is saying at present is very true. Sanjay Raut always stoops very low and should be in jail only.
@sambhajimhetre6051
@sambhajimhetre6051 Ай бұрын
Factual speech.
@avadhutaradhye9308
@avadhutaradhye9308 Ай бұрын
हा कोण संचालन करणारा आहे,त्याला सांगितले पाहिजे, आधी पूर्ण ऐकून घे मग पुढचा प्रश्न विचार,मधेच तोडू नकोस.
@pinkyvanjari
@pinkyvanjari Ай бұрын
madam kay boltay
@vilasmhapankar4891
@vilasmhapankar4891 Ай бұрын
मग तो सोमय्याचा व्हिडिओ खरा आहे काय? कारण त्यावर काहीच कारवाई दिसत नाही ..असो,चालत असेल त्यांच्यात...
@nehakakade6648
@nehakakade6648 Ай бұрын
शिवसैनिक यांच्यामुळे मुंबई सुरक्षित आहे.
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 Ай бұрын
पण आता नाही उद्भव हिरवा झाला आहे घुसखोर मुस्लीम बाबत शब्द ही बोलत निही
@RAm55605
@RAm55605 Ай бұрын
मीडिया ला एक विनंती आहे या बाई च महाराष्ट्रात काम काय हे जनतेला दाखवा plz
@Sudarshan109
@Sudarshan109 Ай бұрын
या बाई मुळे भुजबळ साहेबाना 10 कोटी रुपये मुंबईचे एका कुटुंबाला भरपाई म्हणून द्यावे लागले.
@vikasshinde5114
@vikasshinde5114 Ай бұрын
Kahi Kam nahi faltu bad bad krne
@yogeshshinde146
@yogeshshinde146 Ай бұрын
Yes are very smart 😂
@JayramGaonkar-m8s
@JayramGaonkar-m8s Ай бұрын
ही जगाची कायदे पंडित आहे 😂
@dattatraybhujbal1486
@dattatraybhujbal1486 Ай бұрын
Tai too purn nuka zala pahije vatel te baralat ahe
@rajanpawar6332
@rajanpawar6332 Ай бұрын
तोतलयाने पण बरेच आरोप केलेत पढ आज ते सर्व बीजेपी मध्ये आहेत.
@pushparahate5430
@pushparahate5430 Ай бұрын
Barobar bollat tai.rautanaaat madhch ghala.khupach boltatghanerde ani partyla bhadkavtat he jantela samajle pahije Par.tra prakarni pan tyana vicharna kara
@jaysingayare8491
@jaysingayare8491 Ай бұрын
अहो ताई, संजय राऊत बोलतात त्यामुळे अंध भक्त करपटून काळे होतात. तुम्ही पण ? राजकारणाच्या स्थराबद्दल राणे बंधूंना,,,,,,,,, विचारा.
@sanjaychavan5851
@sanjaychavan5851 Ай бұрын
हि व सडा varte भाऊ बहिण आहे
@yogendrapatil6591
@yogendrapatil6591 Ай бұрын
दीड शहाणी आहे ही
@shashikantvaidya1587
@shashikantvaidya1587 Ай бұрын
संजय आजन्म जेलमधे का नाही? उद्धवा तुला संपवले रे.
@arvindpawar7429
@arvindpawar7429 Ай бұрын
इतर BJP च्या लोकांबद्दल तेच लागु होते madam. तेही बोला
@anillambugol8766
@anillambugol8766 Ай бұрын
अहो ताई भाजप नेच सुरवात केली घरच्या लोकांपर्यंत आरोप करण्याची
@noobmaster6939
@noobmaster6939 Ай бұрын
Sharad Pawar hyana sagle purave puravtat. Ajit pawar and Bhujbal hyancha game koni kela he saglyana mahiti ahe. Himmat asel tr lavasa prakaran kada
@krishnapawar8151
@krishnapawar8151 Ай бұрын
के. पी. पवार. संज्यावर बेताल वक्तव्यवर केसेस दाखल करावीत.
@jagdishmohite6330
@jagdishmohite6330 Ай бұрын
Sanjay Raut yani ya pudhe care fully bolne garjeche aahe & ata abru & laj geleli aahe & Raur mule Uddhv Thakre yanxhe ch nuksan honar aahe !!!
@yogeshshinde146
@yogeshshinde146 Ай бұрын
Kurirt somay supporter 😂
@BajiraoPatil-h6w
@BajiraoPatil-h6w Ай бұрын
बाई किरिट सोमय्या च बरा आहे काय हि पन भाजप ची भाषा बोलत आहे
They Chose Kindness Over Abuse in Their Team #shorts
00:20
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 12 МЛН
PIZZA or CHICKEN // Left or Right Challenge
00:18
Hungry FAM
Рет қаралды 15 МЛН
Happy birthday to you by Secret Vlog
00:12
Secret Vlog
Рет қаралды 6 МЛН
Mirja Baig - Hasyarang - Sumeet Music - Comedy Jokes
20:09
Sumeet Music
Рет қаралды 9 МЛН
They Chose Kindness Over Abuse in Their Team #shorts
00:20
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 12 МЛН